मोहिल आजकाल यूटयूबर लोकांना खुप इग्नोर मारतो.. पाण सर्व जन बक्या डॉन❤ पर प्रेम करतात म्हणून. नाहितर नंतर मोहिल ला कोणी कुत्र पान विचारणार नाही😂. स्वभाव पाहिजे तर राहुल भाई पाटील सारखा , सर्वांसोबत अगदी प्प्रेमाने वागतात🎉
@@Naam-jaane-de अरे त्याला काय पैरा माहित नसतो का. तत्याला मैदानात आल्या नंतर पैरा सांगितल्या ने काही मारी येणार आहे का त्यांचा वरती. TH-camr लोक प्रेमा ने विचारता आणि हा त्यांचा attitude दाखून मला नाही माहित मामा ने केला आहे.
भारत सुंदर आजच्या मैदानाचे 1 नंबर चे मानकरी ठरणार...💯💥👑
Boss पहिल्यां सारखा दिसत आहे ❤❤❤
#भारतसुंदर +दिलीप ड्राइवर =गुलाल ❤❤
निंबाळकर सरांचा सर्जा आज पण नाही दिसनार मैदानात त्या नंदीचा मोठा चाहता वर्ग अहे आपापसते वाद मिटवून घ्याव ही विनंती
बब्या.. रैना....... पिस्तूल.. बाजी..... भारत.. सुंदर... 🥰🥰🥰💞💞💞
सातारा एक्सप्रेस हिंदकेसरी बलमा 1 नंबर करणार 💯
सुंदर भारत❤
आजच्या मैदानात भारत सुंदर एक नंबर करणार
भारत सुंदर नंबर करणार 💯
गट ४ बकासुर आणि घोट सर्जा, गट ३ भारत आणि सुंदर
हरेल तो भारत 😂छोट्या मैदान 1 मानकरी 😂
@@nileshpatil6660 भारत आणी सुंदर गटाला घरी 😂
Bharat sundar ❤
Bakasur + sarjya = 1 no. ❤👑🥰
सुंदर पाहिजे होता आज तुझा माज मोडला असता 😂
भारत आणि सुंदर 🎉
सुंदर भारत
नवम हिंद केसरी बकासुर (डॉन ) ला खूप खूप शुभेच्छा ❤️👍🏻👍🏻
Sundar amcha ek number karnar
सुंदर भरत ❤
Mohil la lay maz aahe vaibhav mama 1 nambar manus aahe
King boss
सर्जा आलाय
बकासुर आणि घोट चा सर्जा पैरा आहे
किंग भारत ani sundar❤❤❤❤
मला नाही वाटत बकासुर च्या नंतर बकासुर च्या दावणी ला एखांदा नदी तयार होईल म्हणून
हे बरोबर आहे जाम येडा बनून पेडा खातो मोहिल
लाल्या बाप तुमचा 😂
अगदी बरोबर बोललात
@@Sarja-g4j tu mathur chya davani chi chinta Kar tu konacha gu khato te mahit ahe mala 🤣
मोहिल लई ताठ होतो
Vaibhav dada salukhe 🔝🔝
Only bharat sundar
मोहिल आजकाल यूटयूबर लोकांना खुप इग्नोर मारतो.. पाण सर्व जन बक्या डॉन❤ पर प्रेम करतात म्हणून. नाहितर नंतर मोहिल ला कोणी कुत्र पान विचारणार नाही😂. स्वभाव पाहिजे तर राहुल भाई पाटील सारखा , सर्वांसोबत अगदी प्प्रेमाने वागतात🎉
मथुर फक्त मैदानावर येऊद्या मग यांचा बरोबर माज उतरतो बगा 😅
@@AdityaDhere-jq2rh मथुर१००१❤
Chataychi tar kiti chatayachi jibhela kahi aram 😂😂😂
माज आलाय त्याला
बकासुर & बलमा ❤️
बकासुर अन घोटचा सर्जा आहे
मोहील का एवढी मस्ती आलीय
भारत सुंदर ❤❤❤
Sundar 🔥🔥
मोहील खुप जास्त ताटत आहे. पैरा कधी सांगत नाही.
वैभव मामा बकासुर सोबत का दिसत नाही मोहिल शेठ ला विचारा
🎉🎉❤❤🎉🎉
सर्जा 8500 येणार आहे का नाही ते सांगा
मोहिल बकासुर मुळ तुझ नाव आहे तुझ्यामुळे नाही मुलाखत देतान लय ताटु नकोस पाय जमीन वर ठेव उना तनात you tub वाली फिरतायत
मोहिल अगोदर पासूनच जास्त बोलत नाय त्यामुळं नको ते काही बोलु नको भावा
Manun Mohil camera samor yet to kasa bolla tari tumhala tatach vatat
लई दुगलाय बिन कामाचं
भोळा आहे मोहिल 👍🏻
@@Naam-jaane-de अरे त्याला काय पैरा माहित नसतो का. तत्याला मैदानात आल्या नंतर पैरा सांगितल्या ने काही मारी येणार आहे का त्यांचा वरती.
TH-camr लोक प्रेमा ने विचारता आणि हा त्यांचा attitude दाखून मला नाही माहित मामा ने केला आहे.
❤❤❤❤
Ho
सर्जा kuty
जवा बकासुर संपलं तवा बोल
Harla ki karane dya kesari bakasur ala ahe ka
मोहिल bakasur sapla ki tula kon vichar pn nahi
जे लोक इग्नोर करतात त्यांना विचारत जाऊ नका
Dada shrja aala aahe ka shanga ❤
Paira Kon ahe bakasur cha
8500सर्जा hi ka
सर्जा वेगाचा शेवट आलाय 8500
Alaya ka
मोहीलताटूनको दिवस सगळ्या चे येतात
🎉
Bhava sarjay 8500 maidanat yenar ahe ka nahi sanga na please 🥺
Only bakasur..👑🫀🦁
Mohil la बकासुर आहे तोवर ताट मणा
नंतर बघ
Mahibya aahe ka
मोहील जरा ईज्जत द्या राव हासत हासत
आपण बकासुर प्रेमी आहे पण मोहील ल कळाले पाहिजे की इतके पण ताठू नको बकासुर आहे म्हणून तू आहेस
Sarja yenar ahe ki nahi
8500
सर्जा आला आहे का
Sarja nahika ajj
Bakasur vali पेंरे ka sangat nahi
सर्जा 8500 नाही आला आज???
Sarjya alay ky
Raifal 8181 alay ka aaj
Sarjya aala ki nahi
Mahibya aala ka
सर्जा आला नाही का 8500
Boss आला का ❤❤❤
सर्जा 8500आला का नाही
Roman aahe ka
Mathur aheka aj
सर्जा आहे का
Mohil la mahit nhi paira Kona barobaro ahe tula. yevad mahit nhi ka kiti khot boltoy ha
कॉकटेल पिस्टन रायफल हरण्या आले नाही का भाऊ😊😊
Nahi 11 la paltel bhautek 2,61,000 bakshish ahe..
किती ताटतोय मोहील
बकासुर नंतर काय करतोय.. खाली येईल😂
आपण बका भाऊ साठी❤
थोडे दिवस थांबा 😂
तुझ्या का बुडाला आग लागतीय तु विरोधक दिसतोय लका 😂😂
😂😂😂😂
दात कडायला काय जातय पण तो किती लावून आलाय ते बगा सकाळी ऊठूण दूध काढून मैदानावर योव लागतय 250 किलो मीटरपर्यंत मग थोडा आराम नको का
मोहील वर लोक किती जळत्यात हे कंमेट मध्ये समजतय काहीही चुक काडत्यात 😂
@@aniketpawar8179 101% बरोबर
हाना😂😂
@@suchitpatil9599hana mhanje itke sope hay ka r, hadakadyachya pailwana
निंबाळकर सरांचा सर्जा आज पण नाही दिसनार मैदानात त्या नंदीचा मोठा चाहता वर्ग अहे आपापसते वाद मिटवून घ्याव ही विनंती