नमस्कार बाबा, बाबा खरच आपण नशीबवान आणि थोर आहात,आणि आपले गुरूवर्य ही तितकेच श्रेष्ठ आणि थोर आहेत, कारण गुरूंना असे शिष्य व शिष्यांना असे गुरू मिळायला सात जन्माची पुण्याई असावी लागते,जय आदिशक्ती, जय सत्तगुरू माऊली,
आज एक नक्कीच बोलले गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नमः🙏🙏🙏🌺🌺🌺🙇🙇🙇 मला माझ्या गुरूचा अभिमान आहे माझा प्रणाम 🙏 🙏🌺🌺
🙏🙏नमस्कार गुरुजी.कठीण काळांत गुरु मीळण तोच खरा नशिबवान शेवटपर्यत टीकवण हे शिष्यांने पालन करावे गुरु लाभले स्वामी ची आशिर्वाद बाबा तुमचा आशिर्वाद कायम राहो ही काळुआई च्या चरणी प्रार्थनां अशक्यं ही शक्यं करतील स्वामी तुमचे वीचार ऐकुन मन शांत आणि आंनदाने भरुन आले खुप छान विडियो केल्याबाबत धन्यवाद बाबा जय आदिशक्ती 👌👌🙏🙏
बाबा खूप वेळा मनात विचार आला होता तुमचे जीवनचरित्र जाणून घेण्याचा, पण विचारायचे धाडस झाले नाही, पण आज प्रत्यक्ष तुमच्या गुरू विषयी ऐकायला मिळाले हे आमचे सर्वांचे महद्भाग्य, गुरूंचे एक एक शब्द आयुष्यात उतरवुन ते जगनं सोपं नाही, हे एक मोठं तप करण्यासारखच आहे, आणि तिथच शिष्याचा खरा कस लागतो, धन्य ते गुरु-शिष्य🌺🌺🌺🌺🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌺🌺🌺🌺🌺 या विषयावर बोलन्याईतपत मला ज्ञान नाही त्यामुळे काही चुकीचे शब्द आले असेल तर क्षमा करावी बाबा🙏🙏
खूप छान बाबा...अध्यत्मिक उच्च अवस्थेत स्थित असलेले गुरू तुम्हाला भेटले आणि आमचं भाग्य की तुम्ही आम्हाला गुरू म्हणून भेटला तुम्ही जस तुमच्या गुरुंच वर्णन केले तसेच सर्व गुण स्वभाव तुमच्यामध्ये आम्हाला दिसतात आणि तेच खरे गुरू असतात त्यांच्यामध्ये इर्षा, द्वेष, क्रोध, अहंकार, मोह, हे विकार दिसून येत नाहीत.पण आत्ताचे काही आहेत गुरू ,महाराज त्यांच्यात डोळ्यामध्ये ,चेहऱ्यावर सतत इर्षा,द्वेष,अहंकार, असभ्य वाणी कसलाही सुसंस्कृत पणा नाही आणि त्यांचे शिष्य ही त्यांच्या सारखेच अनुसरून करून असभ्य भाषा, शिवीगाळ असेच आहेत..त्यामुळे लोकांना आत्ता समजायला पाहिजे की नुकत्याच पोपटपंची, दिखाऊ पणाला न भाळता त्यांनी ही निरीक्षण करायला पाहिजे . पण त्या गुरूंची पण काही चुकी नाही आपल्याच लोकांना हुशार झालं पाहिजे त्यांना समजायला हवं तर अशा गुरूंची जागा त्यांना समजेल..पण शेवटी सत्य ते सत्यच असत खोटं काय जास्त काळ टिकू शकत नाही.आणि शेवटी जे काय कर्म करतोय त्याचे return gift fix आहे पण कधी मिळेल ते नीतीलाच माहीत.
काय बोलावे बाबा हेच कळत नाहीये एवढं अगदी तुम्ही स्पष्टीकरण देऊन एवढे उदाहरणे दिली आम्हाला खूप काही यातून शिकायला भेटलं कसे वागावे कसे बोलावे आणि तुम्हाला आलेले अनुभव व तुम्हाला शिकायला भेटलेल्या गोष्टी आम्हाला सांगितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि मनापासून धन्यवाद 🙏🕉️🚩
आता सर्व लुटण्यासाठी बसलेले आहे कोणीही कोणाचा विचार करत नाही प्रत्येक क्षेत्रामध्ये गुरू हे असतात च मार्ग आपल्याला शोधावा लागतो की आपल्या कुठल्या गुरू ची आवश्यकता आहे
हो बाबा खरी गोष्ट आहे बाबा आम्ही आमचे गुरु ओळखलेले आहेत आणि ते तुम्ही आहात बाबा बाकी दुनिया शिकाई घेणे देणे नाही आम्हाला जय आदिशक्ती जय माता जय माता 🌷🌷🙏🏻🙏🏻🚩🚩🙋🙋🙋🙋🙋🙋
Mala guru karaycha ahe pan as vatat ahe Bina guru mi kas karu manje ki aayushat khup prashn ahe he kase karayche devachi bhakti Kashi karaychi ye barobar ahe ka chuk ase khup prashn yetaat pan tyachi uttar sodhta yet nahi mala na Bina guru he sarv karayche ahe please reply baba
बाबा तुम्ही तुमच्या शिष्यावरती किती निस्वार्थ पणे प्रेम करता हो बाबा तुमचा साधेपणा भोळेपणा मला खुप आवडतो जय शिवशक्ती 🚩 जय गुरुदेव
नमस्कार बाबा, बाबा खरच आपण नशीबवान आणि थोर आहात,आणि आपले गुरूवर्य ही तितकेच श्रेष्ठ आणि थोर आहेत, कारण गुरूंना असे शिष्य व शिष्यांना असे गुरू मिळायला सात जन्माची पुण्याई असावी लागते,जय आदिशक्ती, जय सत्तगुरू माऊली,
जय जगदंब जय गुरुमाऊली ओम नमो आदेश खूप छान ज्ञान मिळाले या व्हिडीओ मधून जय जगदंब आदेश
Me tumhala guru Manto
Daily tumche video bghto❤
Ane tya pramane sadhna krto
And life mdhe khup khush ahe
चरण स्पर्श बाबा बाबा आपण किति छान बोलता आप्रतिम व्यक्तिमत्व आपले आहे धन्यवाद
आज एक नक्कीच बोलले गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नमः🙏🙏🙏🌺🌺🌺🙇🙇🙇 मला माझ्या गुरूचा अभिमान आहे माझा प्रणाम 🙏 🙏🌺🌺
🙏🙏नमस्कार गुरुजी.कठीण काळांत गुरु मीळण तोच खरा नशिबवान शेवटपर्यत टीकवण हे शिष्यांने पालन करावे गुरु लाभले स्वामी ची आशिर्वाद बाबा तुमचा आशिर्वाद कायम राहो ही काळुआई च्या चरणी प्रार्थनां अशक्यं ही शक्यं करतील स्वामी तुमचे वीचार ऐकुन मन शांत आणि आंनदाने भरुन आले खुप छान विडियो केल्याबाबत धन्यवाद बाबा जय आदिशक्ती 👌👌🙏🙏
जय गुरुदेव 🙏🏻
बाबा खूप वेळा मनात विचार आला होता तुमचे जीवनचरित्र जाणून घेण्याचा, पण विचारायचे धाडस झाले नाही, पण आज प्रत्यक्ष तुमच्या गुरू विषयी ऐकायला मिळाले हे आमचे सर्वांचे महद्भाग्य, गुरूंचे एक एक शब्द आयुष्यात उतरवुन ते जगनं सोपं नाही, हे एक मोठं तप करण्यासारखच आहे, आणि तिथच शिष्याचा खरा कस लागतो,
धन्य ते गुरु-शिष्य🌺🌺🌺🌺🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌺🌺🌺🌺🌺
या विषयावर बोलन्याईतपत मला ज्ञान नाही त्यामुळे काही चुकीचे शब्द आले असेल तर क्षमा करावी बाबा🙏🙏
खूप छान बाबा...अध्यत्मिक उच्च अवस्थेत स्थित असलेले गुरू तुम्हाला भेटले आणि आमचं भाग्य की तुम्ही आम्हाला गुरू म्हणून भेटला तुम्ही जस तुमच्या गुरुंच वर्णन केले तसेच सर्व गुण स्वभाव तुमच्यामध्ये आम्हाला दिसतात आणि तेच खरे गुरू असतात त्यांच्यामध्ये इर्षा, द्वेष, क्रोध, अहंकार, मोह, हे विकार दिसून येत नाहीत.पण आत्ताचे काही आहेत गुरू ,महाराज त्यांच्यात डोळ्यामध्ये ,चेहऱ्यावर सतत इर्षा,द्वेष,अहंकार, असभ्य वाणी कसलाही सुसंस्कृत पणा नाही आणि त्यांचे शिष्य ही त्यांच्या सारखेच अनुसरून करून असभ्य भाषा, शिवीगाळ असेच आहेत..त्यामुळे लोकांना आत्ता समजायला पाहिजे की नुकत्याच पोपटपंची, दिखाऊ पणाला न भाळता त्यांनी ही निरीक्षण करायला पाहिजे . पण त्या गुरूंची पण काही चुकी नाही आपल्याच लोकांना हुशार झालं पाहिजे त्यांना समजायला हवं तर अशा गुरूंची जागा त्यांना समजेल..पण शेवटी सत्य ते सत्यच असत खोटं काय जास्त काळ टिकू शकत नाही.आणि शेवटी जे काय कर्म करतोय त्याचे return gift fix आहे पण कधी मिळेल ते नीतीलाच माहीत.
Baba tumi song olid Vali choklet ghy khokla jail 100 prsent garenti ❤❤
Khupach chan Baba 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹
Baba shrinath mhaskoba che vare ahe mazhya angat tyachyabaddal thodi mahiti havi ahe
आदेश आदेश आदेश आलख निरंजन 🔱🌹🙏 गुरुजी आपल्या चरणी नतमस्तक होऊन नमस्कार करतो गुरुजी आपल्या आश्रमाचा पत्ता सांगावा ही विनंती 🙏🌹🔱
| | वंदन गुरू माऊली | |
धन्यवाद
Baba tumi solid chokalet ghy khokla jail 100 prsent kalyan❤❤❤❤❤
गुरूजी मी पण हेच केले तुमच्या बाबतीत खुप निरीक्षण केले तुमच्या बोलण्याचे नमस्कार गुरूजी.
काय बोलावे बाबा हेच कळत नाहीये एवढं अगदी तुम्ही स्पष्टीकरण देऊन एवढे उदाहरणे दिली आम्हाला खूप काही यातून शिकायला भेटलं कसे वागावे कसे बोलावे आणि तुम्हाला आलेले अनुभव व तुम्हाला शिकायला भेटलेल्या गोष्टी आम्हाला सांगितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि मनापासून धन्यवाद 🙏🕉️🚩
मला तर ना हेच लई अवडते की निंदकचे देखिल मनापूर्वक् स्वागत
Tumchy gurun che vichar khup chan aahet Baba
बाबा तुमचा व्हिडिओ जरी पाहिला तरी तुमच्या सहवासात असल्या सारखे वाटते जय आदि शक्ति ❤❤
आता सर्व लुटण्यासाठी बसलेले आहे कोणीही कोणाचा विचार करत नाही प्रत्येक क्षेत्रामध्ये गुरू हे असतात च मार्ग आपल्याला शोधावा लागतो की आपल्या कुठल्या गुरू ची आवश्यकता आहे
बाबा तुम्ही कुठे राहाता धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
Namskar guruji
हो बाबा खरी गोष्ट आहे बाबा आम्ही आमचे गुरु ओळखलेले आहेत आणि ते तुम्ही आहात बाबा बाकी दुनिया शिकाई घेणे देणे नाही आम्हाला जय आदिशक्ती जय माता जय माता 🌷🌷🙏🏻🙏🏻🚩🚩🙋🙋🙋🙋🙋🙋
खुप सुंदर गुरुजी जगदंब
शतशः प्रणाम
🙏 माऊली एकदम सत्य आहे काळजी घ्या 🙏
Namskar guruji satiasrache vare mokle kase karayche sati asrachi mahiti sanga
Aatmasakashatkar zalyanantar sadhakache manobal gele tar .sadhakane pudhe kashi sadhana karavi .manobal kase vadhawave .yavarti margdharshan karave.yavarti episode banava.
🙏🙏 आदेश गुरुदेव आदेश.अलख निरंजन.जय आदिशक्ती.🚩🚩🚩
जय सामी समर्थ 🙏🏻💐
आदेश
Har Har Mahadev
खोखला साथी कही कड़ा कीवा औषध घेया आपन साहेब
गुरु जाने के बाद उनके साथ जो घड़ियाँ बिताई वो याद कर के आँसू आते है।
संत आशाराम बापूजी
खूप खूप धन्यवाद गुरुदेव 🙏🙏
❤
नमस्कार बाबा
तुम्ही तुमचा biography video बनवा ना तुमची biography तुमच्या मुखातून ऐकायला खूप आवडेल
Ok
Baba Malja khup paisa gela mi khup pareshan jale
Mala dyan shibir adress dya
Dyanshibir cha number dya please
जगत गुरु तुकाराम महाराज म्हणाले आहेत निंदकाचे घर आसवे शेजार, जय आदिशक्ती
Baba Mala guru barobar mllat nahi mi kay karu
Mala guru karaycha ahe pan as vatat ahe Bina guru mi kas karu manje ki aayushat khup prashn ahe he kase karayche devachi bhakti Kashi karaychi ye barobar ahe ka chuk ase khup prashn yetaat pan tyachi uttar sodhta yet nahi mala na Bina guru he sarv karayche ahe please reply baba
गुरु शिवाय करणं अवघड आहे
तुमच्या गुरूचा एखादा फोटो असेल का तो बगायचा आहे असे खुप कमी लोक असतात व भेटतात ही