Kareena Kapoor on Saif Ali Khan Attack | सैफ अली खानवर हल्ला, पत्नी करीना कपूरची प्रतिक्रिया

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 40

  • @KoustubhSagar-c8l
    @KoustubhSagar-c8l 5 ชั่วโมงที่ผ่านมา +113

    Not interested wale like kara😂😂😂😂

  • @kjhgfdsertyuiombvcxsdfgh
    @kjhgfdsertyuiombvcxsdfgh 5 ชั่วโมงที่ผ่านมา +39

    ते स्पेस द्या म्हणताय तर मग कशाला ४-४ वेळेस दाखवताय 😂😂

  • @Gooddayjai
    @Gooddayjai 5 ชั่วโมงที่ผ่านมา +50

    भारतातील मिडीया एवढी निर्लज्ज आहे की लोकांना सांगाव लागत आहे की स्पेस द्या सारख्या त्याच त्याच बातम्या दाखवून जनतेला त्रास देण बंद करा

  • @shekharsahare9688
    @shekharsahare9688 3 ชั่วโมงที่ผ่านมา +20

    तुमच्यासारखे सेलिब्रिटीज आम्हाला काही देणेघेणे नाही आम्ही अगोदर स्पेस दिलेली आहे

  • @rakeshpandure4902
    @rakeshpandure4902 5 ชั่วโมงที่ผ่านมา +19

    कर्ज माफी च वीचारा ना मुख्यमंत्री ला ते नाही कलाय च तुम्हाला

  • @AnilNarwade-wz5xe
    @AnilNarwade-wz5xe 3 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    आम्हाला ही काम आहेत..मरा तिकडे जाऊन😂😂😂😂

  • @प्रशांत-ब4श
    @प्रशांत-ब4श 5 ชั่วโมงที่ผ่านมา +26

    निर्लज्ज मीडिया...😂😂😂

  • @SureshPhatangre
    @SureshPhatangre 5 ชั่วโมงที่ผ่านมา +17

    तु रात्रभर पार्टी करत फिर

    • @pratikjire3717
      @pratikjire3717 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Tula ka dukhalay

  • @anilmarkal363
    @anilmarkal363 4 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    Kapoor ani khan family, kahi ghen den nahi amahala, 😂

  • @ashoktekade9840
    @ashoktekade9840 4 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    अश्या बातम्या अजीबात दाखवू नका

  • @jyotidwivedi1915
    @jyotidwivedi1915 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    खरं आहे खरं बोलते करीना मँम ,कारण लोकं राजकारण करतात प्रत्येक गोषटि त
    अफवाह फैलवतात तिकटमिर्ची लावुन

  • @dhanshiri1982
    @dhanshiri1982 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    ह्या लोकांना लोकांनी वेळ द्यायचा बंद करा पहिला

  • @kaveriwalavalkar1122
    @kaveriwalavalkar1122 21 นาทีที่ผ่านมา +1

    आपल्या देशातील हिंदी मराठी अभिनेत्री अभिनेते यांच्यावर काही प्रसंग बितला किंवा त्यांची साधी बदनामी जरी झाली की सर्वांना त्यांच्या बाजून उभे राहतात मान्य आहे ती पण माणसच आहे परंतु हेच आपल्या देशातील कोलकता प्रकरणातील बिचाऱ्या डॉ मुलीवर इतके अत्याचार केले गेले तरीही अजून न्याय मिळाला नाही तिच्यासाठी संपूर्ण देश का बोलत नाही ती पण आपल्याच देशाची मुलगी होती तसेच महाराष्ट्रात सामान्य मुलींवर महिलेवर अत्याचार होतात तेव्हा लवकर साधी तक्रारही नोंदवली जात नाही ह्याचच दुःख वाटते 😢😢😢

  • @bhushanmehta1171
    @bhushanmehta1171 19 นาทีที่ผ่านมา

    😂😂😂😂😂😂 मला तर एकच प्रश्न पडतोय की सेफ अली खान च्या बिल्डिंग मध्ये होता तिकडचे बॉडीगार्ड हे रात्री दोन वाजता कुठे होते?😂😂😂😂😂😂😂 आणि हा एकटा बिल्डिंग मध्ये गेलाच कशाला??😂😂😂😂😂😅😅😅

  • @Clim111
    @Clim111 3 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    Tuzhi charcha karyala kunala vel nahi

  • @shaileshjadhav2321
    @shaileshjadhav2321 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Mediala jast interest ahe amhala nahi😂

  • @ganeshkorde8162
    @ganeshkorde8162 ชั่วโมงที่ผ่านมา

    तुमचं चैनल ला काही काम नाही का दुसरं

  • @instastatus51
    @instastatus51 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    सैफ आणी मेड चे कायतरी गौडबंगाल आहै

  • @KoustubhSagar-c8l
    @KoustubhSagar-c8l 5 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    Bollywood ne Hindi shabd gayab karun Urdu shabdachi lokanna savay lavli konala samjle dekhil nahi fashion Hindu mulisathi burkhe walichi fashion burkhyat suru burkhyat khatam he kas kay?? Jara vichar Kara 😊

  • @rahulbohrapi1629
    @rahulbohrapi1629 25 นาทีที่ผ่านมา

    हीचीच चौकशी करा पहिले

  • @vishallanjulkar8176
    @vishallanjulkar8176 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    कर्माची फळं आहेत

  • @NobitaNobisuke-xy7tf
    @NobitaNobisuke-xy7tf 39 นาทีที่ผ่านมา

    Abp maza दोन टाईम गू खातात का

  • @sarveshshivalkar3716
    @sarveshshivalkar3716 3 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    कर्म चागले ठेव मग काय कोण वाढवून ठेवणार नाही आहे येणार नाही समजला काय

    • @varrr1730
      @varrr1730 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      Agdi barobar

  • @SatishJadhav-vx5mf
    @SatishJadhav-vx5mf 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Konale. Vel. Nahi

  • @adityac9003
    @adityac9003 8 นาทีที่ผ่านมา

    Samanya mansache prashna jara dakhva news var berojgari , mahagai , raste chi kama thane la roj kon tari marta khade made bike padun te dakva jara ,

  • @SatishJadhav-vx5mf
    @SatishJadhav-vx5mf 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Thumi. Batmi du nye

  • @SachinPansare-u8m
    @SachinPansare-u8m 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Tu party krt hoti night

  • @Prashant11Ga
    @Prashant11Ga ชั่วโมงที่ผ่านมา

    Darudi