आज घरच्या घरी सोप्या पद्धतीने केली गणपती बाप्पांची स्थापना/गणपती स्थापना पूजा विधि.
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 16 ก.ย. 2024
- आज घरच्या घरी सोप्या पद्धतीने केली गणपती बाप्पांची स्थापना/गणपती स्थापना पूजा विधि/गणपती बाप्पांची स्थापना कशी करावी?
Hi!
I am Chhaya Zarekar, Welcome to our youtube channel Chhaya's Creative Corner.
#marathivastushastra
#ganpatipujavidhi
#ganeshpujavidhi
#ganpatisthapana
#ganeshchaturthipuja
#ganeshchaturthi
#ganeshpujavidhi
#ganeshpuja
#ganeshpujan
#ganesh_chaturthi_status
#ganeshpujadecoration
#ganpatipuja
#trending
#gharsansar
#ganpatidecoration bappa
#ganpatibappamorya
#Ganeshchaturthi
#ganeshchaturthi2023
#ganeshasthapana
#ganpatidecoration
#gauridecoration 2023
#navratridecoration
#ganeshchaturthi2023
#pooja_decorations
#ganpatibappastatus
#ganpati_bappa_morya_status
#गणेशपूजा
#chhayascreativecorner
ganpati sthapna,ganpati sthapna vidhi,ganpati sthapana vidhi,ganesh chaturthi sthapna puja vidhi,ganpati sthapana,ganpati sthapana kaise kare,ganpati sthapna puja vidhi,ganpati sthapna kaise karen,ganpati sthapna puja vidhi in marathi,ganesh sthapana vidhi,ganpati sthapana ke niyam,ganpati staphna,ganpati sthapana गणेश उत्सव,ganpati sthapana vidhi samagri,ganpati bappa morya,ganesh sthapana,ganesh chaturthi per sthapna kaise karen,ganpati sthapna puja
खूप छान आहे गणपती बाप्पा
खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️🥰 good morning 🌞
Khup Chan puja Keli 🙏🙏🌷🌹 shree Swami Samarth 🙏🙏🌹🌷
खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
Shree Swami Samarth
Good morning tai 🌞 Shri Swami samartha 🌺🙏
Ganapati bappa morya..... 🙏
गणपती बाप्पा मोरया 🙏☺️ good evening dada ☺️🙏
Khub khub sunder👌👌👌👌🙏🙏
Dhanyawad tai ☺️☺️🥰 good morning 🌞
खूपच छान पूजा आणि माहिती दिली बघून छान वाटले ❤❤
खूप खूप धन्यवाद ताई good morning 🌞
Khupach sundar bappache decoration 👌👌👌
गणपती बाप्पा मोरया 🌺🙏
खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
Khupch chan 😊
Thank you 😊☺️🥰
Nice pujay🙏🙏🙏❤
खुप खुप धन्यवाद ☺️🥰🙏
Tai khup chan pooja keli tumhi aani ta poojechi mahiti sangitl khup chan
खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
Khupach Chan Pooja zali ganpati bappa chi bappa chi murti pan khupach Sundar ahe
खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
खूपच छान पूजा झाली आहे...😊तुम्हा गणेशोत्सव च्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा 😊
धन्यवाद ताई ☺️🥰🙏
किती छान 🙏🙏 गणपती बाप्पा मोरया
धन्यवाद ताई good morning 🌞
ताई तुम्ही भटजी पेक्षा छान पूजा केली कारण भटजी एवढे सांगत नाही तुम्ही छान माहिती सांगितली गणपती बाप्पा मोरया
☺️🥰 खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️🥰🙏 good morning tai 🌞
❤❤❤❤❤
खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
खूप छान पूजा विधी केली 👌👌🙏🙏🌺🌹
खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
खूपच छान पूजा झाली मस्तच एकदम भारी आणि एकदम साधी सिंपल मंत्र खूप छान गणपती बाप्पा मोरया
खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
छाया मला तुझे vlog खुप आवडतात खूप सुंदर रीतीने पूजा विधि सुंदर विधीप्रमाणे करते मला खूप आवडतात
खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
गणेश चतुर्थी हार्दिक शुभेच्छा ताई 🙏🌺
धन्यवाद ताई ☺️🥰🙏
जय श्री गणेशाय नमः 🌹🙏🌹
छाया ताई तुम्ही खुप छान गणपती बाप्पांची पुजा केली गणपती बाप्पाच्या कृपेने आम्हा सर्वांना सुख शांती समृद्धी समाधान आणि सतबुध्दी लाभो हीच प्रार्थना गणपती बाप्पाच्या चरणी अर्पण करते 🙏🙏❤❤
श्री गणेशाय नमः 🙏🥰 हो ताई नक्कीच गणपती बाप्पा तुमच्या सगळ्या मनातल्या इच्छा पूर्ण करतील खूप खूप धन्यवाद ताई वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिला आणि खूप छान कमेंट केली ताई धन्यवाद ☺️😊☺️🙏🥰
गणरायाची मूर्ती खूपच सुंदर.सजावट लय भारी.गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया 🙏🙏
खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
छान सजावट ,छान पुजा बघायला मिळते .चेत्यन्य आल्यासारखे वाटते
सुंदर व्हिडीओ .
खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
❤❤ फौजी साहेब ना सलाम खूप छान गणपती सगळ
खूप खूप धन्यवाद मावशी ☺️🥰🙏
अरे खूप छान पूजा केली.आणि माहिती ही छान सांगितली.
खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️🥰❤️
Tai khup chan ahe gnptibapa🙏
खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
Chan mahiti sangitli . Chan video.
खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
Khup Chan puja keli tai shri Swami Samarth
खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
खुप सुंदर पुजा केलीस छाया आणि गणपती बाप्पा तर खुपच सुंदर आहेत. गणपती बाप्पा मोरया 🙏🏻🙏🏻🌹🌹🌹🌹🌹🙏🏻🙏🏻
खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
डेकोरेशन खुपच छान केल आहे
खूप खूप धन्यवाद मावशी ☺️🥰🙏
खूप छान आहे
धन्यवाद ताई ☺️🥰🙏
गणपती बाप्पा मोरया खुप छान पूजा केलीस ताई ❤❤
खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
Khupch chan keli pooja
धन्यवाद दादा ☺️🥰🙏
RUPALI kadam
Ganpati bappa Morya
Chan keli pooja tai 😊🙏🙏
खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
Shree Swami Samarth Tai khup chhan Puja zali ridi sidhi ganraja sobat jau dyachi naste tyana tumchay ghari thabvanyachi athvan theva Tai Kashi thvachi te kadachit tumhala mahiti asel
☺️🥰❤️ श्री स्वामी समर्थ 🌺 🙏 हो ताई रिद्धी सिद्धी मातेला मी गणपती बाप्पा बरोबर नाही देत good morning tai 🌞 ताई कामाच्या घाई गडबडीमुळे कमेंट्स चा रिप्लाय द्यायला उशीर झाला सॉरी ☺️
Shree Swami Samarth Tai gujrat madhe ridhi Sidhi sobat teta tichi pratima mhnun ganpati bappa basavla asel ti bintichya pathimage haldi cha 1ani kunkucha 1bot lavata mhnjecha riddhi siddhi aplya ghari thabte
खूप आवडला व्हिडिओ 🌸🙏🙏🌸
खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
Khup chan video tai.. Tai tula Ganesh chaturthichya hardik shubhechchha🎉❤
सॉरी ताई कमेंटचा रिप्लाय द्यायला उशीर झाला कामाच्या घाई गडबडीमुळे आशा करते तुमच्या बहिणीला तुम्ही समजून घेतात वक्रतुण्ड महाकाय, सूर्यकोटि समप्रभ। निर्विघ्नं कुरु मे देव, सर्वकार्येषु सर्वदा।। bappa always bless you and your family खूप खूप धन्यवाद ताई वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ पाहिला आणि खूप छान कमेंट केले ताई धन्यवाद ☺️🙏
Khup sadhya ritinusar Tu bappanchi pranprtishatha keli, khup Chan Tai, GANPATI BAPPA MORAYA, khupch Chan, tumha sarwana ganesh chaturthichya khup khup subhecha, bappa always bless you and your family 😊😊🎉🎉🎉
Good morning ☺️🥰खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️🥰 sorry ताई कामाच्या घाई गडबडीमुळे कमेंटचा रिप्लाय द्यायला उशीर झाला वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ। निर्विघ्नं कुरुमे देव सर्वकार्येषु सर्वदा Bappa always bless you and your family tai
Khup chan 👌🙏🙏🌹
धन्यवाद दादा ☺️🥰🙏
Ganpati Bappa marya 🙏🏻🌸🙏🏻
धन्यवाद ताई ☺️🥰🙏
खूपछना👌👍❤
खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
गणपती बाप्पा मोरया ❤❤❤
खूप छान पूजा केली ताई श्री स्वामी समर्थ
खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
मूर्ती खूप मस्त आहे 👌👌👌👌
खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
गणपती बाप्पा मोरया 🌺🌺
गणपती बाप्पा मोरया ☺️🥰🌅
Nice
Khup chan❤
खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
खुप छान ताई तुम्ही सर्व काम एकदम व्यवस्थित करता रोजची देवपूजा आजपण गणपती बाप्पाच आगमन तुम्ही सर्व गुण संपन्न आहात 🌹🌹🌹
☺️🥰❤️ खूप खूप धन्यवाद ताई ताई सणावाराच्या घाईगडबडीमुळे कमेंट्स रिप्लाय द्यायला उशीर झाला अपेक्षा करते तुम्ही तुमच्या ताईला समजून घेतान
@@ChhayasCreativeCorner हो ताई तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा रिप्लाय द्या काही हरकत नाही मी तुमच्या पेक्षा खूप लहान आहे माझ26 वय आहे त्यामुळे मला ताई नका बोलत जावू आणि आवजाव पण नका घालू मला आवडेल आरेतूरे बोल्लेल
छान पूजा
खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
खूप छान झाली पुजा
धन्यवाद ताई ☺️🥰🙏
Tai sajavat khubch chan kel
खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
खुप छान केली पुजा..
धन्यवाद दादा ☺️🥰🙏
श्री स्वामी समर्थ ताई😊गणेश चतुर्थी च्या हार्दिक शुभेच्छा ताई खुप सुंदर पुजा केली
ताई तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद ☺️🥰🙏
Shree Swami samarth ❤
श्री स्वामी समर्थ दादा ☺️🥰🙏
ताई तुझ्याकडून खूप काही शिकायला मिळते ग मी आज 2दिवसांचे विडिओ 1दाच bhagte वेळ मिळाला आज मला 🥰
खूप खूप धन्यवाद ताई वेळात वेळ काढून तुम्ही माझे व्हिडिओ पाहता आणि कमेंट पण करता धन्यवाद ताई ☺️☺️🥰❤️❤️❤️❤️❤️❤️
खूप छान पूजा केली ❤🎉
खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
Nice 🙏
धन्यवाद ताई ☺️🥰🙏
गणेश चतुर्थी च्या हार्दिक शुभेच्छा ❤❤ ताई आज खूप सुंदर दिसत आहे ❤❤❤❤❤❤
खूप खूप धन्यवाद ताई सॉरी ताई कमेंट्स रिप्लाय द्यायला उशीर झाला त्यांना सुरुची खूप घाईगड आहे ना त्यामुळे वक्रतुण्ड महाकाय, सूर्यकोटि समप्रभ। निर्विघ्नं कुरु मे देव, सर्वकार्येषु सर्वदा।।
😊❤
धन्यवाद ताई ☺️🥰🙏
Khup chan❤tai harlichya klshatil harli roj bdlayche ka?
हो ताई रोज बदलली तरी चालेल एक दिवसाआड बदलली तरी पण चालेल good morning tai 🌞
खूप छान आरास बाप्पाची..... साडी खूप छान दिसते ताई.😊
ताई तुमच्या मनापासून खूप खूप धन्यवाद ☺️🥰🙏
Ganpati Bappa morya🏵️💐🌹
Puja khup chan Keli avadli mala.
Shree Swami Samarth 🌹
श्री स्वामी समर्थ ताई, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
डेकोरेशन भारीच छाया ताई ❤❤
खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
गणेश चतुर्थी च्यां खूप खूप शुभेच्छा छाया खूप खूप छान पूजा केली ग बाय चुकला नाय ग लय भारी झाली पूजा ब्राम्हण तरी काय संगतलो मका लय अवडल्यान पूजा
☺️🥰♥️ good morning mavashi ☺️ सॉरी मावशी कमेंट चा रिप्लाय द्यायला उशीर झाला कामाच्या घाई गडबडीमुळे आशा करते मावशी तुम्ही तुमच्या लेकीला समजून घेतान मावशी तुम्ही प्रॉपर कुठल्या आहात तुमच्या बोलण्यामध्ये जरा कोकणी भाषा वाटती म्हणून विचारलं मावशी ☺️🥰❤️
माऊ तुम्ही व्हिडिओ एडिटिंग कोणत्या ॲपवर करता😊
Kinemaster, good morning 🌞 वक्रतुण्ड महाकाय, सूर्यकोटि समप्रभ। निर्विघ्नं कुरु मे देव, सर्वकार्येषु सर्वदा।।
पूजा छान माझ्या नागवेलीच्या पानांचा साईज मोठी होतच नाही ताई छोटे छोटेच राहतात
ताई तुमचा आजचा व्हिडिओ का नाही आला आज गणपतीचा दुसरा दिवस आहे मला व्हिडिओ सापडत नाही
सॉरी ताई आज व्हिडिओ नाही टाकू शकले खूप काम होतं व्हिडिओ एडिटिंग करायला वेळच नाही मिळाला उद्या नक्की येईन ताई व्हिडिओ तुम्ही व्हिडिओची वाट पाहिली सॉरी ताई good night tai ☺️
Tai Bhau retire houn aalyawr nantar kadhi bharty zale police madhe
ताई ते 2018 मध्ये भरती झाले
त्याच्यासाठी काय वापरायचे ते सांगा मला
Tai mi poojs aahe rishi panchami badhal shaga na
हो ताई ऋषिपंचमीची पूजा आज मी करणार आहे मी नक्कीच टाकण ताई ☺️ श्री स्वामी समर्थ ताई 🌺🙏☺️
ताई आम्हाला शमी च्या झाडांची माहिती द्या आणि शमीचे रोप कधी लावायचे ते सांगा
ताई हा व्हिडिओ शमीच्या झाडाविषयी आहे, व्हिडिओ पहा
th-cam.com/video/rPvqOfffMKY/w-d-xo.htmlsi=SOZCkBxB_qlvVxv-
Madam ..gharatlya dev kholi mdhe Sai Baba nchi murthi theu shkto ka??
हो ताई ठेवू शकतो पण तीन इंचापेक्षा मोठी कोणतीही मूर्ती नसू नये तीन इंचापर्यंत असली तर चालेल good morning tai 🌞
Thankyou Tai❤
केंद्रामध्ये एखाद्या ग्रुपला जॉईन व्हा आपल्याला लिंक पाठवल्या जात असतात प्राणप्रतिष्ठा लिंक मध्ये सर्व माहिती दिलेली असते ताई जवळच्या केंद्रामधून एखादा ग्रुपला जॉईन व्हा तुम्ही पूजा छान करता म्हणून श्री स्वामी समर्थ
खूप खूप धन्यवाद ताई खूप छान माहिती दिली तुम्ही असं कधी डोक्यातच नाही आलं ताई नक्कीच केंद्रामधल्या ताईंना ग्रुपला जॉईन करायला सांगते माझा नंबर ☺️🥰 श्री स्वामी समर्थ 🌺🙏☺️🥰
Malahi tumchya kendratil group la join vhayla avdel
आमच्याकडे दुर्वाची माळ घालतात
हो ताई आमच्या इकडे माळ पण घालतात आणि दुर्वा जोडी पण वाहतात वक्रतुण्ड महाकाय, सूर्यकोटि समप्रभ। निर्विघ्नं कुरु मे देव, सर्वकार्येषु सर्वदा।।
ताई तुमच्याकडे गौरी नसतात का
माहित आहे माझ्याकडे गौरी नाहीत. ☺️🥰🙏
तुमचे नागवेलीच्या पानाची साईज मोठी आहे माझी नाही होत
ताई तुमचा नागविलीचा वेल जर कुंडीमध्ये असला तर त्याच्या पानाची साईज कमी असेल, आणि खाली जमिनीत लावला तर त्याच्या पानांची साईज आपोआप मोठी होईल, पहिल्यांदा तो हळूहळू वाढतो, पण नंतर मोठा झाल्यावर तो खूप फास्ट वाढतो व त्याची पान पण खूप मोठी होतात. धन्यवाद ताई ☺️🥰🙏
❤❤❤
धन्यवाद ताई ☺️🥰🙏