@@श्रीरामसरकुंडे काही कागदपत्रे मध्ये जन्म तारखेत काही बदल असेल किंवा काही कागदपत्रे काढण्याकरिता जन्म दाखला पाहिजे असेल. ज्यांची नोंद नाही किंवा जन्म दाखला आहे पण जन्म तारीख चुकीची असेल त्यांनी मला संपर्क करा.
सर माझे आधार कार्ड वर जन्म तारीख बदल करायचा आहे.मी जन्म दाखला वरून केलं तर होत नाही आहे.क्यू आर कोड वाला व डिजिटल साईन वाला पाहिजे म्हणतात नवीन नियमानुसार. ग्रामसेवक सोबत संपर्क केलो तर अजून नवीन आयडी आलेली नाही म्हणतात.आम्ही तशी माहिती वरील कार्यालयाला दिलेली आहे असं सांगितलं.पण किती दिवस लागेल आय डी यायला त्यांना पण माहिती नाही.काय करावे उपाय सांगा..
Sir Grampanchayat cha offline Janam dakhala aahe sarpanch Ani gramsevak chi sign sikka aahe. Pan online birth certificate nahi det Kay Kara. Online birth certificate karita.
चुकीची माहिती पसरवू नको दादा.... सर्व चुकीची प्रक्रिया सांगितली आहे ... नवीन अधिनियम पहा गेल्या वर्षीचा मग कळेल तुला... तहसीलदार ची ऑर्डर लागते त्यासाठी
35 वर्षापूर्वीचा दाखला भेटू शकेल काय ?
Ho
धन्यवाद सर 🙏
Welcom
४-४ महीणे होत नाही राव..
Direct tahasildar yana bhetun application taka
Grampanchayat jya haddit tyach tahsil la jaych ka
Ho
खुप चांगली माहीती दिली..सर धन्यवाद
धन्यवाद
4 ते 5 दिवसात दाखला मिळू शकत नाही.आणि ही प्रोसेस पूर्ण होण्यासाठी तहसील,आणि तलाठी यांचा इतिहास माहीत आहे
Ha bhau te tar ahech but kahi officer ahet ki tyana mahiti ahe kase kam karayache te
मला 5 महीने लागले
बाहेर.राजातिल.जन्म.नोद.आहे..आधार.कार्ड.देत.नाहि
नवीन काढायचे आहे का
नवीन.बाळाचे.आधार.कार्ड.काढायचे..बाहीर.राजातील.नोद.आहे.पन.तो.चालत.नाहि.मनते...उपाय.सांगा
@@श्रीरामसरकुंडे काही कागदपत्रे मध्ये जन्म तारखेत काही बदल असेल किंवा काही कागदपत्रे काढण्याकरिता जन्म दाखला पाहिजे असेल. ज्यांची नोंद नाही किंवा जन्म दाखला आहे पण जन्म तारीख चुकीची असेल त्यांनी मला संपर्क करा.
सर जन्म दाखला (बर्थ सर्टिफिकेट) मिळवण्यासाठी ऑनलाईन अप्लाय करू शकतो का? तो चालेल का? शासकीय कामासाठी..
Online nond asel tar milel nahi tar offline
सर माझे आधार कार्ड वर जन्म तारीख बदल करायचा आहे.मी जन्म दाखला वरून केलं तर होत नाही आहे.क्यू आर कोड वाला व डिजिटल साईन वाला पाहिजे म्हणतात नवीन नियमानुसार. ग्रामसेवक सोबत संपर्क केलो तर अजून नवीन आयडी आलेली नाही म्हणतात.आम्ही तशी माहिती वरील कार्यालयाला दिलेली आहे असं सांगितलं.पण किती दिवस लागेल आय डी यायला त्यांना पण माहिती नाही.काय करावे उपाय सांगा..
10/13 दिवस
एवढ्या कालावधीत नवीन आय डी येतो असं म्हणायचं का सर तुम्हाला
Mi k deto
नमस्कार सर खर्च किती लागेल ..
खूप कमी फक्त ऍफिडेव्हिट
@@Anil_Saple_Sir हो मी तेच केले आहेत पण तीन महीने लागणार असे सांगत आहे..
Sir
Grampanchayat cha offline Janam dakhala aahe sarpanch Ani gramsevak chi sign sikka aahe. Pan online birth certificate nahi det Kay Kara.
Online birth certificate karita.
तुमच्याकडे ऑनलाइन दाखले नसतील त्यामुळे काही काळजी करू नका तुम्ही हे ऑफलाइन दाखवू शकता
Sir description madhe form cha pdf nahi takla tumhi.
Magchya video madhe hi tumhi pdf taklela nahiye,
Please takaa.
व्हाट्सअप अँप ला hiii kara pathavto bhau
Jr dakhda 100 year purvicha hva asel tr
जन्म दाखला आहे पण आधार कार्ड आबलेट करन्या साठी बारकोड वाले मागतात
असे कोणी सांगितले... साधा पण चालेल
हो मि काढुन देतो
चुकीची माहिती पसरवू नको दादा.... सर्व चुकीची प्रक्रिया सांगितली आहे ... नवीन अधिनियम पहा गेल्या वर्षीचा मग कळेल तुला... तहसीलदार ची ऑर्डर लागते त्यासाठी
काहीच चुकीची माहिती नाही... नीट पहा पहिले मग msg टाक.... टाईमपास नाही करत मी