Watch all videos - playlist th-cam.com/video/DfW96uR_R34/w-d-xo.html आजच्या आधुनिक काळात आपली पणजी , आजी यांच्याकडून चालत आलेले आपले जुने पारंपरिक पदार्थ लुप्त होत चाललेत , तर आम्ही आपल्या गावरान एक खरी चव या चॅनेल च्या माध्यमातून आजी आणि काकू या जुन्या पदार्थाना उजाळा देण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहेत , धन्यवाद . please follow us on facebook - facebook.com/gavranekkharichav
किती निरागस ,निस्वार्थी आणि चांगल्या स्वभावाचे लोकं आहेत हे , पूर्ण video मध्ये एकदा सुद्धा आमच्या चॅनेल ला subscribe किंवा like करा म्हणून विचारलं नाही . Hats off आजी आणि काकू .
खूपच छान. ... आता सध्यासध्याच्या परिस्थितीत असे सुखद व्हिडिओ पाहून बरे वाटले. . केरोना सारख्या विषाणू ने.. सर्वांना टेन्शन आले आहे. .. तुम्ही लकी आहात. . शुध्द वातावरणात छान -छान पदार्थ बनवले. .... मस्त 👌 👌
Most imporatant thing is, sweetness of marathi language during processing ,make the video more meaningful and quite imotional helping to give pure and real taste to original Gavran Food!😊😊😊
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@@jayab1408 आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏

आजी व मावशी नमस्ते तुम्ही ना मला खुप आवडता , तुमची ते शेती आणि त्या सर्व रेसीपी आणी तुमच ते बोलन मला खुप खुप खुप आवडत , अस वाटत असत तुमच्या जवळ येउन रहाव पण काय करु मी आपगं आहे , मी चालु षकत नाही ,तरी असो परमेश्वाची ईच्छा पण आजी तु असीज रहा सुखी आनंदात
Thank you Aaji and Aunti ! After hearing your voice Aaji, I feel very happy. Thanks for sharing your all receipies. I like to see you and your receipy. Lots of love to you Aaji. Keep making and sharing such wonderful receipies to all.🙏
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@@rekhab7750 आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
खूप खूप धन्यवाद या सुंदर कंमेंट साठी , आता आम्ही तुम्हाला फेसबुक वरती सुद्धा भेटणार आहोत तर आपल्या आजी आणि काकूंच्या फेसबुक पेज ला नक्की भेट देऊन follow करा , जिथे तुम्हाला रेसिपी सोबतच आजीच्या जुन्या काळातील आठवणी , माहिती अजून बरेच काही बघायला भेटेल , धन्यवाद facebook.com/gavranekkharichav
किती छान आजी आई तुम्हाला दोघींना बघून मला माझ्या आई व आजीची आठवण आली त्या दोघीही या जगात नाही राहिले हा रानमेवा इकडे शहरात कुठे आमाला मिळणार मी सोलापूर ची आहे कल्याण ला राहते त गॅसवरती 'नक्कीबनवणार पण तुमची गावरान चव मात्र यात नसणार लव यू आजी 🙏🙏
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@@lalithashah4938 आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏

नमस्कार आजी! वांगी कशी झालीत त्या पेक्षा वांगी बनवणारी आजी मात्र कशी आणि कित्ती गोड आहे हे जास्त भावतं मनाला!आजी,वांगी उकडायला शहरात कोणती पानं वापरायची काही आयडिया सांग ना ...ग! कधीतरी तुझी आठवण काढत खाता येतील आम्हाला सुद्धा!🙏
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
मस्त रेसिपी 👌😋 फार दिवसांनी vdo टाकला? सध्याच्या काळात तुमचे शेत, शेतात बनवलेल्या रेसीपी हा आमचा एक चांगला विरंगुळा आहे, म्हणुन लवकर लवकर vdo टाकत जा प्लीज 😊
Watch all videos - playlist
th-cam.com/video/DfW96uR_R34/w-d-xo.html
आजच्या आधुनिक काळात आपली पणजी , आजी यांच्याकडून चालत आलेले आपले जुने पारंपरिक पदार्थ लुप्त होत चाललेत , तर आम्ही आपल्या गावरान एक खरी चव या चॅनेल च्या माध्यमातून आजी आणि काकू या जुन्या पदार्थाना उजाळा देण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहेत , धन्यवाद .
please follow us on facebook - facebook.com/gavranekkharichav
Oo
Vivo bijkm
Fyul
छान 👌👌
Reach village.
0
किती निरागस ,निस्वार्थी आणि चांगल्या स्वभावाचे लोकं आहेत हे , पूर्ण video मध्ये एकदा सुद्धा आमच्या चॅनेल ला subscribe किंवा like करा म्हणून विचारलं नाही . Hats off आजी आणि काकू .
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
भरली वांग्याची भाजी फार आवडली, नावा प्रमाणे च ती उत्कृष्ट बनवली आहे "गावरान -एक खरी चव "ताई आणि आज्जी चे आभार..... फार कष्ट घेत ले तुम्ही........
आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार
खूपच छान. ...
आता सध्यासध्याच्या परिस्थितीत असे सुखद व्हिडिओ पाहून बरे वाटले. .
केरोना सारख्या विषाणू ने.. सर्वांना टेन्शन आले आहे. ..
तुम्ही लकी आहात. . शुध्द वातावरणात छान -छान पदार्थ बनवले. .... मस्त 👌 👌
Hallo deepa
@@punamaher5792 Hi
Punam
Mag
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार
आजी अतिशय उत्तम आणि वेगळ्या प्रकारची पाक कृति दाखवलीत. छान.
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंटसाठी खूप खूप धन्यवाद
Most imporatant thing is, sweetness of marathi language during processing ,make the video more meaningful and quite imotional helping to give pure and real taste to original Gavran Food!😊😊😊
Right
th-cam.com/video/gG1mRxinCgw/w-d-xo.html
I88
th-cam.com/video/d3ebDrG6o20/w-d-xo.html
@@sneha313 。
Superbbb.....baghunach khayachi icha zali...apratim
खूपच छान👌🏼👌🏼👌🏼
ह्या पारंपरिक पध्दती नष्ट होत चालल्या आहेत..
मस्त असतात आपल्या सगळ्याच रेसिपी👌🏼
आजीला नमस्कार खूप छान वागीःःः
th-cam.com/video/gG1mRxinCgw/w-d-xo.html
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@@jayab1408 आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
Waw खरंच खुप खुप छान भाजी.....तोंडाला पाणी आजी...... खुप छान टेस्टी......
आपण वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद .
Tumch shet khup chhyan ahe. Kaku ...😍
th-cam.com/video/gG1mRxinCgw/w-d-xo.html
आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार
वा..काय मस्त! आजीचे मातीचे भांडे..पाटा वरवंटा..शेत..मातीची चूल ..आणि मस्त भरली वांग्याची रेसिपी..खूपच मस्त व्हिडिओ...अमेरिकेत बसून..गावची स्वारी झाली...tooo good! Simplicity at its best
Khup khup dhanyavad ya sunder comment sati , तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या
खुप सुंदर पाककृती. तुमची शेत जमीन पाहून मन प्रसन्न होते.
Hi shradha
हो श्रद्धा
@@punamaher5792 dgjdbdobk
Kay
@@suvarnapandhare4449 mhanje
Khup khup Chaan Padhdhat ahe. Bharale Vange Banvanyachi. Ekdum Zakass. Mast Delicious.
नमस्कार , व्हिडिओ पाहून इतकी छान कंमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद
‘स्वर्गसुख’ म्हणतात ते हेच❤️
आपले मनापासून आभार आपले प्रेम अखंड आमच्यावर असेच राहो ही प्रार्थना.
सुरेख पद्धत, चांगल्यारितीने समजावण्यात आली.धन्यवाद.
Mi tar bagaychya aadich like karte khupach chan ahe recipe mast 👌👌👌
आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार
माझ्यासाठी नवीन व खूपच मस्त वाटली ही भरली वांगी. नक्की करून बघीन. तुमचा मळा एकदम झकास.
आजी नमस्कार खमंग भरलेली वांगी तोंडाला पाणी सुटलं ना छान या वांग्या सोबत एक भाकरी कांदा आणि मिरचीचा ठेचा बास इतकं पुरेसं झालं 🙏👌👍😋😋😋😋🤗🤗😘😘
th-cam.com/video/gG1mRxinCgw/w-d-xo.html
आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार
तुमची उकडण्याची पद्धत खूपच छान होती.मी आज अशीच भाजी करणार आहे. 🙏🙏🙏😊
मातीची भांडी , पाटा वरवांटा चूल हे महत्वाचे ...👌👌👌
Khup khup dhanyavad ya sunder comment sati , तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या
वेगळी आणि छान रेसिपी माहित झाली
खूप खूप आभारी आहे या अप्रतिम Comment बदल .... 🙏🙏🙏🙏🙏
फारच मस्त भाजी माझी आवडती भाजी. मातीची भांडी फारच मस्त
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार
Khup chan pahun karychi v khyachi iccha jhali sundar recipie😘😘
In the world of urbanisation I hope we don't forget these delicious and mouthwatering rural delicacies
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
खूप छान सांगतात
Mast 😀❤️ something different 👌👌
खूप खूप धन्यवाद या सुंदर कंमेंट साठी , तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या
th-cam.com/video/gG1mRxinCgw/w-d-xo.html
th-cam.com/video/d3ebDrG6o20/w-d-xo.html
@@gavranekkharichav bbye
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
खूपच छान आणि सोप्या पद्धतीने बनवले आहे, आणि ते खूपच जास्त टेस्टी असेल. बघूनच तोंडाला पाणी येतंय
आजी ग आजी माझी आजी सुगरन आजी. खुप छान भाजी . आजी तुला बघुन मला माझ्या आजीची आठवन येतेय. आणि मला रडु आवरेना आजी. लव यु आजी. मि पुण्यावरून बोलतोय आजी
हो दादा...शहरात हा गोडवा मिळत नाही.👌🚩
Same here😒
Mala pn 😘😘
Kkkkjjhu
th-cam.com/video/gG1mRxinCgw/w-d-xo.html
आजी व मावशी नमस्ते तुम्ही ना मला खुप आवडता , तुमची ते शेती आणि त्या सर्व रेसीपी आणी तुमच ते बोलन मला खुप खुप खुप आवडत , अस वाटत असत तुमच्या जवळ येउन रहाव पण काय करु मी आपगं आहे , मी चालु षकत नाही ,तरी असो परमेश्वाची ईच्छा पण आजी तु असीज रहा सुखी आनंदात
Thank you Aaji and Aunti ! After hearing your voice Aaji, I feel very happy. Thanks for sharing your all receipies. I like to see you and your receipy. Lots of love to you Aaji.
Keep making and sharing such wonderful receipies to all.🙏
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
th-cam.com/users/shortsD0Xm7BffGSA?feature=share
Aamch shyth tumcha sarkh ahe... Khup chan bnvtha... Khup aavdtht recipe
Khup khup dhanyavad ya sunder comment sati
मी आजच हि भाजी केली अपेक्षाही चांगली झाली माझ्या नवराला खूप आवडली अगदी बोटं चाटून खाली 👍👍👍
आजी खुप छान तुम्ही बनविले ली वागी बघुन तोंडाला पाणी आल वा लय भारी
Tumchya Recipe pahunch tondala paani sutata rao..😍😍😍
खुप छान चवदार पांढरी वांगी ,भरपुर पाणि हिरवा मळा चुलिवरचीमातीची भांडी ,मायेची माणस अजुन काय पाहिजे .धन्यवाद.
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@@rekhab7750 आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
Nice n uttam recipe majja aali baghayla lahanpn chi aathwn taji zali🙏
खूप खूप धन्यवाद या सुंदर कंमेंट साठी , आता आम्ही तुम्हाला फेसबुक वरती सुद्धा भेटणार आहोत तर आपल्या आजी आणि काकूंच्या फेसबुक पेज ला नक्की भेट देऊन follow करा , जिथे तुम्हाला रेसिपी सोबतच आजीच्या जुन्या काळातील आठवणी , माहिती अजून बरेच काही बघायला भेटेल , धन्यवाद
facebook.com/gavranekkharichav
खुपच छान आजी ❤️आम्ही असेच बनवतो पण असे शेतात बनवण्याची वेगळीच मज्जा. आम्ही असे कुकर मदे शिजवतो.
या सुंदर कंमेंट्स बदल खूप खूप धन्यवाद
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार
माझी आई अशीच पाटयावर मसाला वाटुन कालवन करायची हे सर्व पाहन आईची आठवण आली खुपच छान अशाच छानछान गावरान रेसीपी दाखवत जा खुप खुप थॅनकु
मस्तच झाल आहे भरली वांगी 👌👌👌
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार
किती छान आजी आई तुम्हाला दोघींना बघून मला माझ्या आई व आजीची आठवण आली त्या दोघीही या जगात नाही राहिले हा रानमेवा इकडे शहरात कुठे आमाला मिळणार मी सोलापूर ची आहे कल्याण ला राहते त गॅसवरती 'नक्कीबनवणार पण तुमची गावरान चव मात्र यात नसणार
लव यू आजी 🙏🙏
मी बनवले आजी तुमच्या सारखे भरले वांगे, फार छान झाले होते..
खूप सारे धन्यवाद..
तुमचं पुढचं आयुष्य छान जाओ..
मावशी तुम्हाला पण धन्यवाद
Gahu kurad
. ...ग ह् क्ररवडो कस बनवा ल
Khup khup dhanyavad ya sunder comment sati , तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या
आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार
Wah ek navin padhat, khupch chan
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
Old is gold... hotels are failed in front this gavran taste
G sahi kaha
Kii
LG
th-cam.com/video/gG1mRxinCgw/w-d-xo.html
आपले मनापासून आभार आपले प्रेम अखंड आमच्यावर असेच राहो ही प्रार्थना.
Khup Chan ahe gavaran Khari chav videos....Aaji Ter khupech Chan ani cute ahet...
Khup khup dhanyavad ya sunder comment sati , तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या
@@gavranekkharichav kolhapur khup Chan ahe..amhi der varshi yeto sambhaji Nagar la..
I love the kid that play with their granny 😊👍
आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार
खूप छान रेसिपी दाखविली 👌👌👍👍💐💐
Ekch number👍
खूप खूप धन्यवाद या सुंदर कंमेंट साठी ,तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या ,घरी राहा सुरक्षित राहा
आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार
Khup chhan .......both of you are simply great
Khupch Mast Aaji 😋😋😋😋😍🙂🙂🙂
Hallo gayatri
th-cam.com/video/gG1mRxinCgw/w-d-xo.html
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
Khup chan asel aaji ani tai uttam video
Chata chta shengdane vajtet😂😂😂ajji love you😘
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार
Super food khoob changla
Waaahhh..
Very nice idea off steaming..
Superb👌
Khup khup dhanyavad ya sunder comment sati , तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या
नैसर्गीक चाळण आहे ती ,उकडण्या साठी.मस्तच
खूप छान रेसिपी👌👌👌
अप्रतिम असे आजूबाजूचे वातावरण
मस्तच👌👌👍
th-cam.com/video/gG1mRxinCgw/w-d-xo.html
Wow amazing, I love it
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार
पहिल्यांदा अशी पद्धत पाहिली ......पण नक्की च चवदार असणार ...👌👌👌👌
Khup khup dhanyavad ya sunder comment sati
आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार
I like the little girl trying to help her mother !! Also most natural way of cooking 👍👍
खूप खूप धन्यवाद या सुंदर कंमेंट साठी , तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
Khup chan aaji......apleana vato baghtana jas konitari apal manusch banvatay
Kaddkk 💯
आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार
आई, सून, मुलगी सुंदर अस जीवन आहे हे. आणि आत्ता कळतंय. अडकलो पुण्यात ते पण पिंजऱ्यात.
खूप छान आजी👍👍👍👍
The best way to enjoy lockdown.....I wish I was there 😔
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार
खुपच छान. चवदार. गावाकडची पध्दत खुपच भारी. लय भारी.
Wow!! I live in Pune...I have to try this 😋😋😋
th-cam.com/video/gG1mRxinCgw/w-d-xo.html
Yammy 😋 it looks delicious
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@@lalithashah4938 आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
मी ही रेरीपी बनवली खूप छान झाली होती. Thanks aaji 😊
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
Lovely l lik village life natural views Delicious testy real taste mashallh how healthy thy r
आपले मनापासून आभार आपले प्रेम अखंड आमच्यावर असेच राहो ही प्रार्थना.
Khup chan 1no 👌👌👌👌
I don't know language but I like the way she cooked
Khup khup dhanyavad ya sunder comment sati , तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या
Its Marathi language
Wo Maharashtra se hai
Aur wo Jo racepies banate h n
Wo hamare yaha ki favorite hai
Rural Maharashtrian log aise banate h
Bahut tasty hota h ye khana
@@gavranekkharichav khup Chan
th-cam.com/video/gG1mRxinCgw/w-d-xo.html
1no aaji Khup Chan 👌👌
I love bengan( vangi )
आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार
Khup chan..me try karnar👍👍❤️
खूप छान वाटले हा व्हिडिओ पाहून. सुखद आणि शांताप्रिय शेत. माझ्या आजी ची आठवण आली. अमेरिकेत बसून गावाचा सैर झालं🙏
Hallo sweta tai
आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार
Tai tumchya kade pani mublak aahe. Mast vatat bhajya dhutana. Aai sarv bhajya panyat akdam swacchya dhutat.mast. sadhi manas madhil gan aathaval malyachya malamandi patach pani jat...
... Aso.recipe akdam zakas.
I watch this video because of grandma. She does lots of work at this age.👍
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
Khupch chhan👏🏻👏🏻
आपले मनापासून आभार
Mand good afternoon best and simple and testy recipe thanks and hatsup to you
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार
Khup chhan ajji...ak nvinch recipe baghayla milali 👌👌
खूप खूप आभारी आहे या अप्रतिम Comment बदल .... 🙏🙏🙏🙏🙏
मला माझ्या गावाची आठवण आली☺️☺️☺️☺️👍👍 खुप छान विडीओ
Hi manjusha
आपले मनापासून आभार आपले प्रेम अखंड आमच्यावर असेच राहो ही प्रार्थना.
Aaji bai khup Chan...Kuthe rahta aaji bai yav lagte javayla tumcha kade..superb
He baal konachi mulgi aahe....bki ajji n kaku chi rcp ekdm mast....👌👌😙🙏
Hallo abcd
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार , kakunchi nat aahe
मस्तच गावरान बोली..आणि गावरान वांगी
Wow,that greenary is so refreshing in this season
खूप खूप धन्यवाद या सुंदर कंमेंट साठी ,तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या ,घरी राहा सुरक्षित राहा
Khup bhari
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार
Khup Chan aaji......aani tai..... mast 👌👌👌
Mi same asach masala banavte vangyat bharayla.... 👍
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद
राव मस्तच एकदम माझ्या आवडीची भाजी
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏 ,गणेश चतुर्थीच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवारास हार्दिक शुभेच्या
Love from Pakistan great and interesting content
Aap ko language samaz aaye Kya?
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार
@@IslamicNasheeds79 आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार
Khup chhan aahe aaji 👌👌👌
Aaji khup chan...ahes tu .... Love you😘❤️😘
Khup khup dhanyavad ya sunder comment sati , तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या
th-cam.com/video/gG1mRxinCgw/w-d-xo.html
आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार
खूप खूप छान उकड वांगी रेसिपी
आजी, काकी तुम्हाला एकदा भेटायचं आहे.खूप इच्छा आहे.मी रत्नागिरी ला असते पण माज सासर कोल्हापूर आहे.
Aji na bagun mazaya ajichi athvan ali nice aaji tumhi
The first thing I want to do after the lock down is open go straight to Aaji for the yummy food..!
th-cam.com/video/gG1mRxinCgw/w-d-xo.html
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार
Khup chan bharlele vangi👌🏻👌🏻👌🏻😋
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
नमस्कार आजी!
वांगी कशी झालीत त्या पेक्षा
वांगी बनवणारी आजी मात्र
कशी आणि कित्ती गोड आहे हे जास्त भावतं मनाला!आजी,वांगी उकडायला शहरात कोणती पानं वापरायची काही आयडिया सांग ना ...ग!
कधीतरी तुझी आठवण काढत
खाता येतील आम्हाला सुद्धा!🙏
Apratim gavaran ukadichi vangi mast awesome recipe 👌👌👌👌👍👍👍👍👍
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@5:34 कॅमेरा मॅन च काम खूप चांगल आहे. एकदा समोर घेऊन या कॅमेरा मॅनला. 🙏🙏
Ho kharach
आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार
@@Suniana085 आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार
Tumache shet khup chhan ahe ....dream farm
व्हिडिओ पहून म्हाज्या अाज्जी ची आठवन आली मी पुण्यात राहतो आज्जी गावात 😘♥️♥️😥
th-cam.com/video/gG1mRxinCgw/w-d-xo.html
Ek number Ajji.. hii vangi chav veglicha.. kolhapuri tikat ..wahhh naad khula
Amazing 👌😍❤️👌😍👌
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार
अति सुंदर,फारच छान
खूप खूप आभारी आहे या अप्रतिम Comment बदल .... 🙏🙏🙏🙏🙏
मस्त रेसिपी 👌😋
फार दिवसांनी vdo टाकला?
सध्याच्या काळात तुमचे शेत, शेतात बनवलेल्या रेसीपी हा आमचा एक चांगला विरंगुळा आहे, म्हणुन लवकर लवकर vdo टाकत जा प्लीज 😊