छान प्रत्येक गावात ऐक झाड लावले पाहिजे....मी आमच्या आदिवासी भागातील मंदिराच्या समोर मोकळा जागेवर लावायला नक्की सांगेण ...आपल्या भागात हे रोप मिळते हे आपलं भाग्यच आहे...धन्यवाद
फार छान माहिती दिल्या बद्दल आपले आभार🙏 ही झाडे आसपासच्या परिसरात लावली पाहिजे जाणीवपूर्वक. कापूर जरी नाही बनवला तरी वातावरण शुद्ध करण्याचा गुण अप्रतिम. खूप आभार🙏
Khupach upayukta mahiti dili tumhi .ajun hi mahiti eatar thikani kashi pasrvta yeil tyabaddle planning kara tyach barobar zhade uplabdh karun dili tar ati uttam.1 gav 1 kapoorache zhad ha pralpa rabvine garjeche aahe.aajchya paryavarnachya drustine vichar kella tar. Dhanywad.
चांगली माहिती . अभिप्राय पण वाचले . मला अस वाटत कि कापराच्या रोपांची किंमत व प्रत्येक जिल्हा ठिकाण जिथे मिळेल आणी राज्यातील कुठल्या जिल्ह्यातील मातीत जगेल ते हि सांगावयास हवे होते .
धन्यवाद... चांगल्या निचऱ्याची जमीन आणि महाराष्ट्रात सगळीकडे याची लागवड करता येऊ शकते. रोपांचा genuine सोर्स उपलब्ध होईल तेव्हा नक्की तुमच्यासोबत शेअर करेन. रोपे माझ्या नर्सरी मध्ये जुन महिन्यात उपलब्ध होतील.
तुम्हाला फक्त रोपे विकण्या साठी ही जाहिरात करायची होती हे स्पष्ट दिसत आहे. पण ते झाड लावल्या नंतर काय काय प्रकिया केल्या नंतर प्रत्यक्ष कापूर याचे उत्पन्न होईल ,मेहनत,यंत्र सामुग्री,जाणकार कामगार,विक्री प्रक्रिया,फायदा,नुकसान,पाण्याची उपलब्धता,खत,जपणूक या बद्दल काहीच न सांगता माझ्या नर्सरीतून रोपे न्या अमुक ठिकाणी लावा,झाडा खाली बसा चांगली हवा घ्या कीड मुंगी चावणार नाही बस्स इतकी माहिती पुरेशी नाही भाऊ साहेब. आम्ही झाड खूप मोठे झाल्यावर त्याचे प्रत्यक्ष कापूर कसे निर्माण करायचे,त्याला किती खर्च येईल,मशिनरी लागेल काय ,अनुभवी कारागीर कुठून आणायचे हे कळणे अगोदर बरें. नाहीतर झाड मोठे करा आणि बसा आरती करत कापूर लावून, आपणास नसेल कदाचित जानकारी,पण ती मिळवा सविस्तर,त्याचे व्हिडीओ बनवा,मग कोणी या व्यवसायात उतरेल,चार पैसे कमवून आपल्या भारताची अर्थ व्यवस्था मजबूत होईल आणि आपले हे उपकार जनता,सरकार विसरणार नाही.मोलाची भर पडेल,लागवड पण वाढेल धन्यवाद,नमस्कार,आभार.
@@sundarpatil1446 तुमचे अभिप्राय, प्रश्न या सर्व गोष्टी मला पटतायेत. मी पण त्याविषयी अधिक महिती घेण्याच्या प्रयत्नात आहे. फक्त रोपे विक्री व्हावी या उद्देशाने हा व्हिडीओ नाही बनविलेला मी तर कापूर झाड असतं आणि त्याची थोडी का होईना माहिती लोकांपर्यंत पोहचावी हा उद्देश. अभिप्राय दिल्याबद्दल तुमचे आभार 🙏
chaan mahiti dilit! You are correct. Same mahiti dusrya websites, wikipedia var pan aahe. Road/ Highway lagat Gulmohar etc peksha maharashtra tari aapan local mhanje- wad, pimpal, kaapur, kadhulimba chi zhade laway la havi!
माहिती खुप मस्त आहे, पण तुम्ही किती लावलेत कापूर चे झाडं ते या व्हिडिओ मध्ये एडिट करून add करा. दुसऱ्या ना माहिती दिलीत ते खूप imp आहे. पण स्वतः survat करून मग केलं असेल तर लोकं मानतील. उगीच नर्सरी झाडं विकायचं म्हणून advertising nko
एवढे फायदे असतील तर शासकिय वृक्ष रोपन कार्यक्रमात रस्त्याच्या कडेला कापुर वृक्षाची लागवड का नाही करत ? निदान मुंबईत तरी केले तरी मुंबईची हवा शुध्द होईल.
Mala vatte ki Mumbai shaher aahe, khup buildings aahet.... rastya la hi zade lavli tar buldings cha bandhkamala dokha aahe karan ya chi mule khup pasartat....
Wow very Good information. Keep it going on. What is the cost of one plant. How much water required to grow, what type of land required. Please answers.😊
आपण कापुर कसा बनतो ते सांगा त्याची process कशी आहे तो ज्वलनशिल निसर्गताच असतो की काही chemical त्यात काय टाकतात ते सांगा आपण सांगितलेली माहीती आवडली ...
खूपच छान ..ऊपयुक्त माहिती दिलात सर.. भीमसेन कापूर हे झाडापासून मिळत हेच माहिती नव्हत... खूप खूप धन्यवाद... हे झाड सोलापूर जिल्ह्यातील वातावरणात सुध्दा येईल का ?
कोकण मधील वातावरण अधिक पोषक आहे या झाडाच्या वाढीसाठी, महाराष्ट्रातील इतर भागापेक्षा. पहिली तीन वर्षे पाण्याचा ताण याला पडता कामा नये. लागवड ही पावसाळ्यात करावी. रोपे मरण्याच प्रमाण कमी असतं पावसाळ्यामध्ये.
कापूरची रोपे येथे मिळतील.
Sai Nursery
ATPOST-VALKHED TAL-DINDORI DIST-NASHIK
9970954444
Ata available ahe ka
रोपांची किंमत काय-अ. तसेच लागवड व संगोपन क करावे?
Khup sundar
Wow beautiful information
Khuup mahag hai
कापूर च झाडं असतं हे आजचं समजलं तुमच्या मुळे thank u....
दुर्मीळ झाडाची दुर्मीळ माहिती दिल्याबदल आपले अभिनंदन
धन्यवाद ☺️☺️
@@NurseryVillage 👍👍
Requires 1000 plants
मित्रा झाडाची लागवड करण्यासाठी कुठल्या नर्सरी मध्ये मिळेल
छान प्रत्येक गावात ऐक झाड लावले पाहिजे....मी आमच्या आदिवासी भागातील मंदिराच्या समोर मोकळा जागेवर लावायला नक्की सांगेण ...आपल्या भागात हे रोप मिळते हे आपलं भाग्यच आहे...धन्यवाद
फार चांगली माहिती विशेषता भारतामधून हे झाड नामशेष झाले ऐकून दुःख झाले
Thank You ☺️
खूप धनयवाद भाऊ खूप उपयोगी आणि गरजेची माहिती आहे .
Thank you 😊
फार छान माहिती दिल्या बद्दल आपले आभार🙏 ही झाडे आसपासच्या परिसरात लावली पाहिजे जाणीवपूर्वक. कापूर जरी नाही बनवला तरी वातावरण शुद्ध करण्याचा गुण अप्रतिम. खूप आभार🙏
धन्यवाद 😊😊
Never knew camphor comes from a tree, thanks for the information
Thank you ☺️
दुर्मिळ आणि उपयुक्त माहिती आवडली.रोपे उपलब्ध झाली तर लावणारच.
भावड्या वड पिंपळ ने झाडं आपण लहान होतो तेव्हा सुद्धा भरपूर प्रमाणात होते आपल्याच लोकांनी त्यांची वाट लावली..
हयाचे रोप किंवा बीज कुठे उपलब्ध करून मिळेल ते सांगा
दुर्मिळ आणि उपयुक्त माहिती दिल्याबदल आपले..धन्यवाद
Thank you ☺️
भाऊ खूप चांगली माहिती दिली. धन्यवाद. खरंच कापुरची झाड, जी वातावरण शुध्द करतात ती, मोठ्या प्रमाणात लावली पाहिजे.
Thank you ☺️
Khupach upayukta mahiti dili tumhi .ajun hi mahiti eatar thikani kashi pasrvta yeil tyabaddle planning kara tyach barobar zhade uplabdh karun dili tar ati uttam.1 gav 1 kapoorache zhad ha pralpa rabvine garjeche aahe.aajchya paryavarnachya drustine vichar kella tar. Dhanywad.
धन्यवाद, कापूर रोपांसाठी पिन कॉमेंट ॲड्रेस वर संपर्क करा.
चांगली माहिती . अभिप्राय पण वाचले . मला अस वाटत कि कापराच्या रोपांची किंमत व प्रत्येक जिल्हा ठिकाण जिथे मिळेल आणी राज्यातील कुठल्या जिल्ह्यातील मातीत जगेल ते हि सांगावयास हवे होते .
धन्यवाद... चांगल्या निचऱ्याची जमीन आणि महाराष्ट्रात सगळीकडे याची लागवड करता येऊ शकते. रोपांचा genuine सोर्स उपलब्ध होईल तेव्हा नक्की तुमच्यासोबत शेअर करेन. रोपे माझ्या नर्सरी मध्ये जुन महिन्यात उपलब्ध होतील.
@@NurseryVillage kimmat Sanga... ani courier ne pathavta ka tumhi?
@@NurseryVillage nursery kuthe ahe ,gavache nav sanga please
तुम्हाला फक्त रोपे विकण्या साठी ही जाहिरात करायची होती हे स्पष्ट दिसत आहे.
पण ते झाड लावल्या नंतर काय काय प्रकिया केल्या नंतर प्रत्यक्ष कापूर याचे उत्पन्न होईल ,मेहनत,यंत्र सामुग्री,जाणकार कामगार,विक्री प्रक्रिया,फायदा,नुकसान,पाण्याची उपलब्धता,खत,जपणूक या बद्दल काहीच न सांगता माझ्या नर्सरीतून रोपे न्या अमुक ठिकाणी लावा,झाडा खाली बसा चांगली हवा घ्या कीड मुंगी चावणार नाही बस्स इतकी माहिती पुरेशी नाही भाऊ साहेब.
आम्ही झाड खूप मोठे झाल्यावर त्याचे प्रत्यक्ष कापूर कसे निर्माण करायचे,त्याला किती खर्च येईल,मशिनरी लागेल काय ,अनुभवी कारागीर कुठून आणायचे हे कळणे अगोदर बरें.
नाहीतर झाड मोठे करा आणि बसा आरती करत कापूर लावून,
आपणास नसेल कदाचित जानकारी,पण ती मिळवा सविस्तर,त्याचे व्हिडीओ बनवा,मग कोणी या व्यवसायात उतरेल,चार पैसे कमवून आपल्या भारताची अर्थ व्यवस्था मजबूत होईल आणि आपले हे उपकार जनता,सरकार विसरणार नाही.मोलाची भर पडेल,लागवड पण वाढेल
धन्यवाद,नमस्कार,आभार.
@@sundarpatil1446 तुमचे अभिप्राय, प्रश्न या सर्व गोष्टी मला पटतायेत. मी पण त्याविषयी अधिक महिती घेण्याच्या प्रयत्नात आहे. फक्त रोपे विक्री व्हावी या उद्देशाने हा व्हिडीओ नाही बनविलेला मी तर कापूर झाड असतं आणि त्याची थोडी का होईना माहिती लोकांपर्यंत पोहचावी हा उद्देश.
अभिप्राय दिल्याबद्दल तुमचे आभार 🙏
खूप छान माहिती दिली त्याबददल आभारी आहे.
धन्यवाद 😊
खूप छान माहिती दिली आम्ही खनिज च समजतो
Thank You ☺️
chaan mahiti dilit! You are correct. Same mahiti dusrya websites, wikipedia var pan aahe. Road/ Highway lagat Gulmohar etc peksha maharashtra tari aapan local mhanje- wad, pimpal, kaapur, kadhulimba chi zhade laway la havi!
Thank you 😊
व्वा खूपच छान माहिती दिलीत👍 ज्यांच्या जमिनी आहेत त्यांनी जरूर कपुराची झाडे लावली पाहिजेत👍
Thank you ☺️☺️☺️
माझ्या मनात खूप दिवसाची जिज्ञासा होती ती पूर्ण झाली . व्हिडीओ छान आहे
Thank you 😊
खुप छान व्हिडिओ आहे. कापुर रोपांची किंमत सांगा.
माहिती खुप मस्त आहे, पण तुम्ही किती लावलेत कापूर चे झाडं ते या व्हिडिओ मध्ये एडिट करून add करा.
दुसऱ्या ना माहिती दिलीत ते खूप imp आहे.
पण स्वतः survat करून मग केलं असेल तर लोकं मानतील.
उगीच नर्सरी झाडं विकायचं म्हणून advertising nko
दुर्मिळ माहीती आहे. फारच छान. धन्यवाद.
Thank you 😊
फारच उपयुक्त माहिती सांगितली. कापूर झाडाची रोपे कुठे उपलब्ध होतात ?
Sai Nursery
ATPOST-VALKHED TAL-DINDORI DIST-NASHIK
9970954444
Best video
Ek zad kiti rupaye la ahe dada
खूप मह्त्वाचि माहिती दिली धन्यवाद.
रोपे तयार करून सहकारी वृक्षे लागवाड् करावि.
खुप छान माहिती दिली बापु भाऊ
धन्यवाद..😇 धनंजय
आपण दिलेली माहिती अमूल्य आहे । मला आजच कळले की कापूर चे झाड असते । नक्कीच प्रयत्न करु, रोप शोधून त्याचे जतन करू ।
Thank you 😊
धन्यवाद छानच माहिती पण याची रोपे कुठे मिळतील मला लावयचे आहे
Sai Nursery
ATPOST-VALKHED TAL-DINDORI DIST-NASHIK
होम डिलिव्हरी आहे का शक्य, वसई तालुका
@@NurseryVillage hone dilewar milelka Aurangabad
धन्यवाद, खूप छान आणि उपयोगी पडेल अशी माहिती दिलीत....🙏
Thank you ☺️☺️
खरोखरच, मला कापूर कसा तयार होतो ह्या विषयी काहीच माहित नव्ह्ते, आपण खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
धन्यवाद ☺️☺️
धन्यवाद खुप छान माहिती दिलीत आभारी आहोत
Thank you 😊
एवढे फायदे असतील तर शासकिय वृक्ष रोपन कार्यक्रमात रस्त्याच्या कडेला कापुर वृक्षाची लागवड का नाही करत ?
निदान मुंबईत तरी केले तरी मुंबईची हवा शुध्द होईल.
अगदी बरोबर बोलताय सर तुम्ही
Mala vatte ki Mumbai shaher aahe, khup buildings aahet.... rastya la hi zade lavli tar buldings cha bandhkamala dokha aahe karan ya chi mule khup pasartat....
धन्यवाद ! फारच महत्त्वाची माहिती सांगितली. 🙏🙏
धन्यवाद 😊😊
Tumchakde top milelka
विदर्भ मध्ये हे झाड शेतीत होऊ शकते काय ...
Khupch chan mahiti dili sir. He jhad milu shakte ka .
Please contact on pin comment address
चांगली माहीती दिल्याबद्दल धन्यवाद
रोपाची किमंत काय निगा ह्या विशयी माहिती पाठवाल का
धन्यवाद. अतिशय उत्तम व उपयोगी माहिती.👍👍
Thank you ☺️
Thank you ☺️
thanks for the information, what is the cost of crop/seeds? do you provide delivery in Nashik district?
Sai Nursery
ATPOST-VALKHED TAL-DINDORI DIST-NASHIK
9970954444
Khup Chan aani parmparik abhyas Karun mahiti dilit mhnun dhnayvad.
Thank you 😊
youtube war japanese video aahe,tyatlich mahiti aapan sangat aahat
आपण खूप महत्त्वपूर्ण माहिती दिलीत धन्यवाद
Thank you ☺️
, खरंच इंग्रजानी खूप काही नेलं भारताततून.. याची जोपासना वायाला हवी
खूप छान माहिती भारतीय वनस्पती ची..
Thank You ☺️
Wow very Good information. Keep it going on. What is the cost of one plant. How much water required to grow, what type of land required. Please answers.😊
Thank you 😊
For more info please contact
Sai Nursery
ATPOST-VALKHED TAL-DINDORI DIST-NASHIK
9970954444
झाड असतं हे आजच समजलं. धन्यवाद. हे झाड नक्की लावणार आहे.
कापूराच झाड नक्कीच लाऊ.
Thank you ☺️
मोठ्या प्रमाणत रोपे उपलब्ध करा शेतकऱ्याना कापुराचा कच्चा माल विकला जाईल या साठी बाजार पठ सांगा . धन्यवाद .🙏🙏
दुर्मीळ झाड व उत्कृष्ट माहिती
धन्यवाद
भावां हे रोप तुझ्या कडे उपलब्ध आहे का,नाव व पत्ता दे, ऊत्तराची वाट पाहतो,
Sir, Comment pin keli aahe tithe address dila ahe
🙏🏻दादा उत्तम माहिती दिलीत खूप खूप धन्यवाद, आपल्या समाज उपयोगी कार्याला शुभेच्छा.
🙏🏻 पुण्यात कुठे रोप मिळेल, काय किंमत असते.
🙏🏻
रोपे कोठे मिळतील फोन नंबर कलवा.
धन्यवाद प्रसाद., खुप सुंदर छान माहिती दिली
Thank you 😊
कुठे भेटेल कितीला भेटेल तुमच्या कॉन्टॅक्ट No Dya
Khoopach sundar mahiti dili
Dhanyavaad
यशस्वी होण्यासाठी स्वतःमध्ये बद्दल केला पाहिजे
खूपच चांगली माहिती मिळाली
केमिकल चिन्ह ,chemical symbols ,valency देऊन हाच व्हिडिओ पुन्हा एकदा द्यावा हि विनंती !👍🙏🙏🙏
हो नक्की
Ha Borobar aahe sir
धन्यवाद जी,
आपण सखोल छान माहिती दिली आहे.
धन्यवाद ☺️☺️
खूप डिमांड आहे सर शेतकरी लोकांनी लावायला पाहिजे मेरा भारत महान
सर आपन दिलेली माहीती खूप आवडली
माहिती खूप छान भेटली.....
आभारी आहे
धन्यवाद 😊
उपयुक्त माहिती आहे
Thank you 😊
फारच छान माहिती दिली अशी छान माहिती आणखीन काही आहे धन्यवाद
Thank you ☺️☺️
अतीशय उत्तम म्महीती दिलीत ...आभार
Thank you ☺️
कापूर चे झाड असते हे हा व्हिडिओ बघून कळले . छान माहिती दिली.
Thanks bhau ajach mahiti zale kapur zadala yeto
Bhava khupach chan Kapoor chiahiti dilis
चांगली माहिती दिल्याबद्यल धन्यवाद
उत्कृष्ट माहिती दिली. अभिनंदन
Khupach chan ashich ankhi durmil jandachi mahiti dya
खुप छान माहिती दिली Thank You So Much
Thank you 😊😊
सुंदर माहीती दिलीत धंन्यवाद
Thank you 😇
Thanks, bhaava sundar mahiti dilis
Thank You ☺️
उपयोगी माहिती
Thank you 😊
👍खूप छान माहिती
Thans for important information
Thank You 😊
खूप छान माहिती मिळाली
Thank You 😊
आपण कापुर कसा बनतो ते सांगा त्याची process कशी आहे तो ज्वलनशिल निसर्गताच असतो की काही chemical त्यात काय टाकतात ते सांगा आपण सांगितलेली माहीती आवडली ...
नक्की याबाबत पण सविस्तर महिती आपल्या पर्यंत पोहचवेल🙏
Thanks for the information sir...
Far Sundar mahiti milali, Kaapur che bonsai milu shakel ka?
Sir please contact on pin comment address
तुम्ही खूप छान माहिती दिलीत.
मनापासून आभार मानतो.
Thank You ☺️
Dhanyvad bahut
खुप छान माहिती दिली. धन्यवाद
Thank you 😊😊
Khup chaan mahiti dili
Thank you 😊
Khup chan mahiti dili saiba
Thank you 😊
Good information. Keep posted on other plants as well.
Thanks
Thank you 😊
धन्यवाद भैया पहली बार पता चला की कपूर का भी पेड होता है। काश मेरे पास कोई घर होता तो मै जरूर यह पेड मेरे घर मे लगाती
धन्यवाद 😊
आप इसे पॉट मे भी लगा सकती हो | पानी और खाद का समय पर उपयोग किया जाये तो |
@@NurseryVillage मै गर्ल्स होस्टल में रहती हूँ और होस्टल बदलती रहती हूँ तो ऐसे मै में गमले में लगाऊंगी तो हर जगह गमला उठाकर ले जाना आसान नहीं होगा ।
@@swatirathod1010 जब आप अपने घर जाये तो वहा जरूर लगाये
खूपच छान ..ऊपयुक्त माहिती दिलात सर..
भीमसेन कापूर हे झाडापासून मिळत हेच माहिती नव्हत...
खूप खूप धन्यवाद...
हे झाड सोलापूर जिल्ह्यातील वातावरणात सुध्दा येईल का ?
हो येऊ शकते पण दोन तीन वर्षे अधिक काळजी घ्यावी लागेल
@@NurseryVillage
Thank you sir..
Kontya vatavarnamadhe yachi vaadh changali hote ?? Means apan ushn bhagat lau shakto ka ??? Kinva kokan sarkhya bhagat lau shakato.... He jhaad kuthe kharedi karta yeil.... Jopasna kashi karaychi.... Ani ajun ashach prakare deshi jhadanbaddal mahiti upload karat chala....
कोकण मधील वातावरण अधिक पोषक आहे या झाडाच्या वाढीसाठी, महाराष्ट्रातील इतर भागापेक्षा. पहिली तीन वर्षे पाण्याचा ताण याला पडता कामा नये. लागवड ही पावसाळ्यात करावी. रोपे मरण्याच प्रमाण कमी असतं पावसाळ्यामध्ये.
भाऊ खुप छान माहिती.
धन्यवाद 😊😊
Khup divsapasun kapur jhadachi mahiti pahije hoti .Ti aapan dilit .Dhanyavad.plants home delivery ne denar ka.Karan sadhya Nashville yene jamar nahi.
Madam please contact on pin comment address
Kapur zad aapan itar zadanbarobar kaju kiva amba baget lau shakto ka? Te pest control la upayogi padel ka?
Itar zadasobat nahi lavta yenar, ya zadasathi adhik jaga lagte
छान व दुर्मिळ माहिती
खूप चांगली माहिती दिली ही झाडे कोठे मिळतील याचा एक विडी ओ बनवा धन्यवाद
Ho nakki
दादा
खुप छान माहिती दिलीत.
आभारी आहे.
धन्यवाद !
मनोज शिंदे
बीड ता.जि.बीड महाराष्ट्र भारत
Thank you 😊
छान माहिती आहे. आपल्या भारत देशाला सर्वत्र लावले पाहिजेत
वा खूपच छान माहिती।धन्यवाद।अभिनंदन।
धन्यवाद ☺️
खोप छान महत्वपूर्ण माहिती
Thank you ☺️
कापुर झाडा बदल माहीती दीली,
धन्यवाद
मस्त रे मित्रा...
कापूर याविषयी खूप छान माहिती सांगितलीस.
तसेच तुझा उपक्रम पण सत्यूत्य आहे...
धन्यवाद तुषारजी 😊
अतिशय उत्तम माहिती 🙏🏻✌️
Thank you ☺️
@@NurseryVillage मला 2 झाडे हवी आहेत
Mitra kup chan mahiti diliss
Thank you 😊