Mast balasaheb tumcha sabhv mast aahe rupaline tumhala Kay Kay mhanali pan tumhi tila madht kartay khupch mast mi tumhchi khup mothi fan aahe balasaheb
बाळासाहेब तुम्ही रुपाली वर खर प्रेम केल तसच पाहुनीबायन पण तुमयावर प्रेम केल राव त्या साठी एक तर्पी प्रेम केल्यावर किती वायट वाटत त्या साठी दोगांची मन जुळावी लागतात त्याला खर प्रेम म्हनतात
शतकपुर्तिसाठी खुप खुप सुभेच्छा धर्मा टिम १०० वा एपिसोड ३० मिनिटाचा काडा प्लीज धर्मा सर आम्हाला आतुरता आहे , आणि तुमच्या टिमला पुढील वाटचालीस खुप सुभेच्छा
बाळासाहेब यांचा जो सिरियल मधील स्वभाव आहे तो जर त्यांच्या चालु आयुष्यात असेल तर ज्या गावचे बाळासाहेब आहेत ते गाव खरोखर भाग्यवान आहे मनमिळाऊ स्वभाव व सगळ्यांच्या मदतीला धावून जाणारे बाळासाहेबामध्ये खरच काहीतरी शिकण्यासारखे भरपुर आहे दिल से 👍👍👍👍 बाळासाहेब
रामा भाऊला माणाचा मूजरा आपल्या आवडीचा माणूस रामा भाऊला उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना 😊राम भाऊला फूल इज्जत 👏 9175009708 राम भाऊचा वाढदिवस कधी असतो तेकळवा 🤘
शेवटी पहिलं प्रेम तर प्रेमच अस्त रूपे चूक केली तू बाळासाहेब बग कीती करतेय तुझ्यासाठी कुणाला आवडल प्रेम लाईक here
Sam Dhule खरं aahe
चतुर तुझ्या मनात काय आहे चालू दे सगळ्यात चांगलं
Y
चतुर भाऊ काही पण कर पण रूपाली आणि बाळासाहेबांच लग्न झालच पाहिजे... आणि आम्हाला पण बोलवा लग्नाला....😘♥️💞🌹🌹
हो हो
Kharach
@Game Xpro आम्हाला आमच्या घरात काय राव जेवण मिळत नाही काय?
@@vikashgalave3177 r
Mast balasaheb tumcha sabhv mast aahe rupaline tumhala Kay Kay mhanali pan tumhi tila madht kartay khupch mast mi tumhchi khup mothi fan aahe balasaheb
Hi
Mast hi
Bol
Hi mast
बाळासाहेब तुम्ही रुपाली वर खर प्रेम केल तसच पाहुनीबायन पण तुमयावर प्रेम केल राव त्या साठी एक तर्पी प्रेम केल्यावर किती वायट वाटत त्या साठी दोगांची मन जुळावी लागतात त्याला खर प्रेम म्हनतात
एपिसोड संपल्यानंतर पुढील भागात असे होणार त्याचा ट्रेलर पण त्याचं एपीसोड मध्ये दाखवावा ज्यांना ज्यांना वाटत दाखवावा त्यांनी like करा,👍👍
Balasaheb 1 no Bhava
,❣️❣️❣️❣️❣️❣️
@@AmolPatil-do9tj qqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqq
सैराट झालं जी😘😘💃💃💃💃💃💃🌪️🌪️🌪️🌪️🌪️🌪️🌪️
१गाव १३भानगडी ची शान आहे चतुर भावड्या
Kharch bhawa
खुप छान
बालासाहेब 100 नं एपीसोड एकदम कड़क झाला पाहिजे बघा आणि कमीत कमी 20 मिमिटाचा एपिसोड झाला पाहिजे बाकि आजच्या एपिसोड पण झक्कस होता बरका
Ho
Ho
Mazhya manatil bolala
Dukhandar Pan kami nastat dakhvun dya balasaheb
100 Va episode 1tasacha ghya nusata dhingana dhingana
प्रेम मिळो न मिळो बाळासाहेब सहकार्य करण्याची वृत्ती माञ विसरले नाहीत .
किशोर भावा सहकार्य करण्याची वृत्ती रक्तातच आसावी लागते आन ती बाळासाहेबांच्या रक्तात आहे
@@shankarkalase6152 which
Kadak
रूपाली अभी भी वक्त हैं प्रपोज कर दें यार। वरना हम प्रपोज कर देंगे बाळासाहेब जी कों।🙂Nice episod👌
Nandini gondole nice
🤣🤣😂😂
Te tar honarch aahe aaplyala sangayche kam nahi
Episode matr 20mi.pahijet
Brobr aahe
एका नंबर एकदम खडक लय भारी होता एपिसोड 👌👌👌👌👌👍😍😍🤗
शतकपुर्तिसाठी खुप खुप सुभेच्छा धर्मा टिम १०० वा एपिसोड ३० मिनिटाचा काडा प्लीज धर्मा सर आम्हाला आतुरता आहे , आणि तुमच्या टिमला पुढील वाटचालीस खुप सुभेच्छा
आजचा एपिसोड लय भारी झाला राव
वाट लावली राव चतुर ने मित्र असतात अशेच खोडकर .कोणा कोणा सोबत झालय अस👇👍
प्रिय मित्रा असं बोलू नको हरामी असतील दुसर कोणी पण आपला चतुर एक no आहे
@@mythoughtmylife..1463 sorry bhau 🤗
Sorry चतुर 🙏
Mla ha bhag khup aavdla kharch
100 एपिसोड पुर्ण होत आहे त्यामुळे धर्मा मुव्हीज चेनल चे अभिनंदन
बाळासाहेब यांचा जो सिरियल मधील स्वभाव आहे तो जर त्यांच्या चालु आयुष्यात असेल तर ज्या गावचे बाळासाहेब आहेत ते गाव खरोखर भाग्यवान आहे
मनमिळाऊ स्वभाव व सगळ्यांच्या मदतीला धावून जाणारे बाळासाहेबामध्ये खरच काहीतरी शिकण्यासारखे भरपुर आहे
दिल से 👍👍👍👍 बाळासाहेब
एक गाव तेरा भानगडी टीम सर्वांना खूप खूप शुभेच्छा. 🌹🌹🌹🌹🌹आम्ही सर्वजणच शंभराव्या भागाची उत्सुकतेने वाट पाहत आहे. मस्तच वेब सीरीज झाली.👌
छान आहे वेबसिरीज खरचं चांगले प्रसंग,क्षण, मांडण्याचे केले आहेत .
आयुष्यात एक तरी चतूर सारखा .कलाकार मित्र पाहिजे 😀
खुप छान एपिसोड होता नित्या भावा लव स्टोरी खुप छान
जीवनात राहुल सारखा मित्र पाहिजे लय भारी।।।।।।।।।,,,,,,,,
Khup Chan aahe episodes
🌹🌹🌹good morning
Happy birthday
Happy birthday
Tumche purn episode pahile khup mast bhavano
Like For बाळासाहेब 💑 रुपाली ची जोडीला प्रेमासाठी मतदान करा
100 भाग कडे तुमची वाटचाल तुमाल आमच्या शुभेच्छा आजचा भाग छान आहे असेच चालू राहुद्य
प्रेमवीर असावा तर बाळासाहेब पाटील यांच्या सारखा ...😍 तोडच नाही...
थोड न्याट करा बाळासाहेब ...
💖💖दिला चा दिलबर म्हणजे बाळासाहेब 💖💖बाळासाहेब तुमचे काळीज हारवले पण तुम्ही टेन्शन घेवू नका तुम्हाला तुमचे पे्म मिळू all the best 👍👍
सुंदर भाग आहे 👌👌👌👌
कार्यक्रम 1 नंबर वाटला सर्व पत्र छान वटवली आहेत कॅमेर्यामन तर छकस
100 va episode zakas zala pahije nusata radaaaaaa.baki tumhala shubhechha
तुमच्या वेबसिरीज 100 एपिसोड पूर्ण होतील त्याबद्दल तुमचं अभिनंदन पुढच्या एपिसोड साठी हार्दिक शुभेच्छा.💐💐💐👌👌👍❤️
खुपच छान चतुर
नंबर एक एपिसोड झाला आहे
Ek no ajcha episode lay bhari vattal
मला येवडं माहित हाय कि खरं प्रेमाला कुठं पण किंमत नाय राव 🌹🌹🌹🌹👌👌👌
ये बात हुई
Nice sir asej changal changale episode kadat raha.
नितीन अणि गौरी cha yantri च्या veles जे music set केले ना ते superb... Best music tone आहे
नितिन आमि गैरि
नीति नानी गोरी सॉरी नितिन गवरी
नितिन आने का औरैया गांव तेरा बंगड़ी
director and story writer osam sir ....ha gaurila khup khup shubheccha ...
jya paddhatine story lihili jate ahe ani jya paddhatine ti dairect keli jate ahe...ani jya prakarcha abhinay kalakar karit ahe ....lovely khup sunder
i love you balasaheb patil
पाटिल फक्त एवढच बोलु शकतो...
पाटिल फक्त नाव नाही ब्रँड आहे🙏🙏❤❤❤
चतुर भावड्या एक नंबर
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा गौरी
Kdk sanglikar
पुढच्या भागाची वेळ 30मी करा धर्मा सर पुढिल भाग लवकर टाका
बाळासाहेब तुमचा नादच नाही बगा एकदम Royal स्वभाव आहे तुमचा
यार चतुरचा नाद नाय करायचा 💪
अतिशय सुंदर भाग आहे शंभरावा भाग अतिशय सुंदर बनवाल याचे खात्री आहे तुमच्या मालिकेत खूप खूप शुभेच्छा
DON Group कडून गौरी तुला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा 🌹💐
एक दम मस्त झाला आजचा एपिसोड नितीन च एक दाशिक जुळाला मस्त झाला एपिसोड
चतुर भावड्या एक नंबर आयडिया दिल्यास बाळासाहेब ज्ञा रूपालीला पळवून
Excellent.... End cha scene Khup जबरदस्त vatala...
१००रावा भाग ३० मिनिटं असला तर खूप बरं वाटत
पुढचा एपिसोड 100 वा आहे. खरच पहिल्या एपिसोड पासुन आनंद आला. congratulations all team .
party म्हणूण रूपालीच बाळासाहेब सोबत एकत्र आलेल आवडेल.
प्रेमवीर असावा तर बाळासाहेबा सारखा ,बाळासाहेब पाटील तुमची तोड नाही ,
Ekdam kadadkkkk dharma Sir
एपिसोड कमीत कमी एक तासाचा पाहिजे राव छान आहेत सगळे एपिसोड पन आता 100 एपिसोड पुर्ण होत आले आता अजुन सपोर्ट वाढणार
छान
Ek namber Episode zala aahe 👌👌👌👌👌
नादच खुळा आहे
लय भारी वाटलं आज
रामभाऊचा डान्स एक नंबर 🕺🕺
Chaan epsode ahe chatur bala sahsb
1non रे नित्या भावा असच चालत रहा पन एक गोष्ट लक्ष्यात ठेव ट्रेन,बस आणि मूलगी या तीन गोष्टी मागे कधी फिरायच नही
So lovely episode.... Ata 1 athvda vat phavi lgnr
गोरी ला वाढदिवसाच्या हादीॅक शुभेच्छा
दत्ता घाटुळ किट्टी आडगाव NJ
Khup chan karta rau acting tumhi sagle 1 number 👌👌🤘
🕵🕵🕵🕵🙌मला आसे वाटते हे लग्न होणार नाही
बाळासाहेब तुमच्या बरोबरच होणार💐
आतुरता फुडच्या सोमवार ची
I am biggest fan of Nitin. And gouri. I like you
सोनालीताई तू रूपालीच ऐकून घ्यायला पाहीजेत होत काय सांगताय येतो मनांतल सांगायला आली असेन काही झालतरी तूझी मैत्रीन आहे
Ho
एपिसोड छान होता
बाळासाहेब आणि रुपलीची जोडी छान वाटेल, बाळासाहेब खचू नका रुपाली तुमचीच होणार.
छान आहे एपीसोड👌👌👌1 no
खरंच बाळासाहेब फार मोठ्या मनाचा आहे ?? "king is King"
पन नाही नेऊ शकतं पळून योग्य वाटतं नाही ते!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा गैरी🎂🎂🍰🍰
रामा भाऊला माणाचा मूजरा
आपल्या आवडीचा माणूस
रामा भाऊला उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना 😊राम भाऊला फूल इज्जत 👏 9175009708 राम भाऊचा वाढदिवस कधी असतो तेकळवा 🤘
Dharma sir aathvadyala don tari episode hou dya khup vaat baghavi lagte ho somvarchi
100वा एपिसोड एकदम कड क हाउद्या काहीतरी नवीन
लय भारी वाटलं बाळासाहेब काहिही झालं तरी मदतीला नाही मणतं नाही तुम्ही खरचं ग्रेड आहात बाळासाहेब तुम्ही👌👌👌👌👌👌
बाळासाहेब तुमचा खूप मोठा fan आहे बघा
Nice episode
Y
रुपाली आज फारच बैचेन होती, सोनालीला काहीतरी सांगायचं होतं तिला....
बाळासाहेब हे कॅरॅक्टर एक नंबर साकारलेलं आहे
सर शेवटच सांगतो बाळासाहेबांच जुळलच पाहीजे हाच 100भाग शोभेल
Niceeeeee
रुपाली आणि बाळासाहेब यांचं लग्न नाही झालं तर मालिका बगण्यात अर्थ नाही
खुप खुप छान .
बाळासाहेबाचं स्वभाव खुपचं छान .
आणी गौरीच्या वाढदिवसाला खुप खुप शुभेच्छा....
स्वराज्य हालगी ग्रुप निलन्गा तर्फे गौरी तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
अरे चतुर हे बराबर नाही जनतेने काय शिकाव
गौरी तु नाही बोलली तरी
तुझे डोळे बोलतात
तुझे काम चांगले आहे
अभिनंदन भावी वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा गौरी
नीत्या भावा गाडी आता रुळावर आली आहे आता माग वळुन बघायचं नाही डायरेक्ट लगनाच्या मंडपातच गाडी ऊभी करायची
Nice 👌👌👌👌
Happy Birthday Gauri....
मस्तच एक नंबर बाळासाहेब चित्र भावड्या नितीन एक नंबर एपिसोड राहुल
सर आत्ता पासुन 20 मिनटाचा episodee ठेवत जावा
ज्यांना ज्यांना वाटंत त्यांनी लाईक करा
एकनंबर चतुर भावा,पळव रुपीले बाळासाहेबासाठी👍👌
नितीन ch jamal aata rupi ch an बाळासाहेब ch jamal tar.. Best hoil..
Mast
वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा गोरी
खरच यार खूप miss करतो शाळेचे दिवस
शो मस्त होता.
पण नितीन-गौरी च्या भेटी च्या वेळेस एखादी छान टोन घ्या. जेणे करून ती टोन महाराष्ट्र भर गाजली पाहिजे
Mast episode aahe. 👌👌👌💐💐💐
एपिसोड मोठा करा राव धर्मा सर