जो जिता वही सिंकदर विजयी मल्लाचे हाँदिक अभिनंदन करतो खरे महाराष्टू केसरीचे दावेदार तर किरण भगत व सिंकदर शेख ,माऊली जमदाडे हे होते पण शेवटी नसिब व दैव बलत्तर शेवटी खेळ आहे हार जीत तर होणारच विजयी भव 💪💪🙏🙏👍👍
पंच आंतरराष्ट्रीय दर्जाचा हवा.. पॉइंटवर कुस्ती असेल तर सीमा रेषा स्पष्ट हवी... पंचांचा निर्णय चॅलेंज करण्याची सुविधा हवी...दोन्हीही मल्ल तुल्यबळ असल्यानं कुस्ती अटीतटीची झाली , अश्या वेळी कुस्तीचे नियम ,पंचांची भूमिका , प्रसंगावधान आदी बाबींचा कस लागणारच.. . कुस्तीचा थरार , डाव प्रतिडाव सर्व काही अद्वितीय होते... कुस्ती डोळ्याचे पारणे फेडणारी व क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवणारी होती......दोघांचे हार्दिक अभिनंदन...दोघांनी हिंद केसरी, रुस्तम ए हिंद एशियाड व ऑलिंपिक मध्ये पदक आणावे..यासाठी शुभेच्छा!
अतिशय उत्तम दर्जाचे दोन्ही पैलवान आहेत ,दोघे हि वाघासारखे लढले .डोळ्या चे पारणे फेडणारी कुस्ती आहे. आज पर्यंतच्या कुस्तीच्या इतिहासातील सर्वोत्तम कुस्ती 7* दोन्ही पैलवानाचे अभिनंदन....
दोघेजण खूप चांगले लढले आहेत हार जीत होत असते पण दोघांचे अभिनंदन नक्कीच भविष्यात पुढील कालावधीत सिकंदर शेख महाराष्ट्र केसरी होईल निराश होऊ नये वाघासारखेच लढत दिली आहेत पोरांनी ते पण उन्हात कुस्ती झालीय किती दमछाक होते ते सर्व फक्त पैलवान असेल त्यालाच माहित इतर सर्व लोक फक्त बोलतात पण प्रत्यक्षात पैलवान कुस्ती स्पर्धेत लढत देत असतात
पंचगिरी सुधारायला हवी निर्णय संशयस्पद वाटला दोन्ही मल्ल खूप छान खेळले पण पंचांच्या चुकीच्या निर्णयामुळे सिकंदर ला फटका बसला अस वाटत असो एक ना एक दिवस सिकंदर नक्कीच महाराष्ट्र केसरी होणार👑💥 बनकर भाऊ शुभेच्छा
अजून वरती असते तर बॅक थ्रो झाला असता तसे नाही ते सर्व तंत्रज्ञान माहीत आहेत पंचांना तेपण आता चे पंच नाहीत खूप अगोदर पासून आहेत ते लोक कित्येक कुस्त्या आतापर्यंत झाल्या आहेत ते कधीच चूकिचा निर्णय देत नाहीत
4 मिनिटे व 30 सेकंदाला विशाल बनकर पैलवानांचा समर्थक "विशाल पैलवान फाडा" असा बोलला ते चुकीचे आहे त्या समर्थकाच्या वतीने मी पैलवान सिकंदर शेख यांची माफी मागतो.
खरा विजेता सिकंदर आहे ,एकदम कमी दर्जा ने umpire काय राव महाराष्ट्र केसरी आहे का ही, गावात यात्रेत chalge umpire असतात , low दरजेचे नियम आहेत महाराष्ट्र केसरी, एकदम trird class darja , आजपासून महाराष्ट्र केसरी पाहणे बंद मंजे बंद
प्रकाश बनकर वाघासारखा लढला हि खेळी नवीन मुलांना प्रेरणा देईल.
जो जिता वही सिंकदर विजयी मल्लाचे हाँदिक अभिनंदन करतो खरे महाराष्टू केसरीचे दावेदार तर किरण भगत व सिंकदर शेख ,माऊली जमदाडे हे होते पण शेवटी नसिब व दैव बलत्तर शेवटी खेळ आहे हार जीत तर होणारच विजयी भव 💪💪🙏🙏👍👍
👍👍
2018 मध्ये किरण भगत तर 2022 मध्ये सिकंदर शेख ह्यात काय आता नवीन राहिलं नाही,
बरोबर
Fixing bolyache ahe ka
नाही
@@amolbhagat7410 ok
बरोबर
सिकंदर जबरदस्त लढला 👌👌
Sikander shaike won watch video 8.43min
Referee cheating 8.43min sikander shaike attacked
@@HassanAli-gp7ju पॉइंट ब्लू का हुआ सर्कल से बाहर। खेल में मजहब मत घुसेरो ब्रो। सिकंदर ग्रेट है अभी के pehlwan में।
@@HassanAli-gp7ju Tula zyata mahit aahe kustitla aala jativad karayla sembdya 4 Vela fekla ki tyala baher tu Kay land bagto
@@HassanAli-gp7ju 8
पंचांच्या निर्णयाला चॅलेंज ची सुविधा हवी होती
शंकास्पद निर्णय आहे
Jatiwad nko karu bhava
Jatiwad nko karu bhava
खूप वाईट वाटल सिकंदर बाहेर गेल्यावर अस्लम काझी पैलवान चा आदर्श घे कधीच काही कमी नाही पडणार
दोन्ही पैलवान अतिशय छान खेळले अभिमान आहे तुमचा👍👍👍👍
Only विशाल भाऊ किंग
दोन्ही पैलवान चांगले खेळे कुस्ती😘
Prakash bankar pn khup Chan ladla garib gharcha porga ahe
Vishal khup chhan kusti kel🎆🎆📝💯💯
पंच आंतरराष्ट्रीय दर्जाचा हवा.. पॉइंटवर कुस्ती असेल तर सीमा रेषा स्पष्ट हवी... पंचांचा निर्णय चॅलेंज करण्याची सुविधा हवी...दोन्हीही मल्ल तुल्यबळ असल्यानं कुस्ती अटीतटीची झाली , अश्या वेळी कुस्तीचे नियम ,पंचांची भूमिका , प्रसंगावधान आदी बाबींचा कस लागणारच.. .
कुस्तीचा थरार , डाव प्रतिडाव सर्व काही अद्वितीय होते... कुस्ती डोळ्याचे पारणे फेडणारी व क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवणारी होती......दोघांचे हार्दिक अभिनंदन...दोघांनी हिंद केसरी, रुस्तम ए हिंद एशियाड व ऑलिंपिक मध्ये पदक आणावे..यासाठी शुभेच्छा!
आक्रमता हिच सिकंदर ची ओळख आहे . आख्खा भारतभर ज्यान नाव लौकिक मिळवला असा तो (पंजाब हरियाणा) .तू तर पड नायतर मी तर...अभिनंदन दोघांचे वा..! शब्बास :
अतिशय उत्तम दर्जाचे दोन्ही पैलवान आहेत ,दोघे हि वाघासारखे लढले .डोळ्या चे पारणे फेडणारी कुस्ती आहे. आज पर्यंतच्या कुस्तीच्या इतिहासातील सर्वोत्तम कुस्ती 7* दोन्ही पैलवानाचे अभिनंदन....
काय जरी झाल तरी गंगावेश तलमीत आज गदा आली पाहिजे
कोणत्या खाजगी तालमी पेक्षा गांगावेश तालमीत गदा आली पाहिजे
मस्त कुस्ती
Sikander well played 👍
Bankar is great
Sikandar 1no.
चुकूनच बनकर जिंकला खरा विजय हा सिकंदरचा आहे
लै गरमा गरमी त चालू आहेत कुस्त्या, बनकर कडून आशा आहेत
Very good
Good👍👍👍 sikandar shekh
Shikandar LA back thorw che gun nahi dile
खरा वाघ....सिकंदरच
2.52 min ला कसे काय 4गुण दिले बनकर ला पंच मूर्ख आहे त्यामुळे सिकंदर हरला
Mc panch
Super
Sikandar jabardast ladhla,, shevti la ghai keli bhava tu
दोघेजण खूप चांगले लढले आहेत हार जीत होत असते पण दोघांचे अभिनंदन नक्कीच भविष्यात पुढील कालावधीत सिकंदर शेख महाराष्ट्र केसरी होईल निराश होऊ नये वाघासारखेच लढत दिली आहेत पोरांनी ते पण उन्हात कुस्ती झालीय किती दमछाक होते ते सर्व फक्त पैलवान असेल त्यालाच माहित इतर सर्व लोक फक्त बोलतात पण प्रत्यक्षात पैलवान कुस्ती स्पर्धेत लढत देत असतात
Shikander shaikh super hero
खरा वाघ सिकंदर
डोळ्याचे पारणें फेडणारी कुस्ती एकमेव मला आवडलंयेली काट्याची कुस्ती बाकी तुम्ही पहिल्या कुस्त्या कशा झाल्या 😂😂🙏🙏
Sikandar👍👍👍👍👍👍👍
final kiti vajta aahe
Sir tumchi match kiti vajta ahe
पंचगिरी सुधारायला हवी निर्णय संशयस्पद वाटला दोन्ही मल्ल खूप छान खेळले पण पंचांच्या चुकीच्या निर्णयामुळे सिकंदर ला फटका बसला अस वाटत असो एक ना एक दिवस सिकंदर नक्कीच महाराष्ट्र केसरी होणार👑💥 बनकर भाऊ शुभेच्छा
नेहमप्रमाणेच येकच पिपाणी वाजवत बसा
सिकंदर ला गुण दिले नाही बँक थ्रो चे, सिकंदर च विजयी आहे खरा.
नुसत action la गुण नसतात.
अजून वरती असते तर बॅक थ्रो झाला असता तसे नाही ते सर्व तंत्रज्ञान माहीत आहेत पंचांना तेपण आता चे पंच नाहीत खूप अगोदर पासून आहेत ते लोक कित्येक कुस्त्या आतापर्यंत झाल्या आहेत ते कधीच चूकिचा निर्णय देत नाहीत
Sikandar harla yavar panchanvar aarop krnyapeksha samor chya pahilvan che koutuk kra ,Vishal bhau pn ky sadha sudha pahilvan nahiye ...
तुल्यबळ लढत. Both are at par
Sikandar Shaikh. 🔥
Aslam Kazi yana bhetne. Me naraj zalo ahe. Mala bhetnyachi apeksha ahe.
दोनी पै. चांगले खेळले अभिनंदन ! पण पंचांचा निणॅय राजकारनी. जय महाराष्ट्र.
निर्णय चुकीचा आहे 😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔👌😔😔😔😔😔😔
महाराष्ट्र केसरी जिंकल्याची एवढी चर्चा नाही जेवढी सिकंदर शेख च्या पराभवाची चर्चा जास्त होत आहे
Vishal good pehalwan
Kon jinkla
Sikandar maidani kusti sarkh bedhadak khelaych nasat final kusti point to point khelaychi
Donojane the best
Kusti to sikandar start mai hi jit gya tha jab tang mara tha agar mett ke hisab se na hoti to
अनपेक्षित निकाल ( सिकंदर शेख कडून अपेक्षा होती महाराष्ट्र केसरी ची ) एम एच ०९ कोल्हापूर तरीसुध्दा दोघांचं अभिनंदन पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
पैलवान मोहोळ तालुक्याचा,सोलापूर जिल्ह्याचे आहेत
निर्णय चुकीचा झाला
Sikander Shaikh is very great. 1 divas Maharashtra kesari chi gada harugale yanchya khandyavar dene.
अनपेक्षित निकाल उंचीचा फायदा झाला बनकरला
8.45 .
Sikander la 4 Points pahije hote ,
Aso zal te zal.
Mitr hota mhnun objection nai ghetl.
Sikander sekh 🐯
सिकंदरच विजेता आहे
Sikandar should be won...
4 मिनिटे व 30 सेकंदाला विशाल बनकर पैलवानांचा समर्थक "विशाल पैलवान फाडा" असा बोलला ते चुकीचे आहे
त्या समर्थकाच्या वतीने मी पैलवान सिकंदर शेख यांची माफी मागतो.
दादा फाडा अस बोलले नाहीत तर वडा असा शब्द आहे आपला गावठी शब्द आहे तो( ओढ ) अस म्हणायचं आहे त्या समर्थक ला
Bankar chapal aahe tar sikander takatwar aahe.
बॅक थ्रोव चे गुण द्यायला पाहिजे होते
तो बॅक थ्रो झाला नाही म्हणून गुण देता येत नाहीत नाहीतर लगेचच समोरून चॅलेंज देत असतात मग कसे काय देणार गुण खुप जानकार आहेत कुस्ती श्रेञात आता त्यात
Bankar. Kokate final honar
Sunil
Khara winner sikandar
एकदम धक्कादायक निकाल आहे..खरा महाराष्ट्र केसरी चा दावेदार शिकंदर शेखच आहे...
Shet tumcha barobar Aahe
Ka re Bankar ritsar jinklay ki tari as ka bolta tumhi
@Digambar Kale sikandar la mahit hot Vishal bhau la aapan harau shakat nahi ....
Sikhandar changla khellas bhava .pan last la ghai Kelis
जय हिंद
निर्णय चुकींचा वाटतो
4th
Referee cheating at 8.43min videos sikander shaike made point but he gave to othet
सिकंदर शेख च विजय झाला,,,,पण काआहीतरी घोलझाला?%पक्के
Refri has given wrong
Last moments la panc bankarla sangato sikandarla pati dhkal
पंचानी। पर्सलेटी केली आहे.
सिकंदर च विजेता होता पंचाकरून निर्णय चुकीचा दिला..
RAJU AWALE HALAGI 1 NO
Sikander jasa itransobat khelto tasa confidance navhata tyachyakade mhanun to harla
Koni jinko pan sikander chi wat lavli bankar ne
अतिशय अटीतटीच्या सामन्यात विशाल बनकर जिंकला आणि सिकंदर हरला त्यामुळं कोणालाही दुःख होता कामा नये
मला झालंय
Sikander top da mall hai.....
I het you bankar
सिकंदर विजयी आहे नियमान पाटीवर पडला विशाल
Kharch vishal bankarla pathivar padle teva 4 gun dile pahije hote.
Agodar baher gelyamule vishal la 2 point dile aahet ani baher gelya nantar pathivar padlyacha kahi fayda nahi
पांचाच्या आईचा दाना हाणला harmkhor सिकंदर शेख विन आहे
खरा विजेता सिकंदर आहे ,एकदम कमी दर्जा ने umpire काय राव महाराष्ट्र केसरी आहे का ही, गावात यात्रेत chalge umpire असतात , low दरजेचे नियम आहेत महाराष्ट्र केसरी, एकदम trird class darja , आजपासून महाराष्ट्र केसरी पाहणे बंद मंजे बंद
Sikandar shaikh vin hota bhu
Refree mule sikandar harla
Sikandar che 2 point dile nahit
Apil havi
Yana panch banvl koni jya matiti kheltay na tichyasathi tri politics nka kru
Baised refree...
Sikandar.sikAndar.hai
@Digambar Kale chiting.jhali
@@ferozkhan9522 kay cheating zali re
Panc cangal hava
Sikandar jinkyla phije hota
घोटाळा होत नाही स्लो मोशन बघितल जात
बनकर खरा लढला भिडूंन लढला