@@akshaychate1391 तुला माहित नाही वाटत महाराष्ट्रात 75 %% जमीन एकट्या 96 कुळी मराठा जातीचे आहे , 206 मराठा 96 कुळी आमदार 16 मराठा मुख्यमंत्री तुमचं शेट्ट 😂😂😂 जय मराठा जात 🚩🚩🚩
@@pushpalatanaik9167 मी स्वतः मराठा आहे पण या जरा-आंड-घे पाटील ला कधीच support नाही केला आम्ही 😂😂😂 अख्ख्या परिवाराने bjp la vote केले आमच्या 😂😂😂 अख्ख्या भावकी ने
दादा आता माघार नये घेणेका आता डांबरी डांबरी से कनाट मुबई जानेका अन रट्टून भाकर खानेका फडणवीस, भुजबळ को शिव्या देनाका अपने लेकरा बालोका येड्यात काढणेका अन परत आपल्या घरको येनेका 🙏🙏🙏
जरांगेला मुस्लिमांची गरज का पडली ? जरांगे इम्तियाज जलिलची का चाटत होता ? याने स्वताचे उमेदवार उभे केलं नाहीत ! मराठा समाजाचे हित सोडून मुस्लिमांचा कैवारी कोणाच्या सांगण्यावरून झाला होता ❓❓❓
त्याला आईवरून शिव्या दिल्या, जात काढली, बायकोवर बोलले, मुलीवर बोलले, शरीरावर बोलले आणि राजकारणात नाही ते अनेक आरोप केले पण त्यावर एक चकार शब्द न बोलता हा वाघ आज सगळ्यांना पुरून उरला ! एकटा नाही सोबत अख्खी महायुती घेऊन आलाय आणि तेही रेकॉर्डब्रेक…🙌🔥 न भुतो ना भविष्यती…🚩🔥🥰
मग आता मराठे निवडून आले म्हणजे झाले कीं श्रीमंत कसले मागास राहिले ते पागल आता आरक्षण कसे देणार कोर्ट विचार कर ज्या सामाज्य चे सर्वाधिक मराठा आमदार आहे ते गरीब कसले
@@sumitjoshi116 murkha sampurn samaj thodi jarange cha bajune hota.support hota tya baddal dumat nahi pan Maratha samajane je karayla pahije hote tech kele.Marataha samajachya jast seat nivdun aalya ki nahi hya veles ky vatte tumhala.kunbi dakhle suddha radd honar nahit karan ki yanich dile ahet te 🤣🤣🤣
@@mp9209 ही लढाई ओबीसी विरुद्ध मराठा अशी नाहीच आहे. मराठा समाज म्हणजे जरांगे असे आम्ही मानत नाही. जर जरांगे म्हणजे मराठा समाज असता तर महायुतीचे इतक्या जागा आल्याच नसत्या. राहिला प्रश्न 204 आमदारांचा त्यातील 144 आमदारांकडे ओबीसी सर्टिफिकेट आहेत. ते स्वतःला मराठा समजत नाही
@@sagarmali-t8i 144 aamdar paiki kiti aamdarani phone 📱 karun sangle tumhala amhi swatala Maratha samjat nahi mahnun? 😃 MI swata 54 lakh nondi sapadlya na tyatla ek mi ahe mi obc madhun bharti pan marli ahe, tyamule 114 kad obc certificate ahet te swatala Maratha samjat nahit ya akbar- birbal chya kahanya lahan lekrana sanga tyana taas bhar ka hoina kharya wattil kahanya.! 😃 😃
@@rushimarwadkar38460% obc ने पूर्णपणे bjp ला मतदान मुळे bjp आली श्रेय त्याचं आहे या देशाचा पंतप्रधान obc चा आहे पद पेक्षा obc मत महत्वाचं आहे मनुनच, obc हिंदुत्ववादी विचाराच्या पक्षांशी bjp शी जुळलेला आहे जो लोकशाही की बात करेगा जो obc की बात करेगा वो देश पे राज करेगा ⛳⛳⛳⛳⛳⛳
@@rushimarwadkar384 मराठ्यांना काय मिळाला आणि मिळाले तरी पाय फडणवीसचेच धरायचेत 😂😂.... लोकसभेला खासदार निवडून आले तेव्हा जारंगेला भेटायला आले आज किती आमदार आले मग भेटायला निवडून आल्यावर
मराठ्यांनी दाखवून दिलं कि ते खरे हिंदू आहेत. जरांगे नोमानीच्या समोर झुकला आणि त्याच्या डोक्यावर कोणाचा हाथ आहे हे सगळ्यांना समजून गेलं. जय महाराष्ट्र जी हिंद...🚩
जरांगे पाटलांनी आरक्षणासाठी उपोषणाचा नाद सोडून द्यावा कारण त्यांचा जीव गेला तरी हे सरकार आरक्षण देणार नाही उगाच किंमत नसलेल्या लोकांसाठी आपला जीव गमावू नका त्यांना काहीच फरक पडणार नाही
@@sandeepshinde9078 mast joke Marla 🤣 mi obc (dhanoje kunbi) asun mala paan scrutiny sathi certificate sobat vanshavali Ani baap dadache obc certificate lagtat. Are khota bolacha tar jara vichar karun bolaycha . Tuzya ghari koni lagla ka obc certificate ni 🤣 . Kontach maratha mulachi obc certificate kartani nokri nahi lagli . Are baba scrutiny kuthe kartat he tarhi mahiti ahe ka . Jara video baghun Gyan ghya , nusta jarange jarange kelyane tuza Ghar nahi chalnar 🥴
@@bachelorboys5297 भाऊ मुख्यमंत्री कोण होणार ह्यापेक्षा मुख्यमंत्री होऊन तो कामं काय करणार हे महत्वाचं असत. मराठा समाजाने जात जात करून शरद पवारांना मुख्यमंत्री बनवल, पण शरद पवारांनी मराठ्यांचाच कसा घात केला ह्याची तुला कल्पना असेल. 🙏
जरांगे फॅक्टरच 2019 ला मराठी आमदार 159 मला 2024 ला मराठी आमदार 204 . जरांगे पाटील कळाले नाही त्यांना जरांगे पाटलांचा निर्णय काय कळणार आहे💯🚩🚩 ..only patil ❤❤
महायुतीचे उमेदवार पाडा, भाजपचा सुपडा साफ करा म्हणून सांगणारे जरांगे समर्थक आता निवडून आलेल्या महायुतीच्या हिंदू मराठा आमदारांवर दावा सांगत आहेत. मुलभूत फरक समजून घ्या निजामी जरांगे समर्थकांनो. निजामी जरांगेचे मराठा समर्थक हे फक्त मराठा आहेत,महायुतीचे निवडून आलेले मराठा आमदार हे हिंदू मराठा आहेत. 🚩🚩🚩
महाराष्ट्रात ओबीसी फॅक्टर सुरू करण्यात आणि त्याचे निकालात रूपांतर करण्यात ओबीसी नेते *श्री. मा. प्रकाश (आण्णा) शेंडगे आणि श्री. लक्ष्मण हाके* या दोन्हीही ओबीसी नेत्यांना महायुती सरकारने विधानपरिषदे वर घेतले पाहिजे. त्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायला पाहिजे. 🙏
बोल भिडू च कस ... खोबरं तिकड चांगभलं...२०६ मराठा आमदार आले निवडून... तिकीट देतांना मराठा उमेदवार जास्त दिले सर्वच पक्षांनी..अन् तसही भाजपला पाडा हे सांगितलं नव्हत...तुमचं चालू द्या ...चहा बिस्कीट साठी...😅
पागल 😂 Bjp ने मराठा उमेदवार दिले होते हे नक्की....तुम्ही bjp ला जिरवायला निघालते ना मग bjp ला मतदान कशाला केलं 😂😂 लोकसभेला कमी जागा आल्या तेंव्हा credit घेण्यासाठी आधी होतो..जरांगे स्वतः म्हणलं की BJP चे उमेदवार पाढा म्हणून डबल ढोलकी वाजवंन बंद करा.
ओबीसी चे किती निवडून आले ते बघा.... आणि हाके नी जेवढ्या उमेदवाराला पाठिंबा दिला ती सर्व पडली की.....आणि विधानसभा निवडणुकीत सर्वात जास्त मराठा उमेदवार निवडून आले ते पण बघा... जरांगे पाटील हे वादळ कधीचं कमी होणार नाही.....
पागल 😂 Bjp ने मराठा उमेदवार पण दिले होते...तुम्ही bjp ला जिरवायला निघाल ते ना मग bjp ला मतदान कशाला केलं 😂😂 जरांगे स्वतः म्हणलं की BJP चे उमेदवार पाढा म्हणून डबल ढोलकी वाजवंन बंद करा
छत्रपती शिवाजी महाराज... छञपती संभाजी महाराज हे हिंदु म्हणून लढले होते..... सर्व जातीना सोबत घेऊन लढले होते...ते हिंदु मराठा होते... आपण का आपली जात बदलायची?
मराठा हा महाराष्ट्रातील आणि देशातील सर्वात मोठा वर्ग आहे आणि तो सर्वांचा आणि देशाचा आर्थिक कणा आहे कोणत्याही क्षेत्रात जा मराठा अग्रेसर आहे पण लोकसभेला जरांगे पाटलांनी त्यांना कन्फ्युज केलं विषय राहिला एक आरक्षण आणि शिक्षण हे सर्वांना समान पाहिजे असं माझं म्हणणं आहे जरांगे नी फक्त दुसऱ्या लोकांचा ऐकून जातिवाद जास्त केला आणि मराठा बांधवांना भावनिक केलं लोकसभेला त्या जागीच ऐकलं आणि पवारांचं काम केलं विशाळगडावरील प्रश्नावर त्यांनी काहीच बोलले नाहीत ते हिंदूवादी नाहीत ते मुस्लिमांना कसं आरक्षण देत नाही तेच बघतो असं म्हणले हिंदू विरोधी लोकांचा पाठिंबा जरांगे दादांनी घेतला आणि जर ते हिंदूवादी म्हणून काम केले असते तर ते गळ्यातील ताईत झाले असते
पागल 😂 Bjp ने मराठा उमेदवार दिले होते हे नक्की....तुम्ही bjp ला जिरवायला निघालते ना मग bjp ला मतदान कशाला केलं 😂😂 लोकसभेला कमी जागा आल्या तेंव्हा credit घेण्यासाठी आधी होतो..जरांगे स्वतः म्हणलं की BJP चे उमेदवार पाढा म्हणून डबल ढोलकी वाजवंन बंद करा.
*जरांगे फॅक्टर* : *एका कोटीच्या वर ओबीसी* *मधे समाविष्ट* : *10% मराठा आरक्षण* : *48 पैकी 32 मराठा खासदार* : *288 पैकी 200+ मराठा* *आमदार* *मराठ्यांना राजकारण शिकवायची गरज नाही*
आहो महाविकास आघाडी आली तरी पाटलांना आंदोलन करावच लागल अस्त मग हिंदुत्ववादी सरकारलाच निवडून देणे काय वाईट आहे ... आणि तसं पाहिलं तर मराठ्यांचे 204 निवडून आणलेत आणि कोणता फॅक्टर पाहिजे ... #मराठा...🚩 पाटील बोलते सबको कोलते ..🤙
पागल 😂 Bjp ने मराठा उमेदवार दिले होते हे नक्की....तुम्ही bjp ला जिरवायला निघालते ना मग bjp ला मतदान कशाला केलं 😂😂 लोकसभेला कमी जागा आल्या तेंव्हा credit घेण्यासाठी आधी होतो..जरांगे स्वतः म्हणलं की BJP चे उमेदवार पाढा म्हणून डबल ढोलकी वाजवंन बंद करा.
जरांगेसाहेबांनी चांगले आंदोलन उभा केले माञ राजकीय साठमारीत फसले .आता जरांगेनी सामुहीक मराठा नेतृत्व पुढे आणावे व फक्त मराठा जमाजाच्या एकुण हितासाठी ताकतीने प्रयत्न करावा
Jya Mahayuti sarkar ne MARATHA samajala Kunbi dakhle dile tyanach OBC ni vote kele ani 204 MARATHA MLA nivdun aanle OBC na ky fayda zala ya madhun ky kalale nahi.BJP la aadhi pasunch mahiti hote MARATHA Samaj ha BJP la ch vote karel mhnun svatah DF ne sangitle ahe ki 60% Maratha samaja ha tyanchya barobar ahe.DF la mahiti hote bahujan lokana kase BJP+sangh kade valvaycha barobar feilding lavli tyani.tyani fakt evdhech sagitle BJP cha DNA ha OBC ahe he sagle yedpat tech dharun palale😂😂😂😂 ky bavlat lok ahet rao 😂😂😂😂.thoda study kara re OBC no tumhala yedyat kadhle ahe ya sanghi lokani.ithe jarangech jinkle ahet 🔥🔥🔥
@@rushimarwadkar38460% obc ने पूर्णपणे bjp ला मतदान मुळे bjp आली श्रेय त्याचं आहे या देशाचा पंतप्रधान obc चा आहे पद पेक्षा obc मत महत्वाचं आहे मनुनच, obc हिंदुत्ववादी विचाराच्या पक्षांशी bjp शी जुळलेला आहे जो लोकशाही की बात करेगा जो obc की बात करेगा वो देश पे राज करेगा ⛳⛳⛳⛳⛳⛳
@@rushimarwadkar384bara tumche maratha ale , maag tumhala ka midala ? Kela 🍌Bjp cha DNA obc ahe . Ani jee maratha bjp kade ahe they paan obc cha vicharaches 😂 Mithun cha khutach uptila obc ni🎉
जिथं मराठा कट्टर होता तिथे त्यांनी बरोबर आरक्षणाला पाठिंबा देणाराच आमदार निवडून आणलाय.. अगोदरच जरांगे प।टलानीं कोनालाच पठिंबा दिला नाही ,,ना महायुती,ना महाविकास अघ।ड़ी ..... बाकी प्रत्यकचे मत differten असू शकातत...
204 मराठा आमदार आलेत , लोकसभेत महविकास आघाडी ला आणि विधानसभेला mahauti ला मतदान केलं आहे maghanun इतक्या जास्त जागा आलेत. सोबत पैसा, लाडकी बहिण होतीच उगाच काय पण गप्पा नका हाणू...
मनोज जरांगे ..हा आयकॉन आहे . .मनोज याची बुद्धिमत्ता , कल्पकता , प्रामाणिक पना , अनेक बाबतीतील डीप नॉलेज ...भाषण कौशल्य ..यावर संपूर्ण मराठा समाज फिदा आहे
यांचं नका मनावर घेऊ हे शरद पवार येईल असं म्हणत होते 😂मीडिया वाले नि घरात बसून विश्लेषण करू नये जरा फिल्ड वर पण फिरा मराठा समाजानी मतदान bjp 80-90%मतदान केले ये आणि तुम्हाला किती ओबीc जाती दाखवू ज्यांनी bjp ला मतदान केलं नाही.आणि आमचा माणूस होता ना
ज्या दिवशी जरांगे सज्जाद नोमानी ला भेटला त्याच दिवशी तो आख्खा मराठा समाज महायुतीच्या बाजुने झाला❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
मराठा नाही झुकला जारंगे झुकला बी वाकला बी 😂
Maratha samaj nahi e vi m machin bhartiy janata party che baju ne zali
@@pushpalatanaik9167😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
Maratha kiva jarange zukale nahi evm zukale bhau@@salaba451
बरोबर आहे भाऊ मी पण एक मराठा आहे हा ज्या दिवशी नोमानी ल भेटला त्या दिवशी सोडला याला ....
मीच एकटा शहाणा...... हा स्वभाव जरागें यांचा झालाय...म्हणून
एकदम बरोबर
Deshatil bahusankya hindu dokyat ahe manun ithe mulanch bavish dokyat ahe tyancha rojgar dokyat ahe shekaryanch jagn dokyat ahe pn he mudde konala padlet
206 मराठा आमदार ,❤❤
जय मराठा जात ❤❤
@@ParthSuryawanshi-q6utyatlya tuzhya jarange sahebache kiti ahet?
@@akshaychate1391 तुला माहित नाही वाटत महाराष्ट्रात 75 %% जमीन एकट्या 96 कुळी मराठा जातीचे आहे ,
206 मराठा 96 कुळी आमदार
16 मराठा मुख्यमंत्री
तुमचं शेट्ट 😂😂😂
जय मराठा जात 🚩🚩🚩
लोकसभेत पण जरांगे फॅक्टर नव्हता । लोकसभेत दुसरे मुद्दे होते, मोदी विषयी नाराजी पराभवाला कारणीभूत होते।
खरंय, मोदींविषयी नाराजी पराभवाला कारणीभूत होती
आणि संविधान बदलच फेक नेरेटिव कारणीभूत होत!
धुध कांदा प्रश्न होता 😂
काँग्रेस ला लाजवेल असं सेक्युलरिजम भाजप च्या मुळ मतदाराला अजिबात आवडल न्हवत. म्हणून कोणी मतदानाला बाहेरच पडलं नाही. 🥲
@@yatriengineer7446 चिक्की ताई कशी पडली बाबा
मला दिवाळीत " फुसका फटका " फोडायला आवडतं नाही ! 😂
Jevha ek lakh maratha samajatil lok uposhanala bastil tevha bhartiy janata party maharastra sarkar chi Kashi halat hotey ti bagha
@@pushpalatanaik9167 बसा
@@pushpalatanaik9167barobar
@@pushpalatanaik9167🤣
@@pushpalatanaik9167 मी स्वतः मराठा आहे पण या जरा-आंड-घे पाटील ला कधीच support नाही केला आम्ही 😂😂😂 अख्ख्या परिवाराने bjp la vote केले आमच्या 😂😂😂 अख्ख्या भावकी ने
दादा आता माघार नये घेणेका आता डांबरी डांबरी से कनाट मुबई जानेका अन रट्टून भाकर खानेका फडणवीस, भुजबळ को शिव्या देनाका अपने लेकरा बालोका येड्यात काढणेका अन परत आपल्या घरको येनेका 🙏🙏🙏
😃😄😄😁😁
😂😂😂
😂
राईट कार्यक्रम 😅😂
😂😂
जरांगेला मुस्लिमांची गरज का पडली ? जरांगे इम्तियाज जलिलची का चाटत होता ? याने स्वताचे उमेदवार उभे केलं नाहीत ! मराठा समाजाचे हित सोडून मुस्लिमांचा कैवारी कोणाच्या सांगण्यावरून झाला होता ❓❓❓
कसं आहे दादा सत्ता येते जाते, पुरोगामी आंदोलन आता अंतिम टप्प्यात आहे. संघाला रोखण्यासाठी कुणाचीही मदत लागली तर घेतली पाहिजे म्हणुन घेतली
@@Package_wala_chuसंघाने अस काय बिघडवल आहे तुमचं जेणेकरून तुम्ही पुरोगामी च्या नावाखाली मुस्लीम ची एवढी बाजू घेताय
@@Package_wala_chu kharach antim tappuat ala ahe, ata bas sampanyach baki ahe
@@yogeshshilote9764 तु भ्रमिष्ट आहेस, गावगाड्यातील गुलाम जातीत एवढा पैसा आणि पुरोगामी विचार आहेत कि मनुवादी चड्डीत मुततील
@@yogeshshilote9764 कांशीराम यांनी म्हटलेच होते की जातीव्यवस्था संपवता आली नाही तरी पुढच्या पिढ्या अशा तयार करा की त्यांनी फुंकर मारली तरी कोसळेल.
जरंगे फडणवीसांवर जाती वर बोलला, आई वर शिव्या दिल्या पण फडणवीस शांत राहिले आणि correct कार्यक्रम केला
जरांगे रंगाने वेगळा होता म्हणुन त्याचा कार्यक्रम झाला. शुद्ध आर्य हिंदु असता कलीचरण सारखा तर अमृत प्यायला भेटले असते
@@Package_wala_chuतुझ नाव बरोबर आहे. चू***
@@Package_wala_chuआर्यन मध्ये मुस्लिम पण येतात😂
कारण आर्यन च्या नंतर मुस्लिम भारतात आले🤪
Evm.mule jinkla😂
206 मराठा आमदार
जय मराठा ❤❤❤
जरांगे पाटील यांची खालच्या पातळीची भाषा . सतत बदलवणारे निर्णय आणि समाजाला प्रत्येक वेळी तारीख पे तारीख.
3 points madhe perfect analysis kel tumhi Patilsaheb🤝🤝🤝
सज्जाद नोमानीला उरावर घेतला तेव्हाच समाजाने याला कोल्ला😂😂
तुम्ही भ्रमात जगत राहा, पुरोगामी आंदोलन किती खोलवर गेलंय ते पहा. बहुजनांची पुढची पिढी तयार होत आहे आता लढाई थेट होणार
@@Package_wala_chuतू काय चंद्रावर राहतो काय रे😂😂
@@Package_wala_chu yes
@@bhushangore3927 bamanya chi chaat kutra
@@bhushangore3927 तु थांब रे दहा पंधरा वर्षे, नाही मनुवाद कायमचा संपवला तर मराठ्याची जात सांगणार नाही. राम कृष्ण हरी🚩🚩
मी मराठा आहे मी जरंगे कडून नाहीय
मी हिंदुत्व chy बाजूने.फक्त महायुती.🚩🚩
आता आली का अक्कल😂
Only kattar hindu🚩🚩🚩🚩
जय शिवराय 🚩🚩🚩
जय शंभुराजे 🚩🚩🚩
जय सनातन 🚩🚩🚩
❤
त्याला आईवरून शिव्या दिल्या, जात काढली, बायकोवर बोलले, मुलीवर बोलले, शरीरावर बोलले आणि राजकारणात नाही ते अनेक आरोप केले पण त्यावर एक चकार शब्द न बोलता हा वाघ आज सगळ्यांना पुरून उरला !
एकटा नाही सोबत अख्खी महायुती घेऊन आलाय आणि तेही रेकॉर्डब्रेक…🙌🔥
न भुतो ना भविष्यती…🚩🔥🥰
जरांगे जेवढा जास्त शिव्या फडणवीस ला देईल तेवढ्या भाजप च्या जागा वाढणार 😂😂😂😂😂😂
Jaga BJP chya nahi vadhlya MARATHA samaja chya vadhlya murkhano tumhala kadhi kalayche re Rajkaran 😂😂😂
@@bachelorboys5297 जे मराठे निवडून आलेत ते फडणवीसच्या बाजूने उभे आहेत आणि जरांगेला शिव्या देते ते हे तुला कधी कळणार बे😂😂😂
राहा भ्रमात
😂😂😂@@bachelorboys5297
मग आता मराठे निवडून आले म्हणजे झाले कीं श्रीमंत कसले मागास राहिले ते पागल आता आरक्षण कसे देणार कोर्ट विचार कर ज्या सामाज्य चे सर्वाधिक मराठा आमदार आहे ते गरीब कसले
@@sumitjoshi116 murkha sampurn samaj thodi jarange cha bajune hota.support hota tya baddal dumat nahi pan Maratha samajane je karayla pahije hote tech kele.Marataha samajachya jast seat nivdun aalya ki nahi hya veles ky vatte tumhala.kunbi dakhle suddha radd honar nahit karan ki yanich dile ahet te 🤣🤣🤣
गावठी मिथुन चा गेम झाला😂😂😂
Evm ne kela
Are makda aamchya gavane BJP la vote dil karan Maratha MLA ubha hota ugach udu nka 😂bs kra tumchi aavkat jast nhi
@@shubhamchavan7559mithun cha game zala manya kara😂😂
@@VASANTRAOJADHAV-k2xलोकसभेला evm खराब नव्हतं का😂
😂😂😂
जरागेला हवा भरणारे टोपे पडले. रोहित पवार काठावर पास झाला आहे 😂 OBC pattan ❤
Ho obc pattern full chala Maratha candidate cha Sufda saaf zala rao , 288 paiki fakt 212 nivdun alet baga.!😂😂😅😅😅😢🎉🎉🎉🎉😂
@@sagarmali-t8i 212 maratha
@@mp9209 ही लढाई ओबीसी विरुद्ध मराठा अशी नाहीच आहे. मराठा समाज म्हणजे जरांगे असे आम्ही मानत नाही. जर जरांगे म्हणजे मराठा समाज असता तर महायुतीचे इतक्या जागा आल्याच नसत्या. राहिला प्रश्न 204 आमदारांचा त्यातील 144 आमदारांकडे ओबीसी सर्टिफिकेट आहेत. ते स्वतःला मराठा समजत नाही
Bid jilyhat vait zal pan tai padlya
@@sagarmali-t8i 144 aamdar paiki kiti aamdarani phone 📱 karun sangle tumhala amhi swatala Maratha samjat nahi mahnun? 😃 MI swata 54 lakh nondi sapadlya na tyatla ek mi ahe mi obc madhun bharti pan marli ahe, tyamule 114 kad obc certificate ahet te swatala Maratha samjat nahit ya akbar- birbal chya kahanya lahan lekrana sanga tyana taas bhar ka hoina kharya wattil kahanya.! 😃 😃
महाविकास आघाडी हरण्याचं एक मेवा कारण म्हणझे जारांगे....😂😂
जरांगे मुळे ओबीसी, ब्राह्मण व ७० टक्के मराठा हिंदु एक शिक्का चालले महायुती च्या बाजुने 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🤞🤞🤞🤞🤞
Ho ekdam Barobar aani 70 wala maratha hoto , only deva bhau 🚩🚩🚩
आधुनिक अभिमन्यू व चाणक्य देवा भाऊ फडणविस🎉.. एवढं सोपं नव्हतं देवा भाऊ होते म्हणून शक्य झालं
40😅
@@saak687same❤
बरोबर आमच्या तालुक्यात 95% मराठा युती सोबत पहिला मी मराठा गावातून सगळीकडे लीड आहे
तरी पण आम्ही गोधडी घेऊन उपोषण करणार...😂😂 नाहीतर माझं घर कसं चालणार😢😢
😂😂😂😂😂😂
लक्ष्मण हाके साहेब यांनी अत्यंत सुसंकृत आंदोलन केले 🎉❤....
मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मराठा ब्राह्मण आहेत वबीशी ला काय केळ मिळाले.... 😂😂😂
@@rushimarwadkar38460% obc ने पूर्णपणे bjp ला मतदान मुळे bjp आली श्रेय त्याचं आहे या देशाचा पंतप्रधान obc चा आहे पद पेक्षा obc मत महत्वाचं आहे मनुनच, obc हिंदुत्ववादी विचाराच्या पक्षांशी bjp शी जुळलेला आहे जो लोकशाही की बात करेगा जो obc की बात करेगा वो देश पे राज करेगा ⛳⛳⛳⛳⛳⛳
@@rushimarwadkar384 मराठ्यांना काय मिळाला आणि मिळाले तरी पाय फडणवीसचेच धरायचेत 😂😂.... लोकसभेला खासदार निवडून आले तेव्हा जारंगेला भेटायला आले आज किती आमदार आले मग भेटायला निवडून आल्यावर
@@akshay19437yetil jara dhir dhar
Hake be andolan kele ani 216 maratha amdar nivdun dile …..are obc cha fakt use karun ghetlay hake ne ….abhyas kara jara
आधुनिक अभिमन्यू आणि आजचे चाणक्य म्हणजे देवा भाऊ फडणविस 🎉
जरांगे फॅक्टर नसून तो शरद पवार फॅक्टर होता.सर्व लोकांना समजल....🔥🔥🔥
या वेळेस मिथुन ने रास्तारोको आणि बंद फिंद करून लोकांना त्रास दिला तर सरकारनी त्याची रवानगी थेट तळोज्याला करावी 🙄
येरवडा येड्यांच्या दवाखान्यात
खर सांगायच झाला तर
जरन्गे नी समाजात भयंकर तेढ़ निर्मान केली एका ताटात जेवनारे दूर झाले...यावर sit चौकशी झाली पाहिजे
निघ लावड्या😂😂😂
खरं बघायला गेलं तर जरांगे एकट्याने तेढ निर्माण केली नाहीये.
पाटील आरक्षण साठी लढत आहे आणि आम्ही मराठे त्यांच्या बरोबर आहे आरक्षण साठी लढणे हा आमचा हक्क आहे अडाण्या
जारांगे पाटील हे आरक्षण साठी लढतात हितून पुढे देखील लढणार तो त्यांचा संविधानाने दिलेला अधिकार आहे
जाती पाती कितीदा जरणगे आहे महारष्ट्र देशा
बोल भिडू cha favourite गावठी मिथुन - लाव चपटी 😂
मराठ्यांनी दाखवून दिलं कि ते खरे हिंदू आहेत. जरांगे नोमानीच्या समोर झुकला आणि त्याच्या डोक्यावर कोणाचा हाथ आहे हे सगळ्यांना समजून गेलं. जय महाराष्ट्र जी हिंद...🚩
माझीच लाल म्हणायची सवय लवकर जाईल आता 😂😂
गिरे..., तो भी टांग उपर...!
206 maratha mla
Are baba te tumche maratha nahit te fadanvis che maratha ahet, tyachya hathakhali kam krnqr kamgar ahet
@@prashantbade939 fadanvis la salute krnare ahet te. Pn he garajvant murkh jikde meva hikde astat😂
@@prashantbade939 शरद पवारांना कुरणीसात करणारे असते तर जरांगे समर्थकांची स्वप्नपूर्ती झाली असती का?
काय फायदा त्यातले किती मराठा आरक्षणावर तुम्हाला पाठिंबा देणार ते सांगा निवडून आलेले फडणवीसच्या विचाराने चालणार
@mahahdevdhawale2007 हे सत्य आहे , तोच तर विरोधात उभा होता हाके,सदावर्ते याला पाठीशी धरणारा तोच😊
MAHAYUTI returns ❤
Takla bhogi😂
Black money😂
@@explorer1641 स्वतः सोरोस समोर नतमस्तक होऊन दुसऱ्याला असं लांचन लावणं बरोबर नाही. 😂🙏
@@DESIBOY-fe7nmdada ya anfadala soros kon zatu ahe he tri mahitiy ka 😂
206 मराठा आमदार ❤
जय मराठा जात ❤❤❤
Obc Power
मराठ्यांनी पण मतदान केलं हिंदुत्वासाठी 🕉️🚩 जय श्री राम
Fake id ne Comment nka karu.
चाण्यक्य फडणवीस साहेब
Shakuni😂
उद्धव, काका आणि अक्खी काँग्रेस दानाला लावली कि एका झटक्यात 😝😂
@@explorer1641shakuni wakdya😂
हिंदू हिंदू करून ब्राम्हण सत्ते मध्ये आला हिम्मत आहे तर ब्राम्हण म्हणून निवडणूक लढा विकासावर निवडणूक लढा
@@pushpakbaldota9872 kutra godi
Ek Hai To Safe Hai OBC,SC,ST.....
मराठा पण,, आपण आपल्यात फूट नाही ताकाची.
Only ladkibahin❤😂🎉.🎉
मराठा पण आपलेच भाऊ आहेत, काही वाईट लोकांमुळे पूर्ण समाज वाईट होत नाही. जय शिवराय.. जय श्रीराम
लाडकी बहीण इफेक्ट आहे फक्त बाकी काही नाही
Bose D chya मराठा मुस्लिम आहेत का??
शांत, संयमी माणसाच्या नादी नाही लागायचं कधीच...
एकच चाणक्य देवेंद्र फडणवीस🚩🚩🇮🇳
Deva bhau💐✌
206 , मराठा 96 कुळी आमदार ❤❤
जय मराठा जात ❤❤❤
Sarayancha bap shveti chankay dewa bhau 🚩🚩dewa bhau samor sarva amdar mi Fakt sanatani Hinduch ahe mhannar
@@PrashantGarje-w4l तू बघायला गेला होता का ???
नुमानी ने केला घात
जरांगे पाटलांनी आरक्षणासाठी उपोषणाचा नाद सोडून द्यावा कारण त्यांचा जीव गेला तरी हे सरकार आरक्षण देणार नाही उगाच किंमत नसलेल्या लोकांसाठी आपला जीव गमावू नका त्यांना काहीच फरक पडणार नाही
जय मराठा जात ❤❤❤
आता जरांगे ने फडणवीस विरुद्ध कुठलेही वेगळे पाऊल उचलू नये नाहीतर यासाठी लागून जरांगे कायमचा जायबंदी होणार हे नक्की
Ata ter vadal utnar ahe
जरा नगे म्हणजे मराठा नाही 😂
बरोबर...
तो कुणबी मराठा आहे...😊
त्यांची नोंद पण आहे...
@@sandeepshinde9078paan scrutiny sathi tyacha baap ajoba paan obc asava lagto 😂. Fakta certificate ni arakshan nahi midat bhava . Tee certificate lamination kar Ani bhintivar chipkav Karan tyacha dusra kahi kaam nahi😂
@@charizard9275 आमची काही मुल certificate घेऊन नोकरीला लागली पण...तुम्ही बसा विरोध करत...
@@sandeepshinde9078 mast joke Marla 🤣 mi obc (dhanoje kunbi) asun mala paan scrutiny sathi certificate sobat vanshavali Ani baap dadache obc certificate lagtat. Are khota bolacha tar jara vichar karun bolaycha . Tuzya ghari koni lagla ka obc certificate ni 🤣 . Kontach maratha mulachi obc certificate kartani nokri nahi lagli . Are baba scrutiny kuthe kartat he tarhi mahiti ahe ka . Jara video baghun Gyan ghya , nusta jarange jarange kelyane tuza Ghar nahi chalnar 🥴
@@charizard9275 मग असेच हसत रहा... आम्ही आमच लक्ष्य पुर्ण करतो...😎
Only ओबीसी फॅक्टर🎉
काल बांडगूळ गॅलक्सि हॉस्पिटलला सलाईन लावून घ्यायला गेलं होत. काका बिल भरत नाही म्हटल्यावर कोपऱ्यात जाऊन ९० मारून गावी परत आलं.
म्हातारं फिरतो तिथं वारं फिरतो 😂😂😂😂😂😂
😂😂 या मिथुन चा नं आहे आता
204 आलेत बाकीच्यांनी सतरंज्या गोळा करा
आणि CM ब्राम्हण किंवा मराठा होणार बाकीचे बिचारे😢
पुरोगाम्यासारखं प्रत्येक गोष्ट जातीच्या चष्म्यातून बघायची सवय नाही आम्हाला. 😊
नरहरी झिरवळ जरी मुख्यमंत्री झाले तरी आम्हाला अभिमान च वाटेल. 👍
Rahul gandhi pn bramhan ahe bagha jaun to chalto ka 😊
Obc petern mhane maratha 200+aly ahet only maratha🚩
@@DESIBOY-fe7nmare pan nahi honar na 😂😂😂
@@bachelorboys5297 भाऊ मुख्यमंत्री कोण होणार ह्यापेक्षा मुख्यमंत्री होऊन तो कामं काय करणार हे महत्वाचं असत.
मराठा समाजाने जात जात करून शरद पवारांना मुख्यमंत्री बनवल, पण शरद पवारांनी मराठ्यांचाच कसा घात केला ह्याची तुला कल्पना असेल. 🙏
Obc ekjut 🔥💯✌️
मन्या भाई पवार 😂😂
❤ आम्ही मराठ्यांनी महविकास आघाडी चा ठेका नाही घेतला..... एक मराठा लाख मराठा...? ❤
जरांगे फॅक्टरच
2019 ला मराठी आमदार 159 मला 2024 ला मराठी आमदार 204 .
जरांगे पाटील कळाले नाही त्यांना जरांगे पाटलांचा निर्णय काय कळणार आहे💯🚩🚩 ..only patil ❤❤
मग मागा आरक्षण मिळते का बघा
एवढे डोक आहे तर वाशी वरून रिकाम्या हाताने का परत आला ???
@Kbt8999 शेवट पर्यंत लढणार.... शेवटी मराठा... मोडेन पण वाकणार नाही ना आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही. 🚩💯 लढेंगे जीतेंगे हम सब जरांगे 🚩🚩
अरे बस की आता किती दिवस चटनार त्याची
महायुतीचे उमेदवार पाडा, भाजपचा सुपडा साफ करा म्हणून सांगणारे जरांगे समर्थक आता निवडून आलेल्या महायुतीच्या हिंदू मराठा आमदारांवर दावा सांगत आहेत.
मुलभूत फरक समजून घ्या निजामी जरांगे समर्थकांनो.
निजामी जरांगेचे मराठा समर्थक हे फक्त मराठा आहेत,महायुतीचे निवडून आलेले मराठा आमदार हे हिंदू मराठा आहेत.
🚩🚩🚩
महाराष्ट्रात ओबीसी फॅक्टर सुरू करण्यात आणि त्याचे निकालात रूपांतर करण्यात ओबीसी नेते *श्री. मा. प्रकाश (आण्णा) शेंडगे आणि श्री. लक्ष्मण हाके* या दोन्हीही ओबीसी नेत्यांना महायुती सरकारने विधानपरिषदे वर घेतले पाहिजे.
त्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायला पाहिजे. 🙏
206 मराठा आमदार ,❤❤
जय मराठा जात ❤❤❤
बरोबर आहे मॅडम विदर्भात सुद्धा obc भाजप पाठीमाग होता
बोल भिडू च कस ... खोबरं तिकड चांगभलं...२०६ मराठा आमदार आले निवडून... तिकीट देतांना मराठा उमेदवार जास्त दिले सर्वच पक्षांनी..अन् तसही भाजपला पाडा हे सांगितलं नव्हत...तुमचं चालू द्या ...चहा बिस्कीट साठी...😅
😂😂
पागल 😂
Bjp ने मराठा उमेदवार दिले होते हे नक्की....तुम्ही bjp ला जिरवायला निघालते ना मग bjp ला मतदान कशाला केलं 😂😂 लोकसभेला कमी जागा आल्या तेंव्हा credit घेण्यासाठी आधी होतो..जरांगे स्वतः म्हणलं की BJP चे उमेदवार पाढा म्हणून
डबल ढोलकी वाजवंन बंद करा.
ओबीसी चे किती निवडून आले ते बघा.... आणि हाके नी जेवढ्या उमेदवाराला पाठिंबा दिला ती सर्व पडली की.....आणि विधानसभा निवडणुकीत सर्वात जास्त मराठा उमेदवार निवडून आले ते पण बघा... जरांगे पाटील हे वादळ कधीचं कमी होणार नाही.....
जय मराठा जात ❤❤
पागल 😂
Bjp ने मराठा उमेदवार पण दिले होते...तुम्ही bjp ला जिरवायला निघाल ते ना मग bjp ला मतदान कशाला केलं 😂😂 जरांगे स्वतः म्हणलं की BJP चे उमेदवार पाढा म्हणून
डबल ढोलकी वाजवंन बंद करा
छत्रपती शिवाजी महाराज... छञपती संभाजी महाराज हे हिंदु म्हणून लढले होते..... सर्व जातीना सोबत घेऊन लढले होते...ते हिंदु मराठा होते... आपण का आपली जात बदलायची?
जरांगे आता आंदोलनाला बसताना ढुंगणावर तेल लाऊन बस 😂😂😂
जारंगेनिक bjp ला मदत केली
204 मराठा आमदार 🎉🎉🎉
२०६ फडणवीस साहेबानी गप्प बस म्हटलं की गप्प बसणारे आहेत त्यामुळे कोणी लाल करून घेऊ नये🎉
मराठा हा महाराष्ट्रातील आणि देशातील सर्वात मोठा वर्ग आहे आणि तो सर्वांचा आणि देशाचा आर्थिक कणा आहे कोणत्याही क्षेत्रात जा मराठा अग्रेसर आहे पण लोकसभेला जरांगे पाटलांनी त्यांना कन्फ्युज केलं विषय राहिला एक आरक्षण आणि शिक्षण हे सर्वांना समान पाहिजे असं माझं म्हणणं आहे जरांगे नी फक्त दुसऱ्या लोकांचा ऐकून जातिवाद जास्त केला आणि मराठा बांधवांना भावनिक केलं लोकसभेला त्या जागीच ऐकलं आणि पवारांचं काम केलं विशाळगडावरील प्रश्नावर त्यांनी काहीच बोलले नाहीत ते हिंदूवादी नाहीत ते मुस्लिमांना कसं आरक्षण देत नाही तेच बघतो असं म्हणले हिंदू विरोधी लोकांचा पाठिंबा जरांगे दादांनी घेतला आणि जर ते हिंदूवादी म्हणून काम केले असते तर ते गळ्यातील ताईत झाले असते
204 मराठा आमदार झाले विधानसभेत
जय मराठा जात ❤❤
चांगली गोष्ट आहे की.
असभ्य भाषा , नाही तर भाऊ एक नंबर होता...
भरणे मामा,राम शिंदे, गोपीचंद पडळकर,पंकजा मुंडे, 26 ला मंत्रिपदाची शपथ घेणार🔥💛💛✌️✌️
शरद पवार खुडुक केला😂
Fail. Nahi 204 आलेत ❤
नाव सांग बर
😂😂😂 lvda204 tyat 124 kumbhi ahe (obc)
Punha उपोषण karnar aahe mahne tari pan
Sagle fadnavis chi chatnare. Hich tumxhi layki. Ek tari aaramshancha bolto ka bagh ATA vidhansabhet 😂😂
Jarangya cha ekdam correct karyakram Rajesh tope paan paadla Ani bhujbal paan nivdun anla . Obc cha Nadi Nako lagu jarange naitar amhi maag soditach nai kunala maag 😂 Dhanoje kunbi bolte🔥
जरांगे फॅक्टर फेल म्हणणारे जरा 216 निवडून आलेले आमदार बघा 🚩मराठा जरांगे फॅक्टर चालला का समजेल 🚩🚩🚩
जय मराठा जात ❤❤❤
पागल 😂
Bjp ने मराठा उमेदवार दिले होते हे नक्की....तुम्ही bjp ला जिरवायला निघालते ना मग bjp ला मतदान कशाला केलं 😂😂 लोकसभेला कमी जागा आल्या तेंव्हा credit घेण्यासाठी आधी होतो..जरांगे स्वतः म्हणलं की BJP चे उमेदवार पाढा म्हणून
डबल ढोलकी वाजवंन बंद करा.
Manojjarangepatil🚩💪 216 +Maratha MLA One side Jarange Factor💚🧡💙💛🚩
जरांगे फॅक्टर.. मैदानात नव्हताच ताई... त्यामुळे work out करण्याचा विषयच येत नाही... मराठा आमदार 204आले हीच आमच्या साठी विजय आहे.... 💯🚩
जय मराठा जात ❤❤
@@ParthSuryawanshi-q6uDP वरून छत्रपतींचा फोटो काढ मग असे बोल
Mg kuthe hiri khadayla gelta ka
@@reviewofbooks9425 कमेंट्स बघ भावा, कसे कॉमेंट्स करत आहे, यामुळे हिंदू आणि महाराष्ट्रावरील प्रेम माझ्यातून जळून खाख होत आहे 😭
@@reviewofbooks9425 कमेंट्स बघ भावा, कसे कॉमेंट्स करत आहे, यामुळे हिंदू आणि महाराष्ट्रावरील प्रेम माझ्यातून जळून खाख होत आहे 😭
हिंदू मराठा..🚩🚩🚩
नोमनी बरोबर....याचा काय प्लॅन आहे ते दिसून आला....
बरं झालं जरांगे ने त्याचे त्याचे उमेदवार उभे केले नाहीत त्याचा एकही उमेदवार निवडून आला नसता
*जरांगे फॅक्टर*
: *एका कोटीच्या वर ओबीसी*
*मधे समाविष्ट*
: *10% मराठा आरक्षण*
: *48 पैकी 32 मराठा खासदार*
: *288 पैकी 200+ मराठा*
*आमदार*
*मराठ्यांना राजकारण शिकवायची गरज नाही*
जय मराठा जात ❤❤
अरे मराठे मुस्लिम आहेत का एवढं दूर होऊन कशाला बोलतो?
जरागे हा कोणत्याही एका पेक्षाचा नाही मराठा उमेदवार 216 आहे बघितले का गनिमी कावा
जरांगे पाटलांनी bjp ला पाडा असेच सांगितले नाही
असा दम नव्हता त्याच्यात
@@sarika685tujyat ahe ka
आहो महाविकास आघाडी आली तरी पाटलांना आंदोलन करावच लागल अस्त मग हिंदुत्ववादी सरकारलाच निवडून देणे काय वाईट आहे ...
आणि तसं पाहिलं तर मराठ्यांचे 204 निवडून आणलेत आणि कोणता फॅक्टर पाहिजे ...
#मराठा...🚩
पाटील बोलते सबको कोलते ..🤙
जय मराठा जात ❤❤❤
पागल 😂
Bjp ने मराठा उमेदवार दिले होते हे नक्की....तुम्ही bjp ला जिरवायला निघालते ना मग bjp ला मतदान कशाला केलं 😂😂 लोकसभेला कमी जागा आल्या तेंव्हा credit घेण्यासाठी आधी होतो..जरांगे स्वतः म्हणलं की BJP चे उमेदवार पाढा म्हणून
डबल ढोलकी वाजवंन बंद करा.
Satta kunachi yeu Jarange Patil sobat eknista...
Jarange Patil ❤❤❤
जरांगेसाहेबांनी चांगले आंदोलन उभा केले माञ राजकीय साठमारीत फसले .आता जरांगेनी सामुहीक मराठा नेतृत्व पुढे आणावे व फक्त मराठा जमाजाच्या एकुण हितासाठी ताकतीने प्रयत्न करावा
सज्जाद नोमानी जसा दिसला मी विषयच सोडून दिला
Patil OBC power kali ka 😂😂😂😂⚡💪
Jya Mahayuti sarkar ne MARATHA samajala Kunbi dakhle dile tyanach OBC ni vote kele ani 204 MARATHA MLA nivdun aanle OBC na ky fayda zala ya madhun ky kalale nahi.BJP la aadhi pasunch mahiti hote MARATHA Samaj ha BJP la ch vote karel mhnun svatah DF ne sangitle ahe ki 60% Maratha samaja ha tyanchya barobar ahe.DF la mahiti hote bahujan lokana kase BJP+sangh kade valvaycha barobar feilding lavli tyani.tyani fakt evdhech sagitle BJP cha DNA ha OBC ahe he sagle yedpat tech dharun palale😂😂😂😂 ky bavlat lok ahet rao 😂😂😂😂.thoda study kara re OBC no tumhala yedyat kadhle ahe ya sanghi lokani.ithe jarangech jinkle ahet 🔥🔥🔥
@@bachelorboys5297 संघाच नाव घेणं गरजेचं होतं बरं का. 😂🙏 त्याशिवाय कॉमेंट म्हणावी तशी पुरोगामी वाटली नसती. 😆😆
मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मराठा ब्राह्मण आहेत वबीशी ला काय केळ मिळाले😂😂😂
@@rushimarwadkar38460% obc ने पूर्णपणे bjp ला मतदान मुळे bjp आली श्रेय त्याचं आहे या देशाचा पंतप्रधान obc चा आहे पद पेक्षा obc मत महत्वाचं आहे मनुनच, obc हिंदुत्ववादी विचाराच्या पक्षांशी bjp शी जुळलेला आहे जो लोकशाही की बात करेगा जो obc की बात करेगा वो देश पे राज करेगा ⛳⛳⛳⛳⛳⛳
@@rushimarwadkar384bara tumche maratha ale , maag tumhala ka midala ? Kela 🍌Bjp cha DNA obc ahe . Ani jee maratha bjp kade ahe they paan obc cha vicharaches 😂
Mithun cha khutach uptila obc ni🎉
Jarangya..joker chyaa palikade kahi nahi..hey Maratha samajana olakhala aahee. 😂
Apman kela yancha😂😂😂😂. 113 padnar hote na tyach ky zala😂
जिथं मराठा कट्टर होता तिथे त्यांनी बरोबर आरक्षणाला पाठिंबा देणाराच आमदार निवडून आणलाय.. अगोदरच जरांगे प।टलानीं कोनालाच पठिंबा दिला नाही ,,ना महायुती,ना महाविकास अघ।ड़ी ..... बाकी प्रत्यकचे मत differten असू शकातत...
मराठा समाजाचे भाऊ महाविकास आघाडीला मतदान केले व बहिणींनी महायुतीला मतदान केले❤❤❤❤❤
जे मराठे हिंदुत्ववादी आहेत त्या सगळ्यांनी युती ला च मतं दिल आहे.
एक मराठा लाख मराठा.... शेवट पर्यंत दादा सोबत ❤
जारांगे फॅक्टरी फेल जाणे, विश्वास बसत नाही ये, एक तर jarange फक्त चेहरा आहे नाही तर निझामी मराठा आणि गरीब मराठा हा फरक खरोखर आहे.
208 मराठा आमदार बास ! 💪🚩
जय मराठा ❤❤❤❤
पाटील लढलेच नाही..त्यानी संहितलं होत् चान्गल्या माणसाल निवडून द्या ..आम्हला सांगितलं। होत् महावूती वाला आम्ही निवदुन् दिलाय
जय मराठा जात ❤❤❤
80 %maratha kattar hindu ahe
Kacha kach padenge 😂😂😂
😂😂😂😂
Mithun padla
जारांगे फॅक्टर चालला नाही कारण सर्व मराठ्यांना कळलं हा शरद पवार च नाजयाज ऑलाद आहे 😂
204 मराठा आमदार आलेत , लोकसभेत महविकास आघाडी ला आणि विधानसभेला mahauti ला मतदान केलं आहे maghanun इतक्या जास्त जागा आलेत. सोबत पैसा, लाडकी बहिण होतीच उगाच काय पण गप्पा नका हाणू...
बोल भिडू ने मुस्लिम फतव्या विषयी एक विडिओ बनवावा त्याचा फायदा महायुती ला कसा झाला याविषयी विश्लेषण करावे
EVM ने घोळ केला नाहीतर पाटील म्हणतील तसेच झाले असतें
ओन्ली ओबीसी
मनोज जर रंगे पाटला मुळेच 204 मराठा आमदार झाले उमेदवार उभा केले असते तर चार निवडून आले असते
Aaj manala evdi shaanti bhetli aahe, jarange la dhadaa shikavlya baddal maratha samaja cha khup khup abhinandan ❤ jaati sodun vikasaathi matdaan kelya baddal dhnyawad 🎉
216 मराठा आमदार आहे
जय मराठा ❤❤❤
मनोज जरांगे ..हा आयकॉन आहे .
.मनोज याची बुद्धिमत्ता , कल्पकता , प्रामाणिक पना , अनेक बाबतीतील डीप नॉलेज ...भाषण कौशल्य ..यावर संपूर्ण मराठा समाज फिदा आहे
😂😂😂
मी जरांगे पाटीलांना कधीच विसरणार नाही ❤❤❤
जय मराठा जात ❤❤❤
OBC MAHAYUTI SOBAT HOTA ANI 204 MARATHA AMDAR NIVDUN DILE😊
जय मराठा जात ❤❤❤
आता मराठा कडेच जरंगे सोबत उपोषणा ला बसणार नाहे. करंटे १k ता बसेल
यांचं नका मनावर घेऊ हे शरद पवार येईल असं म्हणत होते 😂मीडिया वाले नि घरात बसून विश्लेषण करू नये जरा फिल्ड वर पण फिरा
मराठा समाजानी मतदान bjp 80-90%मतदान केले ये आणि तुम्हाला किती ओबीc जाती दाखवू ज्यांनी bjp ला मतदान केलं नाही.आणि आमचा माणूस होता ना
तुम्हाला नक्की काय म्हणायचे आहे ? Jarange बरोबर की Maharashtrachi janata ?
नीट बघा काय झाले आहे समजायला वेळ लागेल
जय मराठा ❤❤❤
आम्ही पण मराठे आहोत पण जरांगे ला मानत नाही...
आमचं ews पण घालवायला निघाला आहे 😂
दादा चां गणीमी कावा 204 मराठा आमदार पाठवले