मी सरिका माझ्यासोबत पण असं झालं होतं माझी साधी मशीन असूनही माझ्यासोबत असं झालं होत समोर लक्ष देऊनच काम करायला पाहिजे मशीनची सुई घुसली की आर पारच निघते तुमच्या जिद्दीला सलाम एवढे लागू न ही एवढं काम करता🙏
Tai mi navin shikat hote tevha majhya botat pn sui geli .. tiche tok mala vatal botamadhe tochun udale asel but te majhya botat tashich rahili ...ani mahatvach mhanje doctor kade jaun tyanahi he lakshat al nahi ... Ti 2 varshani nighali 😊
ताई एकदा माझ्या ही बोटात अशीच सुई गेली होती माझी मुलगी रडत होती मी घाईत शिवत होते आणि अचानक बोटात सुई गेली ती नखातुन आरपार जाऊन तीन तुकडे झाले एक तुकडा आतच राहिला तसे माझ्या जावेने दातात धरुन ओढला तसं मला बरे वाटले पण नंतर दुखत होते मग मी दवाखान्यात जाऊन इनजकशन घेऊन आली ताई तुम्ही ही दवाखान्यात जाऊन या
हो माझ्या पण बोटात सुई घुसलेली एकदा, मला तर काही समजत नव्हतं काय करायचे मी तर सुई काढायची सोडून बोटच कापायला लागलेली कारण बोटात सुई आणि धागा दोन्ही होतं
Ag tula nazar lagali khoop janana kahi karata yet nahi kinva konachi madat nahi milate te aplyashi compare kartat tu khoop chan chan karate na madhe aaila nazar kadhayla sang 👌🏼👍
माझ्या सोबत तीन वेळा असं घडलंय. खूप जास्त त्रास होतो. आणि दृष्ट लागण वैगेरे असं अंधश्रद्धा आहे असं फक्त बोलायला छान वाटत. जेव्हा स्वतः वर वेळ आली कि माणूस प्रत्येक गोष्टी वर विश्वास ठेवायला लागतो. मी अलीकडे बाहेरचे ब्लाउज शिवते मनजे costomer थोडे वाढलेत. आमच्या इथल्या बायका एक दिवस असच बोलल्या कि आता हिच्याकडे खूप बायका येतात ब्लाउज साठी.(मनजे त्या नेहमीच बोलतात 😄)मनजे त्या ताई सहजच बोलल्या असतील. पण त्याचदिवशी माझ्या बोटाला इतकी सुई गेलीकी करंगळी जवळ सुई वरून खलिपर्यंत आलेली 😰

ताई green bluse chi shilae kiti ghetli plz sanga
majyasobat pan asach ghadal ratrichyaveli. rakt vahat hoth. bot dhagyan purn shivlel. nigatach navth. emergency surgery karun dhaga kadava lagla. khup divas suj hoti. painfull surgery hoti.
मला ब्लाउज व ड्रेस शिकायचं आहे
Sem mazyasobt asc zal ahe tai doon da pan tumhi klaji ghya
Mazya didi chya pn botat sui tutli hoti
Tai mi navin shikat hote tevha majhya botat pn sui geli .. tiche tok mala vatal botamadhe tochun udale asel but te majhya botat tashich rahili ...ani mahatvach mhanje doctor kade jaun tyanahi he lakshat al nahi ... Ti 2 varshani nighali 😊
ताई एकदा माझ्या ही बोटात अशीच सुई गेली होती माझी मुलगी रडत होती मी घाईत शिवत होते आणि अचानक बोटात सुई गेली ती नखातुन आरपार जाऊन तीन तुकडे झाले एक तुकडा आतच राहिला तसे माझ्या जावेने दातात धरुन ओढला तसं मला बरे वाटले पण नंतर दुखत होते मग मी दवाखान्यात जाऊन इनजकशन घेऊन आली ताई तुम्ही ही दवाखान्यात जाऊन या
Ho.. TT injection ghetle
Tai enjection ghe tt ch
हो माझ्या पण बोटात सुई घुसलेली एकदा, मला तर काही समजत नव्हतं काय करायचे मी तर सुई काढायची सोडून बोटच कापायला लागलेली कारण बोटात सुई आणि धागा दोन्ही होतं
Mla pn asch zal hot khup blad gelt
Hi tai mazya sobat don veles zale aahe mala tar hospital la jaun kadhavi lagli hoti khup tras hoto tai mhanun kalji purvak kam kara .
आधी वर्क ब्लाऊज ची शिलाई कीती घेता
Same mazya sobt pn asch zal hot...
हाय ताई मी नवीन आहे काळजी घ्या बोटाची थंडीत जास्त ञास होतो तुमच्या कामाला आणी तुमहाला सलाम
Ariwork cha pan video taka na plz
Mam pattern magvyce ahet tr kse magvyce...
बापरे, मागच्या आठवड्यात मला सुई लागली असती, काळजी घे ताई, इंजेकशन करा धनुर्वाताच..
Ho घेते
Mazya sudha botat ghisali hoti😅
Tai majya pan botat Ashi geli hoti bapre mala asa gham aala hota purn body tharthar kart hoti khup denjar aahe
Tai kalji ghe.....
tai khup chan mi tumche rojche roj vlog baghat asate khup enspar hote kamacha speed tumcha pahun
खूप छान ताई तुम्ही खूप मेहनती आहात आणि तुम्हाला तुमच्या कामाबद्दल खूप आवड आणि त्या कामाची तुम्हाला खूप किंमत आहे.
Hello Tai mala tuzha no send kar na mala class karaycha ahe mahiti havi hoti
8999446294 WhatsApp msg kara
Ag tula nazar lagali khoop janana kahi karata yet nahi kinva konachi madat nahi milate te aplyashi compare kartat tu khoop chan chan karate na madhe aaila nazar kadhayla sang 👌🏼👍
Ho .sangte . thank you 😊
Mam slow working😢
काळजी घ्या ताई.
ताई मला शिलाई काम येते. ब्लाऊज पण शिवता येतात. फिनिशिंग पण छान आहे पण मला परफेक्ट मेजरमेंटमधे ब्लाऊज आणि ड्रेस शिकायचे आहेत
Ag MLA pan asch zale hote pan mazya बोटात आर पार सुई गेली होती डोळ्यावर अंधारी आली होती घरी कोणी नव्हते मी कशीतरी माझे बोट सुई मधून काडली तू काळजी घे
माझ्या सोबत तीन वेळा असं घडलंय. खूप जास्त त्रास होतो. आणि दृष्ट लागण वैगेरे असं अंधश्रद्धा आहे असं फक्त बोलायला छान वाटत. जेव्हा स्वतः वर वेळ आली कि माणूस प्रत्येक गोष्टी वर विश्वास ठेवायला लागतो. मी अलीकडे बाहेरचे ब्लाउज शिवते मनजे costomer थोडे वाढलेत. आमच्या इथल्या बायका एक दिवस असच बोलल्या कि आता हिच्याकडे खूप बायका येतात ब्लाउज साठी.(मनजे त्या नेहमीच बोलतात 😄)मनजे त्या ताई सहजच बोलल्या असतील. पण त्याचदिवशी माझ्या बोटाला इतकी सुई गेलीकी करंगळी जवळ सुई वरून खलिपर्यंत आलेली 😰
Ho.. असते असे दृष्ट लागणे.. बापरे..take care
असेल.. मलाही वाटतंय 😌
Dress class chalu kara na deeply
Mazyasobat sudhha same zalela 2 varshapurvi
या बाउज ची सोल्ड र किती घेतलें ताई 👌
ताई. आरीवकं class kdhiघेणार आऊ
Kamatutun urja melte
Kalji Geun Kam kara❤❤
Maza sobat pun asch zalel
You are so dedicated to your work. It's very good thing to see positive in any good or bad situation. Swami bless you a lot 😊
Tai tumhi paper pattern sadi konta paper use karta?
TT che injection ghya
काळजी घे गं.. काम करताना घाईगडबड नकोच.. 🎉
Tai jara japun kam kr.
ताई सुईच्या बाजूला सेफ्टी तार असते ती लाव ताई काळजी घ्या
Ahe ag..mi दाब उचलला होता😁
नेहमी दाब उचलताना , सुई धागा टाकताना , बॉबीन लावताना मशीनचा स्विच बंद करत जा तुझ्याशी बोलून खूप छान तुझी खुप खुप प्रगती होऊ दे
Ho tri Karel👍
Tai kalaji gay
काळजी घ्या मॅडम
Take care.
खूप त्रास होत असेल g ,kalgi ghe
माझ्यापण बोटात आरपार बोटात सुई गेलेली आहे
Omg..take care
Take care.... Nice vlog
Chan hota Aaj cha vlog
ताई माझ अस दोन वेळा झाल
Take care tai
Tai sambhalun kar na
Nice vlog 😊
👌👌👌❤️
Take care
tailor Radha ❤
काळजी घे ताई
take care tai😔
Take care 💅 mam
Take care Tai
Take care ❤️
ताई आरी वर्क चे कलास कधि घेणार आहात ते सांगा
😢😢😢
Take care dear
Take care tai
Take care
Tai take care