असा दुकानदार होणे नाही/Asa Dukandar Hone Nahi/kokani karti/
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 16 ก.ย. 2020
- Creator -
Amit Kubade
Pritesh Rahate
Rohit Mhadlekar
व्हिडिओ आवडल्यास आपल्या हक्काच्या चॅनलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका!🙏🙏🙏
संकलन/पार्श्व ध्वनी/ग्राफिक्स
अमित कुबडे
कोकणी कार्टी टीम -
अक्षय म्हादलेकर
अंकित म्हादलेकर
सिद्धेश म्हादलेकर
अवधूत म्हादलेकर
राजेश म्हादलेकर
सुदीप तुप्ते
यश रहाटे
राकेश रहाटे
स्वप्नील तुप्ते
सोहम महाडिक
contact Us Insta I'd - kokani_karti_official
pritesh.rahate.54
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
#LIKE | #SHARE | #SUBSCRIBE | #FOLLOW | #COMMENT
for more such amazing videos 💐💐💐
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••• - บันเทิง
1 नंबर ...आर्य भट पण...0आहे भावासमोर.... मला वापतो भावाला रिझर्व्ह बेंक चा गव्हर्नर बनविले पाहिजे... salute for all of . Konkani karti
खुप जणांचा प्रश्न आहे
पित्या पोलीस आहे ना मग तो कामावर जातो की नाही..??
मायबाप..
कोरोणा पासुन एक दिवस पण सुट्टी नाही घेतलेय
ड्युटी करून वेळ देतो या सगळ्यसाठी
कोणत्याही गोष्टीची आपल्याला
आवड असली की सवड मिळतेच....❤️❤️
Khara ahe dada
Dada mi pan khed cha aahe police aahe mala pan avdel tumchyasobht kam karayla
Keep it up bhava
I love Maharashtra police aani amchi koknatle karti❤️❤️
तुझ्यावर गर्व आहे आम्हाला ......
खूपच सुंदर. या साठी फक्त एकच शब्द बोलू शकतो. तो म्हणजे " अफलातून "...❤️❤️❤️
जबरदस्त, भारी एक नंबर
गणिताची मांडणी चुकीची होती पण उत्तर मात्र बरोबर आहे.
एकच नंबर. आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!
त्येच मास्तुरड जीव देऊन मेल त्येचं काय पण 😜😂😂🤣🤣
@@achalbhoir1359 त्याचा विषय सोडून द्यायचा आता झालं गेलं गंगेला मिळालं 😂😂
मस्त यार अमित
मला तुझा अभिनय बघायला खूप आवडतो
Kadakk bhavano 👌👌
एक नंबर pithya आणि amit dada
खरंच जबरदस्त बेरीज वजाबाकी करून दाखवली.या गणिताच्या गुरुजींना मनापासून धन्यवाद. अशा पद्धतीने जर विद्यार्थ्यांना शिकवलं तर यापुढे गणितात एकही विद्यार्थी नापास होणार नाही.
😅
कोकणात असा गणित तज्ञं एक नंबर 💯💥🔥
भारी मित्रानो🙏😀😀😀
Jabardust bhavano.....
अरे इथे दुकानात काय बसला आहेस , तिथे भारताच्या ढासळलेल्या economy ला तुझी गरज आहे 😂😝🤣
तुम्ही जाताय काय जीडीपी सांभाळाय
तुम्ही जाताय काय जीडीपी सांभाळाय
😅😅😅
Hya dukandara sarakhach apla pm ahe😂
@@prasadmagdum1169 Ek dm khr bolya ! 😂😂😂😂
आरररर खतरनाक जाम भारी😀😀😍👌
Mastch bhai...Khup awadla
1 नंबर गणित सोडवला भावा
खरोखर झो हरवलीस त्या 1800 वाल्या काकीला... छान मित्रानो 👌👌🙏
नाद खुळा!🤣🤣🤣
बरोबर आहे दादा 😜😜😜😜😜👏👏👏👏👏👍👍👍🙏
एकनम्बर भावा👌👌👌👌😁😁🤣🤣
खूप छान स्वभाव आहे दादा.मन तर खूप मोठे आहे. खूप हसलो भाऊ
Kdkk bhavanoo
Bhavano khup Chan video pudhchya vatchalis subheccha
लय भारी ...👌उधारी देण्याचा हा एकमेव फायदा👍
Congratulations Kokani karti team for 100 k views
खूप भारी खूप हसलो मि
😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂
mast gavakdchya bhashemule ajun comedy bhari zhali...
Ek nubamr 👍
1 नंबर गुहागरकर😍😍😍😍
परत परत बघतो आणि पुन्हा पुन्हा हिशेब करून हसतो
लय हसलो राव 😂😂😂😂😂😂😂
Kadk dada video 🤣🤣🤣🤣🥰😂👌
लय भारी,मस्त हासवल😂😂😂😂
खूप खूप छान ..👏👏👏
लाई भारी..🤣🤣🤣🤣
lay bhari episod
कड्डक 😂😂😂🤣👌👌👌भावांनो
410 रुपये दिले असते तर सगळा हिशेब clear झाला असता
खूपच छान कोकणकर...❤️👍
1 no pritesh & amit
प्रीतेश दादा अमित दादा खुप छान
पहिल्यांदाच कोणत्यातरी वेब सिरीज ला like करतोय कारण खूपच मस्त।।।।।
आपला हा कोकण
म्हंजे विषयच गहण
😘😍😂
आपल्या कोकणचो तसो नियमच हा...
"तो काय माका शिकवतलो....."
एक् नंबर bro..
जबरदस्त भावा
गणित कस पण असुदे,पण तो उधारी देतोय.
अशा दुकानदारांची गरज आहे सध्या तरी 😂😂😂😂😂 lockdown आहे ना कामधंदा नाही 😂😂😂😂😂
Hoy bhau
बरोबर आहे
लय भारी भावा काॅमेडी खुप छान होती राव.
..😂😂😆👌👌
Bole to ekdam rapchik.... Lay majhya ali
कडक विडिओ बनवलात तूम्ही 😄😄
भावांनो एक नंबर , तुमची कॉमेडी बघून मी इतका हसलोय की काही सांगू शकत नाय, keep it up..,,☺️☺️
भाऊ ला अर्थमंत्री बनवा रे ....👌👌👌👌
Ek number maths dada🤘🤘nice👌👌
Amit Dada aani Pritesh Dada osm Maths
धन्य तो दुकानदार... आणि धन्य त्याची उधारी लिहायची पद्धत..!!
🤣😂🤣😂😂
😂😂😂😂😂😂
Talent
एक नंबर भावानो .1800 रूप. वाल्या काकींना पण मजा येईल बघताना.
हेसोब लय भारी आहे 👍👍👍👍😍
1 no.kadak bhavano
Nice concept end awadla manapasun maths chaan kelay
Super😘 bhavano
एक नंबर बनवले असच बनवa
भावा खुप कडक जबरदस्त 👍👍👍👌👌👌
सर्व video पाहिलेत। अप्रतिम सुरवात आहे। खुप छान विनोदी channel आहे। आणखी विडिओ upload करा। Thanks Pritesh sir and team.
Thank you so much 🙏🙏
1No Acting 👌👌👌
एकदम जबरदस्त 😆😄😭🤣
लय हसलो बर साहेब
डोक्यॉलिटी
😃😃😃👌🏼👌🏼
जाम भारी दादूस
मेलो हसून हसून... खूप मस्त...
दर्जेदार 😍😍😍😍😍😅😅😅😅😅
हिशोबाच्या बाबतीत मात दिली आणि सुरुवातीला हास्याची कारंजी उडत होती पण शेवटच्या क्षणाला हास्याचा धबधबा ओसंडून वाहू लागला...😂🤣🤣🤣🤣
Superb performance mindblowing outstanding 🙏🙏👍👍👍👌👌👌
1 नंबर भावानो Super👌👌👌
कडक 😂😂😂😂 भावांनो... 👌😂😂🥰🥰
ये मला पण शिकवा तुमचं गणित खूप छान आहे
Thank you so much
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
तुम्ही सगळे खुप चांगलं प्रतिसाद देताय..
असच ❤️प्रेम ❤️ राहूद्या....
Khup chan
Tumchi comment pin kara mhanje ti first disel..
Dada ekdam zakkas
Ek no bhau...aavdal...khup chan
दादा गणित चांगले आहे आणि उत्तर पण बरोबर आहे असे नविन भाग लवकर बनवून पाठवा
❤️👌👌
bhai kadak avadli video khup haslo bhavanoo
love u gusy
😆😆😆😆😂😂😆😆😆😂😂😆1 no rapchik..superb lovely..badshaaaaa😂
Kadak 😘😂🤣😅
खतरनाक गणित 😂🤣😂🤣😁
सर्वत्ता ही viaodo छान आहे khup amit चे गणित khup bhari कॉमेडीसाठी ❤️❤️bhava ❤❤
भावांनो १ नंबर असेच हसवत रहा
अमित भाऊ तर न्यूटन चा पण बाप नागाला😁😁😀😀🤣🤣🤣🤣
अरे दादुस जेवायला बसलो होतो आणि तुझा ह्विडिओ लावला आणि तुझा हिशोब बघुन एवढा हसु आला कि डायरेक्ट नाकातून भात बाहेर
धन्यवाद भाऊ, तुमची कमेंट आमच्या फेसबुक पेज वर comment of the day मध्ये निवडली आहे , असेच प्रेम राहू द्या 🙏🤗
😝🤣😝
😂😂😂
माझ्या सोबत पण तेच झाले
😃😃😃😃😃😃
😅😅🤣😂😂
Kadk Bhai khup hslo
Pritya bhari ek no
Really true 👍🤣🤣
स्पर्धा परिक्षेत गणिताची पध्दत कशीही करा शेवटी अचुक उत्तरालाच मार्क मिळतात,👍
खूप छान भाग आहे दादा
Ek number bhawanno 😂😂😂😂😂😂😂
अर बावानू कनच्या गावचे र तुमी.
वायरी कार्टी मेली.
😃😂😁😄😀
छान होता Video मस्तच.
Good
Saglyat best comedy bhau khup haslo
Bhau Ek number aahe tumche math 😀😀👌
सध्या सुरू असलेल्या राजकारणावर ती सुद्धा व्हिडिओ बनवा
आपण एक लक्षात घ्या हा दुकानदार एक पैसा जास्त घेत नाही कमी घेत नाही. उधारी होती 4100 वजा 400 बरोबर बाकी राहिले 100. फक्त कस्टमरचं डोकं फिरवायचं. कसं.😆😆😆😆😆
खूप छान व्हिडीओ
Khupach Chan.mastach