ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
अप्रतिम 👌 एकदम शांत आणि विनम्र आहे सृष्टी
Excellent rendition. Jiyo
सृ अप्रतिम गायली आहेस. अगदी शांत मधुर स्वर वेगळ्याच विश्वात घेऊन जातात. ❤❤God bless u
परत परत ऐकत रहावेसे वाटते.❤❤ आज परत ऐकले😊
अप्रतिम सृष्टी...❤ स्वर सृष्टी तुझी, आनंद देते सदैव.. शांत, सुमधुर, अभ्यासपूर्ण स्वर.. आनंद देत राहोत सदैव.. खूप खूप शुभेच्छा..
Thank you so much 😊😊🙏🏼
❤ अप्रतिम!
सृष्टी, तुझ्या गाण्यात, डाॅ अशोक रानड्यांकडून आलेली प्रगल्भता, स्वतः मध्ये समाविष्ट करण्याची कुवत आहे, हे स्पष्ट दिसून येतं! अशीच गात रहा. पुढील यूट्यूब वरील कार्यक्रम, यापेक्षा खूप चांगल्या ध्वनि व्यवस्थेतील असावं हीच शुभकामना. शुभाशीर्वाद!
अप्रतिम 👌 एकदम शांत आणि विनम्र आहे सृष्टी
Excellent rendition. Jiyo
सृ अप्रतिम गायली आहेस. अगदी शांत मधुर स्वर वेगळ्याच विश्वात घेऊन जातात. ❤❤
God bless u
परत परत ऐकत रहावेसे वाटते.❤❤ आज परत ऐकले😊
अप्रतिम सृष्टी...❤
स्वर सृष्टी तुझी, आनंद देते सदैव.. शांत, सुमधुर, अभ्यासपूर्ण स्वर.. आनंद देत राहोत सदैव.. खूप खूप शुभेच्छा..