मी नंदकुमार चव्हाण. माझे घरातीलच अनेक कार्यक्रम येथे केले आहेत. अगदी मुलीच्या लग्नाचं केळवण ते मिसेस च्या रिटायर्डचे जेवण येथे केले. वरील हॉल आम्हाला उपलब्ध करून दिला, सर्वांना वेलकम ड्रिंक देऊन खूप छान स्वागत केले. खूप खूप धन्यवाद.
भाऊ...मी पहिल्यांदा विडिओ बघितला.... आज नेमकी चतुर्थी आहे... डायनिंग हॉल मध्ये पारदर्शकता तर दिसतेच आहे...पण तुमच्या बोलण्यात ती जास्त दिसते आहे... जय स्वामी गजानन...🌺🌺🙏🏻🌺🌺
तुमचे मेनू प्लॅनचे खूप कौतुक करावे लागेल त्याचप्रमाणे तुम्ही टीचर ओपन ठेवला आहे यामध्ये तुमची कॉलिटी आणि हाय जीनची ट्रान्सपरन्सी दिसते तुमची व्यवसाय करायची जिद्द खूप छान वाटले दादा तुम्हाला पुढील वाटचालीस शुभेच्छा💐💐💐
तुमचे व्हिडिओ अप्रतिम असतात ! पण थाळी चे रेट सांगत जावा किंवा discription box मध्ये द्या जेणे करून सामान्य लोक केळवण किंवा इतर कार्यक्रमाचे नियोजन करू शकतात
मराठी कुटुंबातील मुले हाॅटेल मॅनेजमेंटची डिग्री घेऊन नोकरी कडे वळतात त्यांनी सुद्धा अशा प्रकारे या व्यवसायात यायला हवे. मालकांनी मस्त मार्गदर्शन केले. यालाच जिद्द म्हणतात.
विडिओ पाहूनच तोंडाला पाणी सुटते आहे, एकदा नक्कीच भेट देईन कुटुंबातील सर्वांसह, तुमच्या डायनिंग हॉल चे नाव च सुखकर्ता आहे, अप्रतिम , पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा, बाप्पा मोरया
I appreciate sincerity, transparency, proficiency and entrepreneurship of the owner of "Sukhakarta" dinning... This dinning is open all week days or any weekly holiday... & please share timings
Dada tumcha chhel aaj philanya bhagtala khup awadla marathi manus tharvl tr ashakya hi shakya kru shkto sukrta daynig hall che malak yani je kashat kele tyscha anubhav yatun khup shikayla milale mla hi cooking khup aawad ahe ani punyat dadach jas hotel ahe tasch majh hi asav hi khup mothi echha ahe ....Devane sath dyavi evdich echha. .Tumchi ashich chan pragati hot raho. Khup subhecha 👍👌👍👌👍💐
Owner is great human being served Best food what a service very lovingly serving staff hygiene taken care unlimited 3 sweets and everything at Rs330/- it’s heaven on earth in Kothrud is Sukhakarta
मी नंदकुमार चव्हाण. माझे घरातीलच अनेक कार्यक्रम येथे केले आहेत. अगदी मुलीच्या लग्नाचं केळवण ते मिसेस च्या रिटायर्डचे जेवण येथे केले. वरील हॉल आम्हाला उपलब्ध करून दिला, सर्वांना वेलकम ड्रिंक देऊन खूप छान स्वागत केले.
खूप खूप धन्यवाद.
मालक शिर्के सातारचे पुण्यात व्यवसाय स्थापित करणे सोपे नाही. त्यांचा प्रामाणिक प्रयत्न खरच वाखाणण्याजोगा आहे.भावी वाटचालीस शुभेच्छा.
भाऊ...मी पहिल्यांदा विडिओ बघितला.... आज नेमकी चतुर्थी आहे... डायनिंग हॉल मध्ये पारदर्शकता तर दिसतेच आहे...पण तुमच्या बोलण्यात ती जास्त दिसते आहे... जय स्वामी गजानन...🌺🌺🙏🏻🌺🌺
मराठी माणूस धंद्यात कमी आहे पण जे पण काही थोडे लोक आहेत ते खरंच इमानदारीत करत आहेत
पण बघा ना किती भोळे आहेत.परप्रांतीयांना सिक्रेट पण सांगून टाकले.
होणार अजून खूप मराठी येतील... धंद्यामध्ये..... बस्स थोडा मराठी माणसांना पाठिंबा द्या.....
Nahi bhau....Ata marathi tarun dhandyakade valtaayet....Ani bhavishyat ankhi yetil 👍
@@maheshkulkarni319 Mi Pan Yenar,please pathimba dya
अप्रतिम मराठी माणसाची प्रगती पाहून भारी वाटल.
प्रत्येक व्यवसायात धाडस,चिकाटी व प्रामाणिकपणा अतिशय महत्त्वाचा आहे.एक सातारकर म्हणून आम्हाला आपला अभिमान आहे. अशीच प्रगती करावी हीच सदीच्या जयहिंद
प्रत्येक मराठी माणसाने अश्या लोकांचा आदर्श घेणे गरजेच आहॆ. डिनिंग हॉलचे मालक खूप मनापासून बोलत होते.
बोलने खुप छान आहे मालकांचे
अतिशय वाईट अनुभव ,महाराष्ट्रीय पदार्थ अनुभवायला जाल तर घोर निराशा होईल आयुष्यात मी परत जाऊ शकत नाही
हो नक्कीच, खुपच अप्रतिम, सुंदर बैठक व्यवस्था, कर्मचारी अत्यंत नम्र आणि सस्मित सेवा..... पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा......।अहमदनगर.
अतिशय सुंदर व्यवस्थापन आहे. ईच्छा तिथे मार्ग या उक्तीप्रमाणे शिर्के यांचे काम आहे. याचपद्धतीने सेवा देत राहा.
भाऊसाहेब तुमचे कष्ट जबरदस्त आहे
तुमच्यावर पांडुरंगाची कृपा होवो
लय भारी भाऊ , आपल्या मेहनतीला , प्रामाणिकतेला ,आणि पारदर्शकतेला सलाम.
सम्पूर्ण कुटुंब, 2 वेळा , 15 दिवस घरी स्वच्छ, शुद्ध, ताजे, गरम, पोटाला👌जेवतं😇
निलेश जी तुमची आवड आणि कष्ट आम्ही स्वतःहून पाहिले आहे खरच तुम्ही ग्रेट आहात
आज मराठी दिवस आहे आणि ह्या मराठी माणसांची प्रगती फारचं चांगली केली आहे
तुमचे मेनू प्लॅनचे खूप कौतुक करावे लागेल त्याचप्रमाणे तुम्ही टीचर ओपन ठेवला आहे यामध्ये तुमची कॉलिटी आणि हाय जीनची ट्रान्सपरन्सी दिसते तुमची व्यवसाय करायची जिद्द खूप छान वाटले दादा तुम्हाला पुढील वाटचालीस शुभेच्छा💐💐💐
टीचर ओपन ठेवला आहे ?
आपल्याला किचन म्हणायचे आहे का ?
😂
एकदम मस्त दादा पदार्थ एकादा कमी चालेल पण तुम्ही ठेलेली स्वच्छ ता खूप आवली🙏
खूप प्रेरणादायी प्रवास जवळून पाहिलेला💕💕
तुमचे व्हिडिओ अप्रतिम असतात ! पण थाळी चे रेट सांगत जावा किंवा discription box मध्ये द्या जेणे करून सामान्य लोक केळवण किंवा इतर कार्यक्रमाचे नियोजन करू शकतात
Google केलं तरी माहिती मिळते. थोडी मेहनत तुम्ही पण करा
@@Timesn0w mehnat kami karnya sathich internet cha avishkar zala :D
@@sanketrautajss123 Internet mule mehnat kami hote. Banda naahi hot. Mehnat thodi karavich lagate
320 rs thali
Jevan khuuup chhan aahe ithe👍🏻
खूप मस्त दादा मला बघून काही तरी अनुभव व शिकायला मिळाले,आदॆश घेता आला,....
मस्तच 😋 उकडीचे मोदक कधी मीळतात म्हणजे आम्ही लगेच येतो मुलींना घेऊन 🤗
खूपच मस्त एक मराठी माणसाची यशोगाथा 👌🏻👌🏻👍🏻👍🏻मस्त आहे. आणि थाळी तर बघूनच तोंडाला पाणी सुटलं 😋😋😋☺️☺️
Hii Tanu... Kashi ahes tu
Best thing aahe ki cooking saathi Pital chi bhandi aahe✨✨ Khup Chaan👍🏻
मराठी कुटुंबातील मुले हाॅटेल मॅनेजमेंटची डिग्री घेऊन नोकरी कडे वळतात त्यांनी सुद्धा अशा प्रकारे या व्यवसायात यायला हवे. मालकांनी मस्त मार्गदर्शन केले. यालाच जिद्द म्हणतात.
अभिनंदन मित्रा, खुप मोठं कर्तृत्व आहे आपलं!
So clean ...agdi gharat sarkha
The owner is so nice..lively.. honest too
जय हिंद. आम्ही पुण्यातच आहोत , लवकरच जायलाच पाहिजे 🎉
विडिओ पाहूनच तोंडाला पाणी सुटते आहे, एकदा नक्कीच भेट देईन कुटुंबातील सर्वांसह, तुमच्या डायनिंग हॉल चे नाव च सुखकर्ता आहे, अप्रतिम , पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा, बाप्पा मोरया
I appreciate sincerity, transparency, proficiency and entrepreneurship of the owner of "Sukhakarta" dinning...
This dinning is open all week days or any weekly holiday... & please share timings
सैराट थाळी खाऊन पहा एकदा खूप मस्त 👌🏻. सैराट हॉटेल, जामखेड
Very good pudhchya vatchalis shubecha
मराठी माणूस प्रगती पथावर गेला याचा अभिमान वाटतो. असेच यशस्वी व्हा याच शुभेच्छा . मी नक्कीच जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी येणार .
Mast jevan ahe ithle... must try🔥🔥👍
खूपच छान & प्रेरणादायी 🚩
I like the owner very he is very lively and genuine guy bless you
Detail address sangayla hava hota fakt karve road sangitle pan nemke kuthe he kase kalnaar neet video banvala tar bare hoil
Owner of this hotel belongs to my village
Proud of you Nilesh daa
Masta video
Hotel मालकांचे विचार खूप छान आहेत
Nice concept
Proud as satarkar😃😃😃😃
Delicious food with family at sukhkarta assume combination, especially authentic food, good quality food. Jai Maharashtra.
Food taste, ambience, everything best...must try....good experience
Ambience is good.The food quality lives a lot to be desired!
अप्रतिम खुप छान
👌👌
Salam for Marathi Business Man
Very nice
औक्षवंत हो बाळा दिर्घायु ऐश्वर्यवान भव तथास्तु आदेश राम राम ❤️🎉
welldone sir moddak special unlimited ...super ...open clean ,kitchen ,nice concept .transparant ..
This place is in my list now for my next trip to Pune. Lovely video
Dada tumcha chhel aaj philanya bhagtala khup awadla marathi manus tharvl tr ashakya hi shakya kru shkto sukrta daynig hall che malak yani je kashat kele tyscha anubhav yatun khup shikayla milale mla hi cooking khup aawad ahe ani punyat dadach jas hotel ahe tasch majh hi asav hi khup mothi echha ahe ....Devane sath dyavi evdich echha. .Tumchi ashich chan pragati hot raho. Khup subhecha 👍👌👍👌👍💐
Food taste very good best VEJ THALI Must try......
हॉटेलचा पत्ता पाठवा.
भौ हा ईडीओ दावल्यावर जेवन फिरि आहे का,??
Sundar satviktaa
Excilent Personality
Awesome inspiring story and tempting food 😋😋😋😋😋😍😍😍And unlimited 😋😋😋😋
Khup chan aahe sir fakt 1 sagest aahe jevana madhe mirchi thecha pahije
सर नियोजन खूप छान आहे
अतिशय वाईट चव आणि एकंदरीत सर्वच काहीही बरोबर नाही महाराष्ट्रीयन चव म्हणजे सुद्धा याना कळत नसावं उगाच पैसे वाया जातील
खूप सुंदर आहे हे सुखकर्ता.
Khup Chan bolnyachi padht
Modak fakt chathurtilach midatat ka???
Khuup chaan ani malakache vichar khup chaan aahet.. Lai bhari bhava
The diamond of satara 👍
This is must visit place.
nice owner...khup chan boltat ase watle tyanch bolne sampuch naye...aikat rahaw😍
Kiti hygienic aahe 👌👌👌🤩
Owner is great human being served Best food what a service very lovingly serving staff hygiene taken care unlimited 3 sweets and everything at Rs330/- it’s heaven on earth in Kothrud is Sukhakarta
खुप छान 👍🏼🚩🕉️
Best marathi manus no 1dada
व्हिडिओ सुरेखच आहे पण BGM बरेचं जन Gourmet on the road च का वापरत आहेत ?
Where located?
Every thing is very good, superb. Only if possible just take care that in kitchen don't wear footwear.
उत्तम व्हिडिओ.. खूप छान माहिती.. मालकांचा प्रामाणिकपणा खूपच भावला..
पुढील वेळेस पुण्यात आल्यावर इथे यायला नक्कीच आवडेल
पत्ता काय ?
थाळी चा रेट काय आहे. त्यात स्वीट आसते का . स्वीट कोणते आसते. पत्ता सांगाना प्लीज.
Badshahi dining near Tilak smarak mandir is the best in PUNE
Hi , For sunday Noon , Need to book table first ?
पुण्यात कुठे आहे ?
सुंदर व्हिडिओ, कृपया प्लेट चे रेट mensaction करा
मस्त. जायलाच हवे.
He's so down to earth x
Thanks for sharing ! Its a very good place in Pune.
वाह क्या बात है
सातारा चा माणूस ,आणि व्हेज थाळी पुणे करा साठी.काय कॉन्फिडन्स आहे
Ha हॉल पुण्यात कोठे आहे pl
खूप छान मिळते थाळी इथ
Khup Chan test ahe
इमानदारीने काम करणाऱ्या ला देव भरभरून देतो
Hii Pratibha... Kashi ahes tu
@@sanket9425 mamu samjha kya
Awesome Restaurant in Pune at Maharashtra State
खुप छान
Tyancha bolna aikun khup bhari vatla... Nakki try karnar mi ekda🙌
Wow khup mast sir hygiene khup mahtvache ahe khupach prasanna vatte
खूप छान 👍👍😊😊.......... सुपर से उपर 🤟🤟........ एकदा भेट दिलीच पाहिजे
What rate per thali sir ? What's address?
Hello what is rare for veg thali
पोस्टमन :- तुम्ही price लिस्ट देत जा, सर्व सामान्य माणसाने जायचं का नाही ते ठरवावे लागते.
Please update next video
Online bhetun jail Price
स्वतः पण शोधा की, सापडेल प्राईस !
Apratim jevan hote 👌👌👌
Amhi Barodyahun alo hoto
Maje mothe Dir ani putanya Varje yethe rahatat
Tyani khas amhala Sukhkarta Chi mejvani dileli 👌👌👌👌
कुठं आहेत पुण्यात
Karveroad nakki kuthe v thali ret kay aahet
खुप खुपचं छान 👌👍🌹🙏
Address saga
Where it this hotel situated?
pune kothrudh
cant wait to visit here
and have amazing food and meet this humble guy