कोल्हापुरातील सांगवडे वाडीच्या शेतकऱ्याचं हाताला आलेलं पीक रातोरात टाकलं उपटून |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ธ.ค. 2024
  • कोल्हापुरातील सांगवडे वाडीच्या शेतकऱ्याचं हाताला आलेलं पीक रातोरात टाकलं उपटून | #kknews #shetkari #kolhapurikarbhar #maharashtra #farmer
    .
    Kolhapuri Karbhar (कोल्हापुरी कारभार ) is a 24x7 news and entertainment
    Channel in India. The Kolhapur-based company launched on 06th jan 2022.
    The channel is owned by Twilight Ads. kolhapuri Karbhar has become a
    Marathi news and entertainment hub which provides you with the comprehensive
    up-to-date news coverage and entertaining media from all over kolhapur.
    Get the latest top stories, Interviews, current affairs, sports, business, entertainment,
    politics, spirituality, Blogs, and many more here only on Kolhapuri Karbhar in
    Marathi language.
    What's app us on
    chat.whatsapp....
    ..
    Follow us on Facebook
    / kolhapurikarbhar
    ..
    ..
    Follow us on Instagram
    / kolhapuri_karbhar
    ..
    ..
    #Kolhapurikarbhar #gadhinglaj #kolhapur #maharashtra
    #pune #mumbai #marathi #satara #nashik #india #ig #marathistatus
    #punekar #marathimulgi #sangli #marathimulga #love #solapur #nagpur
    #status #aurangabad #marathijokes #instagram #maratha #photography
    #marathimeme #mimarathi #mh #mumbaikar #kolhapuri #marathimotivational
    #kolhapurnews #event
    Copyright Disclaimer under Section 107 of the copyright act 1976, allowance is made for fair use for purposes such as criticism, comment, news reporting, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favour of fair use

ความคิดเห็น • 1.3K

  • @ajitunale6197
    @ajitunale6197 ปีที่แล้ว +532

    "ज्यानं हे कर्म केल लवकरच त्याच कर्म त्याच्याकडे परतून येईल "🙏

    • @sushantgirmal9658
      @sushantgirmal9658 ปีที่แล้ว +6

      बरोबर आहे

    • @SunilPatil-ng7rt
      @SunilPatil-ng7rt ปีที่แล้ว +7

      कर्म तैसे फळ भोगावे केवळ लागत असे .( संत जनार्दन स्वामी आश्रम गोंडगांव)

    • @rajuadmane2759
      @rajuadmane2759 ปีที่แล้ว +7

      त्रिकाल सत्य आहे

    • @sameerchavan9122
      @sameerchavan9122 ปีที่แล้ว

      😢😢😢

    • @s.r.thorat1968
      @s.r.thorat1968 ปีที่แล้ว +10

      परंतु आज या कुटुंबातील लोकांची अवस्था झाली त्याचं काय शासनाने कडक कारवाई करावी अशी विनंती

  • @rajkumarraut5717
    @rajkumarraut5717 ปีที่แล้ว +80

    🌷🥀💐 ज्या नालायक माणसांनी हे कृत्य केलंय त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देवा या नराधमाना लवकर उचल 🌷🌷🥀🙏🙏🙏🙏🙏

  • @shivajipatil80
    @shivajipatil80 ปีที่แล้ว +299

    शेतकऱ्यांना त्रास देणारे शोधून कठोर कारवाई करावी. गावातील सर्व शेतकऱ्यांनी एखत्र येवुन विचार करावा..

    • @salmanshaikh4238
      @salmanshaikh4238 ปีที่แล้ว +10

      तुमच्या पाठीशी आमी आहो जो कोणी अस केला. शिक्षा मिळाली पाहिजे आमी पण व्हिडिओ वायरल करतो

    • @machhindrajadhav7257
      @machhindrajadhav7257 ปีที่แล้ว +6

      असे कृत्य करणाऱ्यास कठोरशिक्षाझालीचपाहिजेच.

    • @nileshdhindale9141
      @nileshdhindale9141 ปีที่แล้ว +2

      खूपच निंदनीय प्रकार आहे 😢

  • @Ravansidh
    @Ravansidh ปีที่แล้ว +177

    मावशी काळजी करू नका देव तुमच्या पाठीशी आहे तुम्हाला ह्याच्यापेक्षा दुप्पट उत्पन्न मिळेल फक्त थोडंसं धीर धरा.... आई तुळजाभवानीला प्रार्थना करतो ती तुमच्या शेतात येऊन उभे राहील....... मावशी रडू नका

    • @nileshtayde9790
      @nileshtayde9790 ปีที่แล้ว

      गरीबाचा घास हीरावला साल्यानो

    • @ranjitsabale3741
      @ranjitsabale3741 ปีที่แล้ว +1

      हरे कृष्णा... राधे राधे..
      काळजी नसावी.. या पेक्षा दुप्पट येणारं आहे.... नुकसान या माऊलीचे नाही तर ज्यांनी हे कृत्य केलेय त्यांचे झालेय... कर्मावर विश्र्वास ठेवा... गरिबाला त्रास देणं सोप्प नसत..
      राम कृष्ण हरी

  • @detective4122
    @detective4122 ปีที่แล้ว +183

    घरातील एखादी व्यक्ती मरण पावल्यावर जेवढे दुःख होणार नाही त्यापेक्षा ही जास्त दुःख होते

  • @rajendraugaleofficial
    @rajendraugaleofficial ปีที่แล้ว +126

    ध्यानात ठेवा,हातातलं हिरावून घेऊ शकता,पण नशिबातल कधीच हिरावून घेऊ शकत नाही😢

  • @krishnatpatil594
    @krishnatpatil594 ปีที่แล้ว +98

    अतिशय निंदनीय घटना आहे,या शेतकऱ्यांच्या कुटूंबाकडे पाहून फार वाईट वाटलं ...असे कृत्य करणाऱ्या नराधमांचा निषेध असो..

  • @rkCartoonsfamily
    @rkCartoonsfamily ปีที่แล้ว +128

    देवा ज्यांनी ह्या शेतकऱ्याला त्रास दिलाय त्यांचाच उपाशी ठेव हेच मागणं 😔😔😊🙏🙏🙏🚩

  • @ramkamal5469
    @ramkamal5469 ปีที่แล้ว +175

    दुर्दैवी घटना आहे जे कोणी तिथले आमदार आहेत त्यांनी त्या कुटुंबास पूर्णपणे धीर देऊन मदत करावी

    • @prashantpatil8060
      @prashantpatil8060 ปีที่แล้ว +3

      येथील आमदार अतिशय कर्तव्यदक्ष आहेत. त्यांनी ताबडतोब भेट दिली आहे

    • @aj-co8sq
      @aj-co8sq ปีที่แล้ว

      @@prashantpatil8060 kon ahet ?

    • @sagargude949
      @sagargude949 ปีที่แล้ว

      अरे कुत्र्यांनो तुम्हाला झाडू पण काय मिळालं तुम्ही त्या शेतकऱ्याच्या हातातलं लिहिलं आहे त्याच्या नशिबातल्या नाही नेलं हे तुम्ही ध्यान ठेवा मामा एक ना एक दिवस तुमच्या शेतामध्ये सोनं पिकणार कारण शेतकऱ्यांच्या हातात सोनू पिकवायचे धमक आहे

    • @amoldeshmukh8848
      @amoldeshmukh8848 ปีที่แล้ว

      कोण आमदार आहे तिथले

  • @patilkishor6246
    @patilkishor6246 ปีที่แล้ว +145

    आईच्या डोळ्यातील अश्रु दुखाची भिषणता व्यक्त करीत आहेत.माणसात इतकी विक्रृती कशी काय येवू शकते.परमेश्वरा न्याय कर.😭😭

  • @kunalbirajdar6052
    @kunalbirajdar6052 ปีที่แล้ว +155

    फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावी....कडक शिक्षा झाली पाहिजे

    • @adityachavan7533
      @adityachavan7533 ปีที่แล้ว

      फौजदारी करुन काही उपयोग नाही यं्तनेतीली लोक सगळे चाटे आहे

  • @rohitgorad3670
    @rohitgorad3670 ปีที่แล้ว +11

    बाळुमामा त्याला लवकरच शिक्षा देणार.जय बाळुमामा ❤🙏🙏🙏

  • @akshaypilane9838
    @akshaypilane9838 ปีที่แล้ว +89

    डोळ्यात पाणी आले राव
    हे दुःख फक्त एक शेतकरीच समजू शकतो

  • @rahulsirsat9754
    @rahulsirsat9754 ปีที่แล้ว +62

    ज्या हाताने हे नुकसान केलं त्या हाताला रात्री साप चावून सकाळचा सूर्य सुद्धा पाहून देऊ नये देवाने 😡😡

  • @akashsulagave148
    @akashsulagave148 ปีที่แล้ว +152

    हे असलं काम फक्त भावकी मधील लोकच करतात

  • @sindhuanarse3257
    @sindhuanarse3257 ปีที่แล้ว +59

    किती नालायक लोक असतात टेन्शन घेऊ नका त्यांचं पण वाटोळं होईल 😢

  • @gopalbabajiramramanjan8297
    @gopalbabajiramramanjan8297 ปีที่แล้ว +49

    लोक बाहेरचे नाही गावातीलच आहेत . पोलीस खात्याने कुञे आणुन तपास करावा . सापडले की महाआरती करावी त्यांची ठेसा घालुन .

  • @surajraj0909
    @surajraj0909 ปีที่แล้ว +50

    बँक खाते क्र. सोशल मीडिया वर टाका.. महाराष्ट्रतला सर्व समाज मदत करेल

  • @sandipgudle6714
    @sandipgudle6714 ปีที่แล้ว +215

    दुर्दैवी घटना आहे ही. हे कृत्य करणाऱ्या लोकांचा छडा पोलीस प्रशासनाने लवकरात लवकर लावावा व त्या लोकांकडून याची नुकसान भरपाई वसूल करावी.

    • @SHARADCHAVAN-EDITS
      @SHARADCHAVAN-EDITS ปีที่แล้ว +1

      बरोबर आहे भाऊ

    • @sourabhkale1424
      @sourabhkale1424 ปีที่แล้ว +1

      ते पण सामील असणार

    • @V18045
      @V18045 ปีที่แล้ว +4

      पोलिस काय करणार नाहीत, तो घावल्यावर त्याचे पण टाका उपटून ,

    • @VS8282VS
      @VS8282VS ปีที่แล้ว +4

      @@V18045
      दादा दुसऱ्याचे वाईट करून आपल्याला काय भेटणार? ज्यांच नुकसान झालं त्यांना मदत राहिली बाजूला

    • @dnyandeorote9152
      @dnyandeorote9152 ปีที่แล้ว +1

      शेतकरयाला ..गुन्हेगार चोरी करतात..व्यापारी लुटतो..सरकार शासन..लुटतो मेहनत वाया जाते कस जगायच शेतकरी मायबाप नी नुकसान करणाराला झाडाला उलट टांगा

  • @anantawankhade2848
    @anantawankhade2848 ปีที่แล้ว +26

    खरोखर अश्रू अनावर झाले धीर सोडू नका ज्याने हे कृत केलय तो आयुष्यात कदीच सुकी राहणार नाही 😢😢

  • @sandeshkanaskar3705
    @sandeshkanaskar3705 ปีที่แล้ว +104

    ज्या गावात ही गोष्ट घडली ते गावात लय ८० टक्के लोक भिकारचोट असतील आणि २० टक्के लोक कष्टकरी असतील त्यामुळे असलं क्रृत् केले

  • @cricketkikhabar2926
    @cricketkikhabar2926 ปีที่แล้ว +24

    K.k.news वाल्याना विंनती आहे हा विषय उचलुन धरा जेने करून या शेतकऱ्यांना मदत मिळेल.व गुन्हेगाराला शिक्षा व्हावी

  • @प्रतापरावमोहिते
    @प्रतापरावमोहिते ปีที่แล้ว +53

    माझी इच्छा आहे ज्यांनी कुणी हे केल आहे त्याला भर चौकात गोळ्या घालाव्यात कारण शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे

  • @sagarmonde21294
    @sagarmonde21294 ปีที่แล้ว +49

    पोलीस प्रशासनाला विनंती.. या.... वाईट प्रवृत्ती च्या लोकांना लवकर पकडा आणि... शेतकर्याला न्याय द्या

  • @papukambale3803
    @papukambale3803 ปีที่แล้ว +16

    ही खूप वाईट गोष्ट आहे या गोष्टीवर पोलीसांकडून श्वान पथकाचा वापर करून या गोष्टीचा छडा लावून ज्या लोकांनी हे कृत्य केलाय त्यांना शिक्षा कठोर झालीच पाहिजे.

  • @rangilarajasthan6514
    @rangilarajasthan6514 ปีที่แล้ว +35

    भारत देश हा क्रुषी प्रधान देश आहे,,,जो कोणी पिकाची नाशदुत करेल त्याला जन्मठेप शिक्षा असावी,,,,🙏🙏

  • @sandeepsokashi123
    @sandeepsokashi123 ปีที่แล้ว +30

    पोलिसांनी आपली ताकद दाखवून देण्याची गरज..

  • @anilpatilap7474
    @anilpatilap7474 ปีที่แล้ว +27

    दादा तुमचं खूप नुकसान झाल आहे पण जिद्द सोडू नका ह्यापेक्षा ही तुम्हाला फायदा होणारच देवाच्या दरबारात न्याय होतोच.

    • @bharatnakhate1095
      @bharatnakhate1095 ปีที่แล้ว

      ज्यांनी कोणी हे कृत्य केला असेल त्यांना देव माफ करणार नाही

  • @amolkamble-oz3gj
    @amolkamble-oz3gj ปีที่แล้ว +95

    भावा हार मानू नकोस
    बाळूमामा वर विश्वास ठेव

    • @mnr8581
      @mnr8581 ปีที่แล้ว

      😂

  • @tusharkirjat3894
    @tusharkirjat3894 ปีที่แล้ว +72

    लेकरा बाळा सारखा जीव लावतो रे शेतकरी एकदा झाड तरी गेलं ना तरी खूप दुःख होत शेतकऱ्याला 😭

  • @irfansanadi6954
    @irfansanadi6954 ปีที่แล้ว +47

    अत्यंत दुर्देवी घटना कोल्हापूर जिल्ह्याला न शोभणारी घटना.

  • @saisunderalkuti1800
    @saisunderalkuti1800 ปีที่แล้ว +21

    ज्यांनी कुणी या शेतकऱ्याची उद्ध्वस्त केली त्याच्याही जीवनात तो उध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही

  • @uddhavtidke3539
    @uddhavtidke3539 ปีที่แล้ว +27

    मुख्यमंत्री साहेबांनी यांना मुख्यमंत्री सह्यता निधी उपलब्ध करून मदत करावी 🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @samdhandhawle1801
    @samdhandhawle1801 ปีที่แล้ว +23

    येवढ्या गरिबीतून केलेलें कष्ट व्यर्थ गेले देवा न्याय करा

  • @vijayparab9056
    @vijayparab9056 ปีที่แล้ว +49

    हे कोणी केला असेल त्याला सोडू नका
    शोधून काढा 😢😢

    • @jagannathkaluram699
      @jagannathkaluram699 ปีที่แล้ว +2

      he gavamadhalech haram khor astil polisat ja complet kara police naradhamana shodhun kadhatil sarkarne nuksan bharpai dyavi

    • @rajendraanekar4300
      @rajendraanekar4300 ปีที่แล้ว +1

      Je he krutya jyani kely tyana hi mote nuksan honar ka re babano garibanche nuksan kartay, nuksan karnare kadhich sukhi nahi rahnar

  • @amarsuryawnashi
    @amarsuryawnashi ปีที่แล้ว +26

    डोळ्यात पाणी येत आहे ही बातमी बघून खूप वाईट वाटत आहे 😢😢

  • @SunilKharade-q3v
    @SunilKharade-q3v ปีที่แล้ว +31

    असे काम दुश्मन लोक करतात. त्यांना शिक्षा झाली पाहिजे. गरीब शेतकरी आहे

  • @usha_jadhav_vlogs
    @usha_jadhav_vlogs ปีที่แล้ว +1

    रडून काय येणार नाही he जरी खरं असलं तरी उन्हातान्हात आणि पावसापाण्यात जो कस्ट करतो त्यानांचं माहिती आहे, आपण फक्त कमेंट करू शकतो पण रानात किती घाम गाळावा लागतो he फक्त आम्हा शेतकऱ्यांनाच माहिती आहे 😭 ज्यांनी पण हे नीच कृत्य केलं ना, कधीच सुखी नाही राहणार तळतळाट हा लागणारच 💯

  • @jaykarpatil3431
    @jaykarpatil3431 ปีที่แล้ว +34

    आपल्या कुटुंबासोबत खूप दुर्दैवी घटना झाली तुमचं बोलणं ऐकताना देखील आम्हाला रडू येत ज्यांनी कोणी केलं त्यांना त्यांचे कर्मच फळ दिलं

  • @AlkaVichare-j8b
    @AlkaVichare-j8b ปีที่แล้ว +6

    ज्या लोकांनी हे केले आहे त्याना ताबडतोब शिक्षा झाली पाहिजे सरकारने या गोष्टी कडे लक्ष घालून लवकरात लवकर या शेतकरी बापाला मदत केली पाहिजे

  • @rajkumarshikhare7173
    @rajkumarshikhare7173 ปีที่แล้ว +32

    हृदय पिळवटून टाकणारे कृत्य.

  • @anandraopatil8588
    @anandraopatil8588 ปีที่แล้ว +30

    ज्या नालायक लोकांनी हे घाणेरडे कृत्य केले आहे त्यांना कायमची अद्दल घडवायला पाहिजे एवढी शिक्षा आणि चोप दिला पाहिजे की परत कोणी असं काम करणार नाही

  • @sureshnaik6199
    @sureshnaik6199 ปีที่แล้ว +37

    या गरीब लोकांना सर्वांनी धीर द्यावा व जे कोण असलं कृत्य केले आहे त्यांना पोलीस प्रशासन कटोर कारवाई केली पाहिजे

  • @pavanbhavar1233
    @pavanbhavar1233 ปีที่แล้ว +14

    माझी या न्याय व्यवस्थेला विनंती आहे लवकर या प्रकरणाचा उलघडा करावा🙏🏻

  • @santoshjejurkar7227
    @santoshjejurkar7227 ปีที่แล้ว +29

    लवकरात लवकर कार्यवाही होऊन शेतकरृयाला मदत झाली पाहिजे

    • @9860348852
      @9860348852 ปีที่แล้ว

      खुपच वाईट घटना

  • @rajendrabaravkar4319
    @rajendrabaravkar4319 ปีที่แล้ว +8

    भाऊ घाबरून जाऊ नका पुन्हा एकदा जोमाने कामाला सुरुवात करा तुमची प्रगती त्या माणसाला पाव्हत नाही

  • @dhirajchougule7874
    @dhirajchougule7874 ปีที่แล้ว +132

    अशा लोकांना धरून गावासमोर उघडं करून मारलं पाहिजे ,व यांच्याकडून पैसे वसूल केले गेले पाहिजे, तसेच जेल मध्ये टाकायला पहिजे , नालायक प्रवृत्ती दुसऱ्याचं चांगलं झालेलं बघणार नाही

  • @LaxmikantChoure-mi4ok
    @LaxmikantChoure-mi4ok ปีที่แล้ว +1

    या शेतकऱ्याच नुकसान भरपाई करून द्यावी सरकारनी..
    आणि ज्यांनी हे केलं आहे त्याच्यावर कारवाई करण्यात यावी..

  • @rafikmerchant2616
    @rafikmerchant2616 ปีที่แล้ว +16

    कुणाच्या पोटात बारीक दूकालेला याचा वाईट केले त्याच शभर टक्के वाईट होना..

  • @अनिलपवारcomedyall
    @अनिलपवारcomedyall ปีที่แล้ว +20

    शेतकरयाच दुःख दुसरा शेतकरीच जाणतो😭😭😪

  • @sandeepsagavakar8126
    @sandeepsagavakar8126 ปีที่แล้ว +31

    ज्याने‌ केलं त्याला एका बापाने काढलं नसलं
    रआंडच्यचई वाट लागणार...
    या रडणार्या माऊली चा आत्मा लागणार

  • @RAJU_kadarlawar
    @RAJU_kadarlawar ปีที่แล้ว +23

    विकृत मानसिकतेचे लोक ज्यांना दुसऱ्यांचे चांगलं झालेलं भगवंत नाही अश्या निच वृत्तीच्या लोकांना कठोर शिक्षा मिळायला हवी😭😭😭

  • @shaileshchavan1597
    @shaileshchavan1597 ปีที่แล้ว +49

    सरकारन ह्याची दखल घेवुन गुणेगाराला शिक्षा झाली पाहिजे 😢😢

  • @shobhajadhav2722
    @shobhajadhav2722 ปีที่แล้ว +13

    माताजी नका रडु 🙏 तुमचे चांगले होईल पण ज्याने कुणी हे कृत्ये केले त्या निच लोकां ना देव शिक्षा देईल बघा तुम्ही आई नका रडु🙏🙏

  • @kknewschannel
    @kknewschannel  ปีที่แล้ว +7

    नमस्कार, काल रात्री कोल्हापूर मधील सांगवडेवाडी गावातील आप्पासाहेब चव्हाण, राजेंद्र चव्हाण या शेतकऱ्यांच्या शेतातील टोमॅटो, मिरची अशी पीक उपटून टाकून जवळपास 12 ते 15 लाखांच नुकसान या शेतकऱ्यांचं केलं आहे.. कोण केलं..? का केलं..? अद्याप माहीत नाही..
    शेतकऱ्यांचं नुकसान व्हावं या प्रमुख भावनेतून हे कट कारस्थान केल्याचं reporting दरम्यान समजुन आले.. आज या शेतकऱ्याला त्याच घर आणि संसार उभारण्यास मदत हवी आहे.. माझी विनंती आहे आपण सर्वांनी मिळून या शेतकरी कुटुंबाच्या डोळ्यातील अश्रू पुसण्यासाठी प्रयत्न करुया..
    फोन पे गुगल पे नंबर मी जोडत आहे पोस्ट मधे
    नाव राजेंद्र चव्हाण
    फोन पे गुगल पे 9370165773

  • @geetaindulkar5769
    @geetaindulkar5769 ปีที่แล้ว +1

    श्रीमंत माणस स्वतःच्या मुलाचा लग्नात कोटींचा खर्च करतील ह्या कुटूंबाला मदत करतील का

  • @rahulkharabi6118
    @rahulkharabi6118 ปีที่แล้ว +38

    एवढी वाईट प्रवृत्ती असलेली माणसं नसावी, खूप वाईट वाटलं... खूपच दुर्दैवी घटना.

  • @nileshkokate3867
    @nileshkokate3867 ปีที่แล้ว +23

    ज्या हातानं हे पीक उपडलं त्या हातांना 6 महिन्यात उपडून टाक देवा.. 😡😡😡

  • @nehamethe2274
    @nehamethe2274 ปีที่แล้ว +14

    हे कृत्य करणाऱ्यांना खूप कडक कारवाई करायला हवी 😭😭

  • @Vikasgavade-driverfarmer0708
    @Vikasgavade-driverfarmer0708 ปีที่แล้ว +1

    कुणी काहि महणा मला काय शिवी द्यायची द्या,पण मी जे लिहतो ते एकदम सत्य आहे हे कि,भारता इतकि नालायक लोक जगात नसतील

  • @akashsonwane8108
    @akashsonwane8108 ปีที่แล้ว +8

    तुमची प्रगती पाहून जळणारे हे लोक या जळणारे लोकांचे काम आहे हे येवढा नीच पणा,त्यांना याच पाप कधी ना कधी फेडावे लागणार. तरी या कुटुंबातील लोकानी दुःखातून सावरून घ्यावे देव तुम्हाला कधी कमी पडू देणार नाही...

  • @divyarajkotkar4472
    @divyarajkotkar4472 ปีที่แล้ว +25

    एखादा शेतकरी प्रगती करत असेल तर त्याला मदत करता येत नसेल तर निदान जळत तरी जाऊ नका 😢नीच प्रव्रुत्ती

  • @anandshetty9533
    @anandshetty9533 ปีที่แล้ว +16

    पूर्ण घराला ज्यांनी कोणी केलेला आहे.कर्म जरूर भोगावे लागणार आहे. हे परमात्मा चे शब्द आहे

  • @pradiprane1021
    @pradiprane1021 ปีที่แล้ว +5

    खूप दुःख झालं या शेतकऱ्या सोबत यांना काही मदत करायला पाहिजे आणि त्या लोकांना शोधून काढायला पाहिजे ज्यांनी हे काम केल 🙏🙏

  • @sikandarshaikh3818
    @sikandarshaikh3818 ปีที่แล้ว +10

    कठोर शिक्षा झाली पाहिजे असा कायदा पाहिजे शेतातिल उभपीक उपटने साधारण गुन्हा नाही

  • @Tidkedadasaheb
    @Tidkedadasaheb ปีที่แล้ว +9

    ज्यांनी हे कृत्य केलंय त्यांना भावपुर्ण श्रद्धांजली

    • @zikra-4344
      @zikra-4344 ปีที่แล้ว

      ,
      .,.kung m. mp oo😊

  • @pralhadpatil4208
    @pralhadpatil4208 ปีที่แล้ว +11

    पोलिसांनी शोध घेतला पाहिजे या
    शेतकरयांवर अन्याय करु नये लक्ष देउन पकडले गेले पाहिजे
    शेतकरला विनंती आहे की टोमंटो कदाचित जगू शकेल मिरची थोडीफार जगंल
    दोन
    एक दिवस लागेल पण कृपया लावण्याचा प्रयत्न करावा जैविक आळवणी करावी पिक जगू शकेल तरी लावण करावी फायदा होईल
    शेतकरी

  • @ganeshkailas2325
    @ganeshkailas2325 ปีที่แล้ว +1

    दादा, हे कृत्य ज्याने केलंय, ते तुमचे भाऊबंध किव्हा जवळचे लोक असतील..

    • @gajanankanade8927
      @gajanankanade8927 ปีที่แล้ว

      हे अगदी बरोबर आहे. या कुटुंबाची प्रगती न बघवणारे हरामखोर त्यांच्या जवळचेच असं नीच कार्य करणारे असणार. या गावातल्या जाणकार लोकांना हे कोण हरामखोर असणार हे समजलं असेलच.
      सर्वांनी मदत करूया!

  • @santoshahilwad3525
    @santoshahilwad3525 ปีที่แล้ว +19

    भावकी ला बघवत नाही भावकीच खोडीपना केला असेल

  • @8txj45
    @8txj45 ปีที่แล้ว +1

    ह्या शेतकरी बांधवांचा बॅक खाते क्रमांक फोन पे गुगल पे नंबर द्या संबंध जनता आपल्या परीने आर्थिक मदत करतील

  • @sanjaychavan8814
    @sanjaychavan8814 ปีที่แล้ว +16

    शासनाने भरपाई तर द्यायला हवे, पण ज्याण कोणी केलं आहे अशा नराधमांना चौकात बांधून घालून पायतानान मारायला लागनार.

  • @abamu5374
    @abamu5374 ปีที่แล้ว +14

    गोर गरीबांचे पाप साधं नाही लागणार त्या haraamkhor लोकांना 😢

  • @dadaraothakare8478
    @dadaraothakare8478 ปีที่แล้ว +8

    💐अतिशय जवळच्या राक्षसी वृत्तीच्या माणसाचे निंदणीय कृत्य आहे, त्याला शिक्षा झाली पाहिजेत ,तसेच आपण शेतात सोलार CCTV कँमेरा लावावा, मला पण तसाच अनुभव आहे 💐

  • @shailendraminde4681
    @shailendraminde4681 ปีที่แล้ว +3

    या गरीब शेतकरी कुटुंबाला कुपया लवकरात लवकर मदत करावी ही सर्व जनतेला नम्र विनंती.

  • @vinayakmane2477
    @vinayakmane2477 ปีที่แล้ว +14

    अतिशय वाईट वाटले दोषींवर कडक कायर्वही करावी

  • @sudhakarsakhare9340
    @sudhakarsakhare9340 ปีที่แล้ว +7

    त्यांच्या वाईटावर जे आहेत त्यांनी केले असेल आत्ता पोलिस साहेबांनी गरीब शेतकऱ्याचे नुकसान करणाऱ्यांना शोधून काढून त्यांना कठोर शिक्षा द्यावी, ही नम्र विनंती

  • @rahulchopade8363
    @rahulchopade8363 ปีที่แล้ว +15

    हा व्हिडिओ आपले महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब त्यांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे 100% या शेतकऱ्यांना मदत भेटणार जय महाराष्ट्र

  • @arachanabrid5123
    @arachanabrid5123 ปีที่แล้ว +5

    या समाज कंटकाचा शोध घेवून त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी.
    मंत्रिमहोदय काय चालले आहे आपल्या राज्यात.
    या शेतकरी भाऊंना आपल्या कोट्यातून मदत करा.

  • @madhurijadhav843
    @madhurijadhav843 ปีที่แล้ว +15

    सर्व गावकऱ्यांनी, इतर सर्वानीच या कुटूंबाला आपल्या परीने आथिर्क मदत करावी

    • @bhausahebchitale1458
      @bhausahebchitale1458 ปีที่แล้ว +3

      आरोपी शोधून दुप्पट नुकसान भरपाई वसुल करून शिक्षाही करावी.

  • @SharadThombare-hi7ut
    @SharadThombare-hi7ut ปีที่แล้ว +6

    Police नी याचा शोद घेऊन त्याच्या वर कठोर कारवाई करावी ही विनंती 🙏शेतकरयाला मदत मिळावी🙏🥺

  • @uttammore1125
    @uttammore1125 ปีที่แล้ว +13

    अशा लोकांच्या मनोवृत्ती ची चीड तर येतेच.. या विघातक प्रवृत्तीच्या लोकांना शिक्षा तर व्हायलाच हवी.. पण त्यांच्याकडुन केलेल्या नुकसानीची पै नी पै वसुल करायलाच पाहिजे ..

  • @ushataipatil2219
    @ushataipatil2219 ปีที่แล้ว +1

    तुम्हांला शेतात राखण करण होत नसेल रात्रीचं . तर कुपंण घालायचं शेताला . त्यांत करटं सोडायचं त्यांत ..

  • @vaibhavkumbhar1086
    @vaibhavkumbhar1086 ปีที่แล้ว +12

    मित्रानो सामूहिक मदत करूया....या कुटुंबाला...

  • @Yogesh.fishing.blog785
    @Yogesh.fishing.blog785 ปีที่แล้ว +14

    शेतकरी बांधवांना न्याय द्या ही विनंती

  • @ajayupase289
    @ajayupase289 ปีที่แล้ว +5

    खूप वाईट घटना घडली आहे

  • @ArunDeshmukh-qm9ng
    @ArunDeshmukh-qm9ng ปีที่แล้ว +5

    शेतकरी सगळं शेतावर अवलंबुन रहात ज्यांनी केलं त्याचं वाटुळ वाटुळ होईल😢😢😢

  • @mahavirkalshetti9373
    @mahavirkalshetti9373 ปีที่แล้ว +12

    असं नुकसान करणाऱ्यांना शासन झाले पाहिजे

  • @swatigaikwad7829
    @swatigaikwad7829 ปีที่แล้ว +39

    speechless 😢😢😢May those people who have done this dirty sin,will soon get the punishment .

  • @जयवंतमगदूम
    @जयवंतमगदूम ปีที่แล้ว +15

    अशा शेतीला लाईटचा करंट लावाआणि ही प्रवृत्ती कायमचीसंपवून टाका

  • @स्वरसह्याद्री
    @स्वरसह्याद्री ปีที่แล้ว +5

    वाईट घटना घडली सीबीआई चौकशि करा शासनास विनती 😢😢😢😢😢😢🙏🙏🙏🙏

  • @ravichilamwar9644
    @ravichilamwar9644 ปีที่แล้ว +4

    काही लोकांना दुसऱ्याचं चांगलं पाहावत ‌नाही म्हणून दुसऱ्यावर जळतात पण त्यांचे दुश्मन असतील गावातीलच त्यांचा शोध लावा त्यांना सजा झाली पाहिजे आणि त्याचे कडून नुकसान भरपाई घेतली पाहिजे

  • @komalgulhane4647
    @komalgulhane4647 ปีที่แล้ว

    खूब खूब वाईट आहे हे दृश्य

  • @arroonc
    @arroonc ปีที่แล้ว +12

    पीक यायला 2 ते 3 महिने लागतात अणि ऐका रात्रीत उपटला 2.5 acr चा प्लॉट. माणूस आहे का जनावर

  • @firojtamboli8545
    @firojtamboli8545 ปีที่แล้ว +1

    खुप वाईट वाटले बघुन

  • @vilastorawane3477
    @vilastorawane3477 ปีที่แล้ว +10

    अत्यंत दुर्दैवी घटना.गुन्हेगारांकडुन वसुली करण्यात यावी.

  • @gavranmunde1
    @gavranmunde1 ปีที่แล้ว +5

    लेकरा बाळांना जीव लावून मोठ केलं आणि तरुण वयात सोडून गेल्यावर जे दुःख होत ती अवस्था झाली 😢

  • @goldminesmovies7159
    @goldminesmovies7159 ปีที่แล้ว +4

    आजच्या या जगातील ही लोक स्वतः काही करत नाही, आणि दुसऱ्याला काही करू देत नाही...😢

  • @rahulvhadgar
    @rahulvhadgar ปีที่แล้ว

    अतीशय निंदनीय प्रकार आहे हा, पोलिस कंप्लेंट करून पिंगर प्रिंट, पायचे ठसे घेतात ती टीम तात्काळ घटनास्थळी बोलवा .1 दिवसात शोध लागेल

  • @rekhagaikwad1154
    @rekhagaikwad1154 ปีที่แล้ว +7

    आरोपी ला लवकरात लवकर शोधुन त्यांना सजा द्यावी.

  • @bapuraojagdambe3709
    @bapuraojagdambe3709 ปีที่แล้ว

    जै से ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर ज्याचे कर्म वाईट वेळ वाईट नक्की येणार ,,,, राम कृष्ण हरी.