देवेंद्र फडणवीस यांची दोन कोटींची खंडणी कमिशनची टक्केवारी, हिस्सा होता म्हणुनच वाल्मिक कराडला अटक केली नव्हती, तसेच सरेंडरच प्लॅनिंग सुरू केली आहे. चेहरा साक्ष देत आहे.
एकनाथ शिंदे साहेब गृहमंत्री असते तर वाल्मीक कराड ला कोणीही वाचवू शकल नसत. फडवणीस साहेब तुम्ही वचवता आहे . गुंडांना बंद करा हा खेळ नाहीतर एक दिवस ही वेळ तुमच्यावर पण येऊ शकते . .
वाल्मीक कराड भाऊला मानाचा मुजरा अख्खा मुख्यमंत्री महाराष्ट्राचा विकत घेऊ शकतो किती पावरफुल माणूस आहे चांगले चांगले कराड समोर नांग्या टाकतात तशी मुख्यमंत्र्यांनी टाकली राव वाल्मीक कराड साहेबांना पुरस्कार दिला पाहिजे
माननीय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री मुंडे धनंजय तुमची बैठक झाल्याच्या नंतर वाल्मिक कराड का शरण आला यांचा फरक आणि तुम्हीच ओळखून घेतला आहे कारण तुम्ही त्यांना शरण होण्याचे सांगितले असे आमचे जनतेचे म्हणणे आहे
कराडने अप्रत्यक्ष मोदी साहैबाशीच पंगा घेतलाय ताई आपण व्हिडीओ बनवा मोदी साहेबांच्या सैर ऊर्जा धोरणा वरच वार केलाय त्यामुळे मुख्यमंत्री साहेब जिल्ह्याचे मंत्री मुंढे यांच काहीच चालणार नाही सारे सुत्र केंद्रातुन चालणार 🙏
सर्व पूर्वनियोजित गट आहे यामध्ये मुंडे आणि फडणवीस सामील आहेत उघड होते सर्व जनतेला समजले आहे कराड सिलेंडर होणार हे सर्व बीड मधील त्यांच्या कार्यकर्त्यांना कसे माहीत झाले.
या सर्व वातावरणावरून असं लक्षात येतं वाल्मीक कराडला सांगितलं गेलं तू स्वतःहून शेलार होऊन जा पुढचा तुला कसा सोडवायचा आम्ही बघतो सर्व प्लॅनिंग नुसार होऊ राहिल असं वाटतं
फडण20ला वाटतंय की तो खुप मास्टर माइंड आहे आणि इतकी वर्ष तो जे कपटनीतिने घोडदौड करत आलाय तसंच आताही लोकांना उल्लू बनवण्यात य़शस्वी होईल. पण आता लोकांनी ह्याची निती पुरेपुर ओळखलीय.
बरोबर एक महिन्यापूर्वी 1500 रुपयांसाठी महाराष्ट्र गुजरातला आपणच विकला मग आज फडणवीसांना दोष का देता ? आता महिना 1500 घ्या आणि जे होईल ते गप्प बसून बघत रहा .
नाही मीळनार संतोष दादा देशमुख न्याय मिळणार नाही गरिबांसाठी काही शिल्लक राहिलेले नाही संतोष दादा देशमुख यांना जनतेने जरी माफ केलं तरी भगवान त्यांना माफ करणार नाही
फडणवीस सरकार मध्ये हिंमत असेल तर बिड जिल्हायाचे पालकमंत्री म्हणून राजे संभाजी महाराजांना करा नसता महाराष्ट्रातील तमाम सुजाण जंनतेचा हित लक्षात घेऊन फडणवीस साहेब मोठ्या हिमतीने करतील संभाजीराजे ना
एकदम परखड विश्लेषण...विजया ताई..!!!😊
हे सगळ धन्यांन कालच गृहमंत्री मुख्यमंत्री यांना नियोजन सांगितले त्यांनी त्याला सहमती दिली त्यानंतर साऊथचा गुंडा हजर झाला.
विजया,ताई तुमच्या सारखी उत्तम आणि निर्भिड पत्रकरिता खुफ छान ताई❤👍👏
देवा भाऊ हे काय आहे, लोकांना तुम्ही काय सांगाल
अभ्यास चालू आहे हे सांगणार 😂😂😂😂
देवेंद्र फडणवीस यांची दोन कोटींची खंडणी कमिशनची टक्केवारी, हिस्सा होता म्हणुनच वाल्मिक कराडला अटक केली नव्हती, तसेच सरेंडरच प्लॅनिंग सुरू केली आहे. चेहरा साक्ष देत आहे.
आत्ता न्याय यंत्रणासुध्दा मॅनेज होणारच
ती तेव्हाच झालीय
वाह विजया वाह 😊
गृहमंत्री तरी देवेंद्र फडणवीस नव्हता पाहिजे,,,,,
एकनाथ शिंदे साहेब च गृहमंत्री म्हणून चांगल काम करू शकतात...पण तस फडणवीस ने होऊ दिलं नाही.
100% सहमत आहे. यां राज्यात गृहमंत्री आणि मुख्यमंत्री म्हणून श्री. एकनाथ शिंदे साहेबच योग्य आहेत 🚩🙏
एकनाथ शिंदे साहेब गृहमंत्री असते तर वाल्मीक कराड ला कोणीही वाचवू शकल नसत. फडवणीस साहेब तुम्ही वचवता आहे . गुंडांना बंद करा हा खेळ नाहीतर एक दिवस ही वेळ तुमच्यावर पण येऊ शकते .
.
या मॅडम नी तर निकाल लावून टाकला व मुंढे फडणवीस यांना गुंतवून पण टाकले 😂😂
सध्याची परिस्थिती पाहता त्या म्हणतात त्यात तथ्य आहे.
Right tai
मुंडेंनी फडणवीसांना शब्द दिला की मी भाजपमध्ये येतो आम्हाला वाचवा
फडणवीस हा दृष्ट माणुस आहे.आता जनताच कायदा हातात घेईल.
वाल्मीक कराड भाऊला मानाचा मुजरा अख्खा मुख्यमंत्री महाराष्ट्राचा विकत घेऊ शकतो किती पावरफुल माणूस आहे चांगले चांगले कराड समोर नांग्या टाकतात तशी मुख्यमंत्र्यांनी टाकली राव वाल्मीक कराड साहेबांना पुरस्कार दिला पाहिजे
अगदी बरोबर आहे
जातीत गुन्हेगार असतात.... पण गुन्हेगाराला सपोर्ट व आदर्श मानणारी जात बघितली मी... याचा अंत फार वाईट होणार
Tumche kam ahe te
Right 👍
खरं सांगते ताई असाच प्रकट बातम्या दिल्या
ह्या वाघीण समोर कसलाही वाघ येऊद्या त्याचा फडशा पाडला म्हणून समजा
योग्य विश्लेषण 👍👍
धन्या व वाल्या ला श्रध्दांजलीखरच देवेदरचचा चेहरा चपल हाणल्या सारखा पडला होता
माननीय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री मुंडे धनंजय तुमची बैठक झाल्याच्या नंतर वाल्मिक कराड का शरण आला यांचा फरक आणि तुम्हीच ओळखून घेतला आहे कारण तुम्ही त्यांना शरण होण्याचे सांगितले असे आमचे जनतेचे म्हणणे आहे
ईश्वर बाप्पा मोरया कुठे झोपला रे बाबा
Akdam barobar tai
Correct
बरो बरय ताई टरबूजाआ पाठीशीई घालतय
Ek no madam...
फार धाकड, कणखर, धाक वाटावा अश्या आवाजात सादरीकरण ! You are Great !!
कालच फडणवीस आणि धन्या मुंडे ची मिटिंग झाली आणि आज ठरल्या प्रमाणे वाल्मिक कराड हा सरेंडर झाला, मला नाही वाटत सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळेल 😢😢
वाड फडणवीस साहेब.मानल असंच गुंडांना साथ द्या.
एक नंबर विश्लेषण ताई - एक कोल्हापूरकर
Apsuletly correct visletion Tai ❤❤👍🌹🌹🙏🙏
माहाराष्ट्रात कायदा राहलानाहि
खुप धन्यवाद
Your are right 100%
एकदम सत्य मांडणी केली
बोलाची कढी आणि बोलाचा भात म्हण जे फडणविस आहेत का ते पहीला मिळणार
यां राज्यात गृहमंत्री आणि मुख्यमंत्री म्हणून श्री. एकनाथ शिंदे साहेबच योग्य आहेत 🚩🙏
Absolutely flawless analysis
कायदा जर केला नाही फाशी जर दिली नाही तर मंत्री नो राजीनामा द्यायचा.जय शिवराय
अतिशय परखड मत , सिस्टीम ची चिरफाड केली ताई तुम्ही 👍👍
शिंदे साहेब गृहमंत्री पाहिजे
बोल भिडू न्यूज चैनल मेन स्ट्रीम चैनल पेक्षाही सत्य गोष्टी महाराष्ट्रासमोर मांडत आहे🎉🎉
लोक संवेदनशील नाही नंतर विसरून जाणार यांना परत निवडून देणार
कराडने अप्रत्यक्ष मोदी साहैबाशीच पंगा घेतलाय ताई आपण व्हिडीओ बनवा मोदी साहेबांच्या सैर ऊर्जा धोरणा वरच वार केलाय त्यामुळे मुख्यमंत्री साहेब जिल्ह्याचे मंत्री मुंढे यांच काहीच चालणार नाही सारे सुत्र केंद्रातुन चालणार 🙏
फसवनीस ला बदलून कराड साहेब यांना मुख्यमंत्री करा.
मीडिया बोलते ती खरी आहे फ्री प्लॅनिंग झाली आहे
Tai 👍👍👍
यात काही तरी मोठं कटकारस्थान असणार यात शंकाच नाही
आका फडवणीस तर नाहीना sit लावा असा दिवस येऊ नये ज्ञाय स्वतालाच करावा लागेल
💯 बरोबर
ये पब्लिक है सब जानती है ये पब्लिक है😂😂😂😂😂😂😂😂😂😂
फडणीस साहेब सत्य शोधा महाराष्ट्र पाहतोय तुमच्या कडे
कराड ची 100बँक खाते आहे
खूपच परखड वार्तांकन केलंस विजया!
फडणवीस साहेब, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन. यासाठीच का ?. देवाभाऊ बस झाले, राजीनामा द्या.
फडणवीस यांना वाचवायला पाहतोय पुढचा तपास पण व्यवस्थित होणार नाही फडणवीस ने किती घेतले सेटलमेंट करण्यासाठी ते पण तपासायला पाहिजे
आव्हाड साहेब एक नंबर 🎉🎉
ग्रेट पत्रकारिता
धन्यवाद ताई पोलखोल
खरी माहिती दिली
महाराष्ट्र हसनाराच ना 😂😂😂pre planning
खरंच बोलतात मॅडम जय महाराष्ट्र
सर्व प्लॅनिंग होती उभ्या महाराष्ट्राला ही प्लॅनिंग कळली आहे ग्रह खात फेल ठरला आहे
देवा भाऊ पोसत आहे वाल्मिकीला त्यामुळे सरपंचाला न्याय मिळेल अशी अपेक्षा नाही
आज मात्र निलेश राणे साहेब पोलिसांविषयी बोलला होता त्रि कालावधी सत्य, कालाबादी सत्य❓ 😮😅😂
100 barobar tai
100%बरोबर ताई 👌👌 सरकार पाठीशी घालताना दिसतंय
सर्व पूर्वनियोजित गट आहे यामध्ये मुंडे आणि फडणवीस सामील आहेत उघड होते सर्व जनतेला समजले आहे कराड सिलेंडर होणार हे सर्व बीड मधील त्यांच्या कार्यकर्त्यांना कसे माहीत झाले.
As home minister Deva Bhau failed
या सर्व वातावरणावरून असं लक्षात येतं वाल्मीक कराडला सांगितलं गेलं तू स्वतःहून शेलार होऊन जा पुढचा तुला कसा सोडवायचा आम्ही बघतो सर्व प्लॅनिंग नुसार होऊ राहिल असं वाटतं
You are true tai...
Mast taisaheb
सेटलमेंट झालेली स्पष्ट दिसत
आहे. निर्दोष सुटका होणार. खूप दुर्दैव आहे या जनतेचे.
Right vishlashen
एकदम सत्य आहे फूल ड्रामा केला यांनी
फडण20ला वाटतंय की तो खुप मास्टर माइंड आहे आणि इतकी वर्ष तो जे कपटनीतिने घोडदौड करत आलाय तसंच आताही लोकांना उल्लू बनवण्यात य़शस्वी होईल. पण आता लोकांनी ह्याची निती पुरेपुर ओळखलीय.
वाल्मिक ला वाचवण्यासाठी कोणी तरी गुन्हा अंगावर घेइल आणि सांगेल आम्ही मारेकरी आहोत
*कराडचे काहीच वाकडे होणार नाही कारण फडणवीस यांच्या पदस्पर्शाने मी सरेंडर होत आहे*
🍉🍉🍉🐕💯👌🏻
बरोबर एक महिन्यापूर्वी 1500 रुपयांसाठी महाराष्ट्र गुजरातला आपणच विकला मग आज फडणवीसांना दोष का देता ? आता महिना 1500 घ्या आणि जे होईल ते गप्प बसून बघत रहा .
बरोबरय
खरंय ताई
नाही मीळनार संतोष दादा देशमुख न्याय मिळणार नाही गरिबांसाठी काही शिल्लक राहिलेले नाही संतोष दादा देशमुख यांना जनतेने जरी माफ केलं तरी भगवान त्यांना माफ करणार नाही
एकदम खरोखर बोललात ताई
खरं आहे मॅडम हे सगळं मॅनेज आहे हे सगळे महाराष्ट्र ला माहिती आहे
एवडा खेळ तार कोंट्या ही नेत्या साथ झाली नाही.. पण फडवणीस त्यचे रंग दाखवणार
अगदीं बरोबर आहे
फडणवीस सरकार मध्ये हिंमत असेल तर बिड जिल्हायाचे पालकमंत्री म्हणून राजे संभाजी महाराजांना करा नसता महाराष्ट्रातील तमाम सुजाण जंनतेचा हित लक्षात घेऊन फडणवीस साहेब मोठ्या हिमतीने करतील संभाजीराजे ना
Akdam ok
फडणवीस आणि पोलिसांवर जनता नाराज झाले
। त्याला कैद्यांचे कपडे का नाही घातले🚩
Tai masttttt👌👌👌👌
पत्रकार परिषदेत चेहरा पडला होता हे नक्की .
आधी फिंलडिंग पंकीं लगेचच शरण येणार वांरे राज कारणी आधी फिंलडिंग पंकीं
एकदम ok .
एकदम ओके सर्व काही खोके खोके
मी तर म्हणतो महाराष्ट्राला लोकशाहीच मान्य करायला नाही पाहिजे जर राजकीय लोकांसाठीजर असं असेल तर काय ह्या लोकशाहीचा अर्थ
हे असेच घडणार आहे सत्तेवर बसल्यावर काहीही करणार.
तुमच्या प्रतिक्रिया जी आहे तिचं आहे आमची पण ताई
कराड ग्रेटच असू शकतो त्याला कोणीच अटक करू शकत नाही
Right ✅
ह्या मॅडम ची पत्रकारिता म्हणजे निव्वळ भंपक पना आणि सनसनाटी बातमी देणं...काहीही तथ्य नसणाऱ्या बातम्या...