40 मधे अजिबात योग्य नाहीये...... बेड आणि wardrobe जर सोडले त्र सोफा अजिबात चांगला नाही.... बाकी च्या वस्तूना पैसे घालवणे चुकीचे आहे..... तुम्ही तुमच्या views साठी लोकाना फसवू नका....
विडीयो दाखवणारा पहिला माणूस एकदम खराब भाषा वापरतो. कस्टमर ला डायरेक्ट घरी जा असं कोणी बोलतं का? या ठिकाणी इच्छा नसताना बोलावसं वाटतंय की महाराष्ट्रात राहून मराठी भाषा बोलणार्याना येथे इज्जत नाही. यांना इथे धंदे करू द्यायचे की नाही यावर विचार करावा लागणार आहे.
मॅडम तुमचा व्हिडिओ खूप छान आहे दुकानदार याच्याबद्दल सहकार्य करत नाही तुमचा 21 मिनिटं 36 सेकंद व्हिडिओ पहिला आहे पहिला खूप छान वाटत आहे
20 days zale madam tumch video bghun 40k wala combo ghetla sofa la seat la gadda pn padla aat gela sagla
👌मॅडम छान व्हिडिओ बनवला आहे ✨✨👍🏻
Share address for Chakan location I’m looking for furniture for my new 1bhk flat
खूपच छान
Chana shop aahe.
40 मधे अजिबात योग्य नाहीये...... बेड आणि wardrobe जर सोडले त्र सोफा अजिबात चांगला नाही.... बाकी च्या वस्तूना पैसे घालवणे चुकीचे आहे..... तुम्ही तुमच्या views साठी लोकाना फसवू नका....
Khup Chan ahe 😀☺️👍🏻👍🏻👍🏻
To voilet sofa cum bed kitila ahe ?🤔
Plz visit shop
May i know Any shop like this in pimpri Chinchwad
❤❤
Queen size bed with mattress kiti price asel
👌
Material konte fom konta sleep well 40 30 densi te vichara
Deewan aahe ka without storage?
यांच्याकडे कॉल केला होता मी वस्तूचं किंवा कोणतीही वस्तूची कल्पना देत नाही
L shape price?
Baramati madhe bhetal ka
Choose another shop they are having very cheap behaviour with the customers
Amravati la delivery aahe ka
Yachy peksha mangrulpir la khup chan ahe combo 40k wala khandare ch shop ahe
Too arrogant owner, they treat us as if we are buying for free!!!!
पुण्यात कुठे आहे दुकान
Price pn sangat ja video banvat astana
sent location chakan
Material original saagwan nahi watat.
प्लायवुड च नसत हे...भुष्याच फर्निचर आहे हे 😂
खरं काय... मी घ्यायचा V4 करतोय... असं काही असेल तर अवघड आहे.
Kiti bor kel
.easte time ..hyachi बडबड जास्त आहे than collection
विडीयो दाखवणारा पहिला माणूस एकदम खराब भाषा वापरतो. कस्टमर ला डायरेक्ट घरी जा असं कोणी बोलतं का? या ठिकाणी इच्छा नसताना बोलावसं वाटतंय की महाराष्ट्रात राहून मराठी भाषा बोलणार्याना येथे इज्जत नाही. यांना इथे धंदे करू द्यायचे की नाही यावर विचार करावा लागणार आहे.
Tumhi vido दिसत नाही
ata ithun pudhe disel☺️😊
29 999 madhe kay kay bettat
Very poor management and very poor customer bond. The language they used is very bad
हिंदूंनी हिंदू कडूनच खरेदी करा भावांनो.....
Mala video banwaiche hota tumi Mala contact kara
Q̤ṳa̤l̤i̤t̤y̤ k̤y̤ a̤a̤h̤e̤ k̤i̤t̤i̤ g̤a̤r̤r̤a̤n̤t̤