ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
तवसा पिकलेला किंवा जूनं घेतला तर त्याच्या बिया काढून टाका..
Ho agdi barobar biya kadhtat
छानच
अतिशय सुंदर धोंडस रेसिपी❤🎉
याज्ञा तू किती छान समजाऊन सांगीतले. धोंडस पण सुंदर झाले आहेत. खूप खूप धन्यवाद.
खूप खूप धन्यवाद.....🙏
त्यांचं नाव याज्ञा नसेल, यांच्या यूट्यूब चैनल चे नाव यज्ञकर्म असावं असं मला वाटतं
खूपच छान aahe रेसिपी ताई
धन्यवाद....
फारच सुंदर.
धन्यवाद...🙏
Baghun tondala pani ch sutl 😋😋khavasa vatla.. mla khup aavdt
Chaan 🎉
👌👌👍👍
हआतजओडए किंवा बिरडं याची रेसिपी दाखवा
नक्कीच ....👍कमेंट केल्याबद्दल धन्यवाद....🙏
तौशाची तौशेरी कशी बनवावी?तांदुळ भाजून बनवतात ती.आपली कोकणी डिश आहे.
हीच ती
Cooker la shiti dyachi ka
नाही...
कुकर ची शिट्टी होत नाही का वाफेवर असच शिजत का
Ho
किती शिटी काडली
Kukarla kiti shitya karaychya
शिट्ट्या नाही करायच्या. शिट्टी झालीच तर लगेच गॅस बंद करायचा.
हळदीच्या पानाऐवजी केळीचे पान लावले तर चालेल का?
हो चालेल, पण हळदीच्या पानाचा स्वाद खूपच छान येतो.....
कुकरला सिटी लावायची नाही ना एवढंच सांगा
कढईत नव्वद टक्के शीजवायच म्हणजे नक्की कीती मीनीटशीजवावे ?कढईतला वेळ सांगा ताई
पाणी टाकल्यानंतर साधारण तीन चार मिनिट शिजवावे. बोटाने चेपून बघावं ,म्हणजे लक्षात येतं. एकदम मऊ नको पण बोटचेपं असावं. रव्याच्या प्रकारावर सुद्धा अवलंबून असेल. कमेंट बद्दल धन्यवाद....
@@yadnyakarmarecipes धन्यवाद ताई
Gulaamadhe rava shijata naahi.
कुकरमध्ये शिजतो. करून बघा एकदा.
Pn tya 20 min madhe shitti zali tr
शिट्टी झाली तरी काही हरकत नाही. पण मग लगेच कुकर गॅसवरून उतरून ठेवा.
Tai thanks MLA hach Ripley pahijet hota
Chhan bnvla dhondas..kaju, shengdane donhii vaprtat, mi kaju, manuka badamache kap pan ghalte. Tondat aalyas chhan lagtat.
हळदीच्या पानांचा जास्त वापर झाला
शिटी नाही काढलीत,
नाही..
कोकणात शेंगदाणे नाही काजू वापरतात
हो, नक्कीच...❤
नाही, मी kokanatli ch आहे, koknat shengdanech vapartat
शेंगदाणा, काजु, आणि ओल्या खोबऱ्याच्या कातळ्या ( बारीक तुकडे) घालतात
Fkt shengdane vapartat kaju nahi sindhudurgatli dish ahe hi kaju nahi vapart ok
Shengdanech taktat ya padarthamadhe mazya channel vr pn aahe hi recipe
तवसा पिकलेला किंवा जूनं घेतला तर त्याच्या बिया काढून टाका..
Ho agdi barobar biya kadhtat
छानच
अतिशय सुंदर धोंडस रेसिपी❤🎉
याज्ञा तू किती छान समजाऊन सांगीतले. धोंडस पण सुंदर झाले आहेत. खूप खूप धन्यवाद.
खूप खूप धन्यवाद.....🙏
त्यांचं नाव याज्ञा नसेल, यांच्या यूट्यूब चैनल चे नाव यज्ञकर्म असावं असं मला वाटतं
खूपच छान aahe रेसिपी ताई
धन्यवाद....
फारच सुंदर.
धन्यवाद...🙏
Baghun tondala pani ch sutl 😋😋khavasa vatla.. mla khup aavdt
Chaan 🎉
👌👌👍👍
हआतजओडए किंवा बिरडं याची रेसिपी दाखवा
नक्कीच ....👍
कमेंट केल्याबद्दल धन्यवाद....🙏
तौशाची तौशेरी कशी बनवावी?
तांदुळ भाजून बनवतात ती.
आपली कोकणी डिश आहे.