आदिवासी लाडकी बहीण | Adivasi ladki bahin | Kiran Vartha, Saraswati Satvi, Ravi Satpute, Priti Bhoye
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 15 พ.ย. 2024
- #ladkibahiniyojana #ladkibahinyojananewupdate #ladkibahin #ladkibahininstallment
• आदिवासी लाडकी बहीण | A...
• आदिवासी लाडकी बहीण | A...
लाडकी बहीण योजना निमित्त खास
💸💵💴💶💷💶💴💵💸
Ravi Satpute Official Present....
आदिवासी लाडकी बहीण (full Song)
निर्माता - रवी सातपुते
गीतकार - कैलास कुरकुटे
दिग्दर्शक -मनीष ठाकरे
गायक - रवी सातपुते, रुत्वी सातपुते, किरण वरठा
कलाकार - रवी सातपुते, किरण वरठा, प्रीती भोये, सरस्वती सातवी
तुम्ही लाडकी बाहीन योजनेचा लाभ घेत असाल तर गाणं नक्की बघा आणि जास्तीत जास्त like, share आणि चॅनेल Subscribe करायला विसरू नका
रवी सर, किरण दादा, सरस्वती ताई आणि प्रीती ताई खरंच song खूपच सुंदर आहे..... 👌🏿👌🏿
सर्व कलाकारांचे खूप खुप अभिनंदन 💐💐💐💐
🚩🚩जय आदिवासी... 🙏🏿🙏🏿
खुप छान सोंग आहे.... आपल्या पेसा भरतीच काय झालं अजुन..
यांना ladki bahin दिसली पेस भरती नाय दिसली काय करतात असे काही नाही समजत नाही 🏹🏹🏹जय आदिवासीं जय जोहार 🏹🏹🏹
यांना पेसा पेक्षा लाढकी बहीन महत्वाची दिसते
पेसा भरती बघा 🙏🙏
ज्यांची निवड झाली होती त्यांना कंत्राटी पद्धतीने जॉयनिंग करून घेतली आहे अवघड आहे.
Bjp cha prachar karayla paise bhetle vatat😂😂
पण ही योजना महाराष्ट्र विकासाला घातक आहे
Ghatak yojna nahi loka aahet
देशा मधली प्रत्येक बहीण सुरक्षित असली पाहीजे.😊🙏
जय सिता-राम 🚩❤
अप्रतिम song रवी दादा & all टीम 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
जो रस्त्यावर उतरून आदिवासी समाजासाठी लढतोय तो आमचा नेता . श्री . विनोद निकोले सर .........जय आदिवासी .......जय जोहार..... ✊✊✊✊✊✊✊✊✊✊✊✊✊✊
Comment var Double tap kkelyavar like bhetate... Aaj mahit jhal..😅
Ha dilogue juna jhala😅😅😅😅
😂😂
😊
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
😊
खूप छान 💐 2:54
एक गाणं महागाई वर पण होऊद्या भाऊ
1500 रुपये दिले पण महागाई खूप जास्त केली सुपर सॉंग
लाडकी बहीण आली पण खुप कडकी आली
घराचा कर्ता हा पुरुष असतो लाडकी बहिण योजना आणली खरं पण लाडक्या दाजीच्या हाताला पण काम पाहिजे ना सुशिक्षित बेरोजगारांना रोजगाराची संधी कशी निर्माण होईल याकडे सरकारने विशेष लक्ष देणं गरजेचे आहे.
महागाई वर पण करा गाणं
Ha na
आणि ५० खोक्यांवर पण बनवा गाणं 😂😂😂
😂😅@@RupeshBujad-z2e
महागाई खुप वाढली.. election नंतर अजून वाढेल..1500 रुपये कमी पडतील
खूप भारी साँग आहे..❤🎉
एक नंबर सॉंग आहे❤
योजना घातक आहे
Mast
1500 घेऊन काही होणार नाही काम पाहिजे त्यासाठी राज साहेब पाहिजेत मनसे ला मत करा जय महाराष्ट्र 🙏
Mst..👌
गाणं खूप छान आहे पण आपल्या आदिवासी समाजाला या सरकारने फसवले आहे
Superb song ❤❤ Ravi Kiran sarswati priti
लाडकी बहिण योजनेचा लाभ फक्त आदिवासी महिलांनाच नाही तर सर्व स्थारतील महिलांना होत आहे.
1500रु भेटले असतील पण महागाई आकाशाला भिडली आहे
Khup chan
Kay Bhari song va re va 👏👍🎉
Super
Nice song dada
Mast Song Ravi dada 👌👌
खुप छान ✌
खूप खूप सुंदर आहे गाणं,रवी भावा
1500 दिल्ली महागाई झाली पण आपली चूक आहे आपले मालाला भाव मागितले म्हणून आपले सोयाबीनला 60 ते 70 रुपये मग तेलाला भाव महागाई होणार सोयाबीन 30 ते 35 तर तेल भेटल 70 ते 80
Mast song ahe Ravi bhai ek dam bhari stori dila❤❤❤...
गरीब घरातील स्त्रियांना या योजनेचा आधार आहे
Nice song jyoti ❤
एक नंबर ❤....
Very nice song
मस्त सोंग झालाय मजा आली सोंग बघायला
मस्त 👌🎹🎧🎤🎶
खूपच छान 👌👌👌
कांदा, बटाटा, लसूण महाग केली
. विसरणार नाय मी या सरकारला
लाडकी बहीण योजना आणून, तेलं महाग केली.
Nice song Ravi sir
छान गाणं आहे. आवडलं आपल्याला...
Nice song dada 👌👌
❤ जय आदिवासी समाज ग्रुप महाराष्ट्र राज्य ❤
खूपच छान
Very nice song Ravi Satpute sir
Khup chhan aahe gan
खुप छान आहे सोंग🌿🌾💖
Khup chaan hi yojna aahe
खूप छान आहे....🎉
लाडकी बहीण योजना आली पण महागायी वाढली याच्या वरून एक सोंग काढा
खुप छान💐
Mast song ahe
सुशिक्षित तरुण बेकार होत चालला आहे व्यसनाच्या आहारी जाऊ लागला आहे.
खुप छान सोंग ❤❤❤
मस्त गाणा झाला आहेय
खूप सुंदर आहे
😂😂👌👍👍👍फार बेस
Subscribe Kara 🙏
खूप छान ahe song's ❤
महागाई वडवली ना काय लाडक्या बहिणीचा चांगलं केलं गॅस,पेट्रोल, भाज्या यांच्या किमती वाडवून बहिणींना 1500 दिलं ते पण त्यांच्याकडं राहत नाय..
Khup chan song ahe
खूप छान 🎉🎉🎉🎉❤
❤ भारत आदिवासी पार्टी महाराष्ट्र राज्य ❤
खूप छान गाणा आहे
👌👌🎉🎉
Hii 😊
मस्त आहे ❤️❤️❤️
Mast🎉
Nice song ❤❤
खुप छान गाणं
कोणतेही सरकार आले तरी स्वस्त देणार नाही
गान मस्त आहे कोन निर्माता आहे त्याला माझा सलूट
मस्त साँग 🎉🎉
Nice
1st पार्ट मधली सासू भारी होती😅
Very nice 👍
तस गाणी मस्त आहे पण खर आहे ते सांगतोय
Nice ❤🎉❤
योजना खूपच चांगली आहे, उगाच राजकारणासाठी टीका नको
👌🏿👌🏿👌🏿👌🏿👌🏿👍🏿👍🏿👍🏿👍🏿
वाढवण बंदरावर पण गाणं काढा.
सोंग तर मस्त आहे भावांनो पण भाववाडीच काय
❤❤
पेसा भरतीवर सोंग बनवा
गाना is best
Hi
😂😂😂😂❤❤❤👌👌👌👌👌
खुप छान साँग आहे पण महागाई वाढली आहे रे
1 नंबर गाणं रवी दादा.❤
😂😂😂🤔
Subscribe Kara 🙏
आपलेच पैसे आपल्याला देतात. महागाई वाढवून
लाडकी बहीण योजना आली पण प्रत्येक वस्तू मध्ये महागाई किती वाढलेय एका हाताने देतात आणि दुसऱ्या हाताने घेतात
Bahin khush😊 Bhavo naraj😏
Only विनोद मेढा साहेब 💐💐💐
चांगली आहे गरीब माणसासाठी.. घातक नाही आहे
या सरकार नक्कीच महगाई वर पण गान काढ़ा.......
ते नाय काढणार गाणं
Mahagai var pan gane kadha ek...
दिल❤ से लाईक
नक्की फायदा होईल या गाण्यामुळे
गोरगरीबा ना आधार मिळाला djp