लाडकी बहिण ही चुक टाळा आता फक्त आधारकार्डावर 1500 /- रु खात्यात / ladki bahin yojna

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 12 ก.ย. 2024
  • लाडकी बहिण ही चुक टाळा आता फक्त आधारकार्डावर 1500 /- रु खात्यात / ladki bahin yojna #ladkibahin
    ladki bahin yojana maharashtra,ladki bahin yojana,cm majhi bahin ladki yojana,ladki bahin yojana application,ladki bahin yojana application last date,mukhyamantri mazi ladki bahin yojana link,majhi bahin ladki yojana maharashtra,mukhyamantri mazi ladki bahin yojana online apply,mukhyamantri mazi ladki bahin yojana form kasa bharaycha,cm ladki bahin yojana,ladki bahin yojana documents,ladki bahin yojna,mukhyamantri ladli yojana

ความคิดเห็น • 96

  • @vishwasgaikwad9181
    @vishwasgaikwad9181 หลายเดือนก่อน +22

    फुकट चे देणे बंद करा तरुणांना रोजगार निर्मितीचे साधन उपलब्ध करून द्मा

  • @sadashivmurudkar2170
    @sadashivmurudkar2170 หลายเดือนก่อน +17

    सरकार कोणाचेही असो,ही लोकं एकत्रित बसून अशा योजनांचा पाठपुरावा करून शेतकऱ्यांना, गोरगरिबांना भिकारी समजून या योजना लागू करतात,याचा अर्थ सरकार समाजाला भिकारी समजत आहे.

  • @sarikababar4602
    @sarikababar4602 หลายเดือนก่อน +13

    Right fakt aadhar cardvrch
    pement Milav aani mala tr vatt y saglyanch bhinina labh milava

  • @shashiachrekar1653
    @shashiachrekar1653 2 หลายเดือนก่อน +29

    कोरोना कालखंडातील महागाई भत्ता थकबाकी द्या. ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे तिकीट सवलत पुन्हा चालू करावी. बचत खाते एटीएम कार्ड यांवरील जिझिया कर रद्द करा

    • @gauravdhumal1635
      @gauravdhumal1635 หลายเดือนก่อน +6

      सगळं फुकट द्या. म्हणा की 😂😂 राव सरळ सरळ दिवाळी ला कपडे. राहिलेत आता ते दिलं की संपला विषय

    • @LaxmiDeshmukh-jl1fz
      @LaxmiDeshmukh-jl1fz หลายเดือนก่อน

      Diwalila mul mama kde jatil ata eknath mama

  • @sadashivmurudkar2170
    @sadashivmurudkar2170 หลายเดือนก่อน +10

    पासष्ट वर्षांच्या पुढेही ही योजना लागू करण्यात आली पाहिजे, सर्वांना समान कसलीही अट नसली पाहिजे

    • @जयहिंदजयभारत-ड4म
      @जयहिंदजयभारत-ड4म หลายเดือนก่อน

      अगदी बरोबर आहे. खरंतर पंचावन्न/साठ वर्षांनंतर जेष्ठ नागरिकांकडून काही काम होत नाही.सर्वच पेंशनधारक नसतात.आयुष्यभर हातावर संसार करुन म्हातारपणी मुलं सुना यांच्यावर अवलंबून राहुन शेवटच्या क्षणी हाल होतांना बरेच जेष्ठ नागरिक पाहिलेत.
      सरकारने खरंतर त्यांना स्वावलंबी बनविले पाहिजे. पन्नाशी पर्यंत नवतरण्या काहीतरी करून पोट भरु शकतात पण बिचारे जेष्ठ नागरिक त्याच सुनांचे टोमणे ऐकत घास गिळत असतात.सरकारने याबाबत जरूर विचार करावा.

  • @mangeshchaudhari2953
    @mangeshchaudhari2953 หลายเดือนก่อน +6

    सर्व वाट लावली....
    योजना सुरू करण्या आधी अभ्यास करा .
    जनतेचा पैसा ची वाट लावताय.
    दोन वर्षे काय केले आता योजना आणताय .

  • @jitendrapatil6012
    @jitendrapatil6012 หลายเดือนก่อน +4

    आता पिवळे आणि केसरी कार्ड ऑनलाईन केलेब लोकांनी जे जुने रेशन कार्ड वरून केलेत.पण त्यावर आताची तारीख येते हीच प्रोब्लेम येईल लोकांना

  • @hiramanaaglave278
    @hiramanaaglave278 หลายเดือนก่อน +9

    इन्कम टॅक्स अट काढून टाका

  • @SavitaHindurao
    @SavitaHindurao หลายเดือนก่อน +16

    गाडीचे अट काढून टाका

  • @jitendrasonawanevlog4862
    @jitendrasonawanevlog4862 หลายเดือนก่อน +5

    😢बिचारे शेतकरी यांना काहीतरी पगार योजना काढा 😢तो देशाचा पोशिंदा आहे

    • @rahulmedplliwar84
      @rahulmedplliwar84 หลายเดือนก่อน +1

      Tiza peksa begar lokana madat kara seth kari lokanla ka payjal tevda betla tar

  • @anilbachhav6569
    @anilbachhav6569 หลายเดือนก่อน +4

    शेतकरी बांधव यांचे कर्ज माफ केले पाहिजे बेरोजगारांना नोकरीची संधी मिळाले पाहिजे या सगळ्या फालतू योजना काढल्या आहेत

  • @sandeepkawale4668
    @sandeepkawale4668 หลายเดือนก่อน +3

    रोजगार मिळत नाही महागाई वाढत चालली. जगणे कठीण होऊन गेले. भावा साठी काही योजना सुरु करा साहेब,

  • @sunandapondkule332
    @sunandapondkule332 หลายเดือนก่อน +5

    गाडीचे अट काढून टाका गाडीचा व्यवसाय असतो

  • @vibhavishah184
    @vibhavishah184 หลายเดือนก่อน +6

    16,17 divs zalet ajun suddha pending dakhvtay mg yacha arth ky samjaycha? Please reply

  • @drasika23881
    @drasika23881 หลายเดือนก่อน +8

    65 वर्षा वरील महिला ना पण सवलत मिळाली पाहिजे . मत पाहिजेत ना की नाही😊

  • @sharadapawar7314
    @sharadapawar7314 หลายเดือนก่อน +5

    महिलांसाठी ही योजना राबविण्यात येत आहे..उत्तम..पण ज्यावेळी आधार कार्ड काढले त्यात नावात जन्मतारखेत चुका केल्या..आता त्या निस्तरण्यात पैसा जातोय..आता अकाउंट नंबर वर तुम्ही बोललात म्हणून सांगितले...मी शिकलेली आहे..माझी जन्मतारीख मी बरोबरच सांगून देखील चूक केली...आधार कार्ड वर पण आणि मतदान कार्ड वर पण..याला कोण जबाबदार? फुकटचे पगार खायचेत का? शिकलेल्या माणसांचे असे तर अडाणी वयस्कर माणसांवर काय वेळ असेल..सगळ्याच ठिकाणी " भ्रष्टाचार ".. जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र

    • @sureshluchare
      @sureshluchare หลายเดือนก่อน

      हीच परिस्थीती आहे

  • @ishwarbhavsar9589
    @ishwarbhavsar9589 หลายเดือนก่อน +9

    18वर्षां च्या मुलींना पण द्या

  • @vijaykumarsharma8700
    @vijaykumarsharma8700 หลายเดือนก่อน +4

    बहिनी ना रक्षा बंधन चे दिवशी बस सेवा फ्री द्या

  • @vijaymane8118
    @vijaymane8118 หลายเดือนก่อน +9

    अरे बाबांनो लोकांना का वेड करताय. गॅस फकत पूर्वीसारखा मिळवून द्या. इलेक्शन आलय म्हणून गाजरं का?

  • @santoshhaloli3038
    @santoshhaloli3038 หลายเดือนก่อน

    भारतीय जनता पक्षाचे विजय असो 🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩

  • @narayanphasate316
    @narayanphasate316 หลายเดือนก่อน +4

    अरे पण ह्या योजणा आताच का ?

  • @jagannathsalunke3749
    @jagannathsalunke3749 หลายเดือนก่อน +1

    मतदान करताना आम्ही एवढा विचार करत नाही आम्ही एवढ्या अटी शर्ती मागत नाही आम्ही खुल्या मनाने मतदान करतो आणि पंधराशे रुपये द्यायला 50 कागद गोळा करायला फक्त आधार कार्ड आणि बँकेचे खाते नंबर घ्या आणि लोकांना पैसे द्या 50 कागद घेऊन लोकांचा वेळ वाया जात आहे

  • @nitinbhalekar798
    @nitinbhalekar798 หลายเดือนก่อน +5

    सेल्फ सर्टिफिकेशन चा फॉरमॅट कसा असेल

  • @JummaShah-lq5es
    @JummaShah-lq5es หลายเดือนก่อน +1

    सगड़े काम डॉ के मारी चे आहेत
    याचे योजि बिजली आणि गैस फ्री केला पाहिजे
    कभी-कभी 4 सिलेंडर आणि 200 यूनिट प्रति महीना केला पाहिजे जाने करूं सगद्यान्न फायदा होईल

  • @ShrikantUnune
    @ShrikantUnune หลายเดือนก่อน +5

    जिवनाआवशक वस्तूचे दर कमी करायला हवे होते सगळयाना त्या चा लाभ मिळाला असता,आता ज्याना पैसे देता तेवढी तरी मते तुम्हाला मिळणार का,(,,,,नाही ,,,,,)

  • @sandeshnatekarnatekar5387
    @sandeshnatekarnatekar5387 หลายเดือนก่อน

    मी मणतो भाऊबीजेच्या दिवशी लाडक्या भावाला बस सेवा फी द्या..

  • @nilpasheth4639
    @nilpasheth4639 หลายเดือนก่อน +1

    Maja navrani mala sodla aahe , maja kade maja navracha side cha ration card nai aahe tr Kai karava....maja kade maja 15 varsh purvi cha ration card aahe tr chalel...?lagna aagodar cha aahe chalel ka

  • @mystico74art
    @mystico74art หลายเดือนก่อน +1

    Sir 4wheeler che banchan nasawe karan 4 wheeler 50000 rupaya pasun milte aani 5 ekar shetapeksha kami aahe

  • @VilasBhawar-x6c
    @VilasBhawar-x6c 27 วันที่ผ่านมา +1

    Ladki bahin sathi Age chi At kadun Takavi

  • @vijaypatil3033
    @vijaypatil3033 หลายเดือนก่อน +1

    अश्या योजना आणून येनाऱ्या सरकारची वाट लावून देणार

  • @ravindradeshpande7762
    @ravindradeshpande7762 หลายเดือนก่อน +3

    8 lakhapeksha jast utpann asnryana income tax lavla jatoy ani kaslyahi savlati nahit tyanchi mule 18 varsha pudhil matdanacha adhikar pan tyana fesility kahich nahit ka tar utpnnachi at.

  • @bksurekha8245
    @bksurekha8245 หลายเดือนก่อน +1

    फार फार छान योजना ❤

  • @PriyaAgarrkar
    @PriyaAgarrkar หลายเดือนก่อน +1

    Mobil var khup velat try kela photo kadhayala gele ki parat survati pasu n arja bharava lagtoy

  • @sambhajitalane9950
    @sambhajitalane9950 หลายเดือนก่อน +1

    मतदान 18 वर्षानंतर चालते मग लाडकी बहीण ला 21 वर्षे वयाची आठ अठरा वर्षापर्यंत करावी

  • @balasahebkamble111
    @balasahebkamble111 หลายเดือนก่อน +2

    टरबूजा स्वतःच्या आमदारांना टिंब टिंब जागी तूप लावायला सांग कारण शेतकरी खोटा पासून ठेवला आहे परत आमदारांनी म्हणुनी आग झाली

  • @prashantdhorey1069
    @prashantdhorey1069 หลายเดือนก่อน +1

    I m living in west Nagpur saheb from last 43 years but still not a voting id

  • @vinayakkterde5153
    @vinayakkterde5153 หลายเดือนก่อน +2

    जनता आंधळी नाही हे गाजर आहे😅😅😅

  • @harshachothani8962
    @harshachothani8962 หลายเดือนก่อน +1

    San jay Gandhi niradhar Che keyla aahy tar hi yojana karu ka?

  • @sidharthsasane
    @sidharthsasane หลายเดือนก่อน

    लाडक्या भाऊ योजना साठि भावाचे वय वाढवा 50 किमान करा

  • @wasudeoghodki5546
    @wasudeoghodki5546 หลายเดือนก่อน +1

    भगिनी फॉर्म अपवार भरल्यानंतर बऱ्याच प्रॉब्लेम ला सामोरे जावे लागते व फॉर्म रिजेक्ट होतो

  • @anisshaikh6272
    @anisshaikh6272 หลายเดือนก่อน +1

    असहाय म्हातारा योजना केव्हां तात्या टोपे?

  • @marotraogorlewar2417
    @marotraogorlewar2417 หลายเดือนก่อน +3

    Internet war takan saheb tumi jantela gumraha karun rahile aahe

  • @VishnuMadhukarbakal
    @VishnuMadhukarbakal หลายเดือนก่อน

    😊१ म दान मागायलाच अटी लागत नाही 2 शेतीमाल भाव पाडायला अटी लागत नाही 3 दुधाचे भाव पाडायला अटी लागत नाही यंच्यासाठी पुर्ण अटी लागतात

  • @yashodhaamin5971
    @yashodhaamin5971 23 วันที่ผ่านมา

    Above 65 yr old ladies should get the benefit, increase age limit upto 80 yrs they also need the money nd they also dependent , this is injustice for them. Pl think about them.

  • @sambhajigunjal5105
    @sambhajigunjal5105 หลายเดือนก่อน

    सर्व झाले पण सर्व्हर चा प्रॉब्लेम. तुम्ही योजना काढता सर्व्हर बंद. महसूल कर्मचारी संपावर अशी तर योजना सर

  • @dipalimadhav660
    @dipalimadhav660 24 วันที่ผ่านมา +1

    income tax amhi bharto ani fukat yojana lokana amhala ky yojana ?

  • @MeghrajKhodke-pw5jy
    @MeghrajKhodke-pw5jy 22 วันที่ผ่านมา

    राशन कार्ड मध्ये महिलेचे नाव नसेल तर अर्ज करता येतो का

  • @AayeshaSayyed-sn4uc
    @AayeshaSayyed-sn4uc 19 วันที่ผ่านมา

    Lockdown madhe jyani hafte bhsrle nahi te paise kapun ghet aahet kahi faida nnahi yojna ch

  • @balajishingare4557
    @balajishingare4557 หลายเดือนก่อน

    मराठा कुणबी आरक्षण न दिल्यास काहीही लाडकी करा, पण सुपडा साफ होणार..... आता घ्या काळजी.

  • @PunamPatil-dl9tb
    @PunamPatil-dl9tb 17 วันที่ผ่านมา

    Amcha form chuk nastana reject jhala edit che option pan nahi kai karave amhyala edit che option nahi amhyala paise betle nahi tar amhi math denar nahi

  • @denisalphanso3969
    @denisalphanso3969 หลายเดือนก่อน

    हॅंडीकॅप च्या बहिणींनी हा फॉर्म भरला तर चालेल का कारण हॅंडीकॅप ला पैसे येतात पण 1000 पेक्षा कमी पैसे येतात हॅंडीकॅप ने 1000 मध्ये काय करायचं त्याच्यावर विचार करून आम्हाला सांगा

  • @shailendrapawar9776
    @shailendrapawar9776 หลายเดือนก่อน +1

    Jagl mde janmale mula muli yancha janm noda nahi shalat gelanahit yancha parayay Kay sarkar

  • @shriramkhandagale2022
    @shriramkhandagale2022 หลายเดือนก่อน +1

    आमच्याकडे जॉइंट account ahe chalen ka

  • @vinodramchandravare1707
    @vinodramchandravare1707 หลายเดือนก่อน

    बाद मे बोलेंगे आधार कार्ड भी नही चाहिये. लाईन लगाओ पयसे लो और बाद मे बोलेंगे. टाईमिंग बंद... ये सरकार के पास पयसा नही है ये खाता खुलवाने के लिये सब चालू है. पयसे वापरणे के लिये का अजेंडा है.....

  • @Kailahs-xb3yi
    @Kailahs-xb3yi 16 วันที่ผ่านมา

    जर डाकुमेंट पहिल्या नवर्याच्या नावाने आहे त मग काय करावे

  • @anandkamble7678
    @anandkamble7678 หลายเดือนก่อน

    Government dubavayache kame aahet. Loksankhya mahit aahe ka kiti. Government var kiti bhar padel paishacha. Je mahatvache mudde bajula sarun hi kame kashala karata

  • @vimleshgurav7953
    @vimleshgurav7953 12 วันที่ผ่านมา

    माझ रेशन कार्ड नाही म्हणून मला पैसे आले नाहीत

  • @ReshmaDeshmukh-v7u
    @ReshmaDeshmukh-v7u หลายเดือนก่อน

    सर फक्त आधार कार्ड पॅन कार्ड हे फक्त हेच प्रूफ ठेवा ना

  • @kavishsisle2123
    @kavishsisle2123 24 วันที่ผ่านมา

    सर सेल्फ diclerastion इनकम cartification kele त्र फॉर्म रिजेक्ट होतं आहेत सर रेशन कार्ड जोडा म्हणत आहेत मग तुम्ही असें का सांगितले

  • @user-nm7lq2ti1d
    @user-nm7lq2ti1d หลายเดือนก่อน

    Kahi aadivasi bhil majuri karnare lokankade pandre rasancard ahetar te kai karayche

  • @imamPatel-s6v
    @imamPatel-s6v หลายเดือนก่อน +1

    सर गाडी ची किंमत 150 लाख रुपये आहे कय ईस योजना का लाभ मिळेल

    • @imamPatel-s6v
      @imamPatel-s6v หลายเดือนก่อน +1

      चार चाकी

  • @user-un9kj2hu1e
    @user-un9kj2hu1e หลายเดือนก่อน +1

    हे बरोबर आहे🎉🎉

  • @AshaPatil-y7c
    @AshaPatil-y7c 29 วันที่ผ่านมา

    छोट्या छोट्या कारणावरून फॉर्म रिजेक्ट करतात आणि म्हणे कोणतेही अटी नाही

  • @ReshmaDeshmukh-v7u
    @ReshmaDeshmukh-v7u หลายเดือนก่อน

    कारण कागदपत्र तयार करायला खूप प्रॉब्लेम येत आहेत

  • @gokulsonawane4845
    @gokulsonawane4845 หลายเดือนก่อน +1

    खिरापत वाटणं चालू आहे.

  • @udhavbhise8333
    @udhavbhise8333 25 วันที่ผ่านมา

    हा नुसती बडबड बडबड बडबड बडबड बडबड करतो अगोदर निकष निकष मग डीएनए मग मतदान मग गोंधळ पण मलाच मतदान करा फक्त रेवडी वाटूनच आम्ही तरणार मग सरकारी तिजोरी फुर्रर्र करून मोकळे होणार.

  • @varsharathod2214
    @varsharathod2214 หลายเดือนก่อน

    Kunache form submit Jale aahe

  • @SushilalFale
    @SushilalFale หลายเดือนก่อน

    मतदान कार्ड नवराच चालेल का

  • @nilimasawardekar2037
    @nilimasawardekar2037 16 วันที่ผ่านมา

    Resend kada nahi tar form nahi

  • @mallinathkambale4477
    @mallinathkambale4477 หลายเดือนก่อน

    👌

  • @SSgames-xm9jh
    @SSgames-xm9jh หลายเดือนก่อน

    Aamchya mobail vrun online hot nahi

  • @vaishalimalap6761
    @vaishalimalap6761 หลายเดือนก่อน

    Self certification form kuthe milel te sangave.

  • @Shaikh-um4kh
    @Shaikh-um4kh หลายเดือนก่อน +1

    रताल मिळेल

  • @SangitaPagare-p2h
    @SangitaPagare-p2h หลายเดือนก่อน

    Yea+tarbuz

  • @ramdasgadade5004
    @ramdasgadade5004 หลายเดือนก่อน

    नोकरी. द्या

  • @user-xc2ov4if2n.vankhde
    @user-xc2ov4if2n.vankhde หลายเดือนก่อน

    😮

  • @toshifkhatik6826
    @toshifkhatik6826 18 วันที่ผ่านมา

    Atg

  • @prajktamanoj3037
    @prajktamanoj3037 หลายเดือนก่อน

    Aata tu sagdas ghete nivadnuk hot paryant

  • @sanjaynanaBhire
    @sanjaynanaBhire หลายเดือนก่อน

    4whiller cansal kara

  • @SachinSonawane-li5rt
    @SachinSonawane-li5rt หลายเดือนก่อน

    😂

  • @Dhirajjadhav45
    @Dhirajjadhav45 หลายเดือนก่อน +2

    एवढ्या साध्या गोष्टी पहिले समजले नाहीत का का मुद्दाम लोकांना फिरवायचं आम्ही पण प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवून आहोत जेवढे तुम्ही आम्हाला फिरवाल तेवढेच आम्ही सुद्धा तुम्हाला फिरवाल

  • @kamalshatri4077
    @kamalshatri4077 หลายเดือนก่อน

    Bahut hi Tadap Dar bullet train Ki Tarah super fast emergency Seva ke jaisa Nayak film ki tarah Thoda Thoda Kam Karne Wala CM hai Hamen Garv hai Khalnayak film ki tarah Apne roll Badal Kar Bhi Ajnabi jagah jakar kam Karen Desh Ka Vikas Karen Yogi ke bad Yahi Ek powerful mukhymantri Hamen Dikhta Hai jo raat mein Raat Kidhar bhi nikal jata hai udghatan karne ke liye bahut Achcha bahut badhiya Jay Hind Vande Mataram

    • @alkamemane9473
      @alkamemane9473 หลายเดือนก่อน

      ऐतखाऊ पिढी तयार होईल
      हाताला काम द्या

  • @uttamroy4677
    @uttamroy4677 หลายเดือนก่อน +1

    Stop giving alms to baggers , we need industry and business all over the country. Don't be proud by giving such unauthentic practice, let all of us work for the development of country. It will not a permanent solution. Free ke paise ka izzat nehi hota.

  • @joyti1239
    @joyti1239 หลายเดือนก่อน +1

    गाडीचे अट काढून टाका

  • @vineshshambharkar1396
    @vineshshambharkar1396 หลายเดือนก่อน +1

    गाडीची अट काढून टाका

    • @vineshshambharkar1396
      @vineshshambharkar1396 หลายเดือนก่อน +1

      आमच्या कडे 2012ची गाडी आहे तीमालवाहक पोटभरण्यासाठी आम्ही घेतली आहे आम्ही लाडकी बहीण योजना चा फॉर्म भरता येथिल ka