प्रभू, तुझा एक शब्द पुरेसा आहे III Lord, Your One Word Is Enough
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 7 พ.ย. 2024
- Psalm 19:1-4 tells us,
The heavens declare the glory of God,
and the sky above proclaims his handiwork.
Day to day pours out speech,
and night to night reveals knowledge.
There is no speech, nor are there words,
whose voice is not heard.
Their voice goes out through all the earth,
and their words to the end of the world.
So, God spoke to create, and he keeps speaking through creation. Then, as we’ve seen, God spoke in human words through his prophets. Psalm 19:7-8 (and all of Psalm 119!) says,
The law of the Lord is perfect,
reviving the soul;
the testimony of the Lord is sure,
making wise the simple;
the precepts of the Lord are right,
rejoicing the heart;
the commandment of the Lord is pure,
enlightening the eyes.
So, not only has he spoken, say, on an occasion or two, but he is a speaking God; he’s prone to speak; he likes to speak. He’s a talker, in the highest and most holy of senses, as he speaks many times, in many parts and manners, through many prophets.
शालोम
*आमचा उद्देश महाराष्ट्रीयन म्हणजे मराठी ख्रिस्ती मंडळीची उन्नती व्हावी, खऱ्या आध्यात्मिक जीवनात त्यांनी वाढावे, जीवन शिस्तबद्ध व्हावे, देवाचे वचन शिकावे, सर्वांना तारण प्राप्ती घडावी, त्यांनी सत्याच्या ज्ञानास पोहचावे, मत्तय १५:३, ६ व प्रकटीकरण १८:४ प्रमाणे मानवी संप्रदायाच्या खोट्या शिकवणुकींतून बाहेर यावे हाच उद्देश आहे.
जर व्हिडीओ मधील काही भाग समजला नसेल तर तो व्हिडीओ पुन्हा पाहा व प्रेषित १७:११ प्रमाणे देवाच्या प्रत्येक वचनांत त्याचा शोध करा.
*जर आम्हाला काही विचारु इच्छिता तर आम्हाला तसे कळवा, आम्ही आपले साहाय्य करण्याचा पूर्ण प्रयत्न करू.
*जर तुम्हाला ह्यातील माहिती आवडली असेल तर ह्या व्हिडीओला जरूर इतरांना, जास्तीत जास्त शेर करा ही विनंती. कारण आम्ही हे सत्य आपल्यापुढे आणण्याचा प्रयत्न केला आहे.
*आम्हाला हे व्हिडिओ अधिक शेर करण्यासाठी आपल्या मदतीची गरज आहे. धन्यवाद. प्रभू येशू ख्रिस्त जो देव तो आपणांस आशीर्वादित करो हीच प्रार्थना ! आमेन
#Logos_Ministry_लोगोस_मिनिस्ट्री #logos_ministry #Lord #your #one #word #is #enough #logos_ministry
Bro. Allan Lobo 8879793677
Praise the Lord. Amen
प्रभू येशु तुझ्या वाचनामध्ये वाढ होण्यासाठी आम्हास तुझ्या साह्याची नितांत आवश्यकता आहे आणि तो ती करणारा जिवंत परमेश्वर आहेस..... प्रेस द लॉर्ड हालेलुया....
हे देवा तुझ्या अद्भुत आणि सामर्थ्यशाली वचनात आम्हाला अधिकाधिक दृढ कर आमेन
प्रेस द लॉर्ड शालोम
देव बोलला आणि तसे तसे होत गेले देवाचा शब्द म्हणजे तसे होतेच तसे होणारच देवाच्या शब्दात देवाच्या वचनात सर्वात जास्त सामर्थ्य आहे हे आपण अनुभवतो वाचतो आणि पाहतो
प्रभू तुम्हा सहाय्य करो आणि तुम्ही अशीच देवाच्या वचनाचा प्रसार करो ब्रदर गॉड ब्लेस यु
आमेन.......
देव तुम्हाला आशिर्वाद करो
Amen..praise the lord देवाने आपल्या शब्दाने पृथ्वीचा पाया पाण्यावर घातला..Amen
Amen 🙏
Praise the lord God bless you brother 🙌
खूप छान संदेश.God bless u.
Amen
Praise the lord
Praise be to God Almighty... God bless brother 🙌
Praise the Lord bro
Very true आकाश व पृथ्वी नाहीशी होतील पण देवाचे वचन कधीही नाहीशे होणार नाही
Amen, Hallelujah. God's word is absolute. God bless you dear brother.
Praise the Lord Jesus Christ 🙌
Amen amen
God bless you dear brother 🙌
Amen Praise the lord Jesus
Amen
Praise the lord
Amen 🙏