मातीवरून बहीण भावाचे भांडण/आज खूप वाचले, गाईने मारलेच असते/ननंद बाईच्या घरून काय आणले पहा.
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 8 ก.ย. 2024
- मातीवरून बहीण भावाचे भांडण/आज खूप वाचले गाईने मारलेच असते/ननंद बाईच्या घरून काय आणले पहा
Hi!
I am Chhaya Zarekar, Welcome to our youtube channel Chhaya's Creative Corner.
#vlog
#marathivlog
#villagevlog
#chhayascreativecorner
vlogs,#vlog,daily vlogs,family vlogs,kunali vlogs,sourav joshi vlogs,piyush joshi vlogs,kunali joshi vlogs,vlog,sydney serena vlogs,shoaib ibrahim vlogs,#vlogs,lâm vlog,lam vlog,lamvlog,art vlog,mini vlog,payal vlog,gujju vlog,beks b vlog,sehri vlog,iftar vlog,daily vlog,minivlogs,funny vlog,dhokli vlog,faicalvlog,faycalvlog,latest vlog,family vlog,kunali vlog,look,#dailyvlog,dailyvlogs,baking vlog,silent vlog
❤❤खुप छान बहिन भावा च नात.
हो मावशी बहीण भावाचं नातं आसंच आसतं ना भांडतात पण आणि गोड पण लगेच होतात😊☺️ good morning 🌞
खुप छान
खुप खुप धन्यवाद ताई 🙏🙏☺️
खूप छान विडिओ ताई मला खुप आवडला 👌👌
खुप खुप धन्यवाद ताई 🙏
खुप छान ताई
धन्यवाद ताई 🙏
एक फुलाच रोप द्यायचं ना पण भाचेसुनाला बिचारी कीती मागत होती शेतकरी माणस खुप मोकळ्या मनाची असतात हो तुम्हाला पाहिजे ते दिल त्यांनी आणि तसही कुणाला ही लावण्यासाठी झाड देण खुप पुण्याच काम असत
अहो ताई ती आमची खूप चेष्टा करती, आणि आम्ही पण चेष्टा करत होतो.
👌👌👌😍👍
☺️☺️☺️🙏
Nice
धन्यवाद 🙏
Mala video खूप खूप आवडला सगळे छान😊👌
खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️🙏
ताई तुमचे विडिओ छान असतात मला पण झाडे आवतात
खुप खुप धन्यवाद ताई 🙏
Hii tai mi tumche video roj baghte mi pan fouji wife ahe video chan astat mi indore la rahte
खूप छान ताई, फौजी पत्नी असणे हा एक अभिमान आहे, धन्यवाद ताई, तुम्ही इंदोर वरून व्हिडिओ पाहता खूप छान वाटले
Tai gavacha nav kai ahee tu kutha rahila ahe te sang video chaan ahe tujhe ❤
अहमदनगर (अहिल्यानगर) केडगाव येथे राहते ताई वेळात वेळ काढून कमेंट केली ☺️ खूप खूप धन्यवाद ताई साहेब ☺️🙏
खुप छान छंद आहे तुम्हाला झाड लावण्याचा ❤
खुप छान
धन्यवाद ताई ☺️
Nice
Thank you ☺️