खरं तर आपली ही रिअल स्टोरी आहे.. गाणं खूपच छान आहे.. साहजिक आहे आपण मेहनत तेवढी घेतली होती.. मला असे वाटत आहे आपण आता झालेला भूतकाळ सगळा विसरावा आणि आपल्या करियर कडे लक्ष दयावे... उगीच परत परत भूतकाळ आठवून आपला भविष्य दुःखात घालवण्यापेक्षा आपण आनंदी राहावं...
राणीताई एकच नंबर गाणं,🎉🎉🎉 त्या विनोद कुमावत चा खरा चेहरा तू समोर आणला..... ताई तुझ्यामुळे तो हिट झाला होता..... तू आता तुझ्याकडे लक्ष दे. आम्ही सर्व तुझ्या सोबत आहोत....❤
राणी ताई गान हे खूप छान झालं हे.. आणि हो राणी ताई आम्हाला अजून एक याचा पेक्षा जास्त hit होणार बेवफा साँग बघायचं हे आणि ते तुम्ही लवकर साधर करणार अशी अपेक्षा करतो.... ❤
खूप छान राणी ताई तुमचं गाणं तुमची ॲक्टिंग खूप छान होती आणि त्या गाण्याचे बोल मनाला भावणारे आहेत... हे गाणंच सांगून जातंय की तुमच्या मनातले भाव की खर प्रेम काय असते ते proud of you tai असच नवनवीन साँग तयार करत रहा आमची साथ कायम असेल तुला😊😊
खुप sad साँग पहिले पण, फर्स्ट टाईम ह्या कहाणी ने मनात जागा केली, खूप शुभेच्छा प्रेम भाई असच पुढे काम करा, नक्की यश तुमच्या जीवनी लाभेल, चित्रीकरण,direction story' all' superb ❤🎉😊
राणी ताई तुमचं किती कौतुक करावं कळतं नाही एकदा ठोकर खाऊन पण तू पुन्हा उभी राहिलीस हिच ताकद देवाने प्रत्येक स्त्री ला द्यायला पाहिजे हिच आई येडामाई चरणी प्रार्थना करतो 🙏👍👍👍👍👍
खूप छान झाल आहे साँग राणी ताई तुमचं गाणं मला खूप आवडलं ताई तुमची एक्टिंग खूप छान होती ताई तुमचं मला गाणं खूप असाच पुढे जात राणी ताई एक नंबर साँग झालं डोळ्यात अश्रू येतील अस साँग आहे ताई आणि समाधान मामा नि पण खूप भारी डायरेशन केल आणि आपले प्रेम दादा नि पण खूप भारी केलं
Really Super Acting by Rani ji & Prem ji... Also all supporting roll is fabulous. With Music background and male female singer voice is too good, Every word's is meaningful of this song, start to end have emotions.... All the best for grand success this song.... ❤❤❤
अतिशय सुंदर संकल्पना, सुंदर चित्रीकरण, दिग्दर्शक समाधान दादा खरंच खूप छान गोष्ट तूम्ही सादर केलीय, राणी तुमच्या अभिनया मध्ये तूम्ही जीव टाकलाय, प्रेम उत्तम अभिनय केलाय, गीतकार, संगीतकार, गायिका सर्वांनीच पुष्कळ मेहनत घेतलेली दिसतेय, सर्व टीमला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 💐💐💐💐💐🥰🥰🥰🥰💐💐💐
खूपच छान राणी ताई तुमच्याजवळ असा एक हिरा आहे तो म्हणजे समाधान दादा बेलदार डायरेक्टर ताईआणि तुम्हाला पण ते नक्की पुढे घेऊन जाणार कारण त्यांचा मी स्वभाव मी ओळखतो आणि खानदेशातील प्रत्येक व्यक्ती हा समाधान दादां ना जर जुळला तर त्यांचे पण गाणे नक्की हिट होणार सॉंग खूप छान झालं संपूर्ण टीमला खूप खूप शुभेच्छा अशीच खानदेश मध्ये प्रगती करत राहा प्रेम दादा शनया ताई पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा तुम्हा सर्व टीमला🌹🌹🌹🌹🌹❤❤
Rani song khup chhan hot Make more and make your future bright😊 Stay bless and forgett your all pasts and go ahead 💯 and keep smile always 😊 not in face, from heart ok 💯🙏🤗
prem bhau khup khatarnak dista aahe tumhi 😍😍 khandesh madhe fkt ata prem kumavat bhai 🥳🥳🥳🥳💯 shanaya kawa khup chan ranu tai love you yaar bap song zal a. Darict story bghun. Dole bharun aale 🥺🥺
ताई आणि समाधान भाऊ सगळे मित्रपरिवार एक नं गाणं बनवल पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा असेच गाणं बनवत राहा मला अभिमान वाटतो कि खरंच गाणं एक नं असतात ताई चे ♥️🥀🌎👑🦅💋😘🌼👀🎊❤️👌😻💒😊🥉
राणी मॅडम तुमचे हे सॅड साँग्ज खूप भारी झालं आहे 👌👌👌👌👌👍👍👍👍 आणि हे साँग्ज तुमच्या खऱ्या लाईफ स्टोरी वर आहे तर ते अजुनच भारी झालं 👌👌👍👍👍👍 खूप छान राणी मॅडम 👍👍👍👍👍👍👌👌👌👌 तुम्हाला तुमच्या ह्या साँग्ज साठी खूप खूप शुभेच्छा राणी मॅडम 🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐💐💐
Supar tai fuuuul sapot karto tai tuza song la mi aani lokana pn sapot karayla sangto Tai mi tu kahi tension nako gheu ❤🎉 supar song Jamal sarv teem ne 🎉❤
अभिनंदन 🎉 1M View पूर्ण झालेत 🎉
प्रेम कुमावत आणि राणी कुमावत बहीण भाऊ आहेत..का.. please reply
सुपरहिट विडिओ झाल आहे ❤ समाधान दादा ज्यांच्या सोबत ती व्यक्ति कधीच मागे राहू नाही शकत 👍👌
थँक्स दादा
अभिनंदन राणी ताई तूझा वाटचाल आशिच. प्रगतीवर येवो हीच देवा प्रार्थना 🥰🌹🌹
खरं तर आपली ही रिअल स्टोरी आहे.. गाणं खूपच छान आहे.. साहजिक आहे आपण मेहनत तेवढी घेतली होती..
मला असे वाटत आहे आपण आता झालेला भूतकाळ सगळा विसरावा आणि आपल्या करियर कडे लक्ष दयावे...
उगीच परत परत भूतकाळ आठवून आपला भविष्य दुःखात घालवण्यापेक्षा आपण आनंदी राहावं...
सर्वांना अस वाटतंय की हे फक्त एक गाणं आहे,ही राणी ताई वर ओढवलेली वेळ आहे,शेवटचा काही भाग सोडला तर बाकीची घटना ही सत्यपरिस्थिती आहे.
वा सुपर से ऊपर सर्व टीम सुपर काम☝👌👌👌👌
Thank you ❤️😊
@@ranikumavatofficialMJ
राणीताई एकच नंबर गाणं,🎉🎉🎉
त्या विनोद कुमावत चा खरा चेहरा तू समोर आणला..... ताई तुझ्यामुळे तो हिट झाला होता.....
तू आता तुझ्याकडे लक्ष दे. आम्ही सर्व तुझ्या सोबत आहोत....❤
Thank you 🥺❤️🙏
ताई ही तुझी रियल स्टोरी आहे....देव त्याला कधी माफ नहीं करणार....😢
@@GPNews001 हो दादा खर आहे😌💯
राणी ताई गान हे खूप छान झालं हे.. आणि हो राणी ताई आम्हाला अजून एक याचा पेक्षा जास्त hit होणार बेवफा साँग बघायचं हे आणि ते तुम्ही लवकर साधर करणार अशी अपेक्षा करतो.... ❤
Nakkich😊❤️
खूप छान राणी ताई तुमचं गाणं तुमची ॲक्टिंग खूप छान होती आणि त्या गाण्याचे बोल मनाला भावणारे आहेत... हे गाणंच सांगून जातंय की तुमच्या मनातले भाव की खर प्रेम काय असते ते proud of you tai असच नवनवीन साँग तयार करत रहा आमची साथ कायम असेल तुला😊😊
Thank you so much ❤️❤️
राणी ताई जान सर्व सहकारी अभिनंदन 200k कम्प्लेंट झालं ♥️🥀🎇🎁
Thank you ❤️😍🤝
खुप sad साँग पहिले पण, फर्स्ट टाईम ह्या कहाणी ने मनात जागा केली, खूप शुभेच्छा प्रेम भाई असच पुढे काम करा, नक्की यश तुमच्या जीवनी लाभेल, चित्रीकरण,direction story' all' superb ❤🎉😊
Thank you 😊❤️
मस्त काम केले राणी त्या विनोद चा खरा चेहरा जगासमोर आणला.गाणे एक नंबर
@@AartiPawaleही पण कोणती गुणाची होती माकडा वानी बोलू रायला
सत्य काय आहे हे तिला आणि त्याला माहित.. पण उगाच काही पण song करून तुमची चांगली जोडी बदनाम होणार नाही याची काळजी ghya 😔
खूप छान झाली राणी ताई तुमचं गाणं मला खूप तुमची एक्टिंग खूप छान होती तुमचा मला गाणं खूप असाच पुढे जात राणी दीदी ❤❤🎉🎉
Thank you so much 🥺❤️🙏
Love you
Hii
👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑
🤝🤝🤝🤝🤝🤝🤝👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑
सुपर ताई सा❤
Thank you 😊❤️
🌹💞👌👌👌🥰
एक नंबर king ❤❤❤
ताईसाहेब खर्या प्रेमाची आढवण करून दिलीस तु आज मला❤😘👌
राणी ताई तुमचं किती कौतुक करावं कळतं नाही एकदा ठोकर खाऊन पण तू पुन्हा उभी राहिलीस हिच ताकद देवाने प्रत्येक स्त्री ला द्यायला पाहिजे हिच आई येडामाई चरणी प्रार्थना करतो 🙏👍👍👍👍👍
खूप छान झाल आहे साँग राणी ताई तुमचं गाणं मला खूप आवडलं ताई तुमची एक्टिंग खूप छान होती ताई तुमचं मला गाणं खूप असाच पुढे जात राणी ताई एक नंबर साँग झालं डोळ्यात अश्रू येतील अस साँग आहे ताई आणि समाधान मामा नि पण खूप भारी डायरेशन केल आणि आपले प्रेम दादा नि पण खूप भारी केलं
एकदम भारी सोंग झालं आहे रानी ताई...👌👌 I imagine this is a real story in song....👍👍👍
Thank you ❤️😊
खूप छान आहे ताई गान डोळ्यात पानी आले ऐकुन 😢
Thank you 🥺❤️🙏
3:50 Ranu tai ha seene khup heart touching aahe😢😢😢😢😢😢😢😢
Thank you 🥺❤️
Really Super Acting by Rani ji & Prem ji... Also all supporting roll is fabulous. With Music background and male female singer voice is too good, Every word's is meaningful of this song, start to end have emotions.... All the best for grand success this song.... ❤❤❤
खानदेशी सॉन्ग आस कुठल हि नाहिं Very nice 👌 हाहे
Thank you ❤️😊
पहिले प्रेम कधी विसरता येत नाय खुप छान सॉंग
शेवटी रडवलस ताई तू आम्हाला खरंच एक नंबर ॲक्ट केलं आणि ताई तू तुला पुढच्या वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
🥺❤️🙏🏻
Rani tai &prem dada 1 no song❤ ..lavkarch 1milion cross
Thank you so much ❤️😊🙏
खुप छान ताई.आकटी खुप छान केली.आहे रानी ताई ❤😊
Thank you ❤️😊
Congratulation taai jaan bhai jaan ♥️🥀👑🎉🎁🎊🎇
समाधान दादांचं direction म्हणजे विषय हे का साँग तर सुपरहिट च होईल❤
Thanks
❤❤❤❤
Rani tai song khup chan aahe dolyat pani aal 🥹
Khup chan lvkr 1m vivews hotil 🎉❤
Thank you 😊❤️
सर्वात मस्त सॉंग झालं बेटा
Thank you ❤️😊
राणी ताई आता मागच सर्व विसरा आता नवीन सुरुवात करा
अतिशय सुंदर संकल्पना, सुंदर चित्रीकरण, दिग्दर्शक समाधान दादा खरंच खूप छान गोष्ट तूम्ही सादर केलीय, राणी तुमच्या अभिनया मध्ये तूम्ही जीव टाकलाय, प्रेम उत्तम अभिनय केलाय, गीतकार, संगीतकार, गायिका सर्वांनीच पुष्कळ मेहनत घेतलेली दिसतेय, सर्व टीमला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 💐💐💐💐💐🥰🥰🥰🥰💐💐💐
Thank you ❤️😊🙏🏻
थँक्स दादा🌹
Akshesha Radu yet aahe taai hee story' baghun 😢
खुपच छान असं डायरेक्शन प्रेम दादा आणि समाधान मामा यांनी केल आहे. हे सॉंग 💯% हिट होणार 🔥✌🏻
थँक्स दादा🙏🌹
लय भारी
Thank you ❤️😊🙏
Super Hit🎉❤ Excellent Team work.Best of luck 👍
Thank you ❤️😊
Rani tai song lay changal aahe pan tu na tai as maraychi acting Nako karus tuza photo viral zala khup dukh vatalll g tai 😢😢😢😢
Rani tai 1 no supe
प्रेम भेटा एक नंबर 🥳
Thank you 😊❤️
❤❤❤❤❤❤🤝🤝🤝🤝🤝👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑💖💖💖💖💖💖💖💖💖👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑💖👑👑👑👑👑👑👑👑💖👑
ज्याच्यावर खर प्रेम करतो ते कधीच नशिबात नसतं
सुपर सॉंग राणी ताई 👏 जय खान्देश 👌 खानदेशी बाणा फुल सपोर्ट दिदु 🙏
खूपच छान राणी ताई तुमच्याजवळ असा एक हिरा आहे तो म्हणजे समाधान दादा बेलदार डायरेक्टर ताईआणि तुम्हाला पण ते नक्की पुढे घेऊन जाणार कारण त्यांचा मी स्वभाव मी ओळखतो आणि खानदेशातील प्रत्येक व्यक्ती हा समाधान दादां ना जर जुळला तर त्यांचे पण गाणे नक्की हिट होणार सॉंग खूप छान झालं संपूर्ण टीमला खूप खूप शुभेच्छा अशीच खानदेश मध्ये प्रगती करत राहा प्रेम दादा शनया ताई पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा तुम्हा सर्व टीमला🌹🌹🌹🌹🌹❤❤
Thank you😊❤️
End...tar khup jabber dst ahe didi..😢
5:18
बेटा एक नंबर 🎉🎉🎉
Va kya batt he ❤🎉
Khupch chhan gan बनवलं आहे राणी ताई आणि प्रेम दादा lots of love this song ❤🎉❤
Thank you 😊❤️
समाधान भाऊ , रानी ,आणि प्रेम खरंच खूप छान सॉंग झाले आहे तुमच्या पूर्ण टीमला शुभेच्छा
🎉🎉🎉
Thanks
Thank you❤️😊
राणी & प्रेम भाऊ गाणं खूप छान आहे सत्य परिस्थिती वर आधारित आहे...❣️💯🌍
Thank you ❤️🥺🙏
Bhariy Song🎵
Continue hard working
Best ol luck❤❤❤
Thank you😊❤️
आमच्या राणू ची रिअल लाईफ स्टोरी कशी वाटली मित्रानो 😊
Rani Tai Kup Jabardast Actor Ahet , Karan Acting Kup Bhri Kartat Aani Dance Pan Kup Bhri Fakth Ajun Support Betala Pahje Rani Tai La 👌👌👌🌹👍👍
yes te shabd aiktanach vatl mala💯
Ek number madam
Khup sad aahe😢😢
Sad
Rani song khup chhan hot
Make more and make your future bright😊
Stay bless and forgett your all pasts and go ahead 💯 and keep smile always 😊 not in face, from heart ok 💯🙏🤗
Khup jabardast story aahe tumchi 🥺 ek namber banvla song aani story act tar khup jabardast aahe doghanchi ❤️🔥🥺
Thank you ❤️😊
khup mast song zala aahe aani shooting pan mast aani acting pan bhari Rani tai.. ❤😊🎧
Thank you😊❤️
Khup chan tai👌👌👌
खूप सुंदर साँग आहे तुझी ॲक्टिंग खूपच जबरदस्त आणि प्रेम तुम्ही पण खूप छान ॲक्ट केला आहे डायरेक्शन अतिशय खूप च छान समाधान दादा बेलदार 💯💯💯💯
Thank you 😊❤️
Thanks 🙏
Thanks
शेवट चे कड़वे खुप छान लिहीले ❤❤❤
Khatarnak song aahe tai 🥺❤️
Ek दम भारी ❤
Thank you 🙏😊❤️
Khup chhan 😢❤
ताई खूप छान गाणं आहे अशीच पुढे जात राहा राणी ताई आमचा फुल सपोर्ट आहे तुला ❤🥰🤗
Thank you ❤️😊
Welcome ❤😊
Khaup chan acting
Mast song he diuu❤🔥🥳
अनिल कुवर भाऊ आवाज एक नंबरं ❤❤❤❤❤
खुप छान सोंग प्रेम भाऊ समाधान दादा
जबरदस्त दनका सुपर हीट सोंग ❤❤❤
थँक्स दादा🙏🌹
Thank you😊❤️
Wow Heart Touching Song Mere Pyaare Bhai & Rani Didi ❤️❤️❤️❤️
Love You Prem Bhai & Rani Didi Ji ❤️
prem bhau khup khatarnak dista aahe tumhi 😍😍 khandesh madhe fkt ata prem kumavat bhai 🥳🥳🥳🥳💯 shanaya kawa khup chan ranu tai love you yaar bap song zal a. Darict story bghun. Dole bharun aale 🥺🥺
Thank you so much 🥺❤️🙏
Khup sunder song manala lagal g 😢❤tu happy aata chan vatatyyy❤️
राणी कुमावत ये तुझ्या जीवनातील खरी कहाणी सादर केली...
खूपच छान आहे गाणं आणि आवाज... ❤️❤️
Thank you❤️😊
खूपच मस्त स्टोरी होती आणि ॲक्ट पण सर्वांचा सुपर साँग मस्त.....shoot edit ❤❤ लास्ट सीन हार्ट टच होता❤❤❤😢😢
Thank you 😊❤️
200k complete congratulation taai jaan bhau jaan ♥️🥀😘🌎👑🎉🎊🎁
Thank you so much 😍❤️🤝
Nice Song Rani Tai Aani Prem Dada 👌👌👌👌🌹❤️❤️👍
Thank you 😊❤️
Best of best song❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ love you always rani gbu 😊
एक नं गाणे..❤❤
ताई आणि समाधान भाऊ सगळे मित्रपरिवार एक नं गाणं बनवल पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा असेच गाणं बनवत राहा मला अभिमान वाटतो कि खरंच गाणं एक नं असतात ताई चे ♥️🥀🌎👑🦅💋😘🌼👀🎊❤️👌😻💒😊🥉
Thanks
Thank you ❤️😊
अंगाला खरोखरच काटे आले मॅडम सुपरहिट सॉंग❤❤
Thank you ❤️😊
राणी मॅडम तुमचे हे सॅड साँग्ज खूप भारी झालं आहे 👌👌👌👌👌👍👍👍👍 आणि हे साँग्ज तुमच्या खऱ्या लाईफ स्टोरी वर आहे तर ते अजुनच भारी झालं 👌👌👍👍👍👍 खूप छान राणी मॅडम 👍👍👍👍👍👍👌👌👌👌 तुम्हाला तुमच्या ह्या साँग्ज साठी खूप खूप शुभेच्छा राणी मॅडम 🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐💐💐
Thank you ❤️😊
खूप छान स्टोरी बनवली ये गाण्याची जबरदस्त साँग बनवलं राणी मॅडम❤😢
Thank you so much 🥺❤️🙏
समाधान दादा डिरेक्टर लय भारी 🎊🎊🎊🎉🎉👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
थँक्स दादा🙏🌹
Rani tai ase barache khup yatat टेन्शन nahi घ्यायचा song 1 number
Chaan ahe rani di song 😢
Khoob khoob chhan apratim song Jana hai 1 number tai ❤ khatarnak 👌
Thank you❤️😊
अंगाला खरोखरच काटे आले मॅडम सुपरहिट सॉंग❤❤ 5:30
Thank you 🥺❤️
खूप छान एक्टिंग केलेली आहे राणीताई प्रेम दादा❤
thank you ❤️😊
अतिशय सुंदर आहे सर्व टीम ग्रेट वर्क ❤❤
Tuje lagna nasel jhale asel ter sang ❤❤❤❤❤❤
Super ❤❤storytelling pan Chan kele ahe. sglyana chan acting keli ahe Ani song pan ek number Zale ahe ❤❤❤❤❤
❤❤❤ ek ch नंबर song Ranu didi 😢 मनाला भावल
Thank you ❤️🥺
Supar tai fuuuul sapot karto tai tuza song la mi aani lokana pn sapot karayla sangto Tai mi tu kahi tension nako gheu ❤🎉 supar song Jamal sarv teem ne 🎉❤
Thank you😊❤️
😢😢😢😢 राणीताई एकच नंबर
thank you ❤️
Directer and song writer superb ❤❤❤
Thank you😊❤️
Such a beautiful heart touching song 😣🖤🥀
Thank you 🥺❤️
एक नबर आकाश❤❤❤
सर्व टीमचे खूप खूप अभिनंदन खूप जबरदस्त एक्टिंग झालेली आहे तसेच खान्देश चे सुपर स्टार डायरेक्टर समाधान दादा बेलदारकर माझे जिवलग मित्र बंधू आहेत
थँक्स दादा🌹
Thanks dada
Congratulation sister nice song all team congratulation you are role Prem bhai and u sis so proud 👌👌👌👌❤️❤️❤️
Thank you😊❤️
Nice ranu didi💗😍
Khup chan aahe rani tai yar khup mehnat ghetli bhup chan khup chan rani tai ❤❤❤❤❤