तू माय मी लेकरू, विठ्ठला तुला कसा विसरू | Tu May mi Lekaru | Vitthala Tula Kasa visaru

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 ก.ย. 2024
  • तू माय मी लेकरू, विठ्ठला तुला कसा विसरू | Tu May mi Lekaru | Vitthala Tula Kasa visaru
    नमस्कार माऊली, राम कृष्ण हरी...........
    मी, श्री.कल्पेश जाधव. माझा whats app no.- 7030434051 (कृपया कॉल करू नये)
    अभंगवाणी kalpesh jadhav या मराठी utube channel वर आपले स्वागत.
    या channel वर संतांनी लिहिलेले विभिन्न अभंग, भजन कार्यक्रम स्वरुपात गायले जातात . आपल्याला सुद्धा भजनांची गोडी असेल किंव्हा आपण अभंग ऐकायला उत्सुक असाल तर अभंगवाणी kalpesh jadhav हा channel subscribe करायला विसरू नका.
    उत्कृष्ट तबलावादक श्री. चेतन तरे, मु.- पहारे, ता.- भिवंडी. यांना कार्यक्रमास बोलवायचे असल्यास त्यांचा नंबर
    चेतन तरे - 9325717755
    धन्यवाद
    ________________________________________________________
    मित्रांनो, संतांनी जगाला दिलेला अभंगरूपी अमूल्य ठेवा, अखंड टिकून राहावा व संगीत कला जनमाणसापर्यंत पोहोचावी म्हणून माझा एक छोटासा प्रयत्न. प्रत्येकाला अभंग गाता/वाजवता यावेत यासाठी अभंग नोटेशन देऊन संगीत सोपे करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करत आहे. आपल्या सर्वांच्या मागणीवरून,
    संतांनी दिलेला हाच अमूल्य ठेवा नोटेशनसह पुस्तक स्वरूपात आपल्या भेटीला मी घेऊन येत आहे.
    ➡️ अभंगवाणी भाग १
    125 अभंगांचे नोटेशन असलेली भजनमाला. पुस्तकातील माहिती पाहण्यासाठी👇🏻👇🏻👇🏻
    • Video
    ➡️ अभंगवाणी भाग 2
    130 अभंगांचे नोटेशन असलेली भजनमाला. पुस्तकातील माहिती पाहण्यासाठी👇🏻👇🏻👇🏻
    • Video
    १] अभंगवाणी भाग- १, रु-३६०/-
    २] अभंगवाणी भाग- २, रु-३६०/-
    आपल्याला पुस्तकं हवी असल्यास, ७३३०४३४०५१ या माझ्या whats app नंबर वर आपला संपूर्ण अड्रेस पाठवा.
    #अभंगवाणीkalpeshjadhav
    #हार्मोनियममित्रkalpeshjadhav
    ________________________________________________________
    आपल्याला जर फिरण्याची, गडकिल्ल्यांची व नवनवीन प्रदेश पाहण्याची आवड असेल तर
    traveller kalpesh jadhav या आपल्या दुसऱ्या channel ला subscribe करायला विसरू नका.
    • Video
    काही निवडक किल्ले व्हीडीओ
    • दुर्ग भ्रमंती
    For Business Enquiry Email :- kalpesharjunjadhav@gmail.com
    ________________________________________________________
    topic cover :-
    विठ्ठला तुला कसा विसरू
    तू माय मी लेकरू
    विठ्ठला तू माय मी लेकरू
    तू माय मी लेकरू विठ्ठला तुला कसा विसरू
    तु माय मी लेकरू विठ्ठला तुला कसा विसरू
    सद्गुरू तू माय मी लेकरू
    विठ्ठला तू माय मीलेकरू कस तुला विसरू
    विठ्ठला तु माय मी लेकरू
    तु माय मी लेकरू विठ्ठला
    विठ्ठला तू माय लेकरू
    माउली तू माय मी लेकरू
    tu maay mi lekaru vitthala tula kasa visaru
    vitthala tula kasa visaru
    jangali tu may mi lekaru kaisa tula visaru
    tu maay mi lekaru
    vitthal songs marathi
    sadguru tu may mi lekru
    tu may mi lekaru kaisa tula visaru atma malik
    tu may mi lekaru kaisa tula visaru om gurudev
    mi lekaru kas tula visaru
    sadguru tu may mi lekaru
    sadguru tu maat mi lekaru kas tula visaru
    vitthal songs
    sadguru tu maay mi lekaru kas tula visaru bhakti geet
    mauli tu may mi lekaru
    ______________________________________
    Ignor Hashtags:
    #kalpesh_jadhav
    #अभंगवाणी, #अभंग
    #bhaktigeete
    #गौळण #गौळणी
    #gaulani
    #gaulan
    #abhang
    #bhajan
    #abhangavani
    #bhajansong
    नवीन अभंग
    विठ्ठलाचे अभंग
    मराठी अभंग
    हार्मोनियम मित्र

ความคิดเห็น • 29

  • @rameshkute3734
    @rameshkute3734 ปีที่แล้ว +3

    खूपच सुंदर माऊली

  • @anandshevale9830
    @anandshevale9830 ปีที่แล้ว +2

    नमस्कार सर अप्रतिम अभंग गायलात चाल ही खुप छान लावली 👌👌👌👌👍👍👍👍💐💐💐🌹🌹🌹🌹

    • @marutisawant5067
      @marutisawant5067 ปีที่แล้ว +1

      नमस्कार अप्रतिम गायन तुमचे साहेब

    • @marutisawant5067
      @marutisawant5067 ปีที่แล้ว

      तुमच्याजवळ असलेल्या अभंग आम्हाला कसे कसे मिळतील माहिती द्या

  • @krishnapatil9261
    @krishnapatil9261 ปีที่แล้ว +2

    छान अभंग

  • @renukadavari2580
    @renukadavari2580 ปีที่แล้ว +3

    खुपच छान दादा अभंग म्हटला आपण राम कृष्ण हरी

  • @ganeshtathurkar7796
    @ganeshtathurkar7796 ปีที่แล้ว +4

    खूप छान 👍🙏

  • @santoshkatkar9272
    @santoshkatkar9272 16 วันที่ผ่านมา

  • @sangitasapike4693
    @sangitasapike4693 11 หลายเดือนก่อน

    खुप खुप छान

  • @mahadevkore5874
    @mahadevkore5874 ปีที่แล้ว

    अप्रतिम गायन खूप छान

  • @mangalachaudhari6830
    @mangalachaudhari6830 ปีที่แล้ว +1

    Sir khupach sundar 👌👌👌🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @bhanudassathe6244
    @bhanudassathe6244 ปีที่แล้ว +1

    Good

  • @nirmalajadhav6903
    @nirmalajadhav6903 ปีที่แล้ว

    अप्रतिम,गायन ,गोड, सुंदर तबला

  • @shivnathjogdande2228
    @shivnathjogdande2228 ปีที่แล้ว

    खुप छान आहे

  • @DadasahebDesai-kz2xb
    @DadasahebDesai-kz2xb 11 หลายเดือนก่อน

    Super song(abhang)

  • @vitthalmote3317
    @vitthalmote3317 ปีที่แล้ว +8

    अभंग गोड आहे अप्रतिम सुंदर गायलेत गोड आवाज आहे चाल खुप छान लावली सर जी खुप अभिनदंन चेतन जी गोड तबवादक छान👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍🌹🌹🌹🌹💐💐

  • @avinashlondhe4776
    @avinashlondhe4776 3 หลายเดือนก่อน +2

    अविनाश लोंढे कोळगाव ता गेवराई जि बीड
    फारच छान

  • @sandipmahale8942
    @sandipmahale8942 ปีที่แล้ว

    राम कूणा हरी

  • @SurekhaKalshetty
    @SurekhaKalshetty ปีที่แล้ว

    Nice

  • @pskgaming-vv1dz
    @pskgaming-vv1dz 9 หลายเดือนก่อน

    🙏🙏 Jay hari

  • @santoshkatkar9272
    @santoshkatkar9272 16 วันที่ผ่านมา

    1:02

  • @sushilakinare9644
    @sushilakinare9644 ปีที่แล้ว

    खूप छान सर सुंदर अभंग नोटेशन पाठवा

    • @dhawadejagannath2428
      @dhawadejagannath2428 ปีที่แล้ว

      अभंग लिहून पाठवा माउली

  • @suniltapkir988
    @suniltapkir988 ปีที่แล้ว

    खूप छान माझा लगेच पाठ झाला धन्यवाद जय हरी

  • @avinashjain7509
    @avinashjain7509 ปีที่แล้ว

    सुंदर

  • @vasantsanap8366
    @vasantsanap8366 ปีที่แล้ว +1

    Hi

  • @sachinkokatesir9484
    @sachinkokatesir9484 ปีที่แล้ว

    खुप छान आवाज आहे.

  • @user-vw7zt8ud2i
    @user-vw7zt8ud2i 5 หลายเดือนก่อน

    खुप छान