पुण्यात महाराष्ट्रीयन थाळी कुठे खावी🤔| Vishuvardhan Dining Hall, DP road, Pune Review

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 มี.ค. 2024
  • Where to eat Maharashtrian thali in pune, Vishnuvardhan dining hall #veg #tasty #marathi #puranpolithali #foodreview #pune #aamras #healthy #punefood #maharashtrianthali #maharashtra #marathifood #vishnuvardhan #lunch #dinner #restaurant #hotel
  • บันเทิง

ความคิดเห็น • 9

  • @vikasrane9070
    @vikasrane9070 22 วันที่ผ่านมา

    ताई खर सांगितल्याबद्दल धन्यवाद...550 rs खरच खुप आहेत..त्यापेक्षा श्रेयश दुवार्कुर काय
    वाईट आहे...450 rs parcel doghe jan khatat ghari aanun😂😂

  • @rajanawate6656
    @rajanawate6656 2 หลายเดือนก่อน +3

    मला विष्णुजी की रसोई पण नाही आवडलं त्याऐवजी दुर्वांकूर,श्रेयस,सुकांता हे किती तरी पटीने चांगले आहेत, त्यादिवशी रविवार होता आम्ही अंदाजे 20 जण होतो 430 प्रत्येकी असताना आमच्या ज्याचा कार्यक्रम होता त्यांचे कडून 480 प्रमाणे पैसे लावले

  • @vijayadhokale1572
    @vijayadhokale1572 2 หลายเดือนก่อน

    तुम्ही एकदमच खरा खरा रिव्ह्यू दिलात, उत्तम केलंत!

    • @ayuaamahor2247
      @ayuaamahor2247 2 หลายเดือนก่อน

      बरोबर किंमत अती जास्त आहे

  • @sujatakolhatkar1502
    @sujatakolhatkar1502 2 หลายเดือนก่อน +1

    मांसाहारी व्यक्तींना ही थाळी आवडणारच नाही पण बाकीच्यांना नक्की आवडेल

  • @kiranphatak6306
    @kiranphatak6306 2 หลายเดือนก่อน

    50% ग्रुप डिस्काउंट देतात म्हणून तर लोक येतात साडेपाचशे रुपये देऊन वेडा सुद्धा येणार नाही All youtubers फुकटच देतात