नवनाथ भगवान कि जय 🚩🌹 नवनाथ प्रभु ना छत छत नमन दंडवत प्रनाम सदव नवनाथा चे दर्शन जगात होत आहे नवनाथ प्रभु समथ भक्ता ना आशीर्वाद देत आहे सगळी कडे आनंद ही आनंद आहे जय जय जय जय जय नवनाथ प्रभु कि जय 🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏हर हर महादेव 🌿🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏
आपण खूप कष्ट करून हा उत्तम माहितीचा छान व्हिडिओ बनविला आहे,आपली माहिती देण्याची पद्दत पण चंगली आहे , नाथांचा आपल्याला आशीर्वाद आहे ओम चैतन्य गुरू गोरक्षनाथय नमः आदेश 🙏🙏
नमो आदेश खुप छान माहिती दिली दादा धन्यवाद या बदल मी ऐकलेले असे की बडे बाबा मच्छिद्रनाथ महाराज यांना तहान लागली होती त्यावेळी श्री गोरक्षनाथ महाराज यांनी तिरशूल मारला आणि पाणी पिण्यासाठी काढले .पूर्वी हे पाणी तीर्थ म्हणून वापरत असत परंतु आता लोक तिथे आंघोळ करून कपडे तिथे सोडताना दिसतात.
माझ्या माहीती तिन गुहा गर्भागिरी परिसरात आढळतात त्या अत्यंत कठीण आणि अडचणीच्या ठीकाणी आहेत पैकी एका गुहे जवळ जान शक्य नाही प्रयत्न नक्कीच प्रयत्न करील पण त्या शंकर महाराजांच्या शिष्याच्या आहेत की काय हा संशोधनाचा भाग आहे पण तिन आहेत एका गुहे जवळ जायला रस्ताच नाही ट्रेकींग ची ट्रेनींग घेतलेले व्यक्ती जाऊ शकतात बाकी दोन अडचणीच्या ठीकाणी असल्याने सुरक्षा कारणास्तव सहजा सहजी कोणी तिकडे जात नाही कारण तिकडे हिंस्र प्राण्यांचा वावर असतो पण प्रयत्न नक्कीच करणार जाण्याचा
आदरनिय मला क्षमा असावी मी आपणा मार्फत विनंती करतो की दर्शनासाठी येणारे नाथ भक्त खुप दुरवरून कष्टाने येतात पण समाधी स्पर्श न करता लांबुनच दर्शन घ्यावे लागते समाधान लाभत नाही तरी मी विनंती करतो की सर्व नाथ समाधी चे प्रत्यक्ष स्पर्श करून दर्शन घेऊ द्यावे ही विनंती आहे मला क्षमा करा
आपण जी सुचना करताय ती चांगली आहे पण समाधी चे पावित्र्य ठेवण्यासाठी योग्य निर्णय घेतलाय अस मला वाटत कारण मनात जर भाव असला की देव घरी सुध्दा पावतो दृष्टी पडता ब्रम्हागिरी त्यासी चुके यमपुरी म्हणजे फक्त आपल्या डोळ्याने लांबुन जरी ब्रम्हागिरी पर्वत पाहीला तरी त्या व्यक्तीला यमपुरी चुकते तस अंतकरणा पासुन दर्शन घ्या समाधीला स्पर्श करायची गरज नाही
क्षमा असावी परंतु आपल्या देव देवतांच पवित्र्य ठेवण्यासाठी आपण शक्यतो दर्शन दुरून घेतलं तरी काही फरक पडत नाही 🙏🏻आपणास ठाऊक असेल नाथसंप्रदाय फार कडक आहे 🙏🏻🙏🏻🙏🏻भक्ती अंतरमनाने केली कि आपल्या जवळ देव असल्याचा भास नक्कीच होतो.. आदेश 🙏🏻🙏🏻🙏🏻इयत्ता 4 थी पासुन माझी नाथ भक्ती आहे 🙏🏻आता वय 41 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
श्री क्षेत्र मढी तालुका पाथर्डी जिल्हा अहमदनगर ,कान्होबा कानिफनाथ संजीवन समाधी मंदिर तसेच येथून चार km अंतरावर हे सूर्यकुंड ठिकाण आहे जेकी दरीमध्ये आहे व वर उंच डोंगरावर मायांबा मच्छिंद्रनाथ संजीवन समाधी मंदिर आहे ..तेथेच 3 km अंतरावर श्री वृध्धेश्र्वर शिवलिंग आहे जेकि नवनाथ यांना शंभू महादेवाची आराधना केली त्या शिवलिंगाची आजही वृध्धी वाढ होत असते ... हा गर्भगिरी पर्वत श्री क्षेत्र गोरक्षनाथ यांचा सोन्याचा डोंगर डोंगरगन वांबोरी येथून सुरू होतो ...यूट्यूब तसेच google map वर संबधित सर्व माहिती सहज मिळते
Sorry I didn't mention that in this video, there is a good suggestion in this video. This property is located 45 km from Ahmednagar at Sri Kshetra Madhi District Pathardi
गर्भगिरी पर्वत हा अहमदनगर शहरापासून 15 किमी लांब उत्तरेला असून डोंगरगण येथे गोरक्षनाथ चे मंदिर आहे। तेथून पूर्वेकडे याच पर्वतावर कानिफनाथ। मच्छिंद्र नाथ यांचे मंदिरे आहे। हा पर्वत पुढे बीड जिल्ह्यात जातो बाकी नाथांच्या समाध्या बीड जिल्ह्यात आहेत
ॐ ओम नमो नाथाय. भावा माहिती छान दिलीस पन हा गर्भगिरी पर्वत कोणत्या राज्यात आहे कोणत्या तालुक्यात आहे ही माहिती द्यायला हवी होती म्हणजे ज्यांना जायचे असेल ते जाऊ शकतील कृपया ही माहिती मला तरी पाठवा
नाही सर मी याच गर्भागिरी परिसतील राहतो आता पर्यंत हा विषय माझ्या पर्यंत आला नाही आणि कुणाच ऐकल सुध्दा नाही तुम्हाला माहीत असेल तर सांगा मी निश्चित या विषयावर व्हीडीओ बनवील कारण इतर नाथ भक्तांना पण माहीती मिळेल
Khali उतरती वेळी श्री gorashanath मदिर आहे नधी मध्ये . त्या धबधबा क्या खाली जवा लागते .. त्या ठिकाणी आजुन पण मंदिर आहे .. ३ महादेव मंदिर आहे आणि कुंड पण आहे असं तिथे आघोळं करू शकतो
@@Aloksaviyogeashkhomane1122 नमो आदेश असं काही नाही बाराही महिने जांभळं येत नाहीत . अशी काही माहीती माझ्याकडे नाही मी माहीतीपुर्ण व्हिडिओ बनवतो उद्देश नाथपंथ प्रचार आणि प्रसार
ओम चैतन्य श्री नवनाथ बाबा प्रसन्न ❤
ओम चैतन्य मच्छिंद्रनाथाय नमो नम:
नमो आदेश....
🙏
चांगल्या माहितीचा व्हीडिओ तयार केला आहे.धन्यवाद- किशोर मरकड
धन्यवाद भाऊ
तुमच्या सारख्याची शाब्बासकी आणि आशिर्वाद मिळाले तस असे अनेक व्हीडीओ आपणास पाहायला मिळतील
नवनाथ भगवान कि जय 🚩🌹 नवनाथ प्रभु ना छत छत नमन दंडवत प्रनाम सदव नवनाथा चे दर्शन जगात होत आहे नवनाथ प्रभु समथ भक्ता ना आशीर्वाद देत आहे सगळी कडे आनंद ही आनंद आहे जय जय जय जय जय नवनाथ प्रभु कि जय 🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏हर हर महादेव 🌿🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏
नमो आदेश
🙏
खूप छान माहिती तुम्ही नाद बद्दल बद्दल आम्हाला खूप ओम नमोजी आदेश अलाक निरंजन आदेश🙏👌👍😊
नमो आदेश
गणेश महाराज
Sher Swami Samarth 🙏🏻
नमो आदेश...!
🙏
आपण खूप कष्ट करून हा उत्तम माहितीचा छान व्हिडिओ बनविला आहे,आपली माहिती देण्याची पद्दत पण चंगली आहे , नाथांचा आपल्याला आशीर्वाद आहे
ओम चैतन्य गुरू गोरक्षनाथय नमः आदेश 🙏🙏
धन्यवाद...!!
खूप छान माहिती दिली दादा धन्यवाद
धन्यवाद....! माऊली
🙏
Jai Jai shri Navnath Maharaj 🙏🏻 🙏🏻 🙏🏻 🚩 🙏🏻 🚩
Namo Adesh adesh khup khup dhanyawad dada 🚩🙏🏻🚩
नमो आदेश....
🙏
खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.
धन्यवाद...
छान माहिती मिळाली धन्यवाद 🙏
धन्यवाद...!
🙏
ओंम नमो आदेश.
नमो आदेश
ओम नवनाथाय नमः
आदेश आदेश आदेश
नमो आदेश
🙏
Om 🕉 shree swami samarth. Om namaste Aadesh.
नमो आदेश
ॐ नमो आदेश 🙏🙏
नमो आदेश
,Namath aav churya aaishi shidhh Guruko aadesh.. aadesh.. aadesh....,
Namo Aadesh
🙏
ऊँमश्री। नवनाथायनमः।
नमो आदेश
श्री गुरुदेव दत्त
आदेश मन प्रसन्न झाले
नमो आदेश...!
असच सहकार्य राहुद्या सर
ओम नमो आदेश
नमो आदेश
अप्रतिम
धन्यवाद....!
🙏
आदेश, अलख निरंजन 💐💐🙏🏻🙏🏻🚩
नमो आदेश
ओम चैतन्य कानिफनाथाय नमः
ॐ कानिफनाथाय नम:
🎉Jay hari🎉
धन्यवाद
🙏
खूप छान माहिती,धन्यवाद
नमो आदेश...!
धन्यवाद सर
Aadesh aadesh 👏
नमो आदेश
🌹🌹🙏ॐ आदेश आदेश आदेश🙏🌹🌹
नमो आदेश
फार फार सुंदर माहिती सांगीतली.
धन्यवाद डॉक्टर साहेब...
🙏
तुम्ही श्रीगोंदा ला राहता का
@@prathmeshrelekar7845 नाही
🙏🙏छानमाहीती🌹🌷🚩🔔👈ता,6।12।22🕉🎻🙏🙏
धन्यवाद
🙏
सुंदर माहिती सांगितली आहे बाळा तुला उदंड आयुष्य लाभो ही श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी प्रार्थना करते
🕉🎻छानमाहीतीदिली🙏🙏🔔👈ता,6।12।22🚩🧜♂️🧜♂️
धन्यवाद....
ग@@bharatnale4921
Khoop.Chhan.mahiti.
धन्यवाद या चॅनलवरील इतर ही व्हीडीओ पहा आणि अजुन नाथभक्तां पर्यंत पोहचवा
खुप छान माहिती
धन्यवाद
नमो आदेश
औक्षवंत हो बाळा दिर्घायु ऐश्वर्यवान भव तथास्तु आदेश राम राम ❤️
👌माहिती दिली आहे 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
धन्यवाद...!
🙏
@@mahimakanifnathanchaAQ qqqqq
@@niranjanpatil6824❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤b ni😂❤ bu hu
नमो आदेश
Nice video and good information
धन्यवाद...
🙏
Navnath Maharaj ki Jay
नमो आदेश
🙏🏻आदेश अलख निरंजन 🙏🏻🙏🏻
नमो आदेश.....!
नमो आदेश 🙏
नमो आदेश
जय मावली मित्रा मंडल वालकेश्वर
🙏
Om.chaytany.navnathay.namo.namaha.❤❤❤❤❤❤❤❤❤❤
नमो आदेश
आदेश! आदेश !आदेश !
नमो आदेश
Chan hya video mule aamhala Garbhagiri parvatache Darshan jhale
अजुन ही लवकरच खुप माहीती देण्यात येणार आहे
छान माहिती दिलीत
धन्यवाद ....माऊली
आदेश गुरुदेव कानिफनाथ
नमो आदेश
कुठ आहै हे ठिकाण
जय हरि .... आदेश🎉
@@pandrinathghuge3900 मढी येथे
❤आदेश भाऊ❤
नमो आदेश...!
भाऊ
🙏🙏🌹आदेश 🌹🙏🙏
नमो आदेश
Namo Adesh khup sundar ahee Mauli
धन्यवाद
जय माऊली मित्र मंडल वालकेश्वर
नमो आदेश
आदेश 🙏
🙏
आदेश गुरू
नमो आदेश
🙏
Shree Gurudev Datta.
नमो आदेश
🙏🔱Om Shri Machhindranath Namah🔱🙏
नमो आदेश
नाम देश नाम देश
नमो आदेश
Dhanyvad deva...... 👌🙏🙏🙏🌸Namo aadesh 🙏Jay jay shree ram 🙏
नमो आदेश
🙏
आदेआदेश
नमो आदेश
नमो आदेश !!!
अल्लख निरंजन !!!
नमो आदेश
Aadesh
नमो आदेश
Nice thanks for video
Thanks...🙏
Nice vlog 👌👌
नमो आदेश
Sadguru Krupa dhanyvad
धन्यवाद...🙏
Gurudev Datta
🙏
Jai Mauli munsagie Mauli ki jai ho jai shree guru dev Datt maharaj ki jai ho khop chan posts kuthay ahai bahu
श्री क्षेत्र मढी ता पाथर्डी जि अ नगर
श्री क्षेत्र मढी ता पाथर्डी जि अ नगर
नमो आदेश खुप छान माहिती दिली दादा धन्यवाद
या बदल मी ऐकलेले असे की बडे बाबा मच्छिद्रनाथ महाराज यांना तहान लागली होती त्यावेळी श्री गोरक्षनाथ महाराज यांनी तिरशूल मारला आणि पाणी पिण्यासाठी काढले .पूर्वी हे पाणी तीर्थ म्हणून वापरत असत परंतु आता लोक तिथे आंघोळ करून कपडे तिथे सोडताना दिसतात.
असे श्रद्धा ज्याचे उरी त्यासी दिसे कानिफ मुरारी
Aapan. Sarvannich samjun tirth manun ghetle pahije
माऊली तुम्ही सांगीतल तो प्रकार तिथे चालु होता पण आता पुर्ण बंद करुन टाकले आहे
आता फक्त तिर्थ म्हणन या पाण्याचा उपयोग केला जातो
Shri Kanifnathanchi guhaa ji 100 peksha adhik manse basu shaktat Ani asha bakichya guhaa aahet ase ullelkh yetat.... Shri Sankar maharaj v tyanchya shishyanchya guhaa aahet Garbhgirimadhe..... Deva aplyala shakya zale tar daakhvaa..... 🙏🙏🙏
माझ्या माहीती तिन गुहा गर्भागिरी परिसरात आढळतात त्या अत्यंत कठीण आणि अडचणीच्या ठीकाणी आहेत पैकी एका गुहे जवळ जान शक्य नाही प्रयत्न नक्कीच प्रयत्न करील पण त्या शंकर महाराजांच्या शिष्याच्या आहेत की काय हा संशोधनाचा भाग आहे पण तिन आहेत एका गुहे जवळ जायला रस्ताच नाही ट्रेकींग ची ट्रेनींग घेतलेले व्यक्ती जाऊ शकतात
बाकी दोन अडचणीच्या ठीकाणी असल्याने सुरक्षा कारणास्तव सहजा सहजी कोणी तिकडे जात नाही कारण तिकडे हिंस्र प्राण्यांचा वावर असतो
पण प्रयत्न नक्कीच करणार जाण्याचा
आदेश
नमो आदेश
नवनाथांची कथा आपल्यासाठी अमृत आहे
नमो आदेश
🚩🚩🚩🚩🚩
श्री गुरुदेव दत्त
नवनाथ महाराज की जय
🙏
*॥ ॐ चैतन्य कानिफनाथाय नमः ॥*
❤😅😢😮
❤😅😢😮
नमो आदेश
🚩🚩 अलक निरंजन🚩🚩🙏
अलख निरंजन
🙏
आदेश आदेश नमो आदेश आदेश.
नमो आदेश
आदरनिय मला क्षमा असावी
मी आपणा मार्फत विनंती करतो की दर्शनासाठी येणारे नाथ भक्त खुप दुरवरून कष्टाने येतात पण समाधी स्पर्श न करता लांबुनच दर्शन घ्यावे लागते समाधान लाभत नाही तरी मी विनंती करतो की सर्व नाथ समाधी चे प्रत्यक्ष स्पर्श करून दर्शन घेऊ द्यावे ही विनंती आहे
मला क्षमा करा
बरोबर
आपण जी सुचना करताय ती चांगली आहे पण समाधी चे पावित्र्य ठेवण्यासाठी योग्य निर्णय घेतलाय अस मला वाटत कारण मनात जर भाव असला की देव घरी सुध्दा पावतो
दृष्टी पडता ब्रम्हागिरी
त्यासी चुके यमपुरी
म्हणजे फक्त आपल्या डोळ्याने लांबुन जरी ब्रम्हागिरी पर्वत पाहीला तरी त्या व्यक्तीला यमपुरी चुकते तस अंतकरणा पासुन दर्शन घ्या समाधीला स्पर्श करायची गरज नाही
क्षमा असावी परंतु आपल्या देव देवतांच पवित्र्य ठेवण्यासाठी आपण शक्यतो दर्शन दुरून घेतलं तरी काही फरक पडत नाही 🙏🏻आपणास ठाऊक असेल नाथसंप्रदाय फार कडक आहे 🙏🏻🙏🏻🙏🏻भक्ती अंतरमनाने केली कि आपल्या जवळ देव असल्याचा भास नक्कीच होतो.. आदेश 🙏🏻🙏🏻🙏🏻इयत्ता 4 थी पासुन माझी नाथ भक्ती आहे 🙏🏻आता वय 41 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Namo Adesh bhau
send me your mobile no
Mi tithe gelelo aahe pan mla tya jiryache nav mahit navte ........chan mahiti
झिरा नाही तो तुम्ही पाहीला असेल अखंड खडक आणि त्यामध्ये तयार केला गेला आहे हा सुर्यकुंड श्री नवनाथांची लिला खुप महान आहे
अलखनिरजन आदेश
नमो आदेश
Chan
🙏
मयांबा येथून कुठे आहे सुर्यकुंड मला सापडलं नाही.पले.मदत करा
Location पहा नक्कीच सापडेल
Nice
नमो आदेश
Ho chandra kund हा dada
सुर्यकुंड आहे हा भाऊ
🙏🙏💐✨✨💪🔔
आपला news चॅनल आहे का
🙏🙏
🙏
मी गेलो आहे सूर्य कुंडावर 3/4 वेळा ....अलख निरंजन आदेश...
मग ध्यानसाधना स्थळ सुध्दा तिथेच आहे
एक वेळेस अवश्य जा
💐💐💐
🙏
vartaman madhye ha zialla kothe aahe.
श्री क्षेत्र मढी
ता.पाथर्डी जि.अ.नगर
Adesh
नमो आदेश
Pls. Provide details of place with name, taluka, etc. & details of place how to go there.
श्री क्षेत्र मढी तालुका पाथर्डी जिल्हा अहमदनगर ,कान्होबा कानिफनाथ संजीवन समाधी मंदिर तसेच येथून चार km अंतरावर हे सूर्यकुंड ठिकाण आहे जेकी दरीमध्ये आहे व वर उंच डोंगरावर मायांबा मच्छिंद्रनाथ संजीवन समाधी मंदिर आहे ..तेथेच 3 km अंतरावर श्री वृध्धेश्र्वर शिवलिंग आहे जेकि नवनाथ यांना शंभू महादेवाची आराधना केली त्या शिवलिंगाची आजही वृध्धी वाढ होत असते ... हा गर्भगिरी पर्वत श्री क्षेत्र गोरक्षनाथ यांचा सोन्याचा डोंगर डोंगरगन वांबोरी येथून सुरू होतो ...यूट्यूब तसेच google map वर संबधित सर्व माहिती सहज मिळते
Sorry I didn't mention that in this video, there is a good suggestion in this video.
This property is located 45 km from Ahmednagar at Sri Kshetra Madhi District Pathardi
हे स्थान कोणत्या जिल्ह्यात आहे कृपया महिती सांगावे
श्री क्षेत्र मढी
ता.पाथर्डी जि.अ.नगर
गर्भगिरी पर्वत हा अहमदनगर शहरापासून 15 किमी लांब उत्तरेला असून डोंगरगण येथे गोरक्षनाथ चे मंदिर आहे। तेथून पूर्वेकडे याच पर्वतावर कानिफनाथ। मच्छिंद्र नाथ यांचे मंदिरे आहे। हा पर्वत पुढे बीड जिल्ह्यात जातो बाकी नाथांच्या समाध्या बीड जिल्ह्यात आहेत
Continue..
आणिक केला तेथे उत्सव,
तरी तो अध्याय पढता पूर्ण भावे,
करिता घरीसुवर्णनव
अखंड राहे भरोनी ..
( नवनाथ भक्ति सार मधील श्र्लोक )
नमो आदेश
गरबा गिरी पर्वत कुठे आहे कोणत्या जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात
अ. नगर आणि बिड या दोन्ही जिल्हात ही पर्वत रांग आहे
@@अनंताचाकणे-द2झ
पाथर्डी तालुका, जि.अहमदनगर
पाथर्डी पासून १५ की.मी आहे
Kay mahiti sangtay sadhya konta jilha taluka kay mothya sahara pasun kase jayache yala mahiti dene mhantat ....dhagat golya maru naye ....
काय भाषा वापरताय ....!
हा व्हीडीओ मी नाथभक्तांसाठी बनवलाय तुम्ही बनवा एखादा व्हीडीओ
सुचना योग्य आहे पण भाषा अयोग्य वापरली आपण
धन्यवाद
🙏
Location kuthe ahe
श्री क्षेत्र मढी ता. पाथर्डी जि. अहमदनगर
श्रीराज्य कोत्या राज्यत आहे
अध्याय क्रमांक १९/२० पहा
Which district
ahamadnagar
गर्भगिरी असा उल्लेख करावा .
🙏
ॐ ओम नमो नाथाय. भावा माहिती छान दिलीस पन हा गर्भगिरी पर्वत कोणत्या राज्यात आहे कोणत्या तालुक्यात आहे ही माहिती द्यायला हवी होती म्हणजे ज्यांना जायचे असेल ते जाऊ शकतील कृपया ही माहिती मला तरी पाठवा
नमो आदेश
ताई चांगली सुचना आहे
श्री क्षेत्र मढी
ता.पाथर्डी जि.अ.नगर
पण पत्ताच न देता भक्त अंधारात
नविनच आहे संभाळुन घ्या माऊली
Adesh olakh niranjan
नमो आदेश
मच्छिंद्रनाथांची शरीर ठेवले तिथे जागा माहित आहे का
नाही सर
मी याच गर्भागिरी परिसतील राहतो आता पर्यंत हा विषय माझ्या पर्यंत आला नाही आणि कुणाच ऐकल सुध्दा नाही
तुम्हाला माहीत असेल तर सांगा मी निश्चित या विषयावर व्हीडीओ बनवील कारण इतर नाथ भक्तांना पण माहीती मिळेल
Mi aata 8 divea Puri gelo hoto aani darshan Pan detle aani
संपूर्ण पत्ता सांगा
@@SadhakParivar-t5h श्री मच्छिंद्रगड मायांबा laa aahe
Khali उतरती वेळी श्री gorashanath मदिर आहे नधी मध्ये . त्या धबधबा क्या खाली जवा लागते .. त्या ठिकाणी आजुन पण मंदिर आहे .. ३ महादेव मंदिर आहे आणि कुंड पण आहे असं तिथे आघोळं करू शकतो
श्री क्षेत्र मढी
ता.पाथर्डी जि.अ.नगर
नाही त्या पाण्याचा उपयोग फक्त तिर्थ म्हणून करता येईल
Jambhlichya zhadabaddal ka nahi sqngital tyala bara hi mahine jambhal astta
@@Aloksaviyogeashkhomane1122
नमो आदेश
असं काही नाही बाराही महिने जांभळं येत नाहीत . अशी काही माहीती माझ्याकडे नाही मी माहीतीपुर्ण व्हिडिओ बनवतो उद्देश नाथपंथ प्रचार आणि प्रसार
भोपाल, मध्यप्रदेश 🙏🙏🙏🙏🙏हे स्थान कुठे आहे कोणचा जिला आहे,सा़ंगावे,भोपाल हुन येयचे आहे 🙏🙏🙏
श्रीक्षेत्र मढी ता पाथर्डी जि अहमदनगर महाराष्ट्र
भोपाल वरुन शिर्डी आणि तिथुन नगर कींवा स्वतःची गाडी असेल तर राहुरी वरुन मिरी तिसगाव मढी येता येईल
भोपाळ हुन औरंगाबाद मध्ये येऊन अहमदनगर रोडवर गर्भगिरी पर्वत आहे
या पर्वतावर गोरक्षनाथ। मच्छिंद्र नाथ । कानिफनाथ यांच्या समाध्या आहे।