चांडाळ चौकडीच्या करामती संपूर्ण भाग नं.२५८ || Chandal Choukadichya Karamati episode No.258
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 13 ม.ค. 2025
- गावरान फिल्म्स प्रोडक्शन प्रस्तुत चांडाळ चौकडीच्या करामती या वेबसीरिज च्या माध्यमातून समाजातील विविध विषयावरती विनोदातून प्रबोधन केले जाते
भरत शिंदे ( दिग्दर्शक)
९७६३१२०८२८
रामदास जगताप ( दिग्दर्शक)
९६८९९०२७११
सुभाष मदने ( निर्माता)
९६६५०२२८७२
जाहिरात/ प्रमोशन/ इतर व्यवसायिक बाबी
शुभम घाटगे
८७६६०४७६८८
गावरान फिल्म्स प्रोडक्शन चे नवनवीन व्हिडियोज तसेच ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या अधिकृत पेजेस ला खालील लिंक वर जाऊन फॉलो करा.
आमचे खालील फेसबुक, इंस्टाग्राम व यु टयूब पेज सोडून आमचे इतर कोणतेही अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल नाही याची कृपया सर्व रसिक मायबापांनी नोंद घ्यावी.
📹यू ट्यूब:- / @gavranfilmsproduction
🖥फेसबुक :- / gavranfilms
📸Instagram :- / gavran_films_productions
कोण कोणला चांडाळ चौकडी पाहांताना ज्यास्त जेवण जातं😂😂😂😂❤
😅
Same 😂
डोक्याचा आउट का बाबां😂😂
Hi
😂
रामभाऊ आणि बाळासाहेबांचे फॅन ठोका लाइक ❤❤
❤❤❤
कोण कोण जेवणं करताना चांडाळ चौकडीच्या करामती बघतात सह परिवारासह
Bhava mi
मी बघतो पण ते ॲड टाकली ना तुम्ही खोकला दमा खासी काहीतरी टाकू नका कारण जेवून करताना किंवा झोपताना आशा आजाराचे नाव नको
Mi pan 😅😅😅
शशी प्रत्येक भागात नसला तरी चालेल पण अस मधून अधून चापटायला घेत जा😂😂😂मस्त acting 🔥
😂😂😂😂
😂😂😂😂😂😂😂😂
सुरुवातीला शशी आला म्हणजे भाग एक नंबर होणार😮
100%😂😂😂😂😂😂
शशी भाऊ एक नंबर......तुझ्यामुळे आजचा भागाला रंगत आलीय.
आजचा भाग बघून माझ्या आईला येवढे हसु आले की माझ्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले.
चांडाळ चौकडीच्या संपूर्ण टीम चे खूप खूप धन्यवाद
तिची इच्छा आहे की तुम्हां सर्वांची भेट व्हावी
देव करो लवकरच तिची ही इच्छा पण पूर्ण होवो.
असेच कायम हसवत राहा 🙏🏻🙏🏻
शेशाची इन्टरी लय छान दाखवली आहे,
सर्व डायलॉग एकदम मस्त
❤❤❤❤❤
लय भारी लय भारी 😂
याला म्हणतात अभिनय...😂...शशी...तुला बघितलं की राग येतो...मस्तच भावा😂😅❤❤
पाटोळे वायरमन यांची भूमिका कोणा कोणाला आवडते 😂❤
शशी. साठी liek. Kra
शशी या कलाकारा मुळे आजच्या भागाला चार चांद लागले,रामभाऊ सर acting छान आहे
😂
शशी ज्या ज्या episode मध्ये आहे तो episode धम्माल झाला आहे.. पण या episode मध्ये दया आली राव त्याची.. पाहुण्याला एवढे कोण मरते का राव..😅😅
शशी aani गणू एक नंबर Actor आहे...
तुळजापूरल काल अचानक मला पाटोळे वायरमन भेटलेत चहा घेताना खूप भारी वाटलं ❤️❤️
शशी एक नंबर भूमिका पोट धरून हसलो राव
शश्या भाऊ एक नंबर ऍक्टिग...
डायलॉग पण भारीच...👍👌✌
रामभाऊ,गणा,सगळेच भारी कलाकार....✌✌✌👍👌👌😂
आज 08/12/2024. सायंकाळी 7.15 वेळी चांडाळ चौकडीच्या करामती मधील गणेश आण्णा लोणकर पाटील व बलभीमराव पाटील यांनी गायत्री मेडिकल कळकाई चौक श्रीगोंदा या ठिकाणी माझ्या मेडिकलला सदिच्छा भेट दिली त्याबद्दल गणेश आण्णा व बलभीमराव पाटील, त्यांच्या पूर्ण टीमचे खूप खूप आभार.. व पाटलांनी आपुलकीने विचारलं की आजचा एपिसोड पाहिला का नक्की पहा आजचा एपिसोड खूप छान आहे
बाळासाहेब रामभाऊ सुभाषराव 👍👍 यांच्यासाठी पहिली लाईक पहिली कॉमेंट
वायरमन पाटोळो साहेब या भागात घेतल्या मुळे रंगतदार हा भाग झाला
वायरमनची थोडी इज्जत करत जावा
खुप छान संदेश दिला आहे.. चालू समाजातील परिस्थिती चे दर्शन मांडले
अण्णा साठी एक लाईक झाली पाहिजे राव 😅😅
दिवसेदिवस गणा ची ॲक्टिंग खुप छान होत आहे... खुप छान गणा😊😊😊
😮
खूप छान , मस्त संदेश सर्व टीम कडून
लय हसलो राव😅😅😅 एक नंबर अभिनय केला शशिने आणि गणा ने आणि मार पण खाल्ला दोघांनी एक लाईक सर्वांसाठी 🎉🎉🎉❤❤
कोन कोन बाळासाहेब चे फॅन आहे ❤❤
जबरदस्त रामभाऊ नाद पुरा केला शश्शी च्या
शशी कायमस्वरूपी पाहुणा कलाकार म्हणून एकच नंबर 😊❤
शशी फक्त मार खायलाचं आला वाटतं 🤣😂
आज चा एपिसोड एकचं नंबर ❤
हसून हसून पोट दुखायला लागलं 🤣😂
एक नंबर वेबसिरीज ✨
खरंच खूप छान विषय निवडला अशा खूप टोळ्या आपल्या महाराष्ट्रात फिरत आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं शशी आला आणि कोणी मार खाल्लाच नाही असं होऊ शकत नाही🎉 1:07:04
हे वास्तविक सत्य आहे. अश्या बरेच प्रकरण पाहिलेत. धन्यवाद टीम लोकांना जागे केल्याबद्दल 👍👍👍👍👍👍
खरंच एक जबरदस्त सुपरहिट पात्र म्हणजे शशी हसुन हसुन दमछाक बाकी टिमचे हार्दिक अभिनंदन
शशी फक्त मार खायला घेतला😂😂😂😂
रामभाऊ, बाळासाहेब आणि सुभाषराव तिघे no 1 accting 👌👌
Zabardast 👍👍🙏👍🙏🙏🙏
शशीचा खरा विषय घेतला चांडाळ चौकडीच्या करामतीतीन
राम भाऊ साठी कोण कोण लाईक करणार 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
गाडीत बसलो तरी काचव ठोक टाकत होती माणसं 👌डायलॉग
सर्व टीम अतिशय उत्कृष्ट व मार्मिक विषय हाताळून आपल्या विनोदातून सर्वांना❤❤ खळखळून हसवतात
छान ❤
काय acting केली आहे बाळासाहेब दारुड्याची वा शब्द नाहीत 👌👌👌👌नाद खुळा, चेहऱ्यावर एक्स्प्रेशन 🤣👌👌👌
शशी ला अण्णा प्रमाणे गावात ठेवा राव चांगला कलाकार आहे❤❤❤
पहीला लाईक ❤❤
खूप छान एपिसोड रियल घडलय माझ्या मित्राबरोबर त्याची बायको सोनं नाणं कपडे लता सगळं घेऊन फरार मला त्याची आठवण झाली तुमची वेब सिरीज बघून तुम्ही सगळे खूप चांगलं काम करतात खूप हसलो आज❤❤❤❤❤❤❤
शशी एक नंबर भावा...लय मार खाल्ला पण लय भरी ॲक्टिंग केलीस तू❤❤❤❤
एक नंबर बाळासाहेब आणि अण्णा शेसी लय हसलो खुप भारी आहे आजचा एपिसोड रामभाऊ एक नंबर 👌👌
प्रत्येक वेळी एक आगळा वेगळा एपिसोड आणि त्यामुळे पुढील भागात काय असणार याची लागलेली ओढ, उत्सुकता ,चाहत्यांना लागलेली Excitement चे नाव म्हणजे आपला कार्यक्रम 'चांडाळ चौकडीच्या करामती' ...असच खिळवून ठेवत राहा .तुम्हाला पुढील काळातील एकापेक्षा एक एपिसोड साठी अगदी मनापासून शुभेच्छा❤❤❤❤❤😊
शशी भाऊ एक नंबर आहेत.छान एपिसोड
शशी भाऊ एक नंबर कॉमेडी ❤❤❤
यापूर्वीचे कार्यक्रमा अतिशय सुंदर झालेले आहेत
All artists are excellent. Very nice episode.
पेढे वाल्यांना कायमस्वरूपी शो मध्ये ठेवावे ही विनंती सगळ्या महाराष्ट्रकडून आहे ही विनंती स्वीकार होईल ही अपेक्षा
चांडाळ चौकडी टीम चा ऋणी
तुमचा प्रिय
- अक्षय जाधव ❤
खूप छान विडिओ बणवला ऊ
शेशी भाऊ डाईलाग ल ई भारी गना लगीन भाऊ लगीन अन्ना लगीन😂😂😂😂😂😂 1नं ❤❤
कडककक वेशी बाळासाहेब अप्रतिम ❤❤
पाटोळे आणि शशी एक नंबर
❤❤ मस्त वेब सिरीज मस्त संदेश दिला ❤❤मस्तच
शशी भाऊ खरचं छान अक्टिंग करतो राव तु
शशीचा रोल १ .no
सशी व गणा एक नंबर मस्त लय हसलो😅😅😅
कडक जबरदस्त भाग घेतला आहे
आज माझा वाढदिवस आहे ❤😊
हार्दिक शुभेच्छा
🎉 happy Birthday
Happy birthday 🎉🎂🎂
Happy birthday 🎂🎂
Happy bday dosta
नेहमीच प्रमाणे समाजात चांगला संदेश दिला आहे अभिनंदन ❤
मी खरोखर रविवारची वाट पाहत असतो.
खरोखर समाजातील वास्तव, आणि त्यातून होत असलेली फसवणूक.
खूप छान भाग.
😂😂 बाळा साहेब , रामभाऊ, सुभाष राव, अण्णा आणि शशी हसून हसून गेलं राव..😂😂😂❤
आजचा एपिसोड पाहून असं वाटतंय शशीचं लग्नच होवू नये म्हणजे अशी धमाल प्रत्येकवेळी होईल रामभाऊ व अण्णा यांची जुगलबंदी अप्रतिम होती ❤❤❤❤❤❤❤❤❤❤
चहा ने हात धुतला ...😂😂😂😂 बाळासाहेब काय अक्टिंग करतात राव खरच....❤❤❤❤❤❤
पुढच्या भागात सुभाषरावांचे सासरे घ्या आता 😂😂 आजचा एपिसोड मस्त होता लय हसलो खतरनाक एपिसोड😂😂😂
Right tyachi pan Action bhari ahe big Fan subhas rao chya sasre buva ahe ahe mi
खुप छान भाग घेतला आहे
Sunday special day fakt tumchya teim mulach spyshal majyat jato ❤❤
लयं भारी! दोस्ता,लई भारी!
एक नंबर झालाय एपिसोड.. 👍
एकदम जबरदस्त एपिसोड ❤❤❤❤❤
शुभ सकाळ 💐नाद खुळा एपिसोड 🌹
प्रत्येक भागात, समाजाला चांगला संदेश देता हे खूप अप्रतिम आहे... शुभेच्छा 💐👍🏻
I am wating this episode ❤
🙏👍👌👌👌👌👌❤ मस्त सर छान अभिनय केला सर्वांनी ❤
एकच नम्बर एपिसोड, सर्व कलाकराऽचे अभिनंदन ,पुढील वाटचालीस शुभेच्छा !
सर्व नविन कलाकारांचे मनःपूर्वक अभिनंदन राम कृष्ण
खुप छान अप्रतिम खुप खुप शुभेच्छा पुढिल वाटचालीला हार्दिक शुभेच्छा 🙏🙏👌👌👍👍
Yekada gana aani tyachya bayko che bhandan dakhva❤❤❤❤
याला गडबड गोंधळ नाही तर फसवणूक आहे .फार छान भाग खूप मज्ज्या आली आहे
शशि आणि सुभाष राव चे सासरे असणारा भाग खूप च छान असतो
शशी आणि सुभाष राव यांचे सासरे यांच्यामुळे फिर हेरा फेरी या कॉमेडी फिल्म ची आठवण येते
एकच नंबर शशी भाऊ❤😂
Mast episode
1 No.
1 no...Aaj Nusat Fatakd Vajvle
छान लिखाण आणि शशी भाऊ च खूप छान काम सर्वांना खूप शुभेच्छा 🎉
खुप छान आहे तुम्ही सर्वजन खूप चांगले विडीओ बनवता बाळासाहेब आणि सुभाष रामभाऊ खूप मोठा फॅन आहे
Ek No Episode Team 🔥🙏🏻❤️
Shashi Good Acting
लेकरू नाहीं रेडकू आहे 😂😂😂😂😂😂 1 नंबर डायलॉग
अशा घटना समाजात घडत आहेत
एक नंबर विषय
बाळासाहेब एक नंबर
शशी तर हळू हळू या टीम चा हिरो बनतोय खुप छान शशी..
शेवटचा msg खूप छान दिलाय...
Shashi EK number performance..Bhava is watching the episode from Dubai, keep up your acting, Gawran Film Production has a request, keep giving chance to Shashi.🙏🏻👍🏻
Setting Dubai Varun Shashi Che khas hitachintak
तू दुबई तुन बघत असशील तर बघत जा बाबा पण असली फेकाड इंग्लिश नको पार त्या इंग्लिश च्या मायला घोडे लावलास 😂😂😂महाराष्ट्राचा आहेस मराठीतून कमेंट कर तुझी कमेंट बघून वाटना गेले तू दुबईत राहतोस
एक नंबर बाळासाहेब अप्रतिम ❤❤
Shasi 1 नंबर लय हसलो😂😂😂
एक नंबर ❤
शशी ची भूमिका मस्त आहे 👌👌
🎉🎉 छान वाटलं जबरदस्त