CM Fadnavis on Uddhav Thackeray । उद्धव ठाकरेंबाबतच्या प्रश्नांवर मुख्यमंत्री फडणवीसांचं उत्तर

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 27

  • @sunitasshorts
    @sunitasshorts หลายเดือนก่อน +5

    सर्वांना एकत्र घेऊन जाणारे आहेत मुख्यमंत्री, तुम्ही पण सतत टोमणे मारण्याचे आणि खालच्या पातळीतील भाषा वापरू नये, यात सुधारणा करण्याची खूप गरज आहे.

  • @sunilkulkarni4810
    @sunilkulkarni4810 หลายเดือนก่อน +2

    संजू सुषमा शरद उध्वस्त राजपुत्र अशी एक टिम वर्षभर महाराष्ट्रातील गल्ली बोळात डोबाऱ्याचा खेळ करून ढोल वाजवत होते गद्दारीची तुतारी मशालीच्या उजेडात रात्री सुध्दा वाजविण्यात येत होती गर्दी पाहून डोंबारी उडया मारत होता पण ते सर्व शेवटी तो उध्वस्त झाला

  • @shitaloak4362
    @shitaloak4362 หลายเดือนก่อน +10

    अरे राव त्या तूच तर सुडाच राजकारण करतोस 🤔 हा उपदेश तुझ्या उद्धवला दे आणि पवारला दे 😊

  • @madankamane2075
    @madankamane2075 หลายเดือนก่อน +7

    चुकीचे कार्यप्रणालीचे खापर ई.व्ही.एम. वर काय ?

  • @nmkalbhor9365
    @nmkalbhor9365 หลายเดือนก่อน +2

    उद्धवानी फक्त सकाळचा भोंगा बंद केला तरी बरेच प्रश्न सुटतील

  • @vijaypitale7087
    @vijaypitale7087 หลายเดือนก่อน +5

    फडणवीस साहेब तुम्ही काही ही करा पण एक मतदार म्हणून मी एक म्हणतोय जे तुमच्या कडे गाड्या भरून अजित पवार यांच्या भ्रष्टाचाराचे पुरावे होते ते कुठे आहेत नी त्याच काय झाले ते आम्हाला पाहचं आहे हो!...का तुम्ही खा नि आम्ही ही खाऊ नी जनतेला भिक मागाला लाऊ...हेच करणार आहात का?...

    • @meghazende1036
      @meghazende1036 หลายเดือนก่อน

      Yes u r right ka Ajit pawar la vegale niyam lavale tyana dhun ghyavhe kam suru ahe fadnis la jara jastch Ajit pawar cha pulka ahe ek divas Ajit pawar tyacha rang dakhyel pawar family var visvas thevu naye

  • @madhukartamboli2014
    @madhukartamboli2014 หลายเดือนก่อน

    याचा विचार अगोदर का नाही केलात भासर सभेमध्ये काय काय वक्तव्य केलेत याची पण आठवण ठेवा ?आणि याच्या पुढे कस बोलायचं आणि काय बोलायचे हे फडणवीस साहेबा कडून शिका .

  • @gopalbhasme2559
    @gopalbhasme2559 หลายเดือนก่อน

    फडणवीस जी लगे रहो जय श्रीराम

  • @eternalindia1812
    @eternalindia1812 หลายเดือนก่อน +4

    Shame on you congress....

  • @rangnathvisapure5370
    @rangnathvisapure5370 หลายเดือนก่อน +2

    😢

  • @sumangalaparsade3917
    @sumangalaparsade3917 หลายเดือนก่อน +4

    तुम्ही हरलात म्हणुन ईव्हीएम ईव्हीडाम करत आहेत

  • @Essar-p1j
    @Essar-p1j หลายเดือนก่อน +1

    उबा शिव्यासेनेच्या सापांना भाजपाने दूध पाजून नये. त्यांना रा ऊत येणारच आहे

  • @RajeshTherkar-u7d
    @RajeshTherkar-u7d หลายเดือนก่อน +1

    वारे कांग्रेस पागल झाली आहे तुमचे काम नव्हते मनुन जनतेने तुम्हला पराभूत केल

  • @prabhakarmahajan9225
    @prabhakarmahajan9225 หลายเดือนก่อน +6

    सुडाचं राजकारण तुम्ही केलं होतं...

  • @sharadapatwardhan7554
    @sharadapatwardhan7554 หลายเดือนก่อน

    एकनाथ शिंदे नाराज होते शपथविधी च्या दिवशी शिंदे बरोबर कसे वागले ते जनतेने बघितले आहे नाराज नव्हते मग ध्या शिंदे ना गृह खात संपला विषय

  • @ramrajaaghav2585
    @ramrajaaghav2585 หลายเดือนก่อน +3

    Gandunno kasyala radatay।evm evm ।।

  • @haridaspore6851
    @haridaspore6851 หลายเดือนก่อน +2

    म्हणून ताई तुम्हाला जनतेने घरी बसवले

  • @SopanWagh-i1j
    @SopanWagh-i1j หลายเดือนก่อน

    अजित पवार च्या फाईली का बंद 😢😢😢70000 कोटीचा मारेकरी

  • @NarendraAmbure-d7y
    @NarendraAmbure-d7y หลายเดือนก่อน

    Rauat. Dalali.

  • @Asaram-l2t
    @Asaram-l2t หลายเดือนก่อน

    तू चुप रहना का