Palbhati 2024 | पलभटी उत्सव देऊळगांव राजा २०२४ । kantara पेक्षा भारी उत्सव महाराष्ट्रात 😍🔥

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 194

  • @kaushalambuskar5326
    @kaushalambuskar5326 5 หลายเดือนก่อน +1

    comments karach...pn ha video jastit jast share kara...

  • @sushiladahatonde2945
    @sushiladahatonde2945 5 หลายเดือนก่อน +10

    मी पण देऊळगाव राजा ची आहे मला पलभटीला जायचे होते परंतु जाणे झाले नाही भाऊ तुझ्या माध्यमातून पुर्ण सोहळा पाहण्यास मीळाला 🎉जय जगदंब जय जगदंब 🎉 हींगलाज माता की जय 🎉 बालासाहेब की जय लक्ष्मीरमण गोविंदा ❤ खूप खूप शुभेच्छा भाऊ 🎉

    • @Vishwanathofficial
      @Vishwanathofficial  5 หลายเดือนก่อน

      🙌धन्यवाद 🙌 कृपया जास्तीत जास्त share करा 😊 लक्ष्मीरमण गोविंदा 🙏🏻

  • @yogeshkhandebharad7719
    @yogeshkhandebharad7719 5 หลายเดือนก่อน +5

    खूप छान ब्लॉक बनवला भावा तू अप्रतिम खूपच छान

    • @Vishwanathofficial
      @Vishwanathofficial  5 หลายเดือนก่อน

      🙌 कृपया जास्तीत जास्त share करा 😊 लक्ष्मीरमण गोविंदा 🙏🏻

  • @NIKS....1
    @NIKS....1 5 หลายเดือนก่อน +6

    देऊळगाव राजा चे सर्व उत्सव जगापर्यंत इतक्या अप्रतिम पणे तुम्ही सादर करताय खूप छान वाटतंय खरचं खुप मेहनत घेतात भाऊ तुम्ही सर्व देऊळगाव राजाकर यांचे तुमच्या पाठीशी आशीर्वाद आहे नक्कीच तुम्ही खूप उंची गाठल.......... शब्द कमी पडतात तुमच्या बद्दल बोलायला........👍🙏🔱 जय जगदंब......

    • @Vishwanathofficial
      @Vishwanathofficial  5 หลายเดือนก่อน

      उदयोस्तू जगदंब 🙌🙌 कृपया जास्तीत जास्त share करा 😊

  • @rohinidande1702
    @rohinidande1702 5 หลายเดือนก่อน +2

    🙏🙏

    • @Vishwanathofficial
      @Vishwanathofficial  5 หลายเดือนก่อน

      उदयोस्तू जगदंब 🙌🙌 कृपया जास्तीत जास्त share करा 😊

  • @Ram-wr6nj
    @Ram-wr6nj 5 หลายเดือนก่อน +4

    कापराची जोत अंबे ओवाळू तुजला. काय उत्साह दादा वा अप्रतिम . व्हिडिओ खूप आवडला दादा. जय जगदंब

    • @Vishwanathofficial
      @Vishwanathofficial  5 หลายเดือนก่อน +1

      हा उत्साह मंदिरातल्या सकारात्मक ऊर्जेमुळे च मिळतो 🙌😊🙌 कृपया जास्तीत जास्त share करा 😊 लक्ष्मीरमण गोविंदा 🙏🏻

    • @Ram-wr6nj
      @Ram-wr6nj 5 หลายเดือนก่อน +1

      @@Vishwanathofficial अगदी बरोबर

  • @nikitajadhav4629
    @nikitajadhav4629 5 หลายเดือนก่อน +4

    धन्यवाद दादा 👏👌 देऊळगाव राजा पासून लांब असल्याने मला या अप्रतिम सोहळ्यात शामिल होता येत नाही.. Pan dada tuzhya mehnatimule virtually he सुदंर दृश्य टिपले 🙌

    • @Vishwanathofficial
      @Vishwanathofficial  5 หลายเดือนก่อน

      जे प्रत्यक्ष येऊ शकत नाही आणि ज्यांना माहिती च नाही असा उत्सव होतो त्यांच्या साठी च हा vlog बनवला आहे 😊🙌 कृपया जास्तीत जास्त share करा 😊 लक्ष्मीरमण गोविंदा 🙏🏻

  • @pratikkumarbhawsar7397
    @pratikkumarbhawsar7397 5 หลายเดือนก่อน +4

    या वर्षी यायचं होत पण exams मुळे येऊ नाही शकलो, कारण final year च्या final exams होत्या. असो, दादा तुझ्या या व्हिडिओ मुळे असा वाटलं की मी तिथेच आहे आणि हा अनुभव live घेतोय. धन्यवाद दादा पुढच्या वर्षी नक्की येईल. 😊💐👏🏻🙏

    • @Vishwanathofficial
      @Vishwanathofficial  5 หลายเดือนก่อน +1

      छान वाटल ही प्रतिक्रिया वाचून 🙌😊 कृपया जास्तीत जास्त share करा हा उत्सव ज्यांना माहिती नाही अश्या लोकांपर्यंत 😊

    • @jayashreechate4070
      @jayashreechate4070 4 หลายเดือนก่อน

      I like my Deulgaon Raja

  • @amhimh28wale
    @amhimh28wale 5 หลายเดือนก่อน +5

    भावा तुझ्या कार्याला खरच मनापासुन सलाम ❤️🚩 दरवर्षी आम्ही तर हा सोहळा अनुभवतो आई पलभटी देवी चा आशिर्वाद घेतो पंरतु ज्याना मनापासुन इच्छा असते पन काही कारनास्तव ते येऊ शकत नाही त्याना या vlog द्वारे तु संपुर्ण सोहळा दाखवतो खरच कमाल हे तुला all time full support bhawa 💯🚩

    • @Vishwanathofficial
      @Vishwanathofficial  5 หลายเดือนก่อน

      जे येऊ शकत नाही त्यांना आणि ज्यांना माहीतच नाही की असा सोहळा होतो त्यांना माहिती व्हावं म्हणून च मी हा आणि इतर व्हिडिओ shoot केले आहेत 😊 🙌 त्यामुळे कृपया जास्तीत जास्त share करा 😊 लक्ष्मीरमण गोविंदा 🙏🏻

  • @VinayakRaut-rp8xh
    @VinayakRaut-rp8xh 5 หลายเดือนก่อน +4

    दादा अप्रतिम खूप च छान विडिओ आहे ❤😍जय जगदंब 🚩

    • @Vishwanathofficial
      @Vishwanathofficial  5 หลายเดือนก่อน

      🙌 कृपया जास्तीत जास्त share करा 😊 लक्ष्मीरमण गोविंदा 🙏🏻

  • @gauravkhandebharad
    @gauravkhandebharad 5 หลายเดือนก่อน +2

    • @Vishwanathofficial
      @Vishwanathofficial  5 หลายเดือนก่อน

      🙌 कृपया जास्तीत जास्त share करा 😊 लक्ष्मीरमण गोविंदा 🙏🏻

  • @pushpanavale5302
    @pushpanavale5302 3 หลายเดือนก่อน +1

    खरचं तुम्ही खूप छान आहात . मला येता
    आलं नाही पण मी तुमचे विडिया बघतं असतो. 😊😊😊😊 Thanks Thanks Thanks

  • @somg929
    @somg929 5 หลายเดือนก่อน +3

    अप्रतिम खुपच छान दादा… जय जगदंब… 💐🙏🏻❤️😍
    दिल्ली मधे बसून आपल्या गावच्या पलभट्टी उस्तवाचा आनंद घेतला…🤩🥳

    • @Vishwanathofficial
      @Vishwanathofficial  5 หลายเดือนก่อน

      वाचून छान वाटल 😊उदयोस्तू जगदंब 🙌 कृपया जास्तीत जास्त share करा 😊

  • @AtharvaJoshi-q9x
    @AtharvaJoshi-q9x 5 หลายเดือนก่อน +3

    ।। जय जगदंब ।।🙏🌹🙏
    Thank You Dada
    तुमच्या मेहनतीला सलाम 👍🙏❤️

  • @maheshnaikwade546
    @maheshnaikwade546 วันที่ผ่านมา

    D raja❤❤❤❤❤❤❤ 😊😊😊

  • @swaminicreation9928
    @swaminicreation9928 5 หลายเดือนก่อน +1

    खुप भारी 🙏🙏🙌

    • @Vishwanathofficial
      @Vishwanathofficial  5 หลายเดือนก่อน

      धन्यवाद 😊 जास्तीत जास्त share करा 🙌

  • @rohinijoshi3061
    @rohinijoshi3061 5 หลายเดือนก่อน +4

    जय जगदंब . तुझ्या मुळे देवीचे घरबसल्या दर्शन घडले आणि हा सोहळा बघायला मिळाला

    • @Vishwanathofficial
      @Vishwanathofficial  5 หลายเดือนก่อน

      श्री जगदंबेची इच्छा मी निम्मित मात्र आहे 😊🙌

  • @mayurimule-eu5ch
    @mayurimule-eu5ch 5 หลายเดือนก่อน +1

    Jai jagdamb .
    Khup chan 👌👌

    • @Vishwanathofficial
      @Vishwanathofficial  5 หลายเดือนก่อน

      जय जगदंब 🙌 जास्तीत जास्त share करा ह्या व्हिडिओ ची link whatsapp groups मध्ये 😊

  • @Avinash-B-Ambuskar
    @Avinash-B-Ambuskar 5 หลายเดือนก่อน +4

    Aai Aadi Shakti Tula bharpur Yash devo Salam tughya Mahinatila Jay Jagdamb.

    • @Vishwanathofficial
      @Vishwanathofficial  5 หลายเดือนก่อน

      जय जगदंब 😊♥️🙌

  • @ashishwaghire1660
    @ashishwaghire1660 5 หลายเดือนก่อน +1

    जय जगदंब नमो आदेश सर्वांना राम राम जय जगदंब जय सनातनी धर्म सत्य की जीत हो अधर्म का नाश हो❤🙏🏼🧡

    • @Vishwanathofficial
      @Vishwanathofficial  5 หลายเดือนก่อน

      उदयोस्तू जगदंब 🙌😊

  • @abhishekgirisa876
    @abhishekgirisa876 5 หลายเดือนก่อน +2

    अप्रतिम....👌👌👌👍❣️

    • @Vishwanathofficial
      @Vishwanathofficial  5 หลายเดือนก่อน

      उदयोस्तू जगदंब 🙌🙌 कृपया जास्तीत जास्त share करा 😊

  • @akshaysapate25
    @akshaysapate25 5 หลายเดือนก่อน +7

    Jay jagdamb🙏

  • @travelwithom2577
    @travelwithom2577 5 หลายเดือนก่อน +1

    मि दर् वर्षी प्रमाणे आई च्या उत्सवात् येतो पण माझ्या काही कारणान मुळे या वर्षी नाही येता आले. पण तुझ्या मुळे. तो सोहळा टिपण्यात आला. धन्यवाद ❤
    बोल बाला साहेब की जय लकश्मि रमन गोविंदा 🚩🧡

    • @Vishwanathofficial
      @Vishwanathofficial  5 หลายเดือนก่อน

      उदयोस्तू जगदंब 🙌🙌 कृपया जास्तीत जास्त share करा 😊

  • @abhishekpujari1701
    @abhishekpujari1701 5 หลายเดือนก่อน +3

    ❤ जय जगदंब ❤

  • @Vishwesh_s.deshpande
    @Vishwesh_s.deshpande 5 หลายเดือนก่อน +7

    जय जगदंब 🙏🙏

  • @abhishekpujari1701
    @abhishekpujari1701 5 หลายเดือนก่อน +3

    हिंगलेश माता की जय ❤

    • @Vishwanathofficial
      @Vishwanathofficial  5 หลายเดือนก่อน

      जय जगदंब 😊 जास्तीत जास्त share करा 🙏🏻

  • @athubhaigamingop548
    @athubhaigamingop548 5 หลายเดือนก่อน +3

    Dada MI agnihotri la olkhato 😅

    • @Vishwanathofficial
      @Vishwanathofficial  5 หลายเดือนก่อน

      अच्छा 😊उदयोस्तू जगदंब 🙌 कृपया जास्तीत जास्त share करा 😊

  • @rushidahiwal299
    @rushidahiwal299 5 หลายเดือนก่อน +3

    अ प्रतिम ब्लॉग साजर केला आहे, अफलातून #विश्वनाथ 😎

    • @Vishwanathofficial
      @Vishwanathofficial  5 หลายเดือนก่อน

      धन्यवाद 😊🙌 कृपया जास्तीत जास्त share करा 😊 लक्ष्मीरमण गोविंदा 🙏🏻

  • @amitkkhandebharad2281
    @amitkkhandebharad2281 5 หลายเดือนก่อน +3

    कडक

    • @Vishwanathofficial
      @Vishwanathofficial  5 หลายเดือนก่อน

      🙌 कृपया जास्तीत जास्त share करा 😊 लक्ष्मीरमण गोविंदा 🙏🏻

  • @Bramhabhoj
    @Bramhabhoj 5 หลายเดือนก่อน +1

    जय जगदंब दादा मी पण दे,राजा ची आहे आधी जे पलभ्ट्टी देवी चे सोंग घेत होते मोहनराव अग्निहोत्री यांची मी मुलगी आहे आज तुझ्यामुळे आम्हाला येथून औरंगाबाद पाहायला मिळते आमची आजुन हिम्मत नाही होत बाबाच्या आठवणी मुले आणि thank ki tu आमच्या घरचे अग्निहोत्र चा व्हिडिओ दाखवतो खूप छान काम करतोय दादा👍👍

    • @Vishwanathofficial
      @Vishwanathofficial  5 หลายเดือนก่อน

      समजू शकतो …! असो तुम्हाला vlog आवडला हे वाचून छान वाटल 😊 मी लहानपणा पासून ऐकतोय की श्री मोहन अग्निहोत्री ह्यांच सोंग हे खूप जाज्वल्य असायचं त्यांचे नऊ दिवसांचे उपास , सप्तशती पाठ ह्या सगळ्या बद्दल ऐकून आहे …😊 अग्निहोत्र च महत्व मी जाणतो आणि लहान पणा पासून माधव मामा आणि मामी कडे नातेवाईक असल्यामुळे जाण येण आहे त्यामुळे एक आपुलकी आहे असो 😊उदयोस्तू जगदंब 🙌 कृपया जास्तीत जास्त share करा 😊

  • @bhagyashripawar1
    @bhagyashripawar1 5 หลายเดือนก่อน +1

    Khup chhan

    • @Vishwanathofficial
      @Vishwanathofficial  5 หลายเดือนก่อน

      उदयोस्तू जगदंब 🙌🙌 कृपया जास्तीत जास्त share करा 😊

  • @piyushBhutekar
    @piyushBhutekar 5 หลายเดือนก่อน +2

    Jay jagadamba 🙏🙏🙏🔥✨🙏🙏🙏

  • @SudhaThakur-v2w
    @SudhaThakur-v2w 5 หลายเดือนก่อน +1

    Jay jagde

  • @sarlasapkal2405
    @sarlasapkal2405 5 หลายเดือนก่อน +1

    जय जगदंब जय जगदंब

    • @Vishwanathofficial
      @Vishwanathofficial  5 หลายเดือนก่อน

      जय जगदंब🙌 जास्तीत जास्त share करा 😊

  • @user-fe6kh5vp8p
    @user-fe6kh5vp8p 5 หลายเดือนก่อน +3

    जय जगदंब 🚩🙏

    • @Vishwanathofficial
      @Vishwanathofficial  5 หลายเดือนก่อน

      जय जगदंब 🙌🙌 कृपया जास्तीत जास्त share करा 😊 लक्ष्मीरमण गोविंदा 🙏🏻

  • @Chetanpalaskar13
    @Chetanpalaskar13 5 หลายเดือนก่อน +4

    जय जगदंब

    • @Vishwanathofficial
      @Vishwanathofficial  5 หลายเดือนก่อน

      🙌 कृपया जास्तीत जास्त share करा 😊 जय जगदंब 🙏🏻

  • @anandjadhav8119
    @anandjadhav8119 5 หลายเดือนก่อน +2

    वाटचं पाहत होतो तुझ्या व्लॉग चा !!

    • @Vishwanathofficial
      @Vishwanathofficial  5 หลายเดือนก่อน

      😃उदयोस्तू जगदंब 🙌 कृपया जास्तीत जास्त share करा 😊

  • @vishalsakhare11111
    @vishalsakhare11111 5 หลายเดือนก่อน +3

    जय जगदंब 👌👌👌👌👌

    • @Vishwanathofficial
      @Vishwanathofficial  5 หลายเดือนก่อน

      जय जगदंब 🙌 कृपया जास्तीत जास्त share करा 😊

  • @Ag_creation_007_
    @Ag_creation_007_ 5 หลายเดือนก่อน +4

    जय जगदंब ❤❤

    • @Vishwanathofficial
      @Vishwanathofficial  5 หลายเดือนก่อน

      जय जगदंब 🙌 कृपया जास्तीत जास्त share करा 😊

  • @vansyakladsamikar1322
    @vansyakladsamikar1322 5 หลายเดือนก่อน +1

    जय जगदंब अपतिम विडोयो

    • @Vishwanathofficial
      @Vishwanathofficial  5 หลายเดือนก่อน

      उदयोस्तू जगदंब 🙌🙌 कृपया जास्तीत जास्त share करा 😊

  • @arundhatiwalkade2897
    @arundhatiwalkade2897 5 หลายเดือนก่อน +2

    खूप सुंदर vlog... आणि all the best for bright future.....

    • @Vishwanathofficial
      @Vishwanathofficial  5 หลายเดือนก่อน

      Thank you 🙏🏻 🙌 कृपया जास्तीत जास्त share करा 😊 लक्ष्मीरमण गोविंदा 🙏🏻

  • @belegend__
    @belegend__ 5 หลายเดือนก่อน +2

    Jai jagadamba. Thank you so much for this vlog😊

    • @Vishwanathofficial
      @Vishwanathofficial  5 หลายเดือนก่อน

      जय जगदंब 🙌😊 जास्तीत जास्त share करा 🙌

  • @jayshrijoshi3110
    @jayshrijoshi3110 3 หลายเดือนก่อน +1

    Khup sundar aahe. mla yayche hote pahayla pn kahi karnastav jmle nhi pn tumcha video pahun mi pratyaksh deulgaon raja mdhe aahe ase vatle.
    Pudhil vatchalis best luck 👍👍

    • @Vishwanathofficial
      @Vishwanathofficial  3 หลายเดือนก่อน

      धन्यवाद 🙌😊 एक विनंती आहे हा व्हिडिओ इतर भागातील लोकांपर्यंत पोहचावा ही इच्छा आहे त्यामुळे तुमच्या whatsapp groups मध्ये जास्तीत जास्त share करा 😊

    • @jayshrijoshi3110
      @jayshrijoshi3110 3 หลายเดือนก่อน +1

      @@Vishwanathofficial kelay tumhi sangnya aadhi.

    • @Vishwanathofficial
      @Vishwanathofficial  3 หลายเดือนก่อน

      @jayshrijoshi3110 Thank you 😊♥️🙌

  • @swapnilupadhye2625
    @swapnilupadhye2625 4 หลายเดือนก่อน +1

    हिंगलशे माता की जय 🙏🙏🙏

    • @Vishwanathofficial
      @Vishwanathofficial  4 หลายเดือนก่อน

      जय जगदंब 🙌 जितकं जास्त share करता येईल तितका share करा 🙌

  • @Abhi_Khandebharad.
    @Abhi_Khandebharad. 5 หลายเดือนก่อน +1

    📯जय जगदंब🔱

  • @itscookingcall2407
    @itscookingcall2407 5 หลายเดือนก่อน +2

    भारीच दादा 🎉

    • @Vishwanathofficial
      @Vishwanathofficial  5 หลายเดือนก่อน +1

      🙌 कृपया जास्तीत जास्त share करा 😊 लक्ष्मीरमण गोविंदा 🙏🏻

  • @RenukaDeshmukh-my1qu
    @RenukaDeshmukh-my1qu 5 หลายเดือนก่อน +1

    Tumchya mule ghari basun bghayla milal thankuu 🎉

    • @Vishwanathofficial
      @Vishwanathofficial  5 หลายเดือนก่อน

      जय जगदंब 🙌 इतर whatsapp group मध्ये नक्की share करा 😊

  • @RenukaDeshmukh-my1qu
    @RenukaDeshmukh-my1qu 5 หลายเดือนก่อน +1

    Khup chan dada🎉

    • @Vishwanathofficial
      @Vishwanathofficial  5 หลายเดือนก่อน

      जास्तीत जास्त share करा 🙌

  • @sandipbhagyawant3732
    @sandipbhagyawant3732 5 หลายเดือนก่อน +2

    Nice

  • @chaitanyadesai1137
    @chaitanyadesai1137 4 หลายเดือนก่อน +1

    Jay Jagdamb

    • @Vishwanathofficial
      @Vishwanathofficial  4 หลายเดือนก่อน

      Jay jagdamb 🙌 please do share this Vlog as much as you can 🙌

  • @AnitaJoshi-lr5ub
    @AnitaJoshi-lr5ub 2 หลายเดือนก่อน +1

    जय जगदंब

  • @NKulkarni-t3l
    @NKulkarni-t3l 5 หลายเดือนก่อน +2

    Khup Chan vlogg bnvla dada, Deulgaon Raja mdhil prtyek utsav jagbharat pohochvnyachi tumchi mehnat aamhi vlogg mdhun bghtoy.. asech vlogg bnvat rha.. Jay Jagdamb🙏

    • @Vishwanathofficial
      @Vishwanathofficial  5 หลายเดือนก่อน

      Thank you 🙏🏻 🙌 कृपया जास्तीत जास्त share करा 😊 जय जगदंब 🙏🏻

  • @kaushalambuskar5326
    @kaushalambuskar5326 5 หลายเดือนก่อน +1

    Jay Jagadamb ....!!!

    • @Vishwanathofficial
      @Vishwanathofficial  5 หลายเดือนก่อน

      उदयोस्तू जगदंब 🙌 कृपया जास्तीत जास्त share करा 😊

  • @AshwiniKamble-mx3lf
    @AshwiniKamble-mx3lf 5 หลายเดือนก่อน +3

    ❤️❤️

  • @gangaramkanchole983
    @gangaramkanchole983 5 หลายเดือนก่อน +2

    Jai jagdamb 🙏🙏🙏

    • @Vishwanathofficial
      @Vishwanathofficial  5 หลายเดือนก่อน

      जय जगदंब 🙌😊 आपल्या whatsapp groups ला हया व्हिडिओ ची लिंक जास्तीत जास्त share करा 🙏🏻

    • @Vishwanathofficial
      @Vishwanathofficial  5 หลายเดือนก่อน

      जय जगदंब 🙌😊 आपल्या whatsapp groups ला हया व्हिडिओ ची लिंक जास्तीत जास्त share करा 🙏🏻

  • @pranavzore2001
    @pranavzore2001 5 หลายเดือนก่อน +1

    जय जगदंब 🙏🏻

    • @Vishwanathofficial
      @Vishwanathofficial  5 หลายเดือนก่อน +1

      जय जगदंब 🙌 जास्तीत जास्त share करा लिंक whatsapp groups मध्ये 😊

  • @shivanipatil6985
    @shivanipatil6985 5 หลายเดือนก่อน +1

    Khupch cha ahe.maze mama che gaon ahe aani te balaji maharaj mandirat choptar mahnun am karat ..saraf mama.....aani dada tu mazya mummy chya friend ch mulga ahe.......mi tuze sarv video pahte ...mala khupch aavdatat......

    • @Vishwanathofficial
      @Vishwanathofficial  5 หลายเดือนก่อน

      Achhha ….chan vatala vachun 😊 Thank you do follow me on Instagram too 😊🙌

  • @SurajSawskke
    @SurajSawskke 5 หลายเดือนก่อน +2

    जय जगदंब 🚩🌸

  • @Chetanpalaskar13
    @Chetanpalaskar13 5 หลายเดือนก่อน +2

    🔥🔥

    • @Vishwanathofficial
      @Vishwanathofficial  5 หลายเดือนก่อน +1

      🙌 कृपया जास्तीत जास्त share करा 😊 लक्ष्मीरमण गोविंदा 🙏🏻

  • @pradipsinghgrafix1949
    @pradipsinghgrafix1949 5 หลายเดือนก่อน +1

    🙏

  • @abhi2.035
    @abhi2.035 5 หลายเดือนก่อน +2

    Wetting...............

    • @Vishwanathofficial
      @Vishwanathofficial  5 หลายเดือนก่อน

      Wait is over 🙌 watch full vlog now 😊

  • @DATTATRAYWAGH-jp7jq
    @DATTATRAYWAGH-jp7jq 5 หลายเดือนก่อน +2

    Khup chann....Bhau apan sampurna palbhati cha mahol ya block madhe shoot karun dakhava le ty baddal ....🙏 बोल बालासाहेब की जय लक्ष्मी रमण गोविंदा🙏

    • @Vishwanathofficial
      @Vishwanathofficial  5 หลายเดือนก่อน

      धन्यवाद 🙌 कृपया जास्तीत जास्त share करा 😊 लक्ष्मीरमण गोविंदा 🙏🏻

  • @GaneshVarpe-sr7ec
    @GaneshVarpe-sr7ec 5 หลายเดือนก่อน +2

    Bhai i am waiting 💯

    • @Vishwanathofficial
      @Vishwanathofficial  5 หลายเดือนก่อน

      your wait is over 😊 do watch full vlog now 🙌

  • @akshaysapate25
    @akshaysapate25 5 หลายเดือนก่อน +3

    Video bhari zala ..😊

    • @Vishwanathofficial
      @Vishwanathofficial  5 หลายเดือนก่อน

      अच्छा .. नक्की 😊🙌

  • @santoshzore1311
    @santoshzore1311 5 หลายเดือนก่อน +2

    Jay jagdamba 🚩📿

    • @Vishwanathofficial
      @Vishwanathofficial  5 หลายเดือนก่อน

      🙌 कृपया जास्तीत जास्त share करा 😊 जय जगदंब 🙏🏻

  • @nileshdeshpande6845
    @nileshdeshpande6845 5 หลายเดือนก่อน +2

    Jay jagdamb 🚩

    • @Vishwanathofficial
      @Vishwanathofficial  5 หลายเดือนก่อน

      🙌 कृपया जास्तीत जास्त share करा 😊जय जगदंब 🙏🏻

  • @Vishwesh_s.deshpande
    @Vishwesh_s.deshpande 5 หลายเดือนก่อน +4

    Hi

  • @nilimajungade5526
    @nilimajungade5526 5 หลายเดือนก่อน +2

    😊😊

  • @BhartiZinje-me3fk
    @BhartiZinje-me3fk 5 หลายเดือนก่อน +2

    Ti lahan mulgi mazi sister ahe😅

    • @Vishwanathofficial
      @Vishwanathofficial  5 หลายเดือนก่อน

      तिच्या पर्यंत हा vlog नक्की पोहचवा 😊उदयोस्तू जगदंब 🙌🙌 कृपया जास्तीत जास्त share करा 😊

    • @BhartiZinje-me3fk
      @BhartiZinje-me3fk 5 หลายเดือนก่อน

      Ho thanks for reply🙏

  • @Santosh-xz4ik
    @Santosh-xz4ik 4 หลายเดือนก่อน +1

    भादोला यात्रा नक्की या

    • @Vishwanathofficial
      @Vishwanathofficial  4 หลายเดือนก่อน

      कधी असते

    • @Santosh-xz4ik
      @Santosh-xz4ik 4 หลายเดือนก่อน +1

      मार्च महिन्यात एकनाथ सृष्टीला

    • @Santosh-xz4ik
      @Santosh-xz4ik 4 หลายเดือนก่อน +1

      बुलढाणा पासून पासून खामगाव रोड न पाच किलोमीटर अंतरावर असलेले भादोला गाव

    • @Santosh-xz4ik
      @Santosh-xz4ik 4 หลายเดือนก่อน +1

      th-cam.com/video/o3cBWszSh2w/w-d-xo.htmlsi=lQDsYLv352lUcPIO

    • @Santosh-xz4ik
      @Santosh-xz4ik 4 หลายเดือนก่อน +1

      एकदा नक्की बघा भाऊ

  • @shishirshinde1825
    @shishirshinde1825 5 หลายเดือนก่อน +1

    देऊळगाव राजा येथे 2 देवींचे सोंग घेण्याची प्रथा आहे का? कारण तुम्ही दाखवताय ती अग्निहोत्री ची व आम्ही युट्यूबवर पाहिली आंधळे सरांची, नक्की काय ते कळत नाहीए तुम्ही सांगाल का?

    • @Vishwanathofficial
      @Vishwanathofficial  5 หลายเดือนก่อน

      गुढी पाडव्या पासुन आई भवानी चे सोंग घ्यायला सुरुवात होते पहिली मानाची आई भवानी ही कलगी वाल्यांची असते आणि नंतर कुणाचे नवस असतात आणि कुणाची श्रद्धा असते म्हणून चैत्र वद्य द्वादशी म्हणजे अंदाजे २० दिवसांमध्ये खूप लोक आई भवानी चे सोंग घेतात त्यातली च एक ही तुम्ही ज्या गृहस्तांच नाव घेतं आहात त्यांची पण असते.
      पण चैत्र वद्य त्रयोदशी ला जे देवी च सोंग निघत ते शेवटच आणि मानाच सोंग असतं जे श्री शंकर प्रसादिक तुरेवाले मंडळाचं असतं.
      त्यात बऱ्याच लोकांना हे पलभटी देवीच सोंग त्यांचे आचार, विचार, शरीरयष्टी पाहून तुरेवाले मंडळांनी दिलय त्यातले एक म्हणजे श्री मोहन महाराज अग्निहोत्री आहेत ज्यांनी अंदाजे तब्बल २७-२८ हे सोंग घेतलं. आता गेल्या काही वर्षापासून हे सोंग श्री कुलदीप जुनगडे घेत आहेत.
      आई भवानी चे सोंग खूप लोकं घेतात पण पलभटी हे जे सोंग आहे ते एकच असतं वर्षातलं शेवटच असतं त्या नंतर कुठलं सोंग निघत नाही.

    • @shishirshinde1825
      @shishirshinde1825 5 หลายเดือนก่อน

      @@Vishwanathofficial thank you for information 🙏

  • @ashvinkumardeshpande3262
    @ashvinkumardeshpande3262 5 หลายเดือนก่อน +3

    जय जगदंब 🌹🙏🙏🌹🌹

    • @Vishwanathofficial
      @Vishwanathofficial  5 หลายเดือนก่อน

      🙌 कृपया जास्तीत जास्त share करा 😊जय जगदंब 🙏🏻

  • @PoojaMahajan-z9w
    @PoojaMahajan-z9w 5 หลายเดือนก่อน +2

    जय जगदंब

  • @AshwiniKamble-mx3lf
    @AshwiniKamble-mx3lf 5 หลายเดือนก่อน +4

    जय जगदंब 🙏🏻❤️

  • @yasiamadi808
    @yasiamadi808 5 หลายเดือนก่อน +3

    • @Vishwanathofficial
      @Vishwanathofficial  5 หลายเดือนก่อน +1

      जय जगदंब 🙌😊

    • @yasiamadi808
      @yasiamadi808 5 หลายเดือนก่อน

      @@Vishwanathofficial जय जगदंब दादा 🙏🏻🚩

  • @RenukaDeshmukh-my1qu
    @RenukaDeshmukh-my1qu 5 หลายเดือนก่อน +1

    Khup chan dada🎉

  • @devendrakulkarni9087
    @devendrakulkarni9087 5 หลายเดือนก่อน +2

    Jay Jagadamb 🙏🙏

  • @lataparalkar3110
    @lataparalkar3110 5 หลายเดือนก่อน +1

    जय जगदंब

  • @HairTouchUnisexSalon
    @HairTouchUnisexSalon 4 หลายเดือนก่อน +1

    Jay jagdamb

  • @sarthaktidke2241
    @sarthaktidke2241 5 หลายเดือนก่อน +2

    Nice

  • @vishalram5170
    @vishalram5170 5 หลายเดือนก่อน +2

    जय जगदंब 🙏🙏

    • @Vishwanathofficial
      @Vishwanathofficial  5 หลายเดือนก่อน

      🙌 कृपया जास्तीत जास्त share करा 😊जय जगदंब 🙏🏻

  • @vijaypujari6929
    @vijaypujari6929 5 หลายเดือนก่อน +1

    जय जगदंब

    • @Vishwanathofficial
      @Vishwanathofficial  5 หลายเดือนก่อน

      उदयोस्तू जगदंब 🙌🙌 कृपया जास्तीत जास्त share करा 😊

  • @dnyaneshwarshingne7622
    @dnyaneshwarshingne7622 5 หลายเดือนก่อน +2

    जय जगदंब

    • @Vishwanathofficial
      @Vishwanathofficial  5 หลายเดือนก่อน

      🙌 कृपया जास्तीत जास्त share करा 😊 जय जगदंब 🙏🏻

  • @VishalKailkar-gg7xg
    @VishalKailkar-gg7xg 5 หลายเดือนก่อน +1

    जय जगदंब 💐

    • @Vishwanathofficial
      @Vishwanathofficial  5 หลายเดือนก่อน

      उदयोस्तू जगदंब 🙌🙌 कृपया जास्तीत जास्त share करा 😊

  • @vinitajagtap4151
    @vinitajagtap4151 5 หลายเดือนก่อน +2

    Jai Jagdambe 🙏🙏🙏

  • @DirgambarLaad
    @DirgambarLaad 5 หลายเดือนก่อน +1

    जय जगदंब❤

    • @Vishwanathofficial
      @Vishwanathofficial  5 หลายเดือนก่อน

      उदयोस्तू जगदंब 🙌🙌 कृपया जास्तीत जास्त share करा 😊

  • @ShrikantZinje
    @ShrikantZinje 5 หลายเดือนก่อน +1

    जय जगदंब 🙏🚩

    • @Vishwanathofficial
      @Vishwanathofficial  5 หลายเดือนก่อน

      उदयोस्तू जगदंब 🙌🙌 कृपया जास्तीत जास्त share करा 😊