देवाची स्तुती असो! ब्रदर खूपच स्पष्टपणे व मोकळीकपणे समजेल असे सांगता! देवबाप्प तुम्हांद्वारे आधिकाधिक लोकांपर्यंत ख्रिस्तसुवार्ता पोहचावी व नाशाच्या मार्गावर असलेल्या लोकांना सत्य समजावे असे करो ! आमेन! God bless you!
आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद आपल्याला देखील रोज बायबल अभ्यासामध्ये भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. आमचा WhatsApp क्रमांक आहे 7972707967 किंव्हा wa.me/917972707967 या लिंक वर क्लिक करा धन्यवाद

Sir, मी खूप दुःखी आहे,डिप्रेशन मध्ये गेली आहे,जीव देण्या पलीकडे काहीच कळत नाही,पती खूप दारू पितात. दोन मुले आहेत काय करू sir,माझ्यासाठी प्रभू येशू ला सांगून प्रार्थना करा
Yeshu marun jivant jhala asel tar to disat ka nahi ugich bholya bhabdya jantela vedhyat kadhun andh shraddheche jalyat adakvu naka mulat he jag srushti chya power nusar 4 arab varshya pasun chalu ahe yache credit kuthlyach devala jat nahi
आपल्या प्रतिक्रियेसाठी खूप धन्यवाद दादा आपणच विचार करा जेव्हा या सृष्टी मध्ये काहीच अस्तित्वात नव्हते तेव्हा काही तरी घडायला कोणतं तरी केमिकल किंवा काही न काही अस्तित्वात असायला हवे त्या शिवाय सृष्टी अस्तित्वात कशी येईल.
आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद आपल्याला देखील रोज बायबल अभ्यासामध्ये भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. आमचा WhatsApp क्रमांक आहे 7972707967 किंव्हा wa.me/917972707967 या लिंक वर क्लिक करा धन्यवाद
संदीप दादा आपल्या प्रतिक्रियेसाठी आभार मुळात ख्रिस्ती हा धर्म नाही, जो कोणी याला धर्म म्हणतो त्याला देव कळला नाही. ख्रिस्ती ही एक जीवन शैली आहे. जो कोणी प्रभू येशू वर विश्वास ठेवतो तो पापी वासनेला विरोध करत राहतो आणि प्रीती मध्ये राहतो यालाच नवीन जन्म म्हटले आहे. याचा कोणत्या धर्माशी संबंध नाही. आता सृष्टी चा प्रश्न या सृष्टीला निर्माण होऊन नेमके किती वर्ष झाले हे मला ही माहित नाही पण मला निर्माण कर्ता कोण आहे हे माहीत आहे. आणि मी त्याचीच उपासना करतो. जो कोणा जाती धर्मात नाही तर जिवंत आहे.
येशू (ख्रिस्त/मसीहा/तारणारा/Saviour) या जगामध्ये धर्माची स्थापना करण्यासाठी नाही आले. कारण देवाला जात-धर्म-पंथ काहीही नसते. जगामध्ये अगोदरच अनेक धर्माचे अस्तित्व असताना आणखी एक नवा धर्म जगाला देऊन लोकांची दिशाभूल करण्यासाठी आले नव्हते. खरं आहे ख्रिस्ती हा धर्म नसून एक जीवनशैली आहे आणि जो कोणी ख्रिस्तावर विश्वास ठेवून ही जीवनशैली अंगीकारतो, तो पापवासनेपासून म्हणजेच पवित्र देवाला न आवडणाऱ्या गोष्टीपासून दूर राहण्याचा प्रयत्न करतो व देवबाप्प च्या प्रितीमध्ये राहतो. त्याच जीवंत परमेश्वराची उपासना करतो. कारण तोच तारणारा/ सार्वकालिक खरं जीवन देणारा आहे. मोक्ष प्रदान करणारा आहे. म्हणूनच तारणारा/मुक्ती देणारा या अर्थाचे 'येशू' हे नाव त्याला देण्यात आले. [ विशेष बाब म्हणजे जो ख्रिस्तावर ज्यावेळेला विश्वास ठेवतो, त्याचवेळी त्याचे तारण होते →स्वर्गाचे आगाऊ कन्फर्म टिकिट मिळते.... पण मात्र आपल्या दुष्कर्माने ती टिकिट बॅन होऊ शकते ] सृष्टीची निर्मिती होण्याआधी त्याचे अस्तित्व होते. कारण तो आदी व अंत आहे. तो सदासर्वदा जीवंत असा परमेश्वर आहे.
अरे काकाच्या मला मग एव्हढा येशू आवडतो तर कशाला जातीने स्वतः महार आहे तू ? लोकांना ख्रीशन व्हायला सांगतो आणि स्वतः महार राहून आरक्षणाचा फायदा घेतो पूर्ण हो मग ख्रीशन 😂
आमीन 🙏 धन्यवाद यीशु मसीह आमीन ❤️❤️🙌
Thank you Jesus Glory Glory haleluya haleluya Amen amen
Amen
Amen
देवाची स्तुती असो! ब्रदर खूपच स्पष्टपणे व मोकळीकपणे समजेल असे सांगता! देवबाप्प तुम्हांद्वारे आधिकाधिक लोकांपर्यंत ख्रिस्तसुवार्ता पोहचावी व नाशाच्या मार्गावर असलेल्या लोकांना सत्य समजावे असे करो ! आमेन! God bless you!
आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद
आपल्याला देखील रोज बायबल अभ्यासामध्ये भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा.
आमचा WhatsApp क्रमांक आहे 7972707967 किंव्हा wa.me/917972707967 या लिंक वर क्लिक करा
धन्यवाद
Praise the Lord
Amen
🚩Sari duniya mitya he sirf Krishna hi satya he🚩jay Shri ram🚩
Praise the lord Brother God bless you Nice speech Amen!
Amen
Very nice preaching brother praise the Lord ✝️ halleluya Halleluya aamen
कन्वर्ट गद्दार
आपल्या फीडबॅक साठी खूप खूप धन्यवाद
जय श्रीराम
Praise The Lord. Brother🙏💒
God is Great ❤
प्रेज द गौड एस आमेन हालेलुया
Amen 🙏🙏
Yeshu yeshu yeshu bless me
Khup San sikayla bhetla amen
Poonm❤🙏🙏👌👍🌹❤️
आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद
Amen 👍🙏
Yeshu ne muje Jevan badlle aahe
Maza sampurn samsha sodvl
Maza Mulachi Jevan vachvle aahe
Parbhu jivanth dev aahe
Dhanyawad parbhu Tera rajya aaye
Amen
praise the lord
Cool
AMEN....
🚩Lalse cha bhara yeun dharm cha tyag karnaryanna Kayar bolla jata🚩jay Shri 🚩
Amen God bless you brother 👍❤️🙌
खूप सुंदर आहे आपला येशु देवाला कोटी कोटी धन्यवाद
Praise the Lord
Really jesus is Love
आमेन,हलेल्लुया halleluya प्रभू
खुप छान
अमीन
आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद
आपल्याला देखील रोज बायबल अभ्यासामध्ये भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा.
आमचा WhatsApp क्रमांक आहे 7972707967 किंव्हा wa.me/917972707967 या लिंक वर क्लिक करा
धन्यवाद
Amen amen amen
ThankyougodHalleluya
Amen
Khup Sundar msg brother
God bless you 🙏
God bless brother
Do more Gospel Preaching for His Glory
God bless you and your family
आपल्या फीडबॅक साठी खूप खूप धन्यवाद
Amen halelleuya hallelujah..🙏
Jay yeshu
Prabhu yeshu Christ parmeshwar devacha ekulta ek putra aahe manav jatichya papansathi swadehar shiksha ghetli aaj sampurna manav jaat yeshu var Vishwas theun papanchi shama milavto....manavjati chi ekmev aasha prabhu yeshu aahe... amen
आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद
आपल्याला देखील रोज बायबल अभ्यासामध्ये भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा.
आमचा WhatsApp क्रमांक आहे 7972707967 किंव्हा wa.me/917972707967 या लिंक वर क्लिक करा
धन्यवाद
Praise the Lord
Very nice message
God bless you dear brother.
Can I get the contact number of Mr. Yesudas Kamble, if you know him,the presenter of this message.
Thanks
धन्यवाद धन्यवाद धन्यवाद येशू🙏🙏🙏🙏 प्रभु
Glory to Jesus
Thanks for your valuable feedback
Praise the lord 🙏🙏 brother .wow wonderfull mesejes GOD Bless you brother
Good brother.
Thanks for preaching. And uploding this video.
Jesus bless you. Amen.
Halleluya pita parmeswar aamin.. 👌
हिंदू धर्म की जय
Parmeshwar tumhaas ashirvad devo
👌👌👌👍
Hallelujah
Very nice 👍धन्यवाद
Haleluya preas the lord
Praise the lord brother 🙏🙏🙏❤️❤️❤️
आपन खुप छान माहिती दिली 🙏🙏
Amen Devala Gaurav
🚩 dhnya nachi kami aahe tyavar upay sang te Bhagvad gita vacha🚩
कोटी कोटी धन्यवाद प्रभु
Jesus ❤ loves ❤ you
Amen
Nic msg dear brother god bless you always🙏
आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद! Praise the LORD
Praise the lord brother
Amen
Khup chan sangta dada tumi
Gbu.
धन्यवाद ताई
सर्व गौरव प्रभू येशूला
आपल्या फीडबॅक साठी खूप खूप धन्यवाद
Amen 🙏 god bless you.. Broo... Tumhii je words share kel aahe te kharch khup mast aahe.... Glory to god....
Amen✝️😘✝️😘👌👌👌
God bless you
खूप छान👌🙏
Sir, मी खूप दुःखी आहे,डिप्रेशन मध्ये गेली आहे,जीव देण्या पलीकडे काहीच कळत नाही,पती खूप दारू पितात. दोन मुले आहेत काय करू sir,माझ्यासाठी प्रभू येशू ला सांगून प्रार्थना करा
ताई काळजी करू नका
विश्वास ठेवा प्रभू येशू तुमच्यावर प्रीती करतो
त्याच्या नावाने प्रार्थना करा
✝️Amen✝️
खुबच छान सदेश येशू कोण आहे मी तर आशिरवादीत झाली
Chan
Yeshu marun jivant jhala asel tar to disat ka nahi ugich bholya bhabdya jantela vedhyat kadhun andh shraddheche jalyat adakvu naka mulat he jag srushti chya power nusar 4 arab varshya pasun chalu ahe yache credit kuthlyach devala jat nahi
आपल्या प्रतिक्रियेसाठी खूप धन्यवाद
दादा आपणच विचार करा जेव्हा या सृष्टी मध्ये काहीच अस्तित्वात नव्हते तेव्हा काही तरी घडायला कोणतं तरी केमिकल किंवा काही न काही अस्तित्वात असायला हवे त्या शिवाय सृष्टी अस्तित्वात कशी येईल.
@@YeshudasKambleOfficial lokana fasvu Nko. Vede lekre ka janmala yetata Christian nusar?? Animals Kuthe jatat melyavr??
Apan itake pavitra nahi ki devala pahu shaku , 😊
Kup kup Chan ❤️🙌🙌
Very nice message
Very nice preaching brother God bless you please pray for me for my spiritual growth shamala from pune
आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद
आपल्याला देखील रोज बायबल अभ्यासामध्ये भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा.
आमचा WhatsApp क्रमांक आहे 7972707967 किंव्हा wa.me/917972707967 या लिंक वर क्लिक करा
धन्यवाद
❤️✝️❤️US
AMEN
आमोन
Amen Amen..... praise the Lord
Amen Amen 💞
Aamen
Nice..parameshvar irshavan dev ahe yach revelation aj milal..nice message..god bless u brother...
माझा भाऊ राजेश यांच्या साठि प्रे या तो दारू पितो सर्वांना सतवतो
जय भीम
Jay Yeshu. Jay Bhim. Jay Bharat
छान
खुप छान सर👏👌👌👌👌👌💐💐💐💐
आमीन
Praise the Lord Amen Amen Amen
Bhau tumcha vedio kup chan aahe amen ✝️
Good is best
Mi MPSC krt ahe mi khup dukhhi ahe mla Naukari havi ahe tyachyasathi Prathana kra Parmeshwara jvl tumhi
✝️
ख्रीती धर्माचा जन्म हा दोन हजार वर्षा पूर्वी येशू नी स्थापन केला आहे ,मग सृष्टी ही दोन हजार वर्षा पूर्वी च झाली आहे का
संदीप दादा आपल्या प्रतिक्रियेसाठी आभार
मुळात ख्रिस्ती हा धर्म नाही, जो कोणी याला धर्म म्हणतो त्याला देव कळला नाही. ख्रिस्ती ही एक जीवन शैली आहे. जो कोणी प्रभू येशू वर विश्वास ठेवतो तो पापी वासनेला विरोध करत राहतो आणि प्रीती मध्ये राहतो यालाच नवीन जन्म म्हटले आहे. याचा कोणत्या धर्माशी संबंध नाही.
आता सृष्टी चा प्रश्न
या सृष्टीला निर्माण होऊन नेमके किती वर्ष झाले हे मला ही माहित नाही पण मला निर्माण कर्ता कोण आहे हे माहीत आहे. आणि मी त्याचीच उपासना करतो. जो कोणा जाती धर्मात नाही तर जिवंत आहे.
येशू (ख्रिस्त/मसीहा/तारणारा/Saviour) या जगामध्ये धर्माची स्थापना करण्यासाठी नाही आले. कारण देवाला जात-धर्म-पंथ काहीही नसते. जगामध्ये अगोदरच अनेक धर्माचे अस्तित्व असताना आणखी एक नवा धर्म जगाला देऊन लोकांची दिशाभूल करण्यासाठी आले नव्हते. खरं आहे ख्रिस्ती हा धर्म नसून एक जीवनशैली आहे आणि जो कोणी ख्रिस्तावर विश्वास ठेवून ही जीवनशैली अंगीकारतो, तो पापवासनेपासून म्हणजेच पवित्र देवाला न आवडणाऱ्या गोष्टीपासून दूर राहण्याचा प्रयत्न करतो व देवबाप्प च्या प्रितीमध्ये राहतो. त्याच जीवंत परमेश्वराची उपासना करतो. कारण तोच तारणारा/ सार्वकालिक खरं जीवन देणारा आहे. मोक्ष प्रदान करणारा आहे.
म्हणूनच तारणारा/मुक्ती देणारा या अर्थाचे 'येशू' हे नाव त्याला देण्यात आले.
[ विशेष बाब म्हणजे जो ख्रिस्तावर ज्यावेळेला विश्वास ठेवतो, त्याचवेळी त्याचे तारण होते →स्वर्गाचे आगाऊ कन्फर्म टिकिट मिळते.... पण मात्र आपल्या दुष्कर्माने ती टिकिट बॅन होऊ शकते ]
सृष्टीची निर्मिती होण्याआधी त्याचे अस्तित्व होते. कारण तो आदी व अंत आहे. तो सदासर्वदा जीवंत असा परमेश्वर आहे.
बायबल वाच सर्व माहिती पडेल
येशु प्रभू जिवंत देव आणि माझ्या जीवनात येशू प्रभू ने सगळेच सुख समृद्धी भरली आहे
🙏👏👌☝💖
बरोबर बोले आहेत तुम्ही सर 🙏🙏🙏🙏
Dhanyvad yishu
Slam pamesh var aaplya sobat aahe
Yes prabhu YESHU CHRIST ch dev ahe
Comment च रिप्लाय द्या sir,कुणीतरी
मि
आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद! Praise the LORD
PRAISE THE LORD🤷 GOD BLESS U😇 AMEN 🌹
🤷♀️💥🤷♀️💥🤷♀️💥🤷♀️💥🤷♀️💥🤷♀️
Hello bhayya.....tumcha ha video khup avdala..... khup Chan vatal yeikun....jevha jijus la apn manapasun smaran krto Teva far Prasanna vatate......
Thank you Jesus 🙏🙏🙏
Amen
Àmen mala chalayala yenyas pràthàña kaŕa
😭😭😭😭😭🙏🙏🙏😀😀😀😀😂😂😂
अरे काकाच्या मला
मग एव्हढा येशू आवडतो तर कशाला जातीने स्वतः महार आहे तू ?
लोकांना ख्रीशन व्हायला सांगतो आणि स्वतः महार राहून आरक्षणाचा फायदा घेतो
पूर्ण हो मग ख्रीशन 😂
तुम्ही सांगता मंदिरा वर लिहिले आहे,he is not here, मग तो gela कुठ, पुढचा इतिहास काय आहे?
आपल्या प्रतिक्रियेसाठी आभार
दादा हे वचन प्रभू येशू ख्रिस्ताच्या कबरेवर लिहिले आहे.
Hindu dharmat sarbat aadhi kalacha uchar kela ahe nay yeshu ni
महानुभाव आमर आहेत
Yeshu cha guru kon
Prabhu Yeshu guru honyasathi naahi tar tas Daas jhaala yaa sathi ki amhi hi ek mekanche das haun namr bhavane seva karavi
Tumhala prayer kartana translator lagat asel na Karan yashu tar Hebrew bolaycha naa😂😂😂😂
Good sense of Humer. Pan devala sarva bhasha avagat aahe.
अशाच मराठी मध्ये येशू ची प्रार्थना सांगा
Jesus Right sir