वेळात वेळ काढून आपला व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद 😊🙏 तुमच्या कमेंट मुळे आम्हाला नवीन व्हिडिओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय 🥰 तुम्ही आपले व्हिडिओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चैनल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद 😊🙏
सर स्वतः जागेवर येऊन घेऊन जाऊ शकता मला पाठवायला परवडत नाही आमचं मॅपला लोकेशन आहे तृप्ती डेअरी फार्म मॅप वरती सर्च करा शंभर काय पन्नास कांड्या येऊन घेतल्या तरी चालेल
Mast mahit dilele ahye
Khup chhan medam
व ताई तुम्ही आम्हाला माहिती देता शेती बद्दल लावण्याची तिच्याबद्दल धन्यवाद
वेळात वेळ काढून आपला व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद 😊🙏
तुमच्या कमेंट मुळे आम्हाला नवीन व्हिडिओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय 🥰
तुम्ही आपले व्हिडिओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चैनल हळूहळू पुढे जातंय 🥰
पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद 😊🙏
ताई मी तुमचा खूप दिवसातच सबस्क्राईब वर आहे मी तुमचे खूप आवडीने व्हिडिओ पाहतो खूप छान माहिती देतचत ताई तुम्ही
छान ताई... चांगली माहिती दिली आहे 🙏
गवताची माहिती देताना त्यातील घटकांची पण माहिती दिली पाहिजे
Nice didi
Thanks 🙏
Chaan good morning
Taisaheb
🙏
ताई गाई आणि म्हासशी साठी सकर चारा बियाणे कोने आता मला 1 एकर मध्य लागवड कराची आहे कृपया मार्गदर्शन करावे
आवाज कमी जास्त येतो🙏
Thanks mam
हवा बंद झाल्यास एक व्हिडिओ बनवा.
th-cam.com/video/h53N6rb5XMo/w-d-xo.html
पाणी किती दिवसाला द्यायचे आहे आणि किती वेळा द्यायचे आहे
दादा गरजेनुसार पाणी द्यावे तुमची जमीन कशी आहे त्यावरती पण पाण्याचे नियोजन अवलंबून असतं
@@truptifarmer सुपिक जमीन आहे, त्यात किती पाणी पाणी द्यावे
Smart nepiyar mahnje
Baahubali ch ki
हो
योग्य मार्गदर्शन केले
4 फूट उंची वाढवा होण्यासाठी किती दिवस लागते
पहिली कटिंग येण्यासाठी तीन महिने
Aaj order kelyavr lagech dusrya divshi lavave ka tai
दादा तुमचा प्रश्नच कळाला नाही
तुम्ही नक्की ऑर्डर बद्दल बोलताय की लागवडीबद्दल
@@truptifarmer manje order kelyavr 7,8 Days jhale tr kharab tr nay honar na
Yach utara dakhva
Ok
जुलै च्या एंडिग ला परत लागवड करायची आहे त्या वेळेस दाखवू
10 गुंठे साठी किती डोळे लागतात
1500 stik
Thanks sister
Nice
छान मार्गदर्शन
एका काडीची किंमत किती आहे
🙏
Eka stik chi kimat kiti aahe
दादा व्हाट्सअप मेसेज करा
कांडी काय भाव मिळेल ताई
व्हाट्सअप वर हाय म्हणून मेसेज पाठवा डिटेल्स पाठवू
1 stick kiti rupyala midel
नेपियर स्टीक कोठे मिळेल?
Call 8308495505
100 स्टिक मिळतील का
100 टिस्क भेटती का
सर स्वतः जागेवर येऊन घेऊन जाऊ शकता
मला पाठवायला परवडत नाही
आमचं मॅपला लोकेशन आहे
तृप्ती डेअरी फार्म
मॅप वरती सर्च करा
शंभर काय पन्नास कांड्या येऊन घेतल्या तरी चालेल