आपण दिलेला अभिप्राय आमच्या साठी खूप महत्वचा आहे , धन्यवाद सर ! भारतॲग्रीमध्ये आपले स्वागत आहे. कृपया भारतॲग्री ॲपद्वारे आमच्याशी चॅट करा. चॅट ओपन करण्यासाठी , व्हिडिओ कॉल करण्यासाठी किंवा ॲप डाउनलोड करण्यासाठी पुढी लिंकवर क्लिक करा - app.bharatagri.co/chat
नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे. कृपया भारतॲग्री ऐप द्वारे आमच्याशी चॅट करु शकता, तसेच कृषी दुकानात कृषी उत्पादन पाहू शकता, व्हिडिओ कॉल करू शकता, चॅट किंवा ऐप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा, धन्यवाद. app.bharatagri.co/chat
भारतॲग्रीमध्ये आपले स्वागत आहे. कृपया भारतॲग्री ॲपद्वारे आमच्याशी चॅट करा. चॅट ओपन करण्यासाठी किंवा ॲप डाउनलोड करण्यासाठी पुढी लिंकवर क्लिक करा - app.bharatagri.co/chatकिंवा हा आमचा whatsaap number - ९०७५९०७७३३ या वर तुम्ही मेसेज करू शकता . धन्यवाद !
नमस्कार सर काही सूक्ष्म पोषक कमतरता असेल आपण फेरस सल्फेट २.५ किलो +मॅग्नेशिअम सल्फेट २.५ किलो + मिक्रोनिट्रिएंट्स ५ किलो १०० किलो शेणखतात खालून फेकावे व पाणी दयावे . हे सोडून इत्तर काही समस्या असेल तर आपण फोटो टाकू शकता आमचा whats app number -९०७५९०७७३३ . धन्यवाद सर !
नमस्कार सर , आपल्या जमिनीत लोहाची कमतरता असेल असा अंदाज वाटत आहे आम्हला म्हणजेच केवडा रोग असेल आपण खताचे आणि फवारणी चे नियोजन करून घेऊ शकता . धन्यवाद सर !
नमस्कार सर आपण - १२:६१:००-५ग्रॅम + जी ए ०.००१ %-३० मिली +स्टिकर ५ मिली @ १५ लिटर पंप साठी फवारणी करावी . जाडी साठी पोटॅश युक्त खताचा वापर करावा . म्हणजे -००:००:५० , पोटॅशिअम शोनाईट . धन्यवाद सर!
धन्यवाद सर माहिती दिली.❤❤
नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे.आपण दिलेला अभिप्राय आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे.धन्यवाद सर !
9:46 खोडवा/ नेडवा ऊसाला लागवड पाचट मलचींग केलया नंतर हाताने किंवा लागवड पेरनी यंतराने करिवे कोनती पधत फायधयाची पडेल ?
आपण माशीने कुट्टी करावी म्हणजे ते मल्चिंग बरोबर होईल.
चांगली आणि उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद !
धन्यवाद
छान माहिती दिली आहे,
धन्यवाद🙏
परंतु याच वेळापत्रक मिळाले तर याचा शेतकऱ्यांना अधिक प्रमाणात फायदा होईल.
आपण दिलेला अभिप्राय आमच्या साठी खूप महत्वचा आहे , धन्यवाद सर !
भारतॲग्रीमध्ये आपले स्वागत आहे. कृपया भारतॲग्री ॲपद्वारे आमच्याशी चॅट करा. चॅट ओपन करण्यासाठी , व्हिडिओ कॉल करण्यासाठी किंवा ॲप डाउनलोड करण्यासाठी पुढी लिंकवर क्लिक करा - app.bharatagri.co/chat
Khodvya baddal far chan mahtvapurn mahiti dili, thank you
खूपच छान माहिती पद्धत शीर 🙏धन्यवाद
धन्यवाद सर !
खूप छान आणि उपयुक्त माहिती
धन्यवाद !
धन्यवाद सर !
धन्यवाद खूप छान माहिती मिळाली 🙏
धन्यवाद सर !
धन्य वाद सर
धन्यवाद सर !
खूप छान आणि उपयुक्त माहिती. नक्कीच फायदा होईल.
धन्यवाद सर !
साहेब मका लागवड विषयी माहिती सांगा तुम्ही दिलेल्या माहिती मुळे आमच्या उत्पादनात खूप काही बदल झाला आहे अशी माहिती सांगा
ओके . मका पिकावर देखील आपण एक स्पेशल विडियो बनऊ
चांगली माहिती आहे
छान माहिती आहे सर
आपण दिलेला अभिप्राय आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे, भारतॲग्री ऐप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा, धन्यवाद . app.bharatagri.co/home
छान माहिती दिली आहे सर 🙏🌹🌹
धन्यवाद जी
खुप छान मार्गदर्शन
आपण दिलेला अभिप्राय आमच्या साठी खूप महत्वचा आहे , धन्यवाद सर !
फारच छान मार्गदर्शन
धन्यवाद जी
सर एक नंबर माहिती दिली
धन्यवाद
Sir, mazya usat pandhari mashicha pradurbhav houn us pivda zala aahe tar upay sanga
Unali made paani kami astat tar bagal phodun dreep vaaparlatar chalel kay.
नक्कीच चालेल. ड्रीप ने तर तुम्हाला आणखीन जास्त उत्पन्न निघेल
4,5 futi usachi sari made bharani nantar dreep line 2 takave kay 1 takave sanga sir, plz
एका सरीवर एकच ड्रीप असावी
छान माहिती दिली 👌👌👌👌
धन्यवाद
Sir ऊस पिकाचे by-product कोणते
सर पाचट एक आड एक न ठेवता प्रत्येक सरीत ठेवल तर चालेले का ? पाठ पाणी देताना उडचणी येतील का ?
आपण करू शकता प्रयोग सर!
Khodvyasathi NPK requirement kiti Kg ahe?
ठिबक सिंचन द्वारे खोडवा ऊसाच्या खत व्यवस्थापन सांगावे ही विनंती
Sar khani rogasathi kahi upay ahe ka
आपण विचारलेल्या प्रमाणे ,आपणास कोणत्या रोगाची माहिती पाहिजे ?
काजळी निवेजेन माहिती सांगायची रायली सर
आम्ही नक्कीच पुढच्या विडिओ मध्ये कवर करू, माहिती दिल्या मुळे धन्यवाद सर!
साहेब उसाचे तिसर वर्ष आहे उत्पादन चांगले काढायचा आहे काय कराव
आपण या व्हिडिओ नुसार नियोजन करू शकता किंवा आम्ही पुनः एक लकरच व्हिडिओ आणत आहोत.
Sir mothay bharni veliche khad vyavasthapan kase karayche
खालील लिंक वर जाऊन आपण हा व्हिडिओ पाहावा -th-cam.com/video/dGf-o-2ujYw/w-d-xo.html
Dear sir, bagala phodalyamule oosachi vaad kami hothe ani time taking for growth. It is my experience. Please reply
बरोबर आहे सर !
सर खोडवा घेत असताना ट्रॅक्टरने खोडवा कटर केलेले चांगले की न केलेले चांगले
आपण ट्रैक्टर ने खोड़वा कट करू शकता काही अडचण नाही.
सर लागवण ऊसाची खत नियोजन
10/26/26 मध्ये मॅग्नेशियम सल्फेट कॅल्शियम नायट्रोजन चाले का
आपण 100 किलो शेणखत त्या मध्ये मॅग्नेशियम सल्फेट कॅल्शियम खालून जर टाकले अति चांगले होईल , धन्यवाद सर !
बगला फोडतात खत पेरणी केले तर चालेल का
Sir march mahinyat ala khodwa rahane babat mahiti
नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे. कृपया भारतॲग्री ऐप द्वारे आमच्याशी चॅट करु शकता, तसेच कृषी दुकानात कृषी उत्पादन पाहू शकता, व्हिडिओ कॉल करू शकता, चॅट किंवा ऐप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा, धन्यवाद. app.bharatagri.co/chat
Great
धन्यवाद मोहन जी
Pachat thevl k undir lagtat sir
पाचट बारीक करून घ्या म्हणजे उंदीर लागणार नाही .
सर कामगारांनी समाधानकारक बुडके छाटले नाहीत त्यामुळे फुटवा ही समाधानकारक झाला नाही.ऊस जाऊन एक महिना झाला आहे .
कृपया उपाय सांगाल का?
छान
धन्यवाद
साहेब तुमची माहिती परफेक्ट असते उन्हाळी भेंडी आणि काकडी लागवड याविषयी माहिती द्यावी
ओके . मी नक्की प्रयत्न करीन
साहेब माहिती चांगली दिली पण एकरी खर्च आणि उत्पादन किती येईल सांगायला पाहिजे
खर्च तुम्हाला 30 हजार तर येईल. सर्व
10001चालेल का
Nice 👌
thank you sir !
Namskar
नमस्कार
खत व्यवस्थापन पूर्ण माहिती मिळावी
आपण पुढील लिंक वर क्लिक करून खत व्यवस्थापन बद्दल माहिती पाहू शकता - th-cam.com/video/JWlGxdYPhnc/w-d-xo.html
आमच्या जमिनी मध्ये वाळवि चे प्रमाण जास्त आहे त्याला काय करावे लागेल
सुपर डी - १ लिटर / २०० लिटर पाण्यात सोडावे !
जिवाणू खत व संजिवकांचा खरंच फायदा होतो का? आणी होत असेल तर किती % पर्यंत उत्पादन वाढू शकतं...
जिवाणू खत व संजिवकांचा खरंच फायदा होतो . % नाही पण आपल उत्पादन नक्की वाढणार आपण नियोजन कस करता त्या वर अवलंबून आहे .
उसात पाचट ठेवल्यावर बगला फोडता येतात का
एक आड एक सरी मध्ये पाचट दाबावे
Sir agri job ahe ka kontya compony madhe maz bsc horticulture zal ahe
या बद्दल आपण ऑनलाइन शोधावे . धन्यवाद सर !
सर उसाची मोठी बांधणी करताना रासायनिक खतासोबत maykronutriant मिक्स करून डोस टाकता येतो का....
पर्याय नाही आपल्या त्या बरोबर मिक्स करू टाकवे लागेल. तुम्ही शेणखतामध्ये भट्टी लावून जर टाकले तर चांगले लागू पडेल !
मोठ्या भरनीला खत कोनते वाप्रावे
खालील लिंक वर जाऊन आपण बघू शकता . th-cam.com/video/dGf-o-2ujYw/w-d-xo.html
खते + फवारणी ( प्रमाण, variety , time to spray)
भारतॲग्रीमध्ये आपले स्वागत आहे. कृपया भारतॲग्री ॲपद्वारे आमच्याशी चॅट करा. चॅट ओपन करण्यासाठी किंवा ॲप डाउनलोड करण्यासाठी पुढी लिंकवर क्लिक करा - app.bharatagri.co/chatकिंवा हा आमचा whatsaap number - ९०७५९०७७३३ या वर तुम्ही मेसेज करू शकता . धन्यवाद !
लागणीमध्ये गवताळ रोपे होती . त्यासाठी खोडव्या मध्ये काय काळजी घ्यावी
गवताळ रोपे काढून टाका , ते गवताळ वाढ व्हायरस रोग आहे .
👌🙏
आपण दिलेला अभिप्राय आमच्या साठी खूप महत्वचा आहे , धन्यवाद सर !
ऊस पिवळा पडला आहे काय उपाय सांगा
नमस्कार सर काही सूक्ष्म पोषक कमतरता असेल आपण फेरस सल्फेट २.५ किलो +मॅग्नेशिअम सल्फेट २.५ किलो + मिक्रोनिट्रिएंट्स ५ किलो १०० किलो शेणखतात खालून फेकावे व पाणी दयावे . हे सोडून इत्तर काही समस्या असेल तर आपण फोटो टाकू शकता आमचा whats app number -९०७५९०७७३३ . धन्यवाद सर !
👏
धन्यवाद
किती आळवणी आणि फवारणी नंतर बगला फोडायचा त्या वेळी खत कोणतं, किती द्यावे
बगला फोडण्या आगोदर आपण १ बॅग युरिया +२ बॅग एसएसपी +पोटॅश १० किलो @एकर देऊ शकता धन्यवाद !
सर माझि 86032 लागन. पिवळी पडत आहे तर खोडवा चांगला येईल का
नमस्कार सर , आपल्या जमिनीत लोहाची कमतरता असेल असा अंदाज वाटत आहे आम्हला म्हणजेच केवडा रोग असेल आपण खताचे आणि फवारणी चे नियोजन करून घेऊ शकता . धन्यवाद सर !
@@bharatagrimarathi सर आपला मोबाईल नंबर द्या
Feras salfet che kht kaka
फूट वाला.व.नवीन. लागवडी ला.मरा.लागली.उपाय. सांगा.
सर खोड कीड आहे का बघा एकदा - सुपर डी -1 लिटर + मॅटको 500 ग्रॅम @200 लिटर एकर आळवणी करा !पानी दिल्यानंतर आळवणी करावी !
🎉
धन्यवाद सर!
👍👍
Thank you sir !
Apply now Sanga
मस्कार सर, कृपया तुमची समस्या सविस्तर सांगाल का? जेणेकरून आम्ही तुम्हाला योग्य माहिती देऊ शकू.
खोडव्याचा फुटला व जाडी याबद्दल माहीत द्या
नमस्कार सर आपण - १२:६१:००-५ग्रॅम + जी ए ०.००१ %-३० मिली +स्टिकर ५ मिली @ १५ लिटर पंप साठी फवारणी करावी . जाडी साठी पोटॅश युक्त खताचा वापर करावा . म्हणजे -००:००:५० , पोटॅशिअम शोनाईट . धन्यवाद सर!
And then 30th
नमस्कार सर, कृपया तुमची समस्या सविस्तर सांगाल का? जेणेकरून आम्ही तुम्हाला योग्य माहिती देऊ शकू.
Sir nagya bharane nahii sangital tumhii
धन्यवाद सर !
सर आमचा उस खोडवा ८० दिवसांचा झालेला सध्या, आता त्याला मोठी भरणी म्हणजे च फुटवे ना माती लावायची तर कोणते खत वापरावे व कोणते औषध फवारणी करावी 🙏🙏
th-cam.com/video/Vx7ROo8SEgY-/w-d-xo.html खत व्यवस्थापन !
एक नंबर माहिती दिली दादा
धन्यवाद सर !