#* वन नेशन वन इलेक्शन.!* ही संकल्पना चांगली आहे.मात्र याची अंमलबजावणी देखील आदर्श आचारसंहिता सांभाळून पारदर्शक पध्दतीने होणे अपेक्षित आहे.!*#* जय महाराष्ट्र..!!*#
देशाचा गृहमंत्री या समितीत असल्यास पाहिज तसा निर्णय व्हायला वेळ कसा लागेल...... सगळे भ्रष्टाचारी निवडणूक अधिकारी, नामधारी माजी राष्ट्रपती ,राज्यसभा ऑफर केलेले सरन्यायाधीश , यांना समितीत घेऊन धमक्या देऊन असे बिनडोक निर्णय होतात...... पहिज तसा कायदा वाकवा ...
लोकसभेचे निवडणूक पूर्ण देशामध्ये एक वेळ घेऊ शकले नाही आणि पूर्ण देशाची पूर्ण निवडणूक घेऊ शकणार आहेत का, कोणत्या राज्यातील सरकार यांनी पाडले तर परत निवडणूक घेणार का आहे तर पैसे खर्च करायचे काम करत आहेत
from where govt will bring huge amount for purchasing such huge no of control unit..ballot unit and vvpat..for conducting parliamentary and assembly election at a time.
निवडणूक एकाच वेळी घेऊन एकाच पक्षाचे सरकार आणण्यासाठी हा डाव आहे
महानगरपालीका -स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या निवडणुका दोन - दोन वर्ष मुदत संपून झाली तरी भितीपोटी घेतलेल्या नाहीत हे जनतेला माहित आहे
खुप छान निर्णय आहे.
योग्य निर्णय
पंतपधान मोदी जी ना भारत देश हुकूमशहा पध्दती कडे नेयाचा आहे
#* वन नेशन वन इलेक्शन.!* ही संकल्पना चांगली आहे.मात्र याची अंमलबजावणी देखील आदर्श आचारसंहिता सांभाळून पारदर्शक पध्दतीने होणे अपेक्षित आहे.!*#* जय महाराष्ट्र..!!*#
Janta la changli nahi.... Mg jumla ha eka velich deun 5 varsh mokle hotil nete.... Ulat ata jikde election ahe tikde nete savalati detat mg jikde election nahi tithe hi maagani hote....
Jante la election chya agodar ch fayda hoto ..... Mhanun kahi fayda loksabha chya aadhi aani mg nantr vidhansabha chya adhi hoto.... Mhanje 2 vela.... Pn one nation election nantr nete ekdach jumla detil aani 5 varsh aplyala lutatil...
Great Sir
खूप छान निर्णय स्वागत आहे
छान विश्लेषण संदीप
प्रादेशिक पक्ष संपले पाहिजे सगळे फक्त दोनच पक्ष पाहिजे सत्तधारी आणी विरोधक
देशाचा गृहमंत्री या समितीत असल्यास पाहिज तसा निर्णय व्हायला वेळ कसा लागेल...... सगळे भ्रष्टाचारी निवडणूक अधिकारी, नामधारी माजी राष्ट्रपती ,राज्यसभा ऑफर केलेले सरन्यायाधीश , यांना समितीत घेऊन धमक्या देऊन असे बिनडोक निर्णय होतात...... पहिज तसा कायदा वाकवा ...
Changla nirnay aahe
आमचं मित्र संदीप राजगोळकर
One Nation One Pension OPS
One Nation One Reservation EWS
One Nation One Rule ( Uniform Civil Code)
लोकसभेचे निवडणूक पूर्ण देशामध्ये एक वेळ घेऊ शकले नाही आणि पूर्ण देशाची पूर्ण निवडणूक घेऊ शकणार आहेत का, कोणत्या राज्यातील सरकार यांनी पाडले तर परत निवडणूक घेणार का आहे तर पैसे खर्च करायचे काम करत आहेत
आली गुलामी
2 Election घ्या 1 नको
एखाद्या राज्यात मध्यावधी निवडणुका सारखी परिस्थिती निर्माण झाली तर
आता पर्यंत ४ देश होते का?
from where govt will bring huge amount for purchasing such huge no of control unit..ballot unit and vvpat..for conducting parliamentary and assembly election at a time.
Gulami aali re bhawa
वन नेशन वन ईलशेन ठिक आहे परूतू निकाल लावण्यासाठी ४महीने लावा म्हणजे ईव्हीएम मध्ये घोटाळा करण्यासाठी चांगलं नाही का निकाल पण एकाच दिवशी लागला पाहिजे
फसवं विधेयक
One nation one pension ka nahi mg.
kay bolto .. sudharna kar
बेस्ट निर्णय घेतला नाही तर राजकारणी लोक नुसते सत्ता आणण्यात व्यस्त असतात 5 वर्षे