Ajit Pawar | बोलता बोलता थांबले, सुप्रियांचा उल्लेख करत अजितदादा मनातलं बोलले, कुटुंबातील कटुता समोर

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 ต.ค. 2024
  • #AjitPawar #SupriyaSule #SharadPawar
    राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर पवार कुटुंबात असलेली हलकीशी कटूता पुन्हा एकदा समोर आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या भाषणातून पवार कुटुंबातील कटुता पुन्हा प्रत्ययास आली. 'भावंड विशेषतः पुरुष मंडळी असेपर्यंत घर एक असतं, पण...’ एवढं बोलून त्यांनी पुढे बोलणं टाळलं. सध्या नवरात्र आहे, स्त्री शक्तीचा आदर केला पाहिजे, असं बोलून अजित पवारांनी त्यावर बोलणं टाळलं. अजित पवारांच्या या वक्तव्याची आता एकच चर्चा रंगली आहे. बारामतीत एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी या संदर्भात वक्तव्य केले.
    आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
    Social Media Links
    Facebook: / maharashtrat. .
    Twitter: / mataonline
    Google+ : plus.google.co....
    About Channel :
    Maharashtra Times is Marathi's No.1 website & TH-cam channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7.

ความคิดเห็น • 32

  • @amitdeshmukh700
    @amitdeshmukh700 3 ชั่วโมงที่ผ่านมา +13

    आता फक्त वाजणार तुतारी तुतारी तुतारी

  • @Shouvi1602
    @Shouvi1602 3 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    आयुष्भर सत्तेत, सगळ्यात जास्त उपमुख्यमंत्री, २ वेळा खासदारकीच्या तिकीट न २ वेळा हार, परत राज्यसभेवर घरातील व्यक्ती, अर्थ मंत्री, जलसंपदा मंत्री, पालक मंत्री पुणे सगळ्यात जास्त काळ,,विरोधात बसण्याची सवय नाही... विकास करायला गेला म्हणे...घर भरली यांनी फक्त

  • @samdabhade951
    @samdabhade951 3 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    ७०hajar कोटी द्या आणि निवृत्ती जाहीर करा

  • @ravindrakulkarni3274
    @ravindrakulkarni3274 3 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    हे सगळे आतून एकच आहोत. आपणच खुळे आहोत

  • @ganeshatole33
    @ganeshatole33 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    तुमच कर्म

  • @jaykumarpatil1384
    @jaykumarpatil1384 4 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    अजित पवार तुम्ही पक्षातून बाहेर पडून काय मिळवलं स्वाभिमान गमाऊन बसले तुम्ही तर सरकारचा पैसा खिरापत वाटुन राहिले विकास कामांचा पैसा अशा पध्दतीने वाटून जनतेच्या भावनांशी खेळत आहेत

  • @prashantbhoite1964
    @prashantbhoite1964 3 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    गेले आता परत येऊ नका

  • @pk19842
    @pk19842 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    दादा ते जरा धरणात पाणीसाठा कमी होत आहे
    😂😂😂

    • @Mrunal1238
      @Mrunal1238 54 นาทีที่ผ่านมา

      मग काय मुतु का त्यात😅😅😅😅

  • @shrisail_143
    @shrisail_143 4 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    पहिल्यांदा पटण्या सारखं बोल ले दादा

  • @Vancqa
    @Vancqa 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    आयुष्यात फक्त सत्ता मिळाली..मंत्रि पद मिळत..लोकसभेच्या निवडणुकीत हार झाली तरी राज्य सभा दिली..विकास करतात म्हणे..वाह ..
    राजकारण म्हणजे काय असत..विचारधारा..त्याग.. प्रामाणिकपणा..तुमच्या लोकाना यात काही येत का?

  • @shahajikanade4595
    @shahajikanade4595 2 นาทีที่ผ่านมา

    आत्ता येवढ्यात अजित दादा सययम पाळत आहेत

  • @sureshnaikwade5815
    @sureshnaikwade5815 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    कायम सतेत राहिल्याने आणि पाठीशी पवार साहेब असल्याने यांची दादागिरी खपून गेली ...आता तुम्ही दाखवा की तुमचा जोर ....निवडणुकी नंतर कपाळावर हाथ मारून घाययची वेळ येईल लिहून ठेवा

  • @tusharkakade5072
    @tusharkakade5072 ชั่วโมงที่ผ่านมา

    अजितदादा पवार ❤❤

  • @vyankateshsharma8104
    @vyankateshsharma8104 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Ek number dada 🎉

  • @sambhajikamble-ye7ps
    @sambhajikamble-ye7ps ชั่วโมงที่ผ่านมา

    काकाच्या खांद्यावर बसून मोठा झाला आणि काकाची मान कापायला निघाला अजित पवारला कोण ओळखतं शरद पवार आशीर्वाद होता म्हणून दादागिरी चालली

  • @mosesasade1529
    @mosesasade1529 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Taie chya bapamule tumhala samjat man, ya levelala aalat, tichich tingal tavali karatay, laz,lazza,sharam vatayala pahije,

  • @milindmirashi6955
    @milindmirashi6955 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    अजित ची भावंडे कोण आणि त्यांच्या पत्नी कोण हे पहिले पाहिजे

  • @sudhirawatade7345
    @sudhirawatade7345 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Wife la kashyala politics madhe anali gaddara

  • @jyotibhosale5858
    @jyotibhosale5858 26 นาทีที่ผ่านมา

    Karma tumchyavr hi ultu shakto

  • @sdjnewviewnewday
    @sdjnewviewnewday 4 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    मी माणूस पाहून मतदान करतो... तुमचे विचार स्पष्ट असतात आणि आमच्या सारख्यांना हे आवडते

    • @MangeshBarkade
      @MangeshBarkade 3 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      ह्यांचा भामटे पना दिसत नाही काय तुम्हाला तुम्ही पण तुमच्या बहिणीशी आणि बापाशी असाच वागणार काय आणि आधी उमेदवार deycha शक्य तेवढा त्रास डेयचा आणि परत भामटे पना ने बोलायचं की मी खूप धुतल्या तांदळाचं आहे आम्ही पण अजित पवार चां fan hoto

    • @sdjnewviewnewday
      @sdjnewviewnewday 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@MangeshBarkade तेच त्यांनी सांगितलं बहिणी विरोधात नव्हता उभ राहायला पाहिजे होत. त्यांना त्यांची आणि कुटुंबामध्ये झालेली चूक कळली अशा चुका सगळ्यांकडून होतात तुम्ही तुमच्या बापाचं सगळंच ऐकता का. झालेली चूक कबूल करता यायला पाहिजे. ते वाक्य पुन्हा ऐका जेव्हा एकांतात बसतो तेव्हा वाटतं कशा साठी करतोय आपण.. आधी तुम्ही व्यवस्थित ऐका आणि मग उत्तर द्या.. मी फक्त माणसाच्या विचारांबद्दल बोलतोय मला राजकारण कळत ही नाही आणि मला गरज ही नाही....

  • @ankushshinde8270
    @ankushshinde8270 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    आझाद मैदानात शिक्षक आंदोलन करीत आहेत दादा न्याय द्या 70 हजार शिक्षक आहेत कृपया न्याय द्या

  • @ankushshinde8270
    @ankushshinde8270 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    ❤❤ मीडिया ने सहकार्य करावे 70 हजार शिक्षक आंदोलन करीत आहेत