प्रा.राम शेवाळकर यांची व्याख्यानमाला -"कर्ण" | Ram Shevalkar - "Karna" (HQ Audio)
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 8 ก.พ. 2025
- Alurkar Music House Presents:
Ram Shewalkar's "Vyakhyan-Mala"(Series of Lectures).
प्रा.शेवाळकर makes these great characters and stories come alive through these "Original Analogue Recordings". Shewalkar makes one think, wonder & introspect again about these Epics through his colourful yet deeply insightful lectures. His lectures make all these "Epics/Purans" absolutely relevant even today.
• प्रा.राम शेवाळकर | संत...
• प्रा.राम शेवाळकर - व्य...
en.wikipedia.o...
Original and Complete Version | High Quality Audio
"Album: AMH 172/173
℗ and © Alurkar Music House 1991"
व्याख्यान छान आहे... इथे काहींना व्याख्यात्याचे विचार पटलेले नाहीत.... तसे होऊ शकते. जो तो ज्याच्या त्याच्या अभ्यासानुरुप बोलत असतो. मानवी स्वभाव सारखा नसतो परिणामी विचारही सारखे असू शकत नाही. काही जण काही विशिष्ट कादंबरीच्या आधारे कर्णाला महान मानतात तर काही मानत नाहीत. इथे मुख्य गोष्ट ही की कोणतीही कादंबरी किंवा लिखाण कोणत्याही व्यक्तीची पूर्ण बाजू मांडू शकत नाही. आत्मकथनात व्यक्ती स्वतःच्या चांगल्याच गुणांच वर्णन करण्याचा प्रयत्न करत असतो तर त्याच व्यक्तीच चरित्र लिहिताना दुसरा व्यक्ती त्याची दुसरी बाजू पण मांडत असतो( दुसरी बाजू मांडत असताना चरित्रकराची मते ही त्यामध्ये नकळतपणे गुंफली जातात हे आपण नाकारू शकत नाही).... मग अश्या वेळी आपण त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाची कशी ओळख करून घेणार? आत्मकथनाच्या आधारे चांगला व्यक्ती म्हणून की चारित्र्याच्या आधारे वाईट व्यक्ती म्हणून?
अश्या वेळीच मानसशास्त्र काम करते... आपण जे वाचले त्यावरच आपण आपले विचार बनवतो.... अजून नवीन काही माहिती मिळाली की परत विचारांत सुधारणा होते....
इथेही तसच आहे... महाभारत असो की कोणतीही कादंबरी ती ' लिहिली ' गेली आहे. ती ' पूर्णतः सत्य नाही '. त्यामुळे आपण कोणत्याही व्यक्तिबाबत निश्चित अशी भूमिका घेऊ शकत नाही. फक्त वेगवेगळे दृष्टीकोन जाणून घेऊ शकतो.🙏
Hon.Shevalkar Sir,your speech on Karna is extremely well studious. Jai ho!🙏
सुर्याचा पुत्र निःसंशय सुर्यासारखाच तेजस्वी असणार.
खुप उपेक्षा नशिबी आली त्याच्या.
पण दात्रुत्वाच्या बळावर ऊपमेय बनुन अजरामर झाला आहे कर्ण.लहानपणीच म्रुत्युंजय वाचल्यामुळे श्रद्धेय बनला आहे कर्ण.
सुर्याचा पुत्र म्हणजे, आकाशातला सुर्य म्हणायचय काय,हे पटतंय काय सर्वांना, काय पण सांगतात.कुंतीनंतर कोणाला जगात सुर्यापासुन पुत्र झाला काय?
खूप सुंदर विवेचन कर्णाच्या एकूण जीवनाचे वा स्वभावाचे ..👌👌👌
कर्ण हा अर्जुनाच्या तोडीचा निश्चितच होता यात वाद नाही पण आपल्यावर अन्याय झाला म्हणून आयुष्यात सुडाने पेटून दुष्कृत्याला साथ देणाऱ्या माणसाचा शेवट हा कर्णासारखाच होते हे ह्यातून शिकायला हवं . अन्याय तर पांडवांवर पण झाला .पण त्यांनी सत्प्रवृत्ती सोडली नाही म्हणून साक्षात भगवान त्यांच्या पाठीशी उभे राहिले.
एखादी व्यक्ती खूप हुशार असली म्हणून तिच्या दुष्कृत्यांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही .
वाईटाची संगत धरली तर शेवट पण तसाच होणार.
शेवटी हिशोब कर्माचाच
होतो ..कर्म चांगल ..परिणाम चांगले ..कर्म वाईट .परिणाम वाईट हेच महर्षि व्यासांनी अधोरेखित केलंय .
महर्षि व्यास तसेच माननीय शेवाळकरांना साष्टांग दंडवत 🙏🌹
Pan karna cha antyasanskar shevti bhagvantachya hatunach zala, nakkich kahishya punyach fal asel
कर्णाचा अपमान तो प्रथम पांडव असुनही शिक्षण घेताना, द्रौपदी स्वयंवर वेळी तो सुतपुत्र म्हणुन हिणवले परंतु तो पांडव होता हे देव व गुरु, कुंती यांना माहीत असुनही अन्याय होऊ दिला. कर्ण मरेपर्यंत शुद्ध अन्याय झाला.
प्रती कृष्ण नमन .... प्रत्येकाच्या मनातील एक कर्णदेव
उपेक्षित माणसांना जीवन जगण्यासाठी असणारा खरा प्रेरणा स्रोत म्हणजे *कर्ण*
कर्ण शूर प्रामाणिक कृतज्ञ सर्वोत्कृष्ट धनुर्धारी प्रेमळ ऊदार परोपकारी अनेक गुणी असलातरी काळाने तो सूतपूत्र म्हणून हिनवला गेला.महाभारत युद्धात त्याची भुमिका शुराला शोभेल अशीच होती.
फारच सुंदर शेवाळकरजी.
धन्यवाद् Vikasjiji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
आदरणीय बाबा,
44.50 मि. ते 45.10 मि. आजच्या नतद्रष्ट राजकारण्यांनी आपल्या गलिच्छ कृतीतून हे सिद्ध करून दाखवलंय..... वाईट वाटतं...
शब्दप्रभू प्रा राम शेवाळकर हे सर्वश्रेष्ठ वाचस्पती होत
धन्यवाद् Siddheshwarji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
कादंबरी वाचुन आपले मत बनले असेल तर ती कादंबरी कशाच्या आधारावर निष्कर्ष काढते आहे हे जाणून घ्या! लेखक कितपत स्वतःच्या कल्पना खेचतो हे जाणून घेणे महत्त्वाचे! प्रमाण म्हणून आपण सर्व फक्त महाभारतच वापरू शकतो! 🙏
अप्रतिम साकारला कर्ण सरजी.सगळ
महाभारत डाेळ्यासमाेर उभ होतेय.
अभिनंदन सर
धन्यवाद् Marotiji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
युगा युगात राधेय कर्ण अमर आहे 💯💯💯💯💯💯🛐
शेवटच्या मिनिटात साकारलेला कर्न योग्य आहे, करणाच उदात्तीकरण कोणत्याही पातळीवर समर्थनीय नाही. तो अतिशय अधम होता. सरांनी शेवटच्या पाच मिनिटात योग्य निष्कर्ष मांडले हेच त्यांचे सामर्थ्य आहे.
सर खुप छान आणि स्पष्ट आवाजात माहिती सांगताय तुम्ही
किती सुंदर विवेचन नेमक कर्ण नुसता उपपेक्षित पण शौर्यवान होता पण विधीलिखीत कितती वेगळ असत नं!
खुप छान वाटलं ऐकताना ..... तृप्त झाले कान .... माझं आवडतं महाभारत तील एक दानविर शुर योद्धा
धन्यवाद् Omkarji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
राम शेवाळकर यांचे भाषण उत्तमच .कर्णावर अन्याय झाला असंच मला वाटतं.महाभारतातील सर्वात दुर्दैवी व्यक्ती.शेवटी कुंतीने ती त्याची आई असल्याचे सांगून.आशिर्वाद दिला असता तर .
सर्वांगसुंदर विवेचन 👌
धन्यवाद् Vishwasji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
th-cam.com/play/PLtVoysWT7s1UaN2Vx4km9kYs49H-LfYkr.html
th-cam.com/play/PLtVoysWT7s1Vy2_BIk8iVdu95jhdYI54y.html
आपण जे काही कर्णा विषय बोलात ते योग्य आहे. पण हे शेवट चे अडीच मिनट 55:45 ते 58:00. आपला बोलण ऐकून माझा तीव्र संताप झाला व मी ह्या व्याख्यानंचा जाहीर निषेध करतो मला कल्पना आहे के आपण खूप हुशार व जानकर व्ह्याखते आहात, पण आपण जर शिवाजी सावंत यांनी लिखित मृतृंजय खरंच मनापासून वाचली असती तर मला नाही वाटत के आपण कर्णा विषय येवढं चुकी च बोलायची हिंमत केली असती. आपण सांगितले के कर्ण हा अहंकारी होता, त्याची वाचा उधट होती, व त्याची सुड घेण्याची प्रवृत्ती होती. जर असा असतं तर तो कधी ही दानविर कर्ण म्हणून ओळखला गेला नसता, कारण दान करायची प्रवृत्ती ही अहंकारी माणसांना कधी ही होत नसते, सूड घेयाचा जर त्याला येवढं च वेड असतं तर त्याने कधीच आपलं कुंडल-कवच दान दिला नसतं इंद्रा ला, अश्या बऱ्याच गोष्टी आहेत जे हे सिद्ध करू शकता के कर्ण मुळात तसा नव्हताच जसा आपण स्पष्ट केला आहे. राहिला प्रश्न द्रौपदी चा तर कर्णा ने कधी ही तिला वेश्या म्हंटला नव्हता, आपला जर नीट अभ्यास असेल तर आपल्याला कल्पना असावी के कर्णा च प्रेम होत द्रौपदी वर आणि जेव्हा पहिल्या वेळेस द्रौपदी ने कर्णा ला पाहिले तिला देखील कर्णा आवडला. पण ज्या वेळी स्वयांबर होते तेव्हा तिला कळलं के कर्ण हा सुतपुत्र आहे. तेव्हा भर सभेत तिनेच कर्णा चा अपमान केला ह्या शब्दात "के कावळ्याने राजहंसिनी चे स्वप्न पाहू नये" आणि आपण देखील हेच उदारण दिले ज्या मध्ये कावळा आणि राजहंस. हे २ जातीन मध्ये कोण सर्वश्रेष्ठ असल्याचे प्रमाण देत आहेत, असो माझा विषय तो नाही पण आपण कर्णा विषय अशी चुकी ची माहिती लोकांना द्यावी हे बरोबर नाही. आपण भले ही आमच्याहून खूप हुशार असाल पण कर्णा विषय असलेली माहिती मध्ये आपली बरोबरी होऊ शकत नाही कारण आपण फक्त एक novel वाचला आणि मी कर्णा वाचला आहे त्या मुळे तो कसा आहे हे देखील मला चांगलाच माहीत आहे. जेव्हा कर्ण सेनापती झाला त्या रात्री माता कुंती ह्या कर्णा कडे आपल्या 5 मुलानं साठी जीवनदान मागायला गेलेल्या. त्या वेळी देखील त्यांनी त्याला आजच्या भाषेत म्हंटला तर Emotional- Blackmail केल.
मला सांगा जर तो येवढं क्रूर असता तर त्याने वचन पण दिला नसतं के मी एक ही पांडव मारणार नाही शिवाय अर्जुन तुझे ५ च मुला असतील. त्या मधील मी किंवा अर्जुन. दोघं मधून कोणी एकच जिवंत असेल. लक्ष्यात घ्या वचन देणे आणि त्याच पालन करणे ही एक "gentleman" असल्याची निशाणी आहे. आणि अहंकारी लोकांना मध्ये असे कोणतेच गुण नसतात.
त्या मुळे आपल्या अर्धवट ज्ञाना ने कर्णा ला आता तरी अपमानित करू नये. कारण त्याचा पूर्ण कालखंडात त्याचा शानोक्षणी अपमान झाला आहे. तर माझी हीच विनंती के आपण आता तरी परत तेच कृत्य करू नये.
धन्यवाद. 🙏🏻
Barobar ahe.
Exactly! After reading मृतृंजय, his analysis would have been way different! Emotional blackmail is the right word. Not only by Kunti (to save her 5 children), but also Indra (to save his son, Arjun)
मृत्युंजय ही कादंबरी आहे आणि शेवाळकर फक्त महाभारताचे दाखले देत आहेत.
कादंबरी मध्ये लेखक स्वतःचे काही मत किंवा विचार हे मांडू शकतात कारण ते लेखकांचं स्वातंत्र्य असतं.
मी राध्येय,कर्णायन,मृत्युंजय,पर्व-एस.एल भैरप्पा वाचले आहे.कर्ण हा सर्वश्रेष्ठ धनुर्धर व पराक्रमी, दानशूर होता, श्रीकृष्ण,इंद्र,कुंती यांचेकडून कर्णावर अन्याय झाला होता,
Mrutyunjay hi kadambari aahe, tyat jyala apan 'artistic liberty' mhanto ti vaparleli aahe. Shivaji Sawant hyanni Krishna Dwaipayana Vyasa hyanchya 'Jaya' Arthat Mahabharat hya Mahakyavar var swairachaar karun swatah chya kalpanashaktitla Karna ubha kela aahe. He Shivaji Sawant swataha maanya tumhala jar khatri patat nasel tar Bhandarkar Oreintal Institute (BORI) hyani sankalit kelili mul Sanskrut prat Vachun paha. Kadambari aani mul mahakavya hyatala antar na kalna mhanje Murkhapanache lakshan aahe, Mala Kathor shab vaparayche nahi pan he mhanje asa jhala ki udya ekhadya movie madhe Shivaji Maharaj Paan khatana distil aani mag ti movie prasiddha jhalya nantar Maharaj paan khayache ha janu itihasach aahe ase mananya sarkhe aahe.
कुरुक्षेत्र जरी अर्जुनाने गाजवले असले तरी मन जिकले ते कर्णाने. सर्व शेष्ठ दानवीर,पराक्रमी, शूर,एकनिष्ठ मित्र तो म्हणजे फक्त कर्ण
खुप छान सर लहान पासून आतापर्यंत महाभारत ऐकले टिव्हीवर पाहीले परंतु तुम्ही सहजपणे कर्णाचे गुण अवगुण विस्तार तुम्हच्या सहज शब्दामध्ये समजून सागीतले त्यामुळे आक्का महाभारतातील कर्ण समजला सर आपणास त्रिवार वंदन पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा👍
धन्यवाद् Nagnathji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
Ll
सर अत्यंत सुंदर आणि रसाळ वाणी आहे आपली
धन्यवाद् Meenaji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
सर,अत्यंत सुंदर व रसाळ भाषेत आपण कर्ण सादर केला.अगदी नजरेसमोर महाभारत ऊभकेल हे आपल्या सादरीकरणाच यश म्हणाव लागेल.खुपच सुदरं सर.आपले मनपूवॆक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शूभेच्छा .
धन्यवाद् Sanjayji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
@@AlurkarMusicHouse ààà
महाभारतातील कर्ण हे माझे आवडते पात्र ज्यांनी मैत्री साठी सर्वस्वी आपलं आयुष्य पणाला लावलं व दुसर पात्र कृष्णाचे ज्यांनी मित्रांना जिवनभर साथ दिली संपूर्ण जीवन सावरले , सांभाळले मित्र असावा कर्णा सारखा जो खांबीरपणे आपल्या पाठीशी उभे राहणारा मित्र असावा कृष्णा सारखा जिवनभर सुख , दूःखात साथ देणारा
धन्यवाद् Munjeji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
th-cam.com/play/PLtVoysWT7s1UaN2Vx4km9kYs49H-LfYkr.html
th-cam.com/play/PLtVoysWT7s1Vy2_BIk8iVdu95jhdYI54y.html
🙏 हो नक्कीच शेयर करीन सर
श्री संताचीया माथा चरणावरी। साष्टांग हे करी दंडवत।। अप्रतिम कथा सांगितली🙏🙏🙏🙏खरच साक्षात ऋषी मुनी च्या तोंडुन कथा श्रवण केली
मला असं वाटतं की कदाचित अर्जून हा करणा चा छोटा भाऊ असल्यामुळे करणा ने त्याला दान दिले त्याच्या जीवनाचे.
Great
Sir
Ati utkrusta vivechan.
Dhanya zalo
Pranam..shri maharathi danveer karna 🙏
सुंदर सुंदर सुंदर भाष्य 🙏🙏🙏🙏
Danveer karn
रामभाऊ फर्डे वक्ते 🙏
समोर पराजय निश्चित आहे आणि मृत्यू ही ,परंतु मित्रासाठी एकनिष्ठ राहणे आणि साथ देने हे फक्त कर्ण सारखा पराक्रमी राजाच करू शकतो.
धन्यवाद् Samadhanji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
@@AlurkarMusicHouse हे
Right
@@hanumantshinde9692 ati सुन्दर
@@AlurkarMusicHouse 0
Great spoke personality
आज असे अनेक कर्ण आपल्या आजूबाजूला आहेत. त्यांच्या बाबतीत पुन्हा असे घडू नये असे वाटत असेल तर अशा पराक्रमी दानशूर एकनिष्ठ कर्ण शोधून त्यांना हे विवेचन ऐकवण्याचा प्रयत्न करावा ही सदिच्छा!
कर्ण एकच होता , अर्जुणापेक्षा पराक्रमी , दानशूर पणा बाबत आजही कर्णासारखा कोणीही नाही. कवच कुंडल देणारा कर्ण च . त्यामुळे असे आपल्याभोवती अनेक कर्ण आहेत असे म्हणने म्हणजे दानशूर कर्ण चा अपमान करणे होय .
सुंदर विश्लेषण. महा पराक्रमी कर्न. 🙏🙏
धन्यवाद् Prakashji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती
अंग प्रदेशाचा विकास करायचा सोडून कर्ण महोदय हमेशा दुर्योधनाचे दरबारामध्ये काय करीत होते!" आणि अंग प्रदेश कोणाच्या भरोशावर सोडला होता. अंगराज हा दुर्योधनाचा खजिनदार होता...
कसा संजय राऊत काकांच्या घरी धुनी भांडी करतो तसा
फार सुंदर विवेचन अप्रतिम समिक्षा
धन्यवाद् Rangraoji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
फारच सुंदर, अति सुंदर. वा. वा....
धन्यवाद् Rajaramji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
सरांची शब्दरचना उत्कृष्ट
धन्यवाद् Rohanji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
lokanchi asleli shradha kami karanaare vyakhan aahe
आपण अतिशय उत्तम रितीने महावीर कर्णाच्या आयष्याची माहिती दिली आहे धन्यवाद
धन्यवाद् Kalpanaji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
सर आपण केलेले कर्णाच्या जीवनातील अवलोकन खुपच सुंदर
अप्रतिम
Khupch sundar ...!!
धन्यवाद् Jaiswalji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
th-cam.com/play/PLtVoysWT7s1UaN2Vx4km9kYs49H-LfYkr.html
th-cam.com/play/PLtVoysWT7s1Vy2_BIk8iVdu95jhdYI54y.html
अप्रतिम विवेचन, कर्ण च्या व्यक्तित्त्व बाबतित । धन्यवाद ।
धन्यवाद् Vishwasji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
इतके श्रेष्ठ लोक आपल्यात आहेत ह्याची खरच मला जाणीव नव्हती
Sunder vivachan
धन्यवाद् Sanjayji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
खुप छान, एक वेगळा दृष्टीकोन कळला
सर अप्रतिम .....
सर,आपल्या व्यासंगाला विनम्र वंदन
धन्यवाद् Jaisingji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
इतिहास आणि मृत्युंजय साक्षी आहे कर्ण कसे आहेत सांगायला हे यांचे स्वतःचे विचार आहेत मृत्युंजय ज्यांनी वाचली नसेल त्यांनी ह्यावर विश्वास ठेऊ नये. 🙏🏻
अप्रतिम....
धन्यवाद् Surajji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
सर आपण खरोखरच श्रेष्ठ वक्ते होता
धन्यवाद् Keruji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
खुप महत्वाची माहीती आपण दिलीत ....खुपच छान ..
कर्ण दानशूर होता, सच्चा मित्र होता,एकनिष्ठ होता , सुतपुत्र म्हणून आयुष्यभर हीनवला गेला पण अहंकारी स्वभावाचा होता.
छान विश्लेषण .
धन्यवाद् Sahebraoji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
Ahankari
BHEEM
ARJUN pan hote
AMCH TE PREM TUMCH TE LAFADE
ज्यावेळी स्वतःच्या कर्तृतवावर दुसरे हास्य करतात, आयुष्यभर तुम्हाला सुतपुत्र म्हणून हिणवलं गेलं असेल, जीवनभर असंख्य अपमान सहन करावे लागले असतील तर त्यानं तेच दुसऱ्या बरोबर केलं तर कर्णाला अहंकारी म्हणायचं हक्क कुणाला ही नाही.
जे झाल तेच मुळात मान्य करता येण्यासरखं नहिये,
वंश परंपरेप्रमाणे कुरूचा मोठा मुलगा दुर्योधन होता तर त्यालाच राज्य मिळायला हवं होत,
बर कुरूच्या व्यंगाचा दुजोरा देऊन जर राज्य पांडुला मिळालं असेल तर पांडूला तर शाप होता की त्यानं स्त्री समागम केलं तर त्याचे प्राण जातील आणि ही गोष्ट सगळ्यांना माहीत होती, अस असताना पांडवांना पांडूचे पुत्र म्हणणं किती योग्य आहे, त्यांचा त्या राज्याशी संबंध म्हणजे आईच्या नवऱ्याच्या राज्यावर ते हक्क मागत होते,
आणि जर पांडवाच बिना बापाचं राज्य मागणं योग्य असेल तर कृष्णानं कर्णाला युद्धात पांडवांची बाजू घे म्हणण्याच्या ऐवजी पांडवांना सांगायला हवं होत की कर्ण त्यांचा कोण आहे आणि कौरव आणि पांडव ह्या सगळ्याचा मोठा भाऊ ह्या नात्यानं राज्य कर्णाला मिळायला हवं,
ते मिळालं नाही ते योग्यच झाल एक प्रकारे,
असो स्वतःच्या कर्तृत्वावर अहंकार बाळगण कोणत्याही प्रकारे चुकीचं नाहीये, कारण त्याच्या कर्तृत्वावर दुर्योधन सोडून कोणीच विश्वास नाही ठेवला.
@@rohanjadhav8538 YOU HIT BULL'S EYE
ABSOLUTELY CORRECT 💯
Anhankari navta karn . Kothetari dukh madhe sahan kelyavar manus outburst hoyilch
Oll the best guru
सर्व श्रेष्ठ!
अत्यंत सुंदर व्याख्यान
धन्यवाद् Dilipji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
दाजी पणशीकर यांच्या कर्ण खरा कोण होता या पुस्तकात हेच सर्व दाखवलले आहे. जैस्वाल यांच्या निष्कर्षाची मात्र दाद दिली पाहीजे
खूपच सुंदर व्याख्यान!
अप्रतिम🙏
धन्यवाद् Sudhakarji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
th-cam.com/play/PLtVoysWT7s1Vy2_BIk8iVdu95jhdYI54y.html
th-cam.com/play/PLtVoysWT7s1UaN2Vx4km9kYs49H-L.html
कर्ण......नाम हि काफी है ।
खूप खूप धन्यवाद.मा. राम शे वळ क रांची व्याख्यान उपलब्ध करूनदिल्याबद्दल..
खूप प्रभावी विश्लेषण 🙏
धन्यवाद् Archanaji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
खूप सुंदर विचार मांडले आहेत.
अप्रतिम !
धन्यवाद् Devendraji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
सुत पुत्र हीनवतना तो ही शब्द कोणत्या अर्थाने
घ्यायचा हे देखील प्रा. सांगायला हवा.एवढीच
अपेक्षा.
हे सर्व सत्य आहेच.
कर्ण, कर्ण,कर्ण 🌅🌅🌅🙏🙏🙏🙏🙏❣️
He ram dada mi tumcha man purvak aabhar manto dada karna badal amala ghayn dilaybadl
प्रती कृष्ण
महाभारतातील कर्णा च पात्रं अतिशय महत्वाचे आहे ,त्याच्याशिवाय महाभारत अपूर्ण आहे.त्याच सम्पूर्ण जीवन संघर्षमय आहे.पण त्याला शेवट पर्येंत समाधान मिळाले नाही. Kran was very great.👌
गुरुवर्य शेवाळकर जी,
चरण स्पर्श दंडवत. करणा वरील आपले व्याख्यान ऐकले व अमृत वाणी नक्की काय असते याची अनुभूती मिळाली.
दृष्टिकोना ला अनेक कोन असतात हे देखील सिध्द झालें
p.n0
L
0
अभ्यास पूर्णव्याख्यान आहे.
कर्ण नाव ऐकताच अंगाला नेहमी कटे येतं...
महाभारत मदला माझा एकमेव अवलता विर....
खूप छान
Karn karn karn🙏🙏
खूप छान विश्लेषण
Very nice
Superrr
Miss you kaka
Mind blowing
th-cam.com/play/PLtVoysWT7s1UaN2Vx4km9kYs49H-LfYkr.html
😊
करण हे एक दुर्दैवी व्यक्तिमत्व आहे असे असले तरी त्याचे दातृत्व हे खूप श्रेष्ठ आहे तो धनुर विद्या मधे अतिशय श्रेष्ठ आहे! अर्जुन इतका श्रेष्ठ त्याला म्हणता येणार नाही
Sony Putra Karn
खुप छान!!
धन्यवाद् Dnyaanji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
@@AlurkarMusicHouse हो नक्कीच.
आभारी !
खूप सुंदर रितीने विचार मांडले
कर्ण कर्ण कर्ण 🙏🙏🙏
आहो तुमच्या मुलाच ऊधारन देत आहात तुम्ही पन हैं लक्षात ठेवा कर्णाला शाप देनार परशु राम होते कोन्ही साधारन गुरु नव्हते
संगत वाईट परिणामस्वरूप जीवनर्मुत्यु
सर आज तुमच्या कर्णाची ऑडियो क्लिप ऐकली खूप सुंदर असे वर्णन केलं आणि त्यातल्या त्यात तुमचा सुंदर असा आवाज.
मी दोन तीनदा मृत्युंजय हे पुस्तक वाचलं आणि तुमच्या आज ऑडियो क्लिक मधून खूप काही नवीन कर्णा बद्दल शिकायला मिळालं. सर तुमचा आवाज प्रभावी आहे आणि वजनदार पण त्यामुळे 58 मिनट कसे निघून गेले कळाले नाही. सर एक विनंती आहे की छत्रपती शिवाजी महाराजांवर एक ऑडियो क्लिप बनवा...🙏
धन्यवाद् Ajayji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
Dhanyawad shubham sir....
Mahabharat kiti khand madhe ahe sir
कर्ण हवहवीसी वाटणारे व्यक्तीमत्व .
अतिशय सुंदर 👍
धन्यवाद् ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
द्रौपदीच्या वस्त्रहरणापूर्वी तिचे पाच पती आणि कृष्ण काय करत होते
बायकोला जुगारात लावताना तिच्या नवऱ्याला लाज वाटली नाही
Krushch ala na madtila
extrimly good shall to young genaration.
एक दिवस अगोदर कर्ण ने Arjun ला मारले नाही कारण सूर्यास्त झाला होता म्हणून दुसऱ्या दिवशी शस्त्र नसलेल्या वर वार करू नको असे कर्ण म्हणाला.
I never heard it before this about Karna, but I literally assumed like karna has told his own story in his words.
Thank you Sir...!
धन्यवाद् Kirpeji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
Pl
Visit once "mrutyanjaya" novel for karna's own words
@@AlurkarMusicHousep̊
कर्ण ना सारखा राजा या जगात दुसरा कोणी झाला नाही
कर्ण हा जरी उदार, शौर्यवान होता... पण सद्विवेकबुद्धि चा वापर करू शकला नाही.. दुर्योधना सारख्या कपटी मित्रा सोबत मैत्री केली..
But he never betrayed his friend (he was honor bound to serve him), knowing very well he had to fight his siblings.
तुमचं म्हणणं आहे की, जेव्हा कृष्णाचा कर्णाशी युक्तीवाद चालू होता तेव्हा इतर योध्ये काय करत होते? मला वाटतं कुरुक्षेत्राच्या युद्ध नियमानुसार दोन योद्धे लढत असता तिसर्याने हस्तक्षेप करू नये, मग तो युक्तीवाद का असेना! म्हणून 🙏🙏
Karn is great Yodha 🙏🙏🙏🙏
Yas 👌
खर सांगा पांडवांनी कोणतेच पाप नाही का केले?त्यांचं काहीच नाही का चुकला? अर्जुनाला आपल्या विद्येचा गर्व अहंकार नव्हता का?
नव्हता
हे कुणीच नीटपणे सांगू शकणार नाही. कारण आपल्यापैकी कुणीही तेव्हा नव्हतं आणि सर्व ग्रंथ हे साधारणतः एकच बाजू उचलून धरून लिहिलेले असतात. शेवाळकर सरांनी मात्र महाभारतातल्या जवळपास सर्व व्यक्तिरेखांच्या विविध बाजू अभ्यासपूर्ण रीतीनं मांडल्या आहेत आत्तापर्यंत.
😊😊😊😊
अतिशय सुंदर.. 💐💐💐💐💐
धन्यवाद् Arundhatiji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !