रोखठोक निडर ईडी फिडी न घाबरता मोदी शहा वर बिनधास्त न घाबरता खरे बोलणारे तसेच ठाकरी शैलीत टिका करणारे महाविकास आघाडी च्या कार्यकर्त्यांचे आवडते नेते माननीय खासदार संजय राऊत साहेब
आम्ही ही सोबत नेहमीच असतो,भले दिल्लीश्वर काही ही ठरवोत बोलत असूदेत, पण संजय राऊत हा शिलेदार भक्कमपणे उभा राहिला आणि संपूर्ण मिडिया या व्यक्तीला कवर करण्यासाठी चढाओढ करत असतात, एक राऊत म्हणजेच सौ दाऊद ही म्हण अस्तित्वात आलेली आहे.
संजय सर म्हणजे ubt ची धार आहे.. महाराष्ट्राची शान आहे आम्हाला कौतुक आहे. तळपती तलवार आहे. जान आहे. जीव आहे श्वास आहे. प्राण आहे. त्यांना उदंड आयुष्य लाभो. जय महाराष्ट्र
माननीय श्री संजय राऊत साहेब दररोज सकाळी एकच प्रत्रकार परिषद घेतात आणि संपूर्ण BJP, मनसे, व गद्दार मिंदे गटाला पूर्ण दिवसभर धंद्याला लावतात ह्याच्यातुनच कोणाची किती ताकद आहे हे समजत आहे. 🚩जय महाराष्ट्र🚩 🚩 मशाल 🚩
संजय राऊत साहेब यांना मानाचा मुजरा जय महाराष्ट्र जय शिवसेना जय उदय ठाकरे साहेब मशाल परिवर्तन घडवून आणणार मुख्य मंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब आहे
राऊत साहेब आपण ग्रेट आहात. खरा पत्रकार व सुसंस्कृत राजकीय नेता कसा असावा याचे उदाहरण आहे.भाजप चे बहुतेक नेते हे.वैयक्तिक शिविगाळ व टपोरी प्रवृत्तीचे आहेत. शिदे टोळी पण काहि कमी नाही.
अरे बाबा यालाच सगळे भितात आणि सुरक्षा वाढवून घेतात, आजच गृहमंत्री सुद्धा स्वताची सुरक्षा वाढवून घेत आहेत, संजय राऊत हे तीन महिने आर्थर रोड तुरुंगात खडतर प्रशिक्षण घेऊन बाहेर आले आहेत, काय आहे कोणाची एव्हढी हिम्मत?
रोखठोक निडर ईडी फिडी न घाबरता मोदी शहा वर बिनधास्त न घाबरता खरे बोलणारे तसेच ठाकरी शैलीत टिका करणारे महाविकास आघाडी च्या कार्यकर्त्यांचे आवडते नेते माननीय खासदार संजय राऊत साहेब
रोखठोक एकनिष्ठ, मोडेन पण वाकणार नाही... मा. संजय राऊत साहेब.
शिवसेनेचे बुलंद आवाजा संजय राऊत साहेबांना जय महाराष्ट्र तुमच्या जाहीर सभेचे रोखठोक उत्तर देणार
वाघ हा महाराष्ट्र चा, संजय जी आपण एकटे नाहीत उभा महाराष्ट्र तुमच्या सोबत आहोत.🎉
आम्ही ही सोबत नेहमीच असतो,भले दिल्लीश्वर काही ही ठरवोत बोलत असूदेत,
पण संजय राऊत हा शिलेदार भक्कमपणे उभा राहिला आणि संपूर्ण मिडिया या व्यक्तीला कवर करण्यासाठी चढाओढ करत असतात,
एक राऊत म्हणजेच सौ दाऊद ही म्हण अस्तित्वात आलेली आहे.
मुलाखत ऐकावी फक्त संजय राऊत यांचीच फक्त
संजय राऊत शिवसेनेचे रोखठोक व्यक्तीमत्व
महाराष्ट्रा चा प्रामाणिक एक निष्ठावंत😮 शिवसैनिक सन्माननिय राऊत साहेब🎉🎉🎉🎉🎉
संजय सर म्हणजे ubt ची धार आहे.. महाराष्ट्राची शान आहे आम्हाला कौतुक आहे. तळपती तलवार आहे. जान आहे. जीव आहे श्वास आहे. प्राण आहे. त्यांना उदंड आयुष्य लाभो. जय महाराष्ट्र
सौ दाऊद की तो एक संजय राऊत साहेब की
खूप छान मुलाखत
ही तो बीजेपी साठी आहे शिवसेनेसाठी जीवा राऊत साहेब बाळासाहेबांची ताईत आहे आमच्यासारखे जुने कट्टर शिवसैनिक आहे
ओनली ठाकरे
सत्यमेव जयतेजय महाराष्ट्र रावत साहब
शिवसेनेचा वाघ🔥❤️🚩
जय शिवसेना जय महाराष्ट्र जय ठाकरे
Love 💕😘 You राऊत सर. लडा विजय तुमचा आहेच. एकमेव भारतीय नेते राऊत सर असे आहेत की ,जे मोदी सेठ, शाह सेठ, BJP, RSS Yana दररोज करेक्ट टोला लगवतात
भल्या भल्या ला पाणी पाजणारा शिवसेनेचा वाघ संजय राऊत साहेब जय महाराष्ट्र
जय महाराष्ट्र संजय राऊत साहेब
Shiv sene fighter adarniya sanjay raut saheb zindabad
शिवसेनेचा वाघ संजयजी राऊत साहेब
माननीय श्री संजय राऊत साहेब दररोज सकाळी एकच प्रत्रकार परिषद घेतात आणि संपूर्ण BJP, मनसे, व गद्दार मिंदे गटाला पूर्ण दिवसभर धंद्याला लावतात ह्याच्यातुनच कोणाची किती ताकद आहे हे समजत आहे.
🚩जय महाराष्ट्र🚩
🚩 मशाल 🚩
खरेच आहे
मस्त मुलाखत.. पुन्हा पुन्हा पाहावी अशी.. दिलखुलास आणि स्पष्टवक्ता माणुस..
एक निष्ठावंत शिवसैनिक 💐
शरद पवारचा एजंट
भारतातील एकमेव धडाकेबाज तोफ....
जय महाराष्ट्र
जय महाराष्ट्र साहेब आम्ही आपल्या सोबत
राऊत सर हे बाळासाहेबांचे नॉन biological सुपुत्र आहेत.असे बुध्दिमान, हजरजबाबी अणि balasaheba sarkhe निर्भिड आहेत.
साहेब तुम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या तालमी मध्ये तयार झाले आहेत
Z 24तास जाहीर सभा कार्यक्रम मस्त आवडला राजकीय नेत्यांचे मत व राजनीति समजते.
खरच एक निष्ठावंत याची मुलाखत बघायला आवडल ... वाघ शिवसेनेचा ❤
संजय राऊत साहेब यांना मानाचा मुजरा जय महाराष्ट्र जय शिवसेना जय उदय ठाकरे साहेब मशाल परिवर्तन घडवून आणणार मुख्य मंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब आहे
Salute Raut Sir I like jahir sabha माझा तुमच्या विषयी खूप आदर होता पण अजून वाढला sir really salute sir
रोक ठोक व्यक्ती महत्त्व आहे,, मोडेल पण वाकणार नाही ❤
मर्द नं. 01
🙏🏻
Tiger of UDHHAV BALASAHEB THAKRE SHIVSENA.
Sanjay Raut
हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांची ठाकरे साहेबांनी कोळशाच्या खानी तुन हिरा शोधला ते म्हणजे आमचे संजय राऊत साहेब
जय महाराष्ट्र सौ दाऊद एक राऊत . बुलंदी तोफ
पन्नास खोके एकदम ओके
महाराष्ट्राचे पोलादी पुरुष मा. खासदार संजयजी राऊत साहेब 💪🚩❤️
रोखठोक तुमच्या शिवाय होऊच शकणार नाहीत कुणी राऊत साहेब....कडक मुलाखत टी आर पी चेक करा झी ने
आमच्या दिवसाची सुरवात संजय राऊतांच्या पत्रकार परीषदेने होते.
सौ दाऊद एक राऊत🗿🚩
खरा वाघ फक्त संजय राऊत साहेब
शिवसेनेचा ढाण्या वाघ 🐅
जय महाराष्ट्र
राऊत साहेब वन मॅन आर्मी
इमानदार माणूस राऊत साहेब ⛳️⛳️⛳️
संजय राऊत यांना बाकीचे पक्षवाले काही पण बोलू द्या पण शिवसेनेच्या पडत्या काळात खंबीरपणे ठाकरे च्या बाजूने उभे राहिले
रोखठोक भूमिका मांडणारे एक अभ्यासू व्यक्तीमत्व आहेत.. 🚩🚩🚩🚩
Mashal
Jigarbaaz Dildaar Bas ek ch Sanjay Raut 🚩🚩🚩🚩❤️❤️
सुंदर मुलाकात....झी ने आता राणे पुत्राची जाहीर सभा घ्यावी....बघू कंपैर करू....किस्मे किताना है दंम
संजय राऊत साहेब सकाळी 10.10 वाजता पत्रकार परिषद लोकांमधे खुप प्रसिद्ध आहे.ति कायम रहावी.
मी तर आठवणीने रोज सकाळी वाट पहात असतो.
असा शिवसैनिक होणे नाही
BARABAR SANGITILA SIR 😀✋Punha punha Maharashtra logoncha MVA Sarkar , Jai Sanjay ji, JAI MAHARASHTRA PARIVAR SATHION ❤️💐✋🇮🇳
हजरजबाबी🎉🎉🎉
संजय राऊत व प्रा. सुष्माजी आंधारेजी ह्या खूप वैचारिक अभ्यास असणारे संपादक आहेत
सौ दाउत एक राऊत
Raut Saheb=Namaskar
Happy Diwali 🪔🪔🪔🪔 Well Come
Mahavikas Aghadi Sarkar
संजय राऊत प्रेमी युवा मंच ❤महाराष्ट्र ❤
जय महाराष्ट्र राऊत साहेब शिव सेना जिंदाबाद उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद
❤❤❤❤❤
राजकारणात व त्यापलीकडची आवडणारी दोनच माणसं शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि सौ दाऊद एक संजय राऊतसाहेब त्यांचा कट्टर शिवसैनिक❤🔥🙏
जय महाराष्ट्र🚩🚩
राऊत साहेब आपण ग्रेट आहात. खरा पत्रकार व सुसंस्कृत राजकीय नेता कसा असावा याचे उदाहरण आहे.भाजप चे बहुतेक
नेते हे.वैयक्तिक शिविगाळ व टपोरी प्रवृत्तीचे
आहेत. शिदे टोळी पण काहि कमी नाही.
शिंदे चे लोक हे राजकीय नाहीत,ते तर खऱ्या शिवसेने कडून लालूच दाखवून चोरले आहेत.
राऊत साहेब बुलंद तोफ
Jai Hind jai Maharashtra. Love to die as real Shivsenik.
Raut Sahebh patrakar
वाघ आहे वाघ नाद करायचा नाय,💪🚩🚩🚩
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मुशीतून तयार झालेले निष्ठावंत बुलंद तोफ श्री संजय राऊत.
VERY GOOD
TRUE
जय महाराष्ट्र साहेब
🎉🎉❤❤
जय महाराष्ट्र 🚩🚩साहेब. एकला वाघ शिवसेनेचे
Each and every shivsenik should be loyal as Raut saheb . He has always proved him self.This are really shivseniks
शिवसेनेचा वाघ ⛳⛳⛳
साहेब तुम्हाला कधी भीती वाटत नाही का
अरे बाबा यालाच सगळे भितात आणि सुरक्षा वाढवून घेतात,
आजच गृहमंत्री सुद्धा स्वताची सुरक्षा वाढवून घेत आहेत,
संजय राऊत हे तीन महिने आर्थर रोड तुरुंगात खडतर प्रशिक्षण घेऊन बाहेर आले आहेत, काय आहे कोणाची एव्हढी हिम्मत?
♥️🚩🚩
👍🏻👍🏻👌🏻🙏🏻🙏🏻🚩🚩🚩
दिल खुलास नेता 👌
राऊत साहेब, तुमचा नेहमीच अभिमान आहे. ज्या पध्दतीने तुम्ही ईडी आणि दोन गुजराथ्यांना अंगावर घेत आहात, भिडत आहात त्याचा अभिमान आहे
ShivSena should not join hands with Congress and NCP. We true Shiv sainks will support .
Please fight independly
Dedicated man
शिवसेनेचा वाघ संजय राऊत
Only Sanjay Raut jindabad ❤
Raut saheb sache shiv sainik ahet jai maharashtra saheb ❤
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे❤
Raut Saheb 🎉🎉🎉🎉🎉
GREAT JOURNALIST
संजय राऊत साहेब जिंदाबाद 🚩🚩🚩🚩
Sanjay Raut सच्चा shivsenik
ठाकरे
100 दाऊद एकच राऊत
संजय राऊत किंग ऑफ इंडिया
फायर ब्रँड
वाघ एकला राजा बाकी खेळ माकडांचा संजय राऊत साहेब
To be very honest because him MVA is on backfoot..seat sharing has backfire....BJP is holding election.💯
Jay.m.sir❤
Only
Raut
शिवसेनेचे टायगर संजय राऊत
ठाकरे सरकार
Raut saheb 🚩🔥