फेक नरेटिव्हला थेट नरेटिव्हनं उत्तर देणार, फडणवीसांचा ठाकरेंना इशारा... Fadnavis vs Thackeray | SA4

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ต.ค. 2024
  • काश्मीरमध्ये पराभव, हरियाणात विजय ठाकरेंनी डिवचलं, फडणवीसांचं उत्तर... फेक नरेटिव्हला थेट नरेटिव्हनं उत्तर देणार, फडणवीसांचा ठाकरेंना इशारा... | SA4
    #jammukashmir #haryana #devendrafadnavis #uddhavthackeray #maharashtranews #marathinews #lokmat
    Subscribe to Our Channel 👉🏻
    www.youtube.co...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / milokmat
    Instagram ► / milokmat

ความคิดเห็น • 257

  • @Prakashjhot-oj4dr
    @Prakashjhot-oj4dr 2 ชั่วโมงที่ผ่านมา +42

    हे साहेबराव मी हिंदुत्व सोडले नाही असे बोलत असतात आणि सदा हिंदू श्रध्दास्थानावर टीका करत असतात. निवडणूक निकालाचा आणि प्रभू रामाचा संबंध जोडायची काय गरज आहे. पवार, गांधींचा वाण नाही पण गुण लागला 😂😂

  • @bapuraokulkarni1129
    @bapuraokulkarni1129 2 ชั่วโมงที่ผ่านมา +40

    Only मोदीजी only बीजेपी 🚩🚩🚩

  • @prashantmondhe7371
    @prashantmondhe7371 2 ชั่วโมงที่ผ่านมา +53

    उद्धवजी तुमचे किती उमेदवार तिथं होते सांगा.

  • @PramodAtpadkar-dn8pq
    @PramodAtpadkar-dn8pq 3 ชั่วโมงที่ผ่านมา +85

    शिवसेना संपवली 😂😂😂😂

    • @MahadevMagar-dv8og
      @MahadevMagar-dv8og 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      तरीपण रोज उठून बीजेपीमंत्रिमंडळ उद्धव ठाकरे च्या मागे लागला आहे संपलाय तर रोज उठून त्यांच्यावर का बोलत आहात हे सांगा ना जनतेला तुमच्यासारखे मूर्ख लोक समजतात शिवसेना संपली

    • @NimbbaPatil
      @NimbbaPatil 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      बरोबर आहे ठाकरे साहेब

  • @amasidhpujari3914
    @amasidhpujari3914 3 ชั่วโมงที่ผ่านมา +53

    कुणी मुख्यमंत्री पद देता का रे मुख्यमंत्री पद😂

  • @दिपकबापुसुर्यवंशी
    @दिपकबापुसुर्यवंशी 3 ชั่วโมงที่ผ่านมา +66

    टोमणे ठाकरे बस करा😂😂

    • @dilipsamant6811
      @dilipsamant6811 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      नरेतिव याचे मराठी भाषांतर लोकांना समजावून भाषणात संग्नेची गरज आहे नक्कची

  • @sureshg2470
    @sureshg2470 3 ชั่วโมงที่ผ่านมา +59

    काश्मीर मध्ये चिवसेना कुठे आहे काँग्रेस -6 आणि बीजेपी -28 आरे उद्धवा जरा जागा हो 😂😂

  • @subhashgagare5697
    @subhashgagare5697 2 ชั่วโมงที่ผ่านมา +28

    काळजी करू नका.आपल्याला मुस्लिम मते नक्कीच मिळतील 😅

    • @kunaldarawade6371
      @kunaldarawade6371 28 นาทีที่ผ่านมา

      नक्की भाऊ😅😂😂😂

  • @AnjaliAnjali-q2z7p
    @AnjaliAnjali-q2z7p 3 ชั่วโมงที่ผ่านมา +53

    उद्धव ठाकरे तुमची पण ती खत होणार महाराष्ट्रात शेतकऱ्याच्या गावाच्या भरण्याच्या वेळेस ऐन वेळेस लाईट कनेक्शन कट केले होते बिल भरण्यासाठी देवेंद्र फडणवीस ला मत देणार देवेंद्र फडणवीस ने लाईट बिल कायमचे माफ

    • @XYXZ123
      @XYXZ123 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      ho g Anjali bai😂

    • @Sports.frenzy11
      @Sports.frenzy11 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      😂😂😂😂😂

    • @babasahebchaure5713
      @babasahebchaure5713 ชั่วโมงที่ผ่านมา

      Mg choke fadnvis cha bulla ani galin ghe mychya puchit

    • @amolthakur99
      @amolthakur99 39 นาทีที่ผ่านมา

      Adani ghari yeun sheti seal karel trvs kalel😂

  • @rajeshdali8490
    @rajeshdali8490 3 ชั่วโมงที่ผ่านมา +42

    एका हिंदु नेत्याला राममंदिरा बद्दल बोलणं लाजारवाणी आहे . जनता तुम्हाला तुम्हची जागा दाखवणार . हा हिंदुच्या आस्तेचा प्रश्न आहे

    • @abhisheksamindre5224
      @abhisheksamindre5224 ชั่วโมงที่ผ่านมา

      हिंदू लोकांनी लोकसभा ला चांगली जागा दाखीली 😂

    • @pratikpatil5378
      @pratikpatil5378 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Aali tr bjp pn😂

  • @rajeshjadhav9554
    @rajeshjadhav9554 3 ชั่วโมงที่ผ่านมา +37

    पहिल्यासारखा उत्साह दिसत नाही. त्याच्यात

    • @abhaydesai5761
      @abhaydesai5761 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      गिरा तो भी अनाजीपंत का टांग उपर

    • @vinayakanjankar1155
      @vinayakanjankar1155 ชั่วโมงที่ผ่านมา

      कोन गिरा वो दिखता नही क्या?​@@abhaydesai5761

  • @bharattalekar2378
    @bharattalekar2378 3 ชั่วโมงที่ผ่านมา +20

    कोंबड्यानी पण काश्मीर मध्ये उमेदवार उभे केले होते त्याना किती मत मिळाली ते सर्वांनी वेबसाईट वर पहा जास्तीत जास्त एका उमेदवाराला फक्त 139 मत मिळाली आहेत.

  • @bharatmatakalal5865
    @bharatmatakalal5865 3 ชั่วโมงที่ผ่านมา +49

    उदो खानला वाईट वाटत आहे हो फार

  • @ajinkyarocks9994
    @ajinkyarocks9994 2 ชั่วโมงที่ผ่านมา +24

    टोमणे सरकारची महाराष्ट्राला गरज नाही

  • @bhimrajgaikwad481
    @bhimrajgaikwad481 2 ชั่วโมงที่ผ่านมา +16

    उद्धवसत ठाकरे थोड थांबा उरलेले बुरुज लवकरच उद्ध्वस्त होतील मियाजी जय श्रीराम

  • @सह्याद्री2118
    @सह्याद्री2118 3 ชั่วโมงที่ผ่านมา +26

    निवडणूक आली की गुजराती विरुद्ध मराठी वाद निर्माण करणारा आता म्हणत आहे आम्हाला हा वाद नको. गुजरात चे दोन ठग आहेत तर 2014 ते 2019 युती सरकारमध्ये राजीनामे शेवट पर्यंत खिश्यातून बाहेर का नाही आले, तेव्हा सत्ता पाहिजे होती.

  • @socialreform1
    @socialreform1 3 ชั่วโมงที่ผ่านมา +29

    उस्मानभाई काश्मीर मध्ये निवडून येऊ शकतो.

    • @shashikulaye9270
      @shashikulaye9270 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Ho sagala fan followers yachach aahe Kashmir mdhe😂

  • @TeachertakatakSureshRaut
    @TeachertakatakSureshRaut 3 ชั่วโมงที่ผ่านมา +19

    टोमणे 😂

  • @santoshpatil5550
    @santoshpatil5550 2 ชั่วโมงที่ผ่านมา +15

    Good speech by Devendra

  • @SantoshIbitdar-m9x
    @SantoshIbitdar-m9x 2 ชั่วโมงที่ผ่านมา +32

    ठाकरे साहेब तुमचे 25 सुध्दा आमदार निवडुण येणार नाहीत

  • @arjunchavan2012
    @arjunchavan2012 57 นาทีที่ผ่านมา +3

    अरे कलानगर मध्ये तुझा नगरसेवक निवडून येतो का,

  • @ramchandrabiradar707
    @ramchandrabiradar707 3 ชั่วโมงที่ผ่านมา +25

    दोन्ही ठिकाणी पवार आणि उद्ध्वस्त चे आमदार निवडून आले वाटते.😅

  • @jaisinghmarutiraopatil644
    @jaisinghmarutiraopatil644 3 ชั่วโมงที่ผ่านมา +31

    विधानसभेत याचा पण बेंडबाजा वाजणार आहे

  • @maheshzagade2043
    @maheshzagade2043 3 ชั่วโมงที่ผ่านมา +20

    Tomane samrat 😂😂😂😂😂😂

  • @prashantmondhe7371
    @prashantmondhe7371 2 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    स्वतः CM पोरगा मंत्री कशाला लोभ तुमच्या घरी सांगा.बाकी गरीब व्यक्ती जो कर्तव्य बजावण्याचे काम करतो त्याला उद्धव जी तुम्ही मागेच ठेवला भोगा आता कर्माचे फळ.निसर्ग जिवंत असेपर्यंत कर्माचे फळ भोगावेच लागेल

  • @sambhajimhetre6051
    @sambhajimhetre6051 3 ชั่วโมงที่ผ่านมา +17

    He was online cm... Wasn't working on field.. Shinde saheb attends every occasion... Very active CM

    • @XYXZ123
      @XYXZ123 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      Very true you said,not utter single words of devlopment ,only blether on mike😂

  • @manishanagathan2313
    @manishanagathan2313 2 ชั่วโมงที่ผ่านมา +16

    तुम्हाला तोमण्याशिवय येते काय तुमचे काय होईल ते बघा उधवुद्दिन

  • @NinadaliasPrashantPrabhu
    @NinadaliasPrashantPrabhu 2 ชั่วโมงที่ผ่านมา +13

    5 वर्षापूर्वी चाटत होतात ह्याच लोकांची. देशा बद्दल कधी विचार मांडणार ??
    Contractor vaigre तुमच्या पासून सुरू झालंय.. BMC oasun

  • @VarshaDeshpande-r8i
    @VarshaDeshpande-r8i 2 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    Only Devendra Fadnavis ji.. Mahayuti Sarkar

  • @VikasVaral-hs4zg
    @VikasVaral-hs4zg 2 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    Kadhitari विकासावर्ती बोला...fact नौटंकी

  • @santoshpatil5550
    @santoshpatil5550 2 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    Only bjp

  • @tanajidhole3633
    @tanajidhole3633 2 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    Jay shree Ram 🚩🙏🏻 only BJP

  • @atishjadhao2090
    @atishjadhao2090 2 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    गोड गोड वाटतंय 😄😄😄

  • @sanjayjawalkar6079
    @sanjayjawalkar6079 3 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    Very nice BJP

  • @PrakashRachatwar
    @PrakashRachatwar 2 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    उधाट 10 जागा 😢😢😢😢

  • @prakashbarage3913
    @prakashbarage3913 2 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    मुर्ख लोक मुर्खासारखेच प्रश्न विचारणार. यात त्यांचा काय दोष. कांही पक्ष राज्यापुरतेच मर्यादीत आहेत. त्यांना ईतर राज्याचा काय उपयोग.

  • @balasaheb735
    @balasaheb735 2 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    😂😂 उद्धवा अजब तुझ सरकार.
    मुस्लिम व दलित मते देत नाहीत का तर ते जय भीम जय मिन हा नारा देतात ना देशाला मानतात ना हिंदूंना.

  • @satishdeshpande2882
    @satishdeshpande2882 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Devendraji fadnvis is great brilliant leader of Maharashtra state

  • @vaibhavmahadik4495
    @vaibhavmahadik4495 2 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    अरे एक तरी उभा कर 😂😂😂

  • @AnilKul-sx4fs
    @AnilKul-sx4fs 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    पण हीरवा शरट गालायचा राहीला फक्त 😂पार वाटुल झाल पदा साठी😅

  • @AnilKul-sx4fs
    @AnilKul-sx4fs 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    कश्मीर मधे उदव ठाकरे मुख्यमंत्री झाले😢😂😮

  • @madanchauthe3970
    @madanchauthe3970 2 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    हास्य जत्रा😅😅😅😅

  • @nileshkale8587
    @nileshkale8587 3 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    ❤😢😢 फक्त मला एवढंच सांगा की बाहेरच्या भ्रष्टाचारी लोकांवर कायदेशीर कारवाई करणे लांबच लांब राहिले,😢 तुम्ही (BJP) तर त्यांना चांगली पदे का दिली!!!?😢😢❤

  • @athrvarane2010
    @athrvarane2010 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    उद्धव से ना संपली

  • @UDAYRASAL-ut3wc
    @UDAYRASAL-ut3wc 3 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    Jai Maharashtra...
    Jai Hind...
    Jai shree Ram

  • @shekharpatil2435
    @shekharpatil2435 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Tu Green Ahe Re Uddhav Re

  • @sunillende2992
    @sunillende2992 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    उद्वस्त ठाकरे ग्राम पंच्यात ला पण निवडून आले क कधी

  • @narharibramhpurkar
    @narharibramhpurkar 2 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    तुम्ही जनतेच्या मनातून उतरलात तुम्हाला क्षमा नाही

  • @vinayakdhadam7247
    @vinayakdhadam7247 3 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    asla halkat manus Maharashtra la labhla 😂 badluck of Maharashtra 😂😂😂😂😂

  • @sandipchine2854
    @sandipchine2854 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    टोमणे सम्राट.... काही करायचं नाही आणि करू द्यायचं नाही... फक्त नाव ठेवायची आणि भावनिकता पसरवायची 😂

  • @shankarmane1130
    @shankarmane1130 3 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    Udv😂😂😂😂😂😂😂🦮🦮🦮🦮🦮🦮🦮

  • @rautlics9905
    @rautlics9905 41 นาทีที่ผ่านมา +2

    अरे कोणी मुख्यमंत्री पद देता का मुख्यमंत्री पदासाठी हापलेले

  • @Infobyuser
    @Infobyuser ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Satta geli uddav pagal zala😂😂😂😂

  • @SanjayAvhad-o3m
    @SanjayAvhad-o3m 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    जय ओबीसी

  • @manishanagathan2313
    @manishanagathan2313 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    स्वप्नात बघ

  • @rameshdaine1010
    @rameshdaine1010 23 นาทีที่ผ่านมา +1

    बाबासाहेबांच्या शिवसेनेवर ज्यांची लायकी नाही त्यांनी बोलु नयै

  • @nishantjoshi805
    @nishantjoshi805 33 นาทีที่ผ่านมา +1

    Jay shriram 🎉

  • @DadaMore-su3qd
    @DadaMore-su3qd 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Bol bacchon

  • @XYXZ123
    @XYXZ123 2 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    Hach chomya ahe, 😂 pappu,akhilesh,kejry, tejaswi, abdullah,mamta, jayram, la mubai t bolvinara, ya allah ya allah😂

  • @nitinrane4426
    @nitinrane4426 3 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    Udhav saaheb aapn na bollela barr
    Pahila tr tumi kay bolta hyacha artha kuthe lagat nahi 😂😂

  • @pandurangmudgal3522
    @pandurangmudgal3522 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    हरियानाची पुनरावृत्ती महाराष्ट्रात होणार

  • @AnilKul-sx4fs
    @AnilKul-sx4fs 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    उशमान चाचया

  • @dipaknavle8922
    @dipaknavle8922 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    देवेंद्र फडणवीस साहेब लोकसभेच्या निवडणुका जे अपयश आलं विधान सभेसाठी येऊ नये असे वाटत असेल तर कर्जमाफी करा माझ्यावर कुठलाही कर्ज नाही पण तळागाळातील गाव खेड्यातील शेतकऱ्यांची इच्छा संवाद साधताना समजली कर्जमाफी नाही तर भाजप मत नाही

  • @kumarpatil1814
    @kumarpatil1814 ชั่วโมงที่ผ่านมา

    Jai shriram and Jai Hindustan

  • @ShankarSutar-r6r
    @ShankarSutar-r6r 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    विकासावर बोला नुसते टोमणे नको

  • @kumarpatil1814
    @kumarpatil1814 ชั่วโมงที่ผ่านมา

    Jai shriram and Jai Hindustan Jai hind

  • @raghvendrashirlekar9389
    @raghvendrashirlekar9389 ชั่วโมงที่ผ่านมา

    ठाकरे, sharad pavar यनि हरियना result madhun धडा घ्याव

  • @sambhajibargaje3860
    @sambhajibargaje3860 29 นาทีที่ผ่านมา

    Nice

  • @sachinpawar7069
    @sachinpawar7069 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Udyakhan chi chivsena😂 geli

  • @chandrkantkasar5138
    @chandrkantkasar5138 2 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    उध्दव ठाकरे जिंदाबाद

  • @balkrishnapatil5759
    @balkrishnapatil5759 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Uddahv gharkombada

  • @rushethokal2819
    @rushethokal2819 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Only thakray 🎉

  • @nitinghodake3347
    @nitinghodake3347 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    आता हरियाणात सुद्धा वोट जिहाद झाला का

  • @shantilalsundarde4166
    @shantilalsundarde4166 ชั่วโมงที่ผ่านมา

    Jay Shree Ram 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @laxmangalande3747
    @laxmangalande3747 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    शिवसेना उध्दव जी बाळासाहेब ठाकरे ❤

  • @rameshdaine1010
    @rameshdaine1010 26 นาทีที่ผ่านมา

    एकच वादा फडणवीस साहेब दादा..

  • @kunaldarawade6371
    @kunaldarawade6371 31 นาทีที่ผ่านมา

    नाय आता आ पाली सत्ता गेली काय
    कर्नार 😢😢😢😂😂😂😂😂

  • @vinaynavle5470
    @vinaynavle5470 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Pulchat n Bawalat manus Uddhava...not at all suitable for MLA post

  • @nanajichavan7549
    @nanajichavan7549 ชั่วโมงที่ผ่านมา

    नं 1 मुला

  • @dattatrygargate5329
    @dattatrygargate5329 ชั่วโมงที่ผ่านมา

    उद्धव साहेब अयोध्या देशामध्ये आयोध्या जिल्हा लोकसभा सीट कुठे आहे अयोध्या अयोध्या अयोध्या अयोध्या

  • @VarshaDeshpande-r8i
    @VarshaDeshpande-r8i 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Devendra Fadnavis ji sarkhya hushar leader la kahi lok kiti vaeet comments kartat pan te nehmi shant astat mhanunach tyanchya vishayi lokan madhe khup respect ahe ani tyache rupantar Vote madhe honar ahe

  • @divakarjoshi2475
    @divakarjoshi2475 ชั่วโมงที่ผ่านมา

    अरे दादा तुमचे काश्मीर मध्ये किती उमेदवार उभे होते , त्यातील किती निवडून आले.

  • @kumarpatil1814
    @kumarpatil1814 ชั่วโมงที่ผ่านมา

    Devendhreji is great it

  • @SurajMote-jl3sd
    @SurajMote-jl3sd ชั่วโมงที่ผ่านมา

    Nana patekar = koni ghar det ka ghar
    Uddhvasth Thackeray= koni mukhyamantri pad det ka Mukhyamantri pad 😂😂

  • @pradeepkothawade6900
    @pradeepkothawade6900 30 นาทีที่ผ่านมา

    उद्धव जी अयोध्येत बीजेपी चा उमेदवार हरला हिंदुत्व नाही हे लक्षात असू द्या
    हार,जित, ही चालणारच पण हे राष्ट्र ,सनातन, हे राह्यले पाहिजे तुम्ही तर
    विचार धारा सोडली ,

  • @vkenergy
    @vkenergy 8 นาทีที่ผ่านมา

    ❤DF Boss ❤❤

  • @sandipbadgujar9234
    @sandipbadgujar9234 3 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    उद्धव ठाकरे साहेब शेवटी तुम्ही पण हिंदू आहेत व जमू काश्मीर मध्ये तुमच्या सारखे औरंगजेबाची व अफजलखान यांचे समर्थक होते तेथे राम समर्थ क नव्हते म्हणून बि जे पी सरकार नाही आले कारण तीथे E V M खराब होते म्हणून तर बि जे पी सरकार आले नाही

  • @sitaramchodankar8372
    @sitaramchodankar8372 ชั่วโมงที่ผ่านมา

    पेजर ब्लास्ट होऊ शकतात तर EVM चे निकाल काय?
    नुकताच सुशिक्षित मतदारांचा कल evm न वापरता अजमावला होता!

  • @subhashbendre7778
    @subhashbendre7778 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Ram pawala nahi pawala he rajkaran aahe bolatana aavalun bola .

  • @SanjayMane-ge7rk
    @SanjayMane-ge7rk 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    गिरे तो टांग ऊपर उद्धव

  • @narendrakasar6990
    @narendrakasar6990 58 นาทีที่ผ่านมา

    फडणवीस साहेब,असे भाषण करताय जणू काय म्हातारी मेली आणि नंतर तिचे गुण जाताय!

  • @pendse1
    @pendse1 ชั่วโมงที่ผ่านมา

    I support Hindu party, whoever it is.

  • @anandkulkarni5944
    @anandkulkarni5944 ชั่วโมงที่ผ่านมา

    Tomne Maharaj tunak tunak😅😅😅😅😅

  • @Sunilbarke8686
    @Sunilbarke8686 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    जनाब सेना

  • @shriramsamudra4624
    @shriramsamudra4624 ชั่วโมงที่ผ่านมา

    ह्याला राम कधी कळणारही नाही
    ह्याने रामावर ह्या आयुष्यात तरी बोलू नये

  • @jayalotlekar7046
    @jayalotlekar7046 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Akkkkkkalshuuunya v/s akkalfull... awaj barach maval distoi.

  • @hbk5302
    @hbk5302 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Uddhav chi saglyaat motthi chuk mhnje ekda bhi saadh grampanchayat sadasya suddha niwadnuk n ladhawata direct cm chya khurchiwar swatachya swarthasathi basala ani war mulala bhi amdaar mantri banawale hech jar samanya shivsainikala cm banawala asta na tar kititari patine adar wadhala asta uddhav cha pn swatachya swarthasathi fkt khurchila chiktun basla ani ajun bhi moh jaat nahiye hey ektach boltoye mva madhe cm padacha umedwaar jahir kara jahir kara mhnun mhnje kiti ha swarthipna mhnawa hawaratacha

  • @vijaypande3200
    @vijaypande3200 ชั่วโมงที่ผ่านมา

    अरे उध्दव ठाकरे काय बोलता लाज वाटते मी शीव सैनिक आहे

  • @VasantWankhede-xd2fo
    @VasantWankhede-xd2fo ชั่วโมงที่ผ่านมา +2

    नोव्हेंबर मध्ये टरबूज फुटणार आहे !

  • @nishantjoshi805
    @nishantjoshi805 34 นาทีที่ผ่านมา

    Mukhyamantri pad dya aata bus 😂