काही गोष्टी आपल्यासमोर असतात अपल्याया हे सुद्धा वाटतं की मी डोळ्यांनी पाहिलं आहे.हे खरं आहे आणि अपान ते पाहून चुकीचा निर्णय घेतो.पण जर विश्वासाचं नजरेने पाहिले की आपल्याला खरं काय आहे हे कळत.म्हणून काही बघितल्यावर त्याचा गैरसमज करू नका.ह्या गाण्यात हेच बघायला मिळत .खूप छान रविभाऊ आणि ऋतुजा.पूर्ण टीम .खूप छान सोंग झालंय.
रवी भाऊ हे गाणं खरंच काळजाला भिडल यार 😔🤞💯 खरंच खूप भारी गाणं आहे...ह्या गाण्याला ऐकून आणि बघून डोळ्यात अश्रू आले.. आणि तिची आठवण पण... 😐💔 love you रवी भाऊ 💞....
रवी भाऊ आपण खुपच छान गीत सादर केलय 🎉❤❤❤❤ आणि आपल्या सोबत भय्यासाहेब मोरे, रूपेश भाऊ, संतोष भाऊ राठोड व समोर सर यांच्या सारखे एवढे सर्व मान्यवर असल्यावर कसली कमी पडणार आहे.... 🎉🎉❤❤
अंतकरणा पासून हृदय तुटल्याच दुःखाची जाणीव करून दिली श्रेयसी तुझ्या आवाजाने. अगदी म्हणजे ही परिस्थिती ज्याच्यावर असेल आज. तो / ती जर हे तुझ्या आवाजात ऐकेल ना. अक्षरशः खूप रडेल तो. आणि रवी आणि ऋतुजा ने पण खूप छान काम केलंय. जीव टाकून दिला आहे. आणि भैय्या भाऊ ने स्पष्टीकरण दिलंय ते पण खूप महत्वाचं आहे. अभिनंदन सर्वांचं. आणि शुभेच्छा...👌🌹👏
मार्मिक गीत आणि स्टोरी तसेच सामाजिक संदेश दिला आहे या गीताच्या माध्यमातुन डिअर रवि खरे जी आणि ऋतुजाचा मुद्राभिनय तर छानच आहे..👌👌 बाकी रूपेशजी,संतोषजी आणि समीर दादांच काम म्हणजे नेहमीप्रमाणे अफलातुनच आहे..शुभेच्छा साँगच्या सर्व टीमला रवी जी..🌹🌹👋👋☺🙏❤❤
खर हे गाण एक गैरसमज ना काय परिणाम होस हे सगळं सागत प्रेम मधे शक असल तर ते प्रेम नाही जिथे सात फेरे घेऊन पण आप भरोसा नाही पुरुष असो या श्री लक्षात ठेवा नजर खरा ठेवू नका तर सगळ जग चांगलं मित्र मैत्रिणी भाऊ बहिण नातं अस दोष नको रवी खैर ना खुप छान गाणं लिहल आणि समाज मधे एक प्रेरणा आहे,पण किती ही जागृत केल तरी समाज सुधारणा नाही कारण सोच हि बरबाद करत आयुष्य
Ravi bhau chhan song ahe aani tumchi and rutuja patil yanchi pan acting khup khup chhan ahe 🥰🥰🥰🥰🥰🥰🥰❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️🥰❤️🥰❤️🥰❤️🥰❤️🥰❤️🥰❤️🥰❤️ 🥰 ❤️🥰❤️🥰❤️🥰❤️🥰❤️🥰❤️👍👍👍👍👍👍👍👍👌👌👌👌👌👌👌🙏

धन्यवाद दादा 🎉
Ending la chakk angavar kate aale yar,atishay utkrusht story creat keli ahe,mind blowing performance.all team superb work.
Hona dada,,,mi song aykto tari angavar Kate yetat🥺
Thanks ajay Dada
नाईस रे भाऊ खूप व्हिडिओ गाणे छान बनवतोस असंच पुढे गाणे तयार करत रहा भाऊ ❤❤❤❤❤
Dada Khrch Song & Story Khupch Aavdli_🤗❤
Ravi dada खूप bhari song hay त्याचा मध्ये kup bhari love story geli hay ❣️🙏😍.. 😱
Thanks Dada
@@singerravikhare1157l
नमस्कार रवी भाऊ मी सिंगर मनोज चव्हाण कल्याण मुंबई वरून बोलतो दादा खूप छान प्रदर्शन केला आहे सोंग तुम्ही खूप नेहमी आपला सपोर्ट असणार खूप छान ❤
धन्यवाद दादा
Hii
W
❤❤❤❤❤❤
Kalyan la kuth rahta
रवी भाऊ हे गाणं खरंच काळजाला भिडल यार 😔🤞💯 खरंच खूप भारी गाणं आहे...ह्या गाण्याला ऐकून आणि बघून डोळ्यात अश्रू आले.. आणि तिची आठवण पण... 😐💔 love you रवी भाऊ 💞....
Thanks Dada 😘
❤❤❤🤔🤔🤔
😊😊😊😊😢😂❤❤
खर हाए भाऊ रुद्दयाला लगनारा सॉन्ग हाए हा
ज्याने प्रेम केल असेल ना त्याला:च कड़ेल हा सॉन्ग🥹💔
रवी भाऊ आपण खुपच छान गीत सादर केलय 🎉❤❤❤❤ आणि आपल्या सोबत भय्यासाहेब मोरे, रूपेश भाऊ, संतोष भाऊ राठोड व समोर सर यांच्या सारखे एवढे सर्व मान्यवर असल्यावर कसली कमी पडणार आहे.... 🎉🎉❤❤
Ek nambar ravi dada 5 .6 vela aaikal tari majh man nahi bharal he song aaikun majha dolyat ashru aale
Kharay
खुप छान रवि भाऊ खुप मस्त गाणे बनवले खूप मस्त अभिनय आणि गायन केले आहे.
गाण्याची लेखनी पन खुप छान केली आहे भैय्या भाऊनी संगीत तर उत्तम देताच समीर दादा.
धन्यवाद दादा 🎉
खुप सुंदर स्टोरी आणी सोंन्ग ,,,,भाऊ 👌👍
Ek nbr song aahe khup Bhari video aahe ekdam kdk Act zala aahe mast 🎶🎵👌✌️🌟❤️💖📹💫
अप्रतिम रवी दादा , भय्यासाहेब दादा विषय च अलग सबसे ❤
असेच नव नविन गाणे आणत राहा जय भिम जय खान्देश पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 🎉🎉🥳💐💐🙏🏻🙏🏻
खुप छाण आहे supar bhai ❤❤❤❤❤❤❤ 👍👍👍 ek nabar
❤❤❤❤
Ravi bhai Kay singing se yar all time my favourite song aaha ...sevathla kadv 1n. Se yar...best to all song and tuna yar say aadivasi great song...
Thanks 🙏
गैरसमज ही एक अशी शक्तीशाली गोष्ट आहे जी जगातलं सर्वात सुंदर नात एका क्षणात तोडते.
Thanks
@@singerravikhare1157 🙏🙏🙏
Khup mast song ahe dada😢 khup Kahishikyla bhetl ya song madhun khrch khup radun getl mi aaj bhai khup mast yarrr😢😢😢😢😢😢😘❤️🥰🥺🥺
धन्यवाद दादा 🎉
Kay khatar naak song banavlela aahe Ravi bhau rutuja very very nice sida Dil ko tach kar gaya yaar
Thanks 🙏
अंतकरणा पासून हृदय तुटल्याच दुःखाची जाणीव करून दिली श्रेयसी तुझ्या आवाजाने. अगदी म्हणजे ही परिस्थिती ज्याच्यावर असेल आज. तो / ती जर हे तुझ्या आवाजात ऐकेल ना. अक्षरशः खूप रडेल तो. आणि रवी आणि ऋतुजा ने पण खूप छान काम केलंय. जीव टाकून दिला आहे. आणि भैय्या भाऊ ने स्पष्टीकरण दिलंय ते पण खूप महत्वाचं आहे. अभिनंदन सर्वांचं. आणि शुभेच्छा...👌🌹👏
Thanks Dada
11Hii
खूपच सूंदर आहे गान
Kdk....song na Ravi bhau 🔥🥁🎹🎤📝
Female सिंगर चा आवाज अप्रतिम आहे यार head phone लावून एकल ना तर direct मन भरून येत...😢👍
Last scene la dole bharun ale 🥺 so sweet voice music all great bhai 🔥❤️
Thanks Dada
असेचं नव नवीन गाणे आणत रहा जय शिवराय जय कांन्हादेश 1 number remix ahes dada song la tar तोडच नाही है ❤❤❤
एकच नंबर रवी दादा ❤❤❤❤
हा गाना खरंच काळजाला भिडला एक नंबर गाना आहे 😔😔😔😔
Thanks tai
खूप छान गाण आहे रवी दादा.👌😍 आणि शेवटी भैय्या दादा जे म्हणाले ते अगदी बरोबर आहे..💯👍
Ravi dada khup bhari gane rilij kel ahe ek nambar ,🥰🥰🥰🥰🥰🥰😘😍😍😍
गाण आयकल की दे वैदी ची आडवन आली पाहिजे एक नंबर रवी दादा ❤❤❤❤❤❤❤❤
Khup sundar ❤❤❤
खुपच छान गाण आहे👌👌💐💐
भैया दादा ने जे डायलॉग दिल ते प्रति आहे
Woww khrch khup sundar manala bhidla he song and voice ❤️❤️💞😟💕❤️💞💞❤️❤️❤️❤️
Nice work all team
खूप सुंदर लिखाण अप्रतिम गायन ताईसाहेब आणि तसेच स्टोरी खूप छान झाली रवी दादा पुढील वाटचालीस आभाळभर शुभेच्छा
धन्यवाद दादा 🎉
Master Bari ekadam bhari
Kdk re bahi
आतापर्यंत मी 135 वेळा साँग बघितलं मन भरतच नाही...खूप छान गांन आहे❤❤❤❤❤❤❤❤❤ लय भारी साँग आहे रवी भाऊ..❤❤❤❤
Khup bhari jalay Song what voice to heart'touching ♥️❤️
Atishay chan vatl song aaykun💞
भाऊ है गाणं आयकुन खूप रडलो मी हैं साँग हृदयाला खूप टच जाल ❣️🥺 खूप खूप छान गीत आहे 🥺
Thanks Dada 😚
Parat parat aaykav aas song aahe 👍👌👌👌
खरच रवि भाऊ तुमच्या सौंग मध्ये एक नवीन feelings असतात
Thanks Dada
सुपर सोंग रवी भाऊ एक नंबर कड़क
1 nambar na Bhai 😘😘💫
भैया मोरे एकच नंबर मधुर आवाज सय बो जय खान्देश जय आदिवासी
Wow khupch chan story aahe 😢😢😢Aani shevti dila la msg Pn.. #SBM fan🎉🎉🎉 best of luck all the teams 💯💯✌️✌️
Thanks 👍
मार्मिक गीत आणि स्टोरी तसेच सामाजिक संदेश दिला आहे या गीताच्या माध्यमातुन डिअर रवि खरे जी आणि ऋतुजाचा मुद्राभिनय तर छानच आहे..👌👌 बाकी रूपेशजी,संतोषजी आणि समीर दादांच काम म्हणजे नेहमीप्रमाणे अफलातुनच आहे..शुभेच्छा साँगच्या सर्व टीमला रवी जी..🌹🌹👋👋☺🙏❤❤
धन्यवाद सर जी ❤
खूप छान अभिनय रुतु
रवी भाऊ गाण्याची शेवट अप्रतिम झालीय भाऊ......... ❤❤❤❤❤❤❤🎉🎉कारण भय्यासाहेब मोरे यांचा आवाज आणि सिन अप्रतिम अप्रतिम........ 🎉🎉🎉🎉🎉🎉
कुठून सुचत यार तुम्हाला हे! Bhayya Dada ek number ♥️
खुप छान झालाय गान . खर प्रेम खूप वेगळं अस्त पण ते प्रत्येकाला भेटत नाही .
धन्यवाद
खर हे गाण एक गैरसमज ना काय परिणाम होस हे सगळं सागत प्रेम मधे शक असल तर ते प्रेम नाही जिथे सात फेरे घेऊन पण आप भरोसा नाही पुरुष असो या श्री लक्षात ठेवा नजर खरा ठेवू नका तर सगळ जग चांगलं मित्र मैत्रिणी भाऊ बहिण नातं अस दोष नको रवी खैर ना खुप छान गाणं लिहल आणि समाज मधे एक प्रेरणा आहे,पण किती ही जागृत केल तरी समाज सुधारणा नाही कारण सोच हि बरबाद करत आयुष्य
धन्यवाद दादा 🎉
खूपच असं छान सॉंग केलं रवी दादा तुम्ही नेहमीच असे छान छान सॉंग असंच खानदेशी पब्लिक च्या पाठीशी आहे, जय खान्देश❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
सगळंच लयी भरी आहे रवी दादा ❤❤❤❤
अतीशय सुंदर साँग झालंय भाऊ...fully heart touching आहे साँग ❤
Heart touching song Ravi bhau
Khup sunder song bhau
सुपर भाई 👌👍
एक नंबर गान झालं. भाऊ कडक ✌️
Superb song ravi bhau 💔💔💔
Ek Number Song Bhau ❤
Kdk
अतिशय सुंदर सादरीकरण काळजाला भिळणारे गाण्याचे बोल....त्या पेक्षा सुंदर असा अभिनय....👍👍
Thanks Dada
Kdk Ravi Bhai❤
ek number ravi dada😭😭💔💔🔥🔥🔥🔥
Superb Ravi
Skach num ravi bhai❤❤❤❤
Kdk dada
भैया भाऊ तूनी एक्टिंग ने माले रडाई दीन😢😢😢❤ nice song ❤❤❤❤
खूप छान... डोळे भरून आले.... आणी स्टोरी एवढी भक्कम आणि छान आहे की.. बोलायला शब्द अपुरे पडत आहेस.....❤❤❤
Thanks bhai ❤️
एक नंबर भावा रवी दादा
❤ कस सांगू तुले मनी राणी ❤😊❤🥺❤️
भाऊ प्रेम नि फीलिंग आसी रास ना... माय/बाप विश्री जास मानोस रे दादा 💔🥹
खूपच sad song आहे भाऊ गाण्याचा शेवट तर असा झालाय तर सांगूच नको,
Khup bhari dil ani man le chu lid hai song ni 😢
Ravi bhau chhan song ahe aani tumchi and rutuja patil yanchi pan acting khup khup chhan ahe 🥰🥰🥰🥰🥰🥰🥰❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️🥰❤️🥰❤️🥰❤️🥰❤️🥰❤️🥰❤️🥰❤️ 🥰 ❤️🥰❤️🥰❤️🥰❤️🥰❤️🥰❤️👍👍👍👍👍👍👍👍👌👌👌👌👌👌👌🙏
धन्यवाद दादा 🎉
Very very nice song bhau ❤️❤️❤️❤️🥰🥰🥰❤️🥰 🥰🥰❤️
Ravi dada khup chhan song ahe ani tumchi acting lay bhari ❤️🥰
धन्यवाद दादा 🎉
ऐक नबर❤❤
Nice song ❤️ bro
Ravi खूप शुभेच्छा congratulations ❤
Heart touching song khup khup sundr 👌🔥waww
Thanks 👍
खूप छान गाणं आहे acting super केली आहे 🥳🥳💐🎉
Is very beautiful song....
@ Ravi khare ( aalab) good
भाऊ काळजाला भिडणारे अप्रतिम गीत 🙏🙏🙏👌🏻👌🏻👌🏻👌🏻स्याड सॉंग 😢😢😢😢
Thanks Dada 😘
💔🥀🥀👌👌👌
खूप छान सॉंग आहे दादा..😍👌👌
खूप छान काहीतरी वेगळा संदेश दिलात पुढील वाटचाळीसाठी शुभेछया
Thanks 🙏
Ravi bhau kya bat he yrr rudhyala sparsh kela story ek no aahe aani voice tr khupch chan aahe 👍👌🏻👌🏻🎧🤍
Thanks Dada 😘
I cried after hearing this song. It is a very beautiful song. The story is very cool ❤
Thanks bro
Khup chan song
Kdkkk na Ravi Dada
Very imotional song Ravi bhau 👌
इमोशनल story yarrrrrrrrrrrrrrrr😭🥺🥺
Khup khup mast song aahe Ravi bhai✌️👌
Khup Chan
Very nice song Bhau 🥰
अप्रतीम सादरीकरण
Bhai khup heart touching song aahe yr ❤😒___