तारपा नृत्य आपली संस्कृती याचा वारसा जपत पालघर मधील फेमस कलाकार यांनी खूपच सुंदर नृत्य सादर केले शाबास! राजेश मासमारे अशीच आमच्या मनोरंजन साठी नव नवीन गाणी घेऊन या Rk किंग यांची खतरनाक music play केलेली आहे हीच आमची ईच्छा 🎉🎉❤❤❤ Good song
सर्व कलाकारांचे व निर्मात्यांचे खूप खूप अभिनंदन ❤❤❤ तूम्ही सामजिक व सांस्कृतिक वारसा आपल्या कलेतून जपत आहात. याचा सार्थ अभिमान आहे. सुंदर सादरीकरण. सर्वांना पारंपरिक दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा...!🎉🎉❤❤
नितेश बुंधे असला की भारीच साँग असतं ❤
Ek number bolala
Nitesh lallu pallu gaanyat kam kartach nhi ❤😅
❤
👍👍
Hapfdival
अप्रतिम♥️♥️
छान तारपा म्युझिक आहे. Rk king आणि सर्व कलाकारांनी छान तारपा नाच केला आहे, आपण सर्वांना दीपावली च्या खूप साऱ्या शुभेच्छा. 🥳🥳
खूप खूप धन्यवाद विशाल दा
वाव नितेश बुंधे आहे💥
तारपा नृत्य आपली संस्कृती याचा वारसा जपत पालघर मधील फेमस कलाकार यांनी खूपच सुंदर नृत्य सादर केले शाबास! राजेश मासमारे अशीच आमच्या मनोरंजन साठी नव नवीन गाणी घेऊन या Rk किंग यांची खतरनाक music play केलेली आहे हीच आमची ईच्छा 🎉🎉❤❤❤ Good song
खूप खूप धन्यवाद सर 🙏🙏
Ek number 🎉❤
💯खुपचं सुंदर तारपा नृत्य 🎉
आदिम संस्कृती
🙏जोहार जय आदिवासी 🌿
जय आदिवासी
कडक तारपा वाजवला 💃🏻💃🏻💃🏻
हो 🙏
Superb tarapa.,.... Diwali Tarpa...😍😍😍😍😍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
Super se Upar
जय आदिवासी जय जोहार 🎷🎷🌾🌳💪✊
जोहार
ऐकच नंबर भाई
क्या बात है यही तो रिअलिटी है...❤💐 जय आदिवासीं जय जोहार 🎉❤
जय आदिवासी
Khup shan gana Jay aadivasi
जय आदिवासी ✊
Bhari ❤
1नंबर ❤❤❤❤jay aadiwasi
मस्त तारपा दिवाळीच्या सर्वांना शुभेच्छा 👌👌👌👌
खूप खूप धन्यवाद प्रवीण दादा
Khup chaan🎉🎉🎉🎉🎉
Thank you
खूप छान जय आदिवासी जय जोहार ❤❤
जय आदिवासी ✊
Khup mast jay aadiwasi
सर्व कलाकारांचे व निर्मात्यांचे खूप खूप अभिनंदन ❤❤❤
तूम्ही सामजिक व सांस्कृतिक वारसा आपल्या कलेतून जपत आहात. याचा सार्थ अभिमान आहे.
सुंदर सादरीकरण.
सर्वांना पारंपरिक दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा...!🎉🎉❤❤
खुप खुप धन्यवाद दिनेश सर 🙏🙏
लय भारी 🥰😍❤️
Mast tarpa music Raja babu tarpecha sir pan mast Navin danch bhi ek dam bhari❤❤❤❤...
Thank you so much 🤗
1, नंबर तारपा ❤❤
Khup khup sundar
Thanks
जय आदिवासी जय जोहार
दिवाळी सन ला तारपा वाज💃❤✨खुप खुप छान आहे सोंग 👌 जय आदिवासी 🎉
जय आदिवासी
Ho❤
Kdk❤🎉🎉😊
Mast aahe TARPA song ❤
पालघर मधील सगळ्यात सुंदर जोडी NITESH ❤ PAYAL❤❤❤
नाही नितेश आणि लक्ष्मी सातवी
Lkvlgp@@dipakvavare6719
कडक आहे तारपा नाच जय आदिवासी जय जोहार
जय आदिवासी
लय भारी
1 नंबर ❤
Mast aahe💐🍃🍃
Super Nitesh ❤❤❤
❤❤❤ भारी
खूपच मस्त आहे तारपा सॉंग 👌👌👌👌👍
मस्त मस्त 1नं ब र 🎉🎉🎉🎉
नितेश बुधे आणि सर्व कलाकारांचे हार्दिक अभिनंदन पुढील वाटचाली साठी शुभेच्छा
खूप खूप धन्यवाद 🙏
ओरिजिनल तारपा 👌
हो
Jay johhhar 🏹🏹
Jay prakruti
जय आदिवासी ✊
Khup shan tarapa nach झालेलं आहे 🎉🎉आपली आदिवासी परम परा अशीच जपत राहिली पाहिजे ❤❤ तुम्हाला सगळ्यांना happe divala....
Thank you
Nitesh dada tuch hero ahe
मस्त राजा बांबूं व्हिडीओ आहे
धन्यवाद
आमचा ओरीजनल हिरो नितेश भाई मस्त नाचतो ❤❤❤
खुप खुप धन्यवाद
खुप सुंदर साँग झाल राजेश दा ❤🎉 ( जोहार ✊🌾🚩🥰💪
जय आदिवासी 💪
Editing bap aahe❤
मस्त तारपा दिवाळीच्या सोना शुभेच्छा नितेश भाऊ खतरनाक जोडी आहे ❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Thank you
खुप खुप सोग भारी आहे राजा बाबु जय जोहार जय आदीवाशी❤️❤️❤️
जय आदिवासी
खुप खुप धन्यवाद ❤ दिल के पार जय आदिवासी जय जोहर
जय आदिवासी ✊
खतरनाक
Nice Tarpa🕺💃
Thank you
નિતેશબુંદે,સાક્ષી પાગી તારપા ગામઠી જબરજસ્ત નાચગાન કરેલ છે પણ સાથોસાથ મુંબઇની પાયલ વરઠા નું તાલમેલ સાથે નાચગાન જોઈ ખૂશી અનુભવીએ છીએ નાચગાનની ટીમ ને શુભેચ્છા. પાઠવીએ છીએ
❤ જય આદિવાસી
Thank you
Original tarpa 🔥tur thali💥💯💃🕺
Nice सोंग 🎼🎼🥰🥰
Nice tarpa 👌👌
जोहार जय आदिवासी ✊✊
जय आदिवासी
Mast song na bhava 😘
Thank you
खुप छान आहे सोंग 🌼💃✨👌👌
खूप खूप छान ❤❤❤
Mast aahe Tarpa bhai 👌👌👌👌
Thank you
Tarpa Music Rocks......Jai Johar ....Jai Aadivasi
जय आदिवासी
Supr hit tarpa🎉🎉🎉
Thank u
Masht gana Aahe kiran dada❤❤
Thank you
Superb Outstanding 👏👏👏👏👏🕺💃💃🕺💃 well done🎉🎉🎉
Thank you
Mast Raja Babu ❤
Khup mast ❤
Sarkha sarkha aikayla vatato tarpaa
❤❤
Thank you
तारपा आपली संस्कृती याचा आपण जपन करा जय आदिवासी जय जोहार जय वारली❤🙏🇮🇩🏹
जय आदिवासी ✊
Nitesh and payal Ekno jode aahe ❤❤❤🎉🎉🎉
Mast Tarpa ❤
Thank u
Supar Tarpa Dans ❤❤❤
Ek number 🔥 🔥 😍 पालघर जिल्हात एकच अशा चॅनल आहे की त्या चॅनल वर फक्त आदिवासी संस्कृती वर जास्त गाणी येतात
खूप खूप धन्यवाद 🙏
Aadivasi famous tarpa ❤🎉
🙏
Mast video zalay all team god work mast ✨🌿👌👌
Thank you Yogi bhai
मस्त तारपा सॉंग राजेश दादा आणि सर्वांचा डान्स पण भारी झाला आहे जय आदिवासी 🎷🎷👍👍 💯💯
खूप खूप धन्यवाद
Diwali che Nachay Che Maja Aahe
Ho
आय लाईक
Nice song Dada🎉🎉
मला त तारपा आयकूनच नाचायला वाट त तारपाव्यावर एवडा भारी वाजत ❤️
धन्यवाद
Nitesh bhaiii and payal nice jodi ❤😊
❤❤ जय आदिवासी
जय आदिवासी
खुप बाहारी साँग आहे माजा स्पॉट तुम्हाला ❤❤❤🙏🙏🤘🤘
खूप खूप धन्यवाद 🙏
Awesome so beautiful tarpa kdkkkkkk❤❤
Only NI3 Bhai 🎉💯
Nice aahe Bhava song ❤
Thank you
Super ❤
राजा बाबू मस्त काम केल एकत्र कलाकार आले की खूप छान वाटते सर्व कलाकारांचे उत्तम कामगिरी सर्व कलाकारांचे खूप खूप अभिनंदन दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा
खूप खूप धन्यवाद 🙏
Nice dance super ahe dada
Thank you 😃
Super Song & Tarpa
❤❤फार मज्जा होवी ना नाचायला दादा ❤❤😊
हो ना आलास नही तू😄
Orignal तारपा 👌 🌿जोहार 🌱🌳सर्वाना 🐅वाघबारस आणि 🌾🍁दीवाली च्या💥🎆🎇 हार्दिक शुभेच्छा🦚💐💐💐
जय आदिवासी
Nice👌 tarpa
छान आहे
Superb ❤❤❤
Thank you
खूपच सुंदर तारपा नृत्य आपली संस्कृती आपला अभिमान
जय आदिवासी ✊
Nice 🎉🎉🎉🎉🎉
Nitesh bhai ❤ nice pic dans
नंबर 1
भारी आहे नाच आपली संकृती जपत आहेत खुप भारी वाटल
खूप खूप धन्यवाद
खूप छान song झालंय Rk किंग is बेस्ट music 👌👌👌❤️❤️❤️, बाकीचे स्टुडिओ बंद होणार आता हे मात्र खरं आहे.
❤❤👌🏻👌🏻
खूपच छान आहे. आपली संस्कृती अशीच जतन करून ठेवली पाहिजे.👌👌👌🙏
हो नकी