ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
Jayjayjay. Ram. Krashna. Hari. Jayjayjay. Shivshankar. Harhar. Dev
खूपच सुंदर माऊलीजय जय राम कृष्ण हरी
जय हरी
खूप सुंदर माऊली
खुप अवडला, महोदय धन्यवाद।
खुप सुंदर आवाज
छानच छान आहे
राग शंकरा चा आत्मा आपल्याला गवसलेला आहे!💓❤️😂 छान खूप आनंद झाला! माझाही आवडता राग आहे शंकरा!❤️
अतिशय सुंदर सर.मी प्रयत्न करणार आहे.
Khupach chhan mauliRam Krishna Hari 🙏🙏🙏
जय शंभो शंकर
Khup chan MauliRam krushna hri🙏
अतिशय सुंदर
खुप छान चाल.राग शंकरा. 🙏🙏🙏
छान माऊली
Khupch sunder
फारच सुंदर
खूप छान सर राम कृष्ण हरी
नमस्कार! श्री गुरुदेव दत्तअतीशय सुंदर वा
धन्यवाद
खूप छान नोटेश
Waah waah फारच छान सिर🙏🌹 धन्यवाद🙏😊🌹
माऊली खूपच छान! मन प्रसन्न झाले
Very very nice.....धन्यवाद
खूप खूप खूप सुंदर सर
शंकराचे चलन आज समजले. खूपच सुंदर सादरीकरण!! धन्यवाद!!
नक्कीच आवडला गजर, राम कृष्ण हरि, धन्यवाद सर
भानुदास, जठा र,सर,फरसुंदर,आहे
अतिसुंदर असेच व्हिडीओ पाठवा धन्यवाद
Khup chhan
लाजवाब! राम राम हरी 🙏
सर आपण हे गजर मध्ये सांगितलं आपण पुढे राजाराम पासून भजन मध्ये सांगितलं तर ते जास्त बरं होईल
विनम्र प्रणाम गुरूजीअत्यंत सोप्या शैलीत आणि गोड आवाजात गाऊन नोटेशन दिले आहे. नमस्कायशवंत सूय॔वंशी सातारा
खुप सुंदर सोपं
नादब्रम्ह आदरणीय रंजनजी
धन्यवाद.. जय हरी
जय जय राम कृष्ण हरि खरोखर सुंदर धन्यवाद सर विजय निकम नाशिक
खुप खुप खुप सुंदर गुरुजी 🙏
खुप छान
खुपच सुंदर गुरूजी
गुरुजी आपली शिकवायची पद्धत फार बालबोध आहें. तुमच्यामुळे मला पुन्हा हरणोनियम ची आवड निर्माण झाली. फार आभारी आहें. 🙏🙏
Khup chaan aawaj Maharaj
खुपच छान सर सुंदर मांडणी केली आहे.
आती सुंदर बामनी केली आहे आनखी ताना आनी आलाप मजा आली असती राम कृष्ण हरी
सुंदर बामनी म्हणजे काय
Excellent Sir, you are great in classical music.
गुरुजी एकदम सोपी पद्धत, मन प्रसन्न झाले.
Ati sunder guruji
खुप छान सर
Khoop chan...
खूप छान notation.
Uttam shankra mauli
फार सुंदर.धन्यवाद.
ऐकदम छान राग दिला सर शंकरा
व्वा,छानच सर
छान आहे
अतिशय छान सांगताय गुरुजी सारंग
फारच छान. आलाप व जलद तर टिपेच. फार आवडलं. मी जमवणार नक्की
जमवा..👍
Wa.khupchhan good vhidioaapan nehmi ashi noteshan det chala mhnje navin Sholay kalakaranna kahitari shaikayla milel
Sundar sir
Khup chhan bhajanA D Joshi Pune
खप सुंदर । धन्यवाद सर ।। आपण फार श्रम घेत आहात आम्हाला शिकवण्यासाठी ।।
खूप सुंदर
नोटेशन सुंदर सर पण मला फक्त काळी चार वरच वाजवीता येते .काळी एक कसे शिकावे ते समजवावे.धन्यवाद सर.
Smita Salagar khoop sunder Tallinn zalo
Khoop has suder
फारच सुंदर ... धन्यवाद .. अप्रतिम नोटेशन
Sir छान चाल आहेधन्यावाद
Khup sundar notetion aahe guru mauli.Dhanyavad sir.
एकदम चांगली चाल आहे सर धन्यवाद
खुप छान आहे मला शिकायला आहे
Khup Chan sir 👌👌
सर,खूप सुंदर. आपले सर्वच व्हीडीओ श्रवणीय असतात.
खुपच सुंदर सुरेख वाजविले आहे धन्यवाद ईश्वर चांगली कामगिरी करुन त्यात काही भर घालो ही सदिच्छा
शंकरा पहिल्यांदा पहिला
Very nice, Sir,
अतिशय छान! सुंदर समजावुन सांगता तुम्ही! रागावणार नसाल तर एक सुधारणा सुचवतो.वैकुंठीचा राणा मधे विटेवरी ठेले असे हवे ठेले म्हणजे ठाकले/ स्थिरावले असे अभिप्रेत आहे सुर व तालात एकदम बेस्ट अप्रतिम.
कॉमेंट कळली नाही
very nice sir, thank you
अप्रतिम
सर खूप छान राग आहे मला परमेश्वर रांगांमध्ये अभंग पाठवा धन्यवाद माऊली
Wa sr zhkas
Very nice
शिवरंजनी राग मध्ये जय जय राम कृष्ण हरी पाठवा माऊली
प्रणाम 🙏 🙏
KhupChan sir🙏🙏🙏🙏
Wa ....
Very nice......... Sir.
Bahut Mast Bari😊♥♥
So Sweet , Easy & Also Very Intresting!
मधुर आवाज आहे, धन्यवाद सर,
सुंदर
अप्रतिम महाराज, कानाला ऐकायला खूप छान वाटतंय ,असा वाटतं ऐकतच राहावं
👍👍👍👍
Khup shan Challan che swar dile asate tar khupach shan zale asate
Ok
भुप रागामध्ये जय जय राम कृष्ण हरी पाठवा माऊली
Super notation
खुप छान व्हिडिओ, आपली कमाल आहे सर सोपं करुन शिकवता.
Very nice sir esme konsi taal baj rahi hai sir
🙏
👍👌
अति सुंदर गुरुजी,खूप खूप धन्यवाद,द्रुत लई मध्ये 1 तान दिली आहे अश्या आणखीन ताण दिल्यास आणखीन खूप मजा येईल
Khup chaan,naadmadhurya
गुरुचरणी विनम्र अभिवादन !!!!! आज गुरूपौर्णिमेच्या निमित्ताने गुरुं बद्दल एखादा अभंग मिळावा अशी अपेक्षा आहे !!!!!!🙏🙏🙏
आज जमलं नाही तरी ..गुरू ची महती सांगणारा अभंग/भक्तीगीत याचे जरूरनोटेशन देईन
Sir khup Sundar kali2madhe sanga sir
अतिशय उत्कृष्ट आणि अप्रतिम गायले आहे सर जी.असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मला नेहमी टाकीत जाणे
खुपच सुंदर, सर. क्रुपया यमन रागामधे नोटेशन द्या.
छान notation, याचा जास्त सराव करावा लागेल.
गुरूजी मी स्वराचा ज्ञान नसनारा पण आवड आसनारा .तुमच्या जय जय राम
छान खूप छान...
Hmmm
??
Chhan
Hota
Jayjayjay. Ram. Krashna. Hari. Jayjayjay. Shivshankar. Harhar. Dev
खूपच सुंदर माऊली
जय जय राम कृष्ण हरी
जय हरी
खूप सुंदर माऊली
खुप अवडला, महोदय धन्यवाद।
खुप सुंदर आवाज
छानच छान आहे
राग शंकरा चा आत्मा आपल्याला गवसलेला आहे!💓❤️😂 छान खूप आनंद झाला! माझाही आवडता राग आहे शंकरा!❤️
अतिशय सुंदर सर.मी प्रयत्न करणार आहे.
Khupach chhan mauli
Ram Krishna Hari 🙏🙏🙏
जय शंभो शंकर
जय हरी
Khup chan Mauli
Ram krushna hri🙏
अतिशय सुंदर
खुप छान चाल.राग शंकरा. 🙏🙏🙏
छान माऊली
Khupch sunder
फारच सुंदर
खूप छान सर राम कृष्ण हरी
जय हरी
नमस्कार! श्री गुरुदेव दत्त
अतीशय सुंदर वा
धन्यवाद
खूप छान नोटेश
Waah waah फारच छान सिर🙏🌹 धन्यवाद🙏😊🌹
माऊली खूपच छान! मन प्रसन्न झाले
धन्यवाद
Very very nice.....
धन्यवाद
खूप खूप खूप सुंदर सर
शंकराचे चलन आज समजले
. खूपच सुंदर सादरीकरण!! धन्यवाद!!
जय हरी
नक्कीच आवडला गजर, राम कृष्ण हरि, धन्यवाद सर
भानुदास, जठा र,सर,फरसुंदर,आहे
अतिसुंदर असेच व्हिडीओ पाठवा धन्यवाद
Khup chhan
लाजवाब! राम राम हरी 🙏
सर आपण हे गजर मध्ये सांगितलं आपण पुढे राजाराम पासून भजन मध्ये सांगितलं तर ते जास्त बरं होईल
जय हरी
विनम्र प्रणाम गुरूजी
अत्यंत सोप्या शैलीत आणि गोड आवाजात गाऊन नोटेशन दिले आहे.
नमस्का
यशवंत सूय॔वंशी सातारा
खुप सुंदर सोपं
नादब्रम्ह आदरणीय रंजनजी
धन्यवाद.. जय हरी
जय जय राम कृष्ण हरि खरोखर सुंदर धन्यवाद सर विजय निकम नाशिक
खुप खुप खुप सुंदर गुरुजी 🙏
खुप छान
खुपच सुंदर गुरूजी
गुरुजी आपली शिकवायची पद्धत फार बालबोध आहें. तुमच्यामुळे मला पुन्हा हरणोनियम ची आवड निर्माण झाली. फार आभारी आहें. 🙏🙏
Khup chaan aawaj Maharaj
धन्यवाद
खुपच छान सर सुंदर मांडणी केली आहे.
आती सुंदर बामनी केली आहे आनखी ताना आनी आलाप मजा आली असती राम कृष्ण हरी
सुंदर बामनी म्हणजे काय
Excellent Sir, you are great in classical music.
गुरुजी एकदम सोपी पद्धत, मन प्रसन्न झाले.
धन्यवाद
Ati sunder guruji
धन्यवाद
खुप छान सर
Khoop chan...
खूप छान notation.
Uttam shankra mauli
फार सुंदर.
धन्यवाद.
ऐकदम छान राग दिला सर शंकरा
धन्यवाद
व्वा,छानच सर
छान आहे
अतिशय छान सांगताय गुरुजी सारंग
फारच छान. आलाप व जलद तर टिपेच. फार आवडलं. मी जमवणार नक्की
जमवा..👍
Wa.khupchhan good vhidioaapan nehmi ashi noteshan det chala mhnje navin Sholay kalakaranna kahitari shaikayla milel
Sundar sir
Khup chhan bhajan
A D Joshi Pune
खप सुंदर । धन्यवाद सर ।। आपण फार श्रम घेत आहात आम्हाला शिकवण्यासाठी ।।
खूप सुंदर
धन्यवाद
नोटेशन सुंदर सर पण मला फक्त काळी चार वरच वाजवीता येते .काळी एक कसे शिकावे ते समजवावे.धन्यवाद सर.
Smita Salagar khoop sunder Tallinn zalo
Khoop has suder
फारच सुंदर ... धन्यवाद .. अप्रतिम नोटेशन
Sir छान चाल आहे
धन्यावाद
धन्यवाद
जय हरी
Khup sundar notetion aahe guru mauli.Dhanyavad sir.
जय हरी
एकदम चांगली चाल आहे सर धन्यवाद
जय हरी
खुप छान आहे मला शिकायला आहे
Khup Chan sir 👌👌
सर,खूप सुंदर. आपले सर्वच व्हीडीओ श्रवणीय असतात.
खुपच सुंदर सुरेख वाजविले आहे धन्यवाद ईश्वर चांगली कामगिरी करुन त्यात काही भर घालो ही सदिच्छा
शंकरा पहिल्यांदा पहिला
Very nice, Sir,
अतिशय छान! सुंदर समजावुन सांगता तुम्ही! रागावणार नसाल तर एक सुधारणा सुचवतो.वैकुंठीचा राणा मधे विटेवरी ठेले असे हवे ठेले म्हणजे ठाकले/ स्थिरावले असे अभिप्रेत आहे सुर व तालात एकदम बेस्ट अप्रतिम.
कॉमेंट कळली नाही
very nice sir, thank you
अप्रतिम
धन्यवाद
सर खूप छान राग आहे मला परमेश्वर रांगांमध्ये अभंग पाठवा धन्यवाद माऊली
Wa sr zhkas
Very nice
शिवरंजनी राग मध्ये जय जय राम कृष्ण हरी पाठवा माऊली
प्रणाम 🙏 🙏
जय हरी
KhupChan sir🙏🙏🙏🙏
Wa ....
Very nice......... Sir.
Bahut Mast Bari😊♥♥
So Sweet , Easy & Also Very Intresting!
मधुर आवाज आहे, धन्यवाद सर,
सुंदर
धन्यवाद
अप्रतिम महाराज, कानाला ऐकायला खूप छान वाटतंय ,असा वाटतं ऐकतच राहावं
धन्यवाद
👍👍👍👍
Khup shan
Challan che swar dile asate tar khupach shan zale asate
Ok
भुप रागामध्ये जय जय राम कृष्ण हरी पाठवा माऊली
Super notation
धन्यवाद
खुप छान व्हिडिओ, आपली कमाल आहे सर सोपं करुन शिकवता.
Very nice sir esme konsi taal baj rahi hai sir
🙏
धन्यवाद
👍👌
धन्यवाद
अति सुंदर गुरुजी,खूप खूप धन्यवाद,
द्रुत लई मध्ये 1 तान दिली आहे अश्या आणखीन ताण दिल्यास आणखीन खूप मजा येईल
धन्यवाद
Khup chaan,naadmadhurya
गुरुचरणी विनम्र अभिवादन !!!!! आज गुरूपौर्णिमेच्या निमित्ताने गुरुं बद्दल एखादा अभंग मिळावा अशी अपेक्षा आहे !!!!!!🙏🙏🙏
आज जमलं नाही तरी ..गुरू ची महती सांगणारा अभंग/भक्तीगीत याचे जरूर
नोटेशन देईन