खुप खुप खुप सुंदर प्रवचन! प्रत्येकाचा अहंकार म्हणजेच मीपणा जळून गेला पाहिजे तरच प्रत्येकाला मी मधील देव म्हणजेच मी सापडेल! सद्गुरू माऊली आपणांस कोटी कोटी प्रणाम!🙇🙇🙏🙏🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 देवा सर्वांचं भल कर , देवा सर्वांचं कल्याण कर, देवा सर्वांचं रक्षण कर, देवा सर्वांचा संसार सुखाचा कर, देवा सर्वांना चांगले आयु-आरोग्य लाभू दे, देवा सर्वांच्या मनोकामना पूर्ण कर, देवा सर्वांची मुले सर्व गुण संपन्न होऊ दे, देवा सर्वांचा शिक्षण नोकरी व्यवसाय भरभराटीचा होऊ दे, देवा सर्वांना आपलं घर,समाज,देश व संपूर्ण विश्वहिताच्याच दृष्टीने *विचार* व *कृती* करण्यासाठी सद्बुद्धी दे🙏🏻जय सद्गुरू जय जीवन विद्या🙏
अत्यंत उत्कृष्ट मार्गदर्शन सद्गुरूंनी केले आहे...सर्वांच्या हृदयात देव असतोच हे अतिशय समर्पक उदाहरण देऊन सद्गुरूंनी पटवून दिले आहे...वा...वा...खूपच अप्रतिम...सर्वांनी हे प्रबोधन वारंवार ऐकावे...जेणेकरून आजकाल जो देवाचा बाजार मांडला आहे तथाकथित लोकांनी तो...आपल्या लक्षात येईल...किती खोटा परमार्थ लोक सांगत आहेत...शुद्ध परमार्थ कसा करायचा हे फक्त सद्गुरू श्री वामनराव पै च सांगतात....O Great Satguru you god on to you 🙏 🌹🙏
आदरणीय पूजनीय वंदनीय श्रवणीय कौशल्य योगी सद्गुरू माऊली, माई, ज्ञानगुरु प्रल्हाददादा, मिलनवहिनी आणि समस्त जीवनविद्या मिशन टीम यांना कोटी कोटी वंदन आणि यांचे कृतज्ञतापूर्वक आभार....
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचा भला कर कल्याणसर्वांचा भला कर कल्याणकर रक्षण कर आणि तुझे गोड नाव मुखात अखंड राहू दे विठ्ठल विठ्ठल धन्यवाद माऊलीसर्वांचा भला कर कल्याणकर रक्षण कर आणि तुझे गोड नाव मुखात अखंड राहू दे विठ्ठल विठ्ठल माऊली
हे ईश्वरा सर्वांना चांगली बुध्दी दे आरोग्य दे सर्वांना सूखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तूझे गोड नाम मुखात अखंड राहू दे....
धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - th-cam.com/channels/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw.html
खुप खुप खुप सुंदर प्रवचन! प्रत्येकाचा अहंकार म्हणजेच मीपणा जळून गेला पाहिजे तरच प्रत्येकाला मी मधील देव म्हणजेच मी सापडेल! सद्गुरू माऊली आपणांस कोटी कोटी प्रणाम!🙇🙇🙏🙏🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
देवा सर्वांचं भल कर ,
देवा सर्वांचं कल्याण कर,
देवा सर्वांचं रक्षण कर, देवा सर्वांचा संसार सुखाचा कर,
देवा सर्वांना चांगले आयु-आरोग्य लाभू दे,
देवा सर्वांच्या मनोकामना पूर्ण कर,
देवा सर्वांची मुले सर्व गुण संपन्न होऊ दे,
देवा सर्वांचा शिक्षण नोकरी व्यवसाय भरभराटीचा होऊ दे, देवा सर्वांना आपलं घर,समाज,देश व संपूर्ण विश्वहिताच्याच दृष्टीने *विचार* व *कृती* करण्यासाठी सद्बुद्धी दे🙏🏻जय सद्गुरू जय जीवन विद्या🙏
राधिका रेगे. विठ्ठल विठ्ठल माऊली कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन. ❤
अनमोल दिव्य ज्ञानाचा खजिना उलगडून दाखविणारे महान युग पुरूष🌹🌹🙏🌹🌷😅
अत्यंत उत्कृष्ट मार्गदर्शन सद्गुरूंनी केले आहे...सर्वांच्या हृदयात देव असतोच हे अतिशय समर्पक उदाहरण देऊन सद्गुरूंनी पटवून दिले आहे...वा...वा...खूपच अप्रतिम...सर्वांनी हे प्रबोधन वारंवार ऐकावे...जेणेकरून आजकाल जो देवाचा बाजार मांडला आहे तथाकथित लोकांनी तो...आपल्या लक्षात येईल...किती खोटा परमार्थ लोक सांगत आहेत...शुद्ध परमार्थ कसा करायचा हे फक्त सद्गुरू श्री वामनराव पै च सांगतात....O Great Satguru you god on to you 🙏 🌹🙏
सद्गुरू माई दादा वहिनीना कृतज्ञतेने साष्टांग दंडवत
We all are in debt of JeevanVidya 🙏🏻🙏🏻🌹🌹❤️❤️iThank u Satguru
विठ्ठल विठ्ठल माऊली
Jay, SadgurMauliVitthalVitthal
आदरणीय पूजनीय वंदनीय श्रवणीय कौशल्य योगी सद्गुरू माऊली, माई, ज्ञानगुरु प्रल्हाददादा, मिलनवहिनी आणि समस्त जीवनविद्या मिशन टीम यांना कोटी कोटी वंदन आणि यांचे कृतज्ञतापूर्वक आभार....
🙏🏼🌹अप्रतिम मार्गदर्शन👌👌👌👌👌👌👌 प्रर्थम सद्गुरु पै माऊली🌺 माई माऊली🌺 लक्ष्मी 🌺नारायण यानाः अनंत सागर कृतज्ञतापूर्वक अनंत लक्षं लक्ष कोटी कोटी वंदन प्रणाम 🙏🏼🙏🏼🙏🏼🌹🌹दादा वहिनी यानाः कृतज्ञतापूर्वक अनंत कोटी कोटी वंदन धन्यवाद।🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🌹🌹🌹🌺🌺सर्व नामधारकाना खुप खुप शुभेच्छा आणि धन्यवाद।❤️❤️❤️❤️❤️❤️🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏻🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏻🙏🏼🙏🏼🙏🏻🌹🌺🌹🌹🌹🌹🌺🌹 सदैव तुमच्याच स्मरणात राऊ द्या देवा 🌺सद्गुरूमाऊली चरणी कृतज्ञ पुर्वक प्रार्थना🌹🌹🌹🌹🌹🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼 सर्वानी,❤️आनंद 🌺वाटाहो 🌺आनंद 🌹वाटा 🌺आनंद 🌺लुटालुटा 🌺हे देवा सर्व कुटुंब सूखी ठेवा,❤️🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🌹🌺🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
May God bless all with Good health, wealth and bliss.
Satguru the Great
जय सद्गुरू जय जीवन विदया विठ्ठल विठ्ठल देवा दादा वहिनी माईनाकृतज्ञा धन्यवाद कोटी कोटी कोटी🙏🙏🙏 वंदन🙏🙏🌹🌹🌹🌹🌹
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचा भला कर कल्याणसर्वांचा भला कर कल्याणकर रक्षण कर आणि तुझे गोड नाव मुखात अखंड राहू दे विठ्ठल विठ्ठल धन्यवाद माऊलीसर्वांचा भला कर कल्याणकर रक्षण कर आणि तुझे गोड नाव मुखात अखंड राहू दे विठ्ठल विठ्ठल माऊली
जय सद्गुरू जय जीवन विद्या जय सद्गुरू 🙏🙏🌹🌹
Apratim Margadarshan Dhaynwad Satguru Mauli 🙏🙏🙏
Vitthal Vitthal Mauli 💐💐💐🙏🙏
To distribute happynes our life is there in the world.
हे ईश्वरा सर्वांचे भलं कर
आनन्द वाटता वाटता आनन्द लुटणयासाठी माणसाचा जनम आहे़
खुप खुपच चांगल
जय सदगुरू!!जय जीवन विद्या!!!🙏🙏🙏
Thank You, Satgurudeva God Bless All
जय सद्गुरु जय जीवनविद्या.....
हे ईश्वरा सर्वांना चांगली बुध्दी दे आरोग्य दे सर्वांना सूखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तूझे गोड नाम मुखात अखंड राहू दे....
जय सद्गुरू विठ्ठल विठ्ठल देवा🌹🌹🌷🥀💐🌺🌼🌺
जय सद्गुरू विठ्ठल विठ्ठल दादा धन्य वाद🌹🌷💐
विठ्ठल विठ्ठल
जसे विचार तसा जीवनाला आकार !
विठ्ठल विठ्ठल देवा सद्गुरूराया सर्वांनचे भले करा सर्वांनचे संसार सुखाचे करा सर्वांना सुखात आनंदात ऐश्र्वर्या ठेवा
आंनद लुटा आंनद वाटा 👍👍🙏🙏
Vithal vithal mauli 🙏🙏
👏👏
विठ्ठल विठ्ठल…
🙏🙏🙏🙏🙏....
Nn..