महाराज , आपण अतिशय उत्कृष्ट आणि अप्रतिम मधुर स्वरात गायन वादन केले आहे आणि ते ही अगदी सहज सुलभ पद्धतीने अभंगाचे सुसंगत असे विलंबित लयी मध्ये नोटेशन सहित सादरीकरण करून साध्या आणि सोप्या पद्धतीने मार्गदर्शन केले आहे.
जय हरी माउली !!! आपले अभिनंदन!!! आपल्या चेनल वरील रागदारी तील अभंग ऐकून खूप आनंद झाला.वारकरी संप्रदायातील जे वारकरी भजन शिकू इच्छितात त्यांना आपल्या या चेनल चा खूप उपयोग होईल.माऊलींची क्रृपा सदैव आपल्या पाठीशी आहे!!!
खुप सुंदर दादा
खुपखुप सुंदर आवाज 🙏🙏राम कृष्ण हरि🙏🙏🙏
खूप छान❤❤
महाराष्ट्र चे सुप्रसिद्ध गायक आहात तुम्ही मी तुमचे सर्व चाली एकत आहोत
धन्यवाद सर
अतिशय सुंदर चाल आणि नोटेशन !!
महाराज , आपण अतिशय उत्कृष्ट आणि अप्रतिम मधुर स्वरात गायन वादन केले आहे आणि ते ही अगदी सहज सुलभ पद्धतीने अभंगाचे सुसंगत असे विलंबित लयी मध्ये नोटेशन सहित सादरीकरण करून साध्या आणि सोप्या पद्धतीने मार्गदर्शन केले आहे.
अतिशय सुंदर, माऊली
❤❤❤❤माऊली वा 👌
Ramkrunahari maharaj
जय हरी माऊली खूप च छान
जय हरी महाराज खूप छान
खूपच श्रवणीय ,ऐकून मन प्रसन्न झाले,खुप सुंदर गायन
🌹🙏🙏👌🚩
🌸राम कृष्ण हरी 🌸
ह.भ.प. दिवटे महाराज.
राग. (बैरागी) नवीन शिकन्यासाठी खूप सोपे आहे. खूप आकार छान केला.🌷💐💐💐🚩🚩🚩🚩
खुप छान sir. 🙏🙏
Khup chan mauli 🙏
Waaaaaa
गयाळ पांडूरंग यांचा जेय हारी तुम्हाला
खुपच छान 🙏🏻
खुपच छान शिकवा गुरूजी
👌 👌 🙏
Khu chan Maharaj
Aadhi chaal aikwa
अतिशय सुंदर महाराज 👌👍
अप्रतिम किशोर जी👌👌
Khup chan deva
मस्त हो माऊली मस्त हो
🐯🆗
कृपा त्या पांडुरंगाची या अभंगाचे नोटेशन पाठवावे ही विनंती 🙏🙏👍
खुप छान माऊलि
Congratulations and very very nice maharaj
Mauli plz shivarayachi aalap pakad sanga
आपले अभंगाची चाल सुंदर असते. नोटेशन डिस्प्ले केले तर खूप आनंद होईल. धन्यवाद!
गुरुजी माफी मागून बोलते आपण हार्मोनियम वाजवताना जे स्वर वाजवतात ते वरती लिहून येत नाही ते जर वरती लिहून आले तर खूप छान 🙏🙏🌹🌹
एकच. नंबर.किशोरजी
क्या बात है
दिवटे महाराज खूप मोठे वारकरी गायक आहेत ॽ
Va khup chan Maharaj
गुरजी खुपच सुंदर महाराज
खूप सुंदर माऊली. नोटेशन लिहुन मिळाले तर चांगले होईल माऊली.
Khup bhari mavli
खुप छान मार्गदर्शन केले आहे महाराज
राम कृष्ण हरी सर🌸
Good
महाराज अप्रतिम गवळणीच
नोटेशन दया
Kupchchansir
No 1
किशोर दिवटे यांचे सगळे भजन
खूप सुंदर, धन्यवाद.
Thanks
Khup chan aavaj
बाबा तुम्ही खूप मोठे गायक आहेत
राम कृष्ण हरि🙏🙏
खूप सुंदर
छान विसलेशन
Ram Krishn Hari maharaj
नमस्कार गुरुजी
Khup sundar maharaj
अद्भुत।रामकृष्णहरि।।
Khup chan baba👌👌👌
No doubt....... You are the legend of Music
Very Good kishorji👌👌👌
Mauli...bhairavi che aalap notation... Dya... 🙏🚩
राम राम कृष्ण हरी
Sir jara ekada survatila abhang gaun dhakhava mhane amala chal lakshat yeil
Ani notation lihiun dhakhava
Thank so much sir
Nice this is what is needed actually to the learner great idea great effort hats off
Khup chan
काटेपिंपळगाव भजनी मंडळा तर्फे
🙏
॥जय श्री कृष्ण ॥
जय हरी माउली !!! आपले अभिनंदन!!! आपल्या चेनल वरील रागदारी तील अभंग ऐकून खूप आनंद झाला.वारकरी संप्रदायातील जे वारकरी भजन शिकू इच्छितात त्यांना आपल्या या चेनल चा खूप उपयोग होईल.माऊलींची क्रृपा सदैव आपल्या पाठीशी आहे!!!
धन्यवाद
बाबा खुप छान
Likhit notation
Chan Dada
Kya bat hai maharajji
Ram krishna hari mharaj
❤️🙏
Ati sundar
सुंदर
Dhanayavad guruji
मस्त
सर मला पिटी शिकायची आहे
Nice
Mauli mazi khup ichha ahe gayan kala shikaychi pn koni margdarshakch bhetat nahi...kay karu mauli tumhich sanga.. ramkushnahari...
Call kara 9923331195
sundar maharaj
अभंगाचे नोटेशन लिखित दिले तर बरे होईल धन्यवाद.
छान महाराज
💐💐
🙏🙏🙏
भैरवी आलाप शिकायचा गुरुजी
Very nice
आन लाइन शिकवणी घेता का महाराज
दिवटे सर आपले गाव कोणते आहे.
आवारेवनमाला
U
Nice pan tarihi harmonium aani gayan shikayla fees aani kal kiti lagel
Sir guru sutar amucha bhala che harmonium notesepathava
दिवटे महाराज नोटेशन नको फक्त गाऊन पिठवा
सर ऑनलाईन क्लास घेता का
bhari
छान आहे सर अभंग सुरुवात करतावेळासचा आलाप सांगा
नोटेशन द्यावे ही नम्र विनंती आहे धन्यवाद सर
Gaulani notetion pathawa
👌👌
एक मराठी चॅनल चालू केल्या बद्दल धन्यवाद, यू ट्यूब वर सर्व हिंदी वाले जास्तीत जास्त आहेत
बैरागी भैरव या प्रमाणे नोटेशनसह व अभंगात चाल बसून देणे