आईसोबत आंब्याच्या कलमांचे कुंपण डागडुजी - पोरांनी उचलले लाकडांचे कॉन्ट्रॅक्ट | Mango Tree Planting

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ต.ค. 2024
  • आईसोबत आंब्याच्या कलमांचे कुंपण डागडुजी - पोरांनी उचलले लाकडांचे कॉन्ट्रॅक्ट | Mango Tree Planting
    #MangoTreePlanting #konkanvlog #konkanvillage #kokan
    Places in Video : Nivali Village, Sangameshwar, Ratnagiri Maharashtra India (Konkan)
    Month : May 2024
    Ghadshi Bandhu घरगुती Special Masala आणि बाकी Product माहिती/ ऑर्डर करण्यासाठी Call / Whatsapp करा 9321033368
    व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनल वर नवीन असाल तर आपल्या "कोकणकर अविनाश" चॅनलला नक्की सबस्क्राईब करा
    For Promotion Contact : KokankarAvinash@gmail.com
    Our Others Channel :
    Recipe Channel : / @recipeskatta
    Entertainment Katta : / @entertainmentkatta
    WhatsApp Channel: whatsapp.com/c...
    Join this channel to get access to perks:
    / @kokankaravinash
    Give Review about my Channel on Google Page :-
    g.page/r/CaTOD...
    S O C I A L S
    Official Amazon Store : www.amazon.in/...
    Facebook : / kokankaravinash
    Instagram : / kokankaravinash
    TH-cam : / kokankaravinash
    #KokankarAvinash #Kokankar #MarathiVlogger #MarathiTH-camr #MarathiVlogs
    Kokankar Avinash | Kokankar Avinash Vlogs | Kokankar Avinash Latest Video | Marathi Vlogger | Marathi TH-camr | Marathi Vlogs | Marathi blogger | Marathi Vlog | Kokankar | Maharashtrian Vlogger | Maharashtrian blogger

ความคิดเห็น • 56

  • @pundliksavare8669
    @pundliksavare8669 4 หลายเดือนก่อน +6

    गावाकडचे व्हिडिओ बगून मन अगदी प्रसन्न होऊन जात❤❤

  • @swatipradhan6839
    @swatipradhan6839 4 หลายเดือนก่อน +5

    मागच्या वर्षीचा पण असा लाकडे भरण्याचा व्हिडिओ आहे ना?
    छान वाटले हा व्हिडिओ बघून.

  • @avinashpatil8373
    @avinashpatil8373 4 หลายเดือนก่อน +1

    मस्त व्हिडिओ अविनाश खूप आवडतात तुझे व्हिडिओ

  • @rupeshbavkar6362
    @rupeshbavkar6362 4 หลายเดือนก่อน

    खुप छान भावा अविनाश गावाकडचा नजरा पाहून मन प्रसन्न झालं 👌🌴👍 आईला मदत करतो खुप भरी वाटतं 🙏👍 अशीच त्यांना मदत करत राहावे 🙏 यंदा पाऊस पण लवकर आहे 🤔 आता हली निसर्ग बदलत चालले आहे 💦 बाकी तुझा व्हिडिओ मस्त होता असच काहीसं नविन व्हिडिओ पाहण्यासाठी पाठवत जा 👍🌴👌🙏

  • @LataNavvsupe
    @LataNavvsupe 4 หลายเดือนก่อน

    छानदादा

  • @chitramejari5560
    @chitramejari5560 4 หลายเดือนก่อน

    एकदम मस्त अविनाश बर वाटत व्हिडिओ बघून

  • @kanhaiyawadke4724
    @kanhaiyawadke4724 4 หลายเดือนก่อน

    भावा खर आयुष्य जगतोय तू . खुप छान व्हिडिओ 👌

  • @VinuGhadshi-kf2fs
    @VinuGhadshi-kf2fs 4 หลายเดือนก่อน

    Mast vedio

  • @shirishkambli242
    @shirishkambli242 4 หลายเดือนก่อน

    अविनाश गावी आईला छोट्या मोठ्या कामात मदत करतोस फार छान आहे.

  • @matividarbhachi8188
    @matividarbhachi8188 4 หลายเดือนก่อน

    Khup chan video hota..👌👌👌gavchi rojchi dincharya dakhavli chan vatal...Amchya kade ata unhali bhat kapni suru ahe.. Paus adhun madhun yet asto.. Vidarbha bhandara jilha

  • @rupawalke5351
    @rupawalke5351 4 หลายเดือนก่อน +1

    😊i like ur vedios very much...

  • @AapkaAcharii
    @AapkaAcharii 4 หลายเดือนก่อน

    Bhau kharach Proud of you Sagl single handedly manage karych mhnje joke nahi Jo karto tyalach mahit aste.

  • @yeshwantparsekar417
    @yeshwantparsekar417 4 หลายเดือนก่อน

    ❤❤😊

  • @nitinohol4544
    @nitinohol4544 4 หลายเดือนก่อน

    अविनाश भावा तु जास्तीत जास्त दिवस गावकडेच असावा असे आम्हाला वाटत,कारण गावकडील व्हिडीओ बघायला खूप म्हणजे खूपच भारी वाटत.

  • @jaeeadhikari4371
    @jaeeadhikari4371 4 หลายเดือนก่อน

    दादा तूमच्या मूळे गावाकडचे जीवन कळतेय. किती कष्ट करतात आणि प्रेमळ आहेत .❤

  • @eknathkunbhar9200
    @eknathkunbhar9200 3 หลายเดือนก่อน

    अविनाश मी पण कोकणातलाच आहे परंतु आता सध्या सावत आफ्रिका मध्ये आहे तुझी व्हिडिओ बघून खूप गावची आठवण येते परंतु मला एक तुला सांगायचं आहे की तुझं घर हे कधीच मोडू नको तुला नवीन बांधत असेल तर अलगजागी बांध पण ती जुनी आठवण येते तशीच ठेव कारण हीच जुनी आठवण आता नामशेष होण्याच्या मार्गावर ते आहे

  • @nustatravel
    @nustatravel 4 หลายเดือนก่อน

  • @jaeeadhikari4371
    @jaeeadhikari4371 4 หลายเดือนก่อน +1

    लय भारी मस्त आहे विडीओ

  • @kaveridhurat864
    @kaveridhurat864 4 หลายเดือนก่อน

    Nice video

  • @vinayakparab9782
    @vinayakparab9782 4 หลายเดือนก่อน

    एक नंबर विडीओ दादा 👌🌹

  • @dineshdurgawali4269
    @dineshdurgawali4269 4 หลายเดือนก่อน

    👌👌👌👌

  • @Ravindra_0921
    @Ravindra_0921 4 หลายเดือนก่อน

    Khup chan Vlog!❤

  • @tembulkarmilind2592
    @tembulkarmilind2592 4 หลายเดือนก่อน +1

    Mast contract 👌👌

  • @AtharvaPendse-pf7tn
    @AtharvaPendse-pf7tn 4 หลายเดือนก่อน +1

    Maharashtra cha vikas gujarati, rajastani ,punjabi, up,bihari,sindhi ya lokani kela

  • @avidailyvlogs783
    @avidailyvlogs783 4 หลายเดือนก่อน

    gavachi life perfect life ahe bhau

  • @sureshjoshi7684
    @sureshjoshi7684 4 หลายเดือนก่อน

    नमस्कार मुंबई त कुठे राहता ?व्हिडिओ खुपच छान

  • @omkarbane9006
    @omkarbane9006 4 หลายเดือนก่อน

    Mast ❤

  • @SahilGhadshi2007
    @SahilGhadshi2007 4 หลายเดือนก่อน +1

    Mast video 😍❤️♥️

  • @satyawanmayekar9493
    @satyawanmayekar9493 4 หลายเดือนก่อน

    😊😊

  • @chetankhade4166
    @chetankhade4166 4 หลายเดือนก่อน

    ❤❤❤❤❤❤❤ bhari

  • @prasadtetambe2319
    @prasadtetambe2319 4 หลายเดือนก่อน

    Nice volg.❤

  • @akshayphadke2574
    @akshayphadke2574 4 หลายเดือนก่อน

    Parva alo hoto shrungarpur la aai cha vardhapn divs hota

  • @shekharlotankar1783
    @shekharlotankar1783 4 หลายเดือนก่อน

    Wajan

  • @AbixRaichand
    @AbixRaichand 4 หลายเดือนก่อน

    T Shirt Chaan Aahe Avinash dada

  • @devendrapawar5615
    @devendrapawar5615 4 หลายเดือนก่อน

    Gava cha sukh vagla cha

  • @SunitaPatil-jc1bk
    @SunitaPatil-jc1bk 4 หลายเดือนก่อน

    आईच्या मदती साठी नेहमी तुम्ही जाता बर वाटतं असेल त्या माऊली ला, गावाला कोरा चहा पिण्यात मजा आहे ती इकडे नाही

  • @ravindrnathgosavi68
    @ravindrnathgosavi68 4 หลายเดือนก่อน

    कोकणात चक्रीवादळ🌪🌀 येते आहे सावधान राहायला पाहिजे काळजी घ्यावी जय श्रीराम हर हर महादेव जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र👏✊👍

  • @roshanbadad1103
    @roshanbadad1103 4 หลายเดือนก่อน +3

    Khup diwasani contract bhetlay

  • @AtharvaPendse-pf7tn
    @AtharvaPendse-pf7tn 4 หลายเดือนก่อน

    Marathi manus ani bussiness mast joke

  • @bhatkarvr
    @bhatkarvr 4 หลายเดือนก่อน +1

    Ha vlog cha nakki content kay hota? Kharach kahi nahi kala…
    Please we need explanation

    • @KokankarAvinash
      @KokankarAvinash  4 หลายเดือนก่อน +4

      अहो भाटकर फॅमिली..मधील दादा ताई,वाहिनी .. काका काकी (नेमके कोण आहे ते कळत नाही इथे म्हणून ) . .. मी काय म्हणतो. विडिओ मध्ये काय नसते. Meaningless असतात मग मुळात बघताय कशाला. सोडून द्या... उगाच तुम्हाला एवढे कंमेंट लिहायला. नका त्रास करून घेऊ. मला जे जमते ते टाकतो. vlog बनवताना नेहमी meaning असावे असेही नसते. मुळात जे गावचे जीवन आहे किंवा दिवसभरात काय करतो ते शूट करतो. माझा चॅनेल वर ट्रॅव्हल आणि Lifestyle विडिओ येतात.
      अर्थ घेतलात तर खूप आहे हो.... सकाळी मी आई सोबत कलमांना कुंपण घातले. यात एवढेच आहे झाडे लावताय तर काळजी पण घेतली पाहिजे. नाहीतर झाडे लावताना फोटो काढणारे बरेच आहेत पुढे त्याचे काय झाले कोणाला माहितीच नसते. त्यामुळे झाडे लावा झाडे जगवा आणि काळजी घ्या हा यातून संदेश जातो....
      दुपार नंतर मुलांसोबत मी लाकडाच्या भारी आणायला गेलो... मुळात तुम्हाला हि concept कळाली नसावी. गावची मुले सुट्टीच्या दिवसात छोटी मोठी कामे करतात. कमी असेल तर फ्री मध्ये पण आणि जास्त असेल तर गावची माणसे जी काय समाधानाने देतील ते पैसे घेऊन पण. ते पैसे पोरांमध्येच कामाला येतात... कधी पार्टी झाली. कधी खेळायला झाले कधी कुठे फिरायला झाले तेव्हा हे पैसे कामाला येतात तेव्हा घरच्यांकडे मागावे लागत नाही किंवा कोणापुढे हात पसरावा लागत नाही. ... स्वावलंबी जीवन काय याचे धडे आता पासून याना मिळतात म्हणजे पुढे जाऊन कोणतेही काम समोर आले तरी बेझिझक पणे करण्याची सवय याना आतापासून लागलेली असते... यातून हा अर्थ हि मुले पुढे जाऊन कोणावर ओझे राहणार नाहीत. आयुष्यात काहीतरी तडजोड करतील आणि आपल्या फॅमिलीला व्यवस्थित सांभाळतील
      एवढे सर्व असून पण तुम्हाला काय इथे एक कंमेंट करायची आहे हो.... काय अर्थ आहे या विडिओ ला.. वैक्तिक रित्या म्हटले तर शूट आले, एडिट आले. अपलोड करणे झाले यात पण थोडीफार तरी मेहनत आहे ना... फुकट तर कायच मिळत नाही ना ?

    • @priyankajadhav6576
      @priyankajadhav6576 4 หลายเดือนก่อน +2

      Avinash bhau tumhi lakshay deu nka hi manse aapan karayche nahi aani dusara karto tyache paay kechayche hya category madhale aahet🤣

    • @bhatkarvr
      @bhatkarvr 4 หลายเดือนก่อน

      Areee baba yevda motha tuja Nibhanda Kon vach nar. Pan tula short cut madhe ek suggestion deto. Kahi tari Navin dakhav ani TH-cam ha open platform aahe. Jar amhala avadla ter dokyavar gheu nahitar tula tar mahitach aahe. Aaikaychi tayari thev 😊

    • @KokankarAvinash
      @KokankarAvinash  4 หลายเดือนก่อน +2

      @bhatkarvr अरेरे.... नका डोक्यावर घेऊ किंवा नका कुठे नेऊ.... मित्रा मी खूप साधा माणुस आहे रे..अजून आयुष्य खुप बघायचे आहे... .TH-cam माझी हॉबी म्हणूनच चालवत आहे..I am happy with my Job cum Business... Enjoying My life with TH-cam videos also.. . Vaibhav Ravikant Bhatkar आणि Vaishali Ravikant Bhatkar.. दोन्ही Account मधून Negative comments आल्या.. घरचे दोघे दोघे same comment करतात जरा विचित्र वाटले.. जाणून बुजून केल्या जाणार्‍या Comment जास्त वाटल्या... बाकी जे पटले नाही किंवा आवडले नाही हे लिहायचे व्यक्ति स्वातंत्र सर्वाना आहेच म्हणा

    • @bhatkarvr
      @bhatkarvr 4 หลายเดือนก่อน

      See I like ur hard work, and I appreciate ur few videos also I really don’t want to demotivate u. In fact I m suggesting to u that now u have to get one step ahead, explore new things which we have yet to see, and proud that u r one of Kokanastha guy reaching every corner of world,
      So try new something 👍

  • @sufykiduniya8328
    @sufykiduniya8328 4 หลายเดือนก่อน

    Bro make some new videos, no w we feel bored to watch again & again same village vlogs. Try to visit different villages & show us something different like culture or explore village life

  • @latagawane1356
    @latagawane1356 4 หลายเดือนก่อน

    👌👌👌👌