@@nehadakare9633 मॅडम, या कादंबरीचं वाचन करणं, TH-cam च्या नियमात बसत नसल्याने अपलोड करता येणार नाही तशी परवानगी माझ्याकडे नाहीये. कृपया इतर कोणतेही पुस्तक परिचयाचे व्हीडीयो बनवण्याबद्दल ही काही सूचना असतील तर please सांगा.
@@resham8669 ठीक आहे. माझ्या सूचनेची आपण मनापासून दखल घेतल्याबद्दल धन्यवाद व आभार! इतर कादंबरींची नावे सुचवेन. आपल्या नियमाप्रमाणे शक्य असेल त्या साहित्याचे वाचन कराल ही अपेक्षा.🤝🌹🥰
👌👌
Thank you 😊
Mi vachali kharcha khup chan ahe kadambari
👌🏻👌🏻👌🏻
Thank you 😊
ही कादंबरी वाचनास घेणेविषयी विनंती🤝🌹
कोणती कादंबरी वाचायला सांगत आहात मॅडम ?
@@resham8669 ''शितू'' ही गो. नि. दांडेकर यांची कादंबरीच वाचन कराल ही अपेक्षा! धन्यवाद मॅडम 🤝🌹