अक्कलकोट : श्रीमुरलीधर मंदिर, जेथे कानफत्या श्रीस्वामी महाराजांना शरण आला
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 5 ก.พ. 2025
- @ShreeSwamirajMaulee21
श्रीस्वामी महाराजांच्या अक्कलकोट या सदरातील हे १२वे पुष्प. अक्कलकोट मधील श्रीस्वामी महाराजांच्या लीला आपण या सदरातून ऐकतो. असेच आजच्या गुरुवारी आपण श्रीमुरलीधर मंदिराची यात्रा करणार आहोत. तेथील श्रींच्या लीला अनुभवणार आहोत....
श्रीस्वामीराज माऊली परिवारासह
आपला,
मिलिंद नंदकुमार पिळगांवकर
ज्येष्ठ कृ. ५ (पंचमी) शके १९४५
गुरुवार, ८ जून २०२३
WhatsApp / व्हॉट्सॲप : wa.me/91937206...
Email ID / ईमेल पत्ता : ytswamiraj21@gmail.com
TH-cam / यूट्यूब : bit.ly/shreeswa...
Facebook / फेसबुक : / swamiraj21
blogger / ब्लॉगर : swamiraj21.blogspot.com
Instagram / इंस्टाग्राम : swamiraj21
twitter / ट्विटर : swamiraj21
Post Box / पोस्ट बॉक्स : 8226, Mumbai 400068. INDIA
#shreeswamisamarthma
#shreeswamisamarth
#Shreeswamiraj
अवधूत चिंतन श्री स्वामी माऊली समर्थ ❤ जय जय स्वामी माऊली समर्थ ❤ अशक्य ही शक्य करतील स्वामी माऊली ❤ ते माझे स्वामी माऊली समर्थ ❤
Thanks, 🙏
ShreeSwamiSamarth Jai Jai SwamiSamarth 🙏🌺🌺
Shree Swami Samarth Jai Jai Swami Samarth 🙏🌺🌺
Shree Swami Samartha
श्री स्वामी समर्थ तुमच्या या वेगवेगळ्या माहिती पूर्ण भागांमुळे मी स्वामींच्या भक्ती मध्ये खुप जवळ जात आहे...
स्वामींच्या अगम्य लीला आमच्या पर्यंत पोहोचवल्या बद्ददल शतशः आभार! आभार! आभार!
श्री स्वामी समर्थ
श्रीस्वामी समर्थ 🙏🙏🙏🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
श्री स्वामीसुत महाराज
श्रीस्वामी समर्थ
🌼🙇🌺💐🌷
धन्यवाद काका ,खूप माहिती आपण देत आहात, जी गेले15वर्ष अक्कलकोट जाऊन देखील माहीत नाही, फक्त स्वामी माऊली च दर्शन घेऊ येतो ,यावर्षी पासून आपण सांगितलेल्या सर्व स्वामींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या स्थळी दर्शनासाठी जाऊ,
खूप छान माहिती आमच्या सारख्या सामान्याना ह्या चॅनलच्या माध्यमातून आपण देत आहात, हे माहितीपूर्ण कार्य स्वामीकृपेन अविरहित असेच पुढेही चालू राहो, ही स्वामीचरणी प्रार्थना,
श्री स्वामी समर्थ
Shree swami samarth 🌷🌹🙏🙏
,Shri swami Samarth jai jai swami Samarth
🙏🏻अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🏻
श्री स्वामी समर्थ
नेहमीप्रमाणेच खूप छान आणि सुंदर
खूप छान वाटलं असे वाटे आपण प्रत्येक क्षण डोळ्यासमोर उभा राहतो
Aara hoil vari Purna kup Chan maritime sagitlit danyvad🙏🙏
🙏ब्रह्मांडनायक श्री स्वामी समर्थ महाराज ❤
Shri swami samartha
Shree Swami samarth. Eikatach rahave ashi mahiti dilit tumhi kaka.khip khup sundar.
Shree swami samrth jai swami samarth jai jai swami samarth jai swami samarth
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
🙏🌸SHRI SWAMI SAMARTH 🌸🙏
Swami maharaj ki jai
काका खुप अभ्यासपूरवक आणि जशीचा तशी माहिती आपण सांगता त्याबद्दल खूप खूप धन्यवाद...पण जर शक्य झाल्यास आपण क्रमशः सगळे प्रसंग आणि स्वामी लीला लोकांसमोर आणल्यास लोकांचं प्रश्नांचे उत्तर त्यातून आपोपच मिळेल आणि संभ्रम पण मनात नाही राहणार ... तरीही एवढी माहिती आपण देत आहात त्या बद्दल आपल्या या प्रयत्नांना शतशः नमन करतो.. धन्यवाद..🙏🙏
क्रमशः म्हणजे नेमके काय ? कुठला प्रसंग कधी घडला आणि त्या नंतर काय घडले असे म्हणत असाल तर काही घटना वगळता तश्या नोंदी नाहीत. त्या मुळे ते शक्य नाही. क्षमा असावी...
@@ShreeSwamirajMaulee21 काही हरकत नाही काका समजु शकतो आपण जे काही करत आहात ते सुधा खूप आहे आमचं साठी..🙏🙏
Jay shri swami samarth maharaja
प्लीज हे पसायदान सुद्धा एखाद्या video / audio द्वारे upload करा..
खूप छान वाटतं ऐकायला.. आणि तुम्ही सांगताही अतिशय छान
Shree Swami Samarth
छान वाटला
Khup sunder dada tumhala khup khup dhanyavad
श्री स्वामी समर्थ
Khupach sunder
Swami hooooooooooo 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
🙏🙏श्रीस्वामी समर्थ 🙏🙏
छान माहिती... ह्यावेळी नक्कीच जाऊ. स्वामी हो
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ खूप छान माहिती मिळाली काका धन्यवाद🙏🌸🌺
श्रीस्वामी समर्थ।।
||श्री स्वामी समर्थ महाराजकी जय || हा कानफट्या महाराजांची माहीती मला थोडीशी नवीनच होती. पण छान. मुरलीधर मंदीर, स्वामी सुत अनुभव नेहमीप्रमाणेच सुंदर वाटले.
सुंदर व्हिडिओ आहे आभारी आहे किती छान माहिती दिल्ली, इतकी सुंदर माहिती दिल्याबद्दल आभारी
🙏🏻 Shree Swami Samarth 🙏🏻
Shree swami samarth 🙏🙏🙏🌹
Khoop Chan sangitle dada
Yapudhe pertham ethe Darshan ghunch swami aai che Darshan ghu
Shri swami smrth 🙏
आपला व्हिडिओ आज ऐकला. पण मंदिरात असलेली गर्दी पहाता. मला ईथे बसून स्वामी ची लिला आठवणे. त्यांच्या ंसोबत रहाणे आवडते. तीथेच धर्मशाळेत रहायला मिळते. आमचे मोडक गुरुजीचे पथावंलबी थोरल्या दिवाळी ला तेथेच रहातात. आपले कोटी कोटी धन्यवाद. श्रीस्वामी समर्थ
Nice
ShreeSwami Samarth
खूप सुंदर एपिसोड. स्वामीमउलींच्या लीले ची नवीन माहिती मिळाली धन्यवाद मिलिंदजी पिळगांवकर सर 🙏🙏
Shree swamiraj maulee
ll श्री स्वामी समर्थ ll🙏🏻 खुप छान माहिती मिळते आपल्याकडून धन्यवाद
दृष्ट लागावी इतका गोड आहे तुमचा मुरलीधर । श्री स्वामी समर्थ । नमन माझे तुज स्वामी सुत महाराजा करा स्विकार या पामराच्या अभिवादना
श्री स्वामी समर्थ🙏🙏 खूप खूप छान माहिती सर धन्यवाद
जय स्वामी समर्थ ❤❤❤
Khupach chhan mahiti dili
🙏🏻🌺श्रीस्वामी समर्थ जयजय श्रीस्वामी समर्थ 🌺🙏🏻
प्रणाम
Shree swmi samrth
श्री स्वामी समर्थ महाराज की जय
श्री स्वामी समर्थ 🚩🙏🌺
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏💐💐💐
खूप छान माहिती सांगितली काका श्री स्वामी माऊलींच्या अगम्य लीला ऐकायला मिळतात हे केवळ तुमच्या मुळे शक्य होतंय .!!श्री स्वामी समर्थ !!
श्री स्वामी समर्थ 🙏
❤❤🎉🎉
मा.पिळगांवकर काका तुमचे कसे आभार मानू आपण श्री.स्वामींची अगम्य लिला सांगता हे फार मोठे पुण्य आहे अवर्णनीय ❤❤❤❤
❤श्री ❤स्वामी ❤ समर्थ ❤
श्रीस्वामी समर्थ 🚩💫🙏
खूप छान ❤❤ मिलिंद जी प्रत्येक पुष्प ऐकल्यावर काय लिहावे शब्द अपुरे पडतील. अप्रतिम ❤❤ धन्यवाद ❤❤
Aani ho jyanla konala swaminchya padukancha हात लावून darshan ghyaychi ichha aahe tyanchi ichha ithe purn hoil karan he swamisut maharjani sthapan kelelya paduka aahet
SHREESWAMISAMARTH
Je nashibvan bhakt aahet tyanach ha bagh eknyas milel
Shree Swami Samarth 🙏
1988 साली प्रथमच अक्कलकोटला स्वामी दर्शनासाठी गेलो असताना, याच मुरलीधर मंदिर धर्मशाळेत उत्तरलो होतो...अगदी 1994 पर्यंत दरवर्षी माझा अक्कलकोट स्वामी दर्शनासाठीचा मुक्काम येथेच असे.. त्यावेळी या मंदीराबाबत एवढी सखोल माहिती नव्हती...
पिळगावकर काकांना मनापासून धन्यवाद...आणी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा ❤
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
🙏जय जय स्वामी समर्थ 🙏
दादा मुरलीधराचे मंदिर नक्की कुठे आहे. ते सविस्तर सांगाल का. कारण. अक्कलकोटला गेले की भेट देता येईल मला
Vatvraksh mandirachya rastyala agdi javalach
या मंदिरात दर्शन साठी गेली होती मुरलीधराची मुर्ती खुपच मनमोहक आहे .स्वामीसुतांनी लिहलेले पसायदान मनाला स्पर्श करते .स्वामीचरित्रात स्वामीसुतांन बद्दल थोडक्यात माहिती होती तुमच्या मुळे अजून कळले त्यांचे रचलेले अभंग पण असतील .त्याचे लिखाण अजून कुठे मिळेल
🙏 श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ 🙏
ताई हे मुरलीधराचे मंदिर कुठे आहे ते सांगाल का प्लिज. कारण अक्कलकोटला गेले की भेट देता येईल मला.
नमो स्वामिराजा 🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ. फारच छान माहिती, आणी खरंच सामान्यांना ना माहित असलेली. मी सध्या जय जय स्वामी समर्थ ही मालिका पाहत आहे. त्यामध्ये चांदुली हे पात्र आहे, ज्याची खूप जणांना काहीच माहिती नाही. कृपया तुम्ही जमल्यास त्यावर महियी द्यावी 🙏
, 🙏🙏
स्वामिसुत यांचे भजन कीर्तन अभंग ऐकायला मिळतील का
😅😅
श्री स्वामी समर्थ तुम्ही म्हणाल की 1874 यावर्षी स्वामीसुत महाराजांनी देह ठेवला , म्हणजे आता 2024 यावर्षी 150 वी पुण्यतिथी येत आहे. त्यानिमित्त विशेष काही उपक्रम वर्षभर आवश्यक आहे. तसेच या बाबीची जनजागृती सुद्धा स्वामी भक्तांमध्ये माहिती पोहोचवून व्हायला पाहिजे
आपण अगदी बरोबर बोललात.
आम्ही सुलतान चे भजन ऐकायला मिळतील का
नमस्कार काका 🙏 स्वामी आई ❤️; आम्ही गेल्या महिन्यात अक्कलकोट ला आलेलो आणि १/२ ठिकाण नोट केले व विचारले की गणपतीच्या मंदिरात जायचं आहे तिकडे घेऊन चला पण ते दाखवणारे काका बोले असं इथे नाही; तर काका कृपया निट तिथला पत्ता द्या म्हणजे तिथलं ही दर्शन होईल.जस्त काही बोल गेलं असेल तर शमस्व 🙏
mala please call kara 9757483402
Shree Swami Samarth
Shree Swami Samarth 🙏🔱
Shree Swami Samarth Maharaj
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ🌷🌺🌹🙏
श्रीस्वामी समर्थ।।
Shri Swami Samarth 🙏🙏🙏🙏
🌺।।श्री स्वामी समर्थ।।🌺
Shree Swami Samarth 🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ
Shree Swami Samarth
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
🙏💐श्री स्वामी समर्थ💐🙏
श्री स्वामी समर्थ .
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
🙏🙏🌹🌹श्री स्वामी समर्थ 🌹🌹🙏
Shree Swami Samarth🙏🙏🌹🌹🌹🌹🌹
Shri Swami Samarth🙏
श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏🙏🙏 🌹🌹
श्री स्वामी समर्थ 🙏🙏
श्री स्वामी समर्थ ❤
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ
Shri Swami Samarth🙏🙏🙏