भाऊ तुझ्या मुळे जुन्या आठवणीं ताज्या होतात माझे पण माहेर देराजा आहे माझ्या भावाचे घर काळीचा मरोती पाशी आहे अगदी ऐक गल्ली सोडून मंदिर आहे पण बर्याच वर्षांनी माझे जाणे होत नाही तु दाखविल्या मुळे पुन्हा दर्शन झाले त वेंकटरमणा गोवींदा 🎉🎉🎉
सर्व प्रथम तर तुझे खूप आभार... देऊळगाव राजा म्हणजे अगदी नावासारखे राजेशाही थाट असणारे आमचे गाव.... आम्ही यावर्षी येऊ शकलो नाही पण त्याक्षणी दुसरा मनात येणारा विचार म्हणजे.... असो आपला सर्वांचा विश्वनाथ तिथे आहे.... तो आपल्याला नक्की बालाजी महाराजांचं हे ऐश्वर्य हा उत्सव हे दर्शन आपल्याला देणार...म्हणून आम्ही अगदी आवर्जून तुझ्या vlog ची वाट पाहत असतो.... अगदी असे वाटते की आपण देऊळगाव ला आहे..... आणि खरचं हे सर्व पाहून डोळ्यात आपसूकच आनंदाश्रू तरळले अस वाटतं की चला माझा साक्षात भगवंताने आम्हाला दर्शन घडवले...... खूप छान..... मनःपूर्वक आभार... शुभेच्छा.... जय बालाजी....
सगळी श्री लक्ष्मीरमणाची इच्छा आहे आणि तसंच होतय 😊 एक विनंती तुमच्या सारखेच अनेक भक्त असतील जे काही कारणास्तव येऊ शकले नाहीत त्यांच्या पर्यंत हा video share करा तुमच्या whastapp च्या groups च्या मार्फत … 🙌 जेणेकरून त्यांना ही हा सोहळा अनुभवता येईल😊
भाऊ तुझ्या मुळे जुन्या आठवणीं ताज्या होतात माझे पण माहेर देराजा आहे माझ्या भावाचे घर काळीचा मरोती पाशी आहे अगदी ऐक गल्ली सोडून मंदिर आहे पण बर्याच वर्षांनी माझे जाणे होत नाही तु दाखविल्या मुळे पुन्हा दर्शन झाले त वेंकटरमणा गोवींदा 🎉🎉🎉
like केलच असेल video ला जास्तीत जास्त share करा 🙏🏻🚩
दादा तुझ्या मुळे हा सोहळा पाहण्याचा योग आला.. खूप छान वाटलं 😊 खूप छान पद्धतीने तू बालाजी महाराजांचा पालखी सोहळा टिपलाय... कमाल ❤
बोल बालासाहेब की जय लक्ष्मीरमण गोविंदा..
बोल बालासाहेब की जय लक्ष्मी रमण गोविंदा💐
खूप छान...
सलाम तुझ्या या परिश्रमाला
गोविंदा...🎉
बोल बाला साहेब की जय लक्ष्मीरमण गोविंदा ❤👌
बोल बाला साहेब कि जय लक्ष्मी रमण गोविंदा ❤❤🥹🥹
लक्ष्मीरमण गोविंदा 🙏
Bol balasaheb ki jay 💫
Laxmi Raman Govinda 🙏🌷🌺
बोल बाला साहेब कि जय लक्ष्मी रमन गोविंदा
लक्ष्मी रमण गोविंदा....!❤️🌎🚩
like केलच असेल video ला जास्तीत जास्त share करा 🙏🏻🚩
Khup Chan Dada💐💐
Govinda Govinda❤
व्यंकट रमणा गोविंदा ✨
बालासाहेब की जय 🙌
like केलच असेल video ला जास्तीत जास्त share करा 🙏🏻🚩
Lakshmi Raman Govinda ✨🚩💯
like केलच असेल video ला जास्तीत जास्त share करा 🙏🏻🚩
सर्व प्रथम तर तुझे खूप आभार... देऊळगाव राजा म्हणजे अगदी नावासारखे राजेशाही थाट असणारे आमचे गाव.... आम्ही यावर्षी येऊ शकलो नाही पण त्याक्षणी दुसरा मनात येणारा विचार म्हणजे.... असो आपला सर्वांचा विश्वनाथ तिथे आहे.... तो आपल्याला नक्की बालाजी महाराजांचं हे ऐश्वर्य हा उत्सव हे दर्शन आपल्याला देणार...म्हणून आम्ही अगदी आवर्जून तुझ्या vlog ची वाट पाहत असतो.... अगदी असे वाटते की आपण देऊळगाव ला आहे..... आणि खरचं हे सर्व पाहून डोळ्यात आपसूकच आनंदाश्रू तरळले अस वाटतं की चला माझा साक्षात भगवंताने आम्हाला दर्शन घडवले...... खूप छान..... मनःपूर्वक आभार... शुभेच्छा.... जय बालाजी....
सगळी श्री लक्ष्मीरमणाची इच्छा आहे आणि तसंच होतय 😊
एक विनंती तुमच्या सारखेच अनेक भक्त असतील जे काही कारणास्तव येऊ शकले नाहीत त्यांच्या पर्यंत हा video share करा तुमच्या whastapp च्या groups च्या मार्फत …
🙌 जेणेकरून त्यांना ही हा सोहळा अनुभवता येईल😊
Govinda govindà🎉🎉🎉
like केलच असेल video ला जास्तीत जास्त share करा 🙏🏻🚩
लक्ष्मी रमण गोविंदा
like केलच असेल video ला जास्तीत जास्त share करा 🙏🏻🚩
Khup chhan 👍👍
विश्वनाथ छान👌
जय लक्ष्मीरमणा गोविंदा व्यंकट रमणा गोविंदा 🙏🌹🙏
संजय बनसोड (धनंजय बनसोड चा लहान भाऊ)
लक्ष्मीरमन गोविंदा 🙏🙏🙏
like केलच असेल video ला जास्तीत जास्त share करा 🙏🏻🚩
Govinda Govinda 🙏🙏
like केलच असेल video ला जास्तीत जास्त share करा 🙏🏻🚩
govinda
like केलच असेल video ला जास्तीत जास्त share करा 🙏🏻🚩
Khup Chan ❤❤
लक्ष्मीरमण गोविंदा 🙏🙏🙌🙌
like केलच असेल video ला जास्तीत जास्त share करा 🙏🏻🚩
व्हिडिओ खुप सुंदर 👍💐
like केलच असेल video ला जास्तीत जास्त share करा 🙏🏻🚩
Khup chan

Apratim❤❤
like केलच असेल video ला जास्तीत जास्त share करा 🙏🏻🚩
Govindaaa....🙏
like केलच असेल video ला जास्तीत जास्त share करा 🙏🏻🚩
Avaj thaklela ahe pn mann thaklel nahi... that's the spirit 👌👌
खूप खूप धन्यवाद 🙏🏻like केलच असेल video ला जास्तीत जास्त share करा 🙏🏻🚩
💓Thankx for featuring me in this video
govinda\
माझं आजोळ पण देराजाच आहे,
ऊपाध्दे अनंत माझा मामा आहे
खुपच छान
व्यंकटरमण गोविंदा
Bol wala Saheb Kijiye Lakshmi Ramana Govinda
Ravi doodh de 😅
Hiii
latha mandap hya vlog madhe aamhi disloch nahi
कुठे shoot मध्ये घेतलं होत तुम्हाला