माझं नाव कल्पेश रवींद्र जैन मु पो नागद तालुका कन्नड जिल्हा औरंगाबाद मी गुडी पडवायच्या मुहूर्तावर नवीन कृषी केंद्र सुरू केले आहे पण या क्षेत्रात येण्या साठी 6 वर्षे शेती केली ज्या मध्ये विशेष करून भाजीपाला आणि कलिंगड पिकात विशेष काम केले आहे गेल्या दोन वर्षपासून एक्स्पोर्ट साठीही काम करत आहे तसेच आंब्याची UHDP ची 2 एकर ची बाग सुद्धा आहे आता आनंद ट्रेडर्स नावाने दुकान सुरू केली आहे आणि शेतकऱ्यांसाठी विशेष भाजीपाला उत्पादक शेकऱ्यासाठी चांगले काम करण्याची इच्छा आहे
खूप छान सर, atisay upaukta , व चांगली माहिती दिली, मी bsc agri student ahe , diploma pan kela ahe , Shetkari बांधवांसाठी तुमचे खूप चांगले कार्य चालू आहे ,👌 I am ,mohan prabhakr kurhade no-8308768049 mala pan eccha ahe aplay kartat sahbhagi होण्यासाठी , 🙏 whatsup gruop asel tar add kara
तसे तुम्ही करून यशस्वी झाल असला तर detils सांगा 1 दा पाहून मी इतर ही शेतकरी मित्रानं सांगतो, पण दादा टोमॅटो मध्ये स्प्रे चे कमी खर्च करू शकतो किंवा इतर ठिकाणी piase वाचवू शकतो पण nutrishan मध्ये ajjjibat नाही, तसेच जमिनीचे आरोग्य पण पाहिले पाहिजे ना ....
सर खूपच छान माहिती मिळत आहे . खूप खूप धन्यवाद.
खूप चांगली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
धन्यवाद सर छान माहिती दिली सर मी सुद्धा या व्हायरस बद्दल कमेंट केली होती .
आपली सोयाबीनच बरी 🙏🙏🙏 सोयाबीनवर पण चांगला एक व्हिडिओ बनवा.
छान माहती.दिली सर
छान माहिती दिली सर.
छान माहिती दिली.
Kallingadavril vairus varil upaya sanga
Sir sprya nivyojan badal mixing konta kontya sobat chalta manje insectiside fungiside kitaknashek sprya mixing deatel made mahiti dhya sir farmarla confuging hotya deatel made mahiti dhya
छान माहिती 🙏
🙏🏻।। 🌺श्री स्वामी समर्थ 🌺।। 🙏🏻
सर पपईचं लागवडीचे पूर्ण माहिती सांगा पपई व्हायरस चे मार्गदर्शन करा
Very informative..👍👍🙏
Please also prepare video on remaining pest management & control
Sir keli varil cmv virus niyojan kase krave please jankari dya
Mirchi pika sathi pan sampurn niyogan video banva please.
Amche tomto zade pivli houn pane thodi gola hou lagli ahe 35 divsanchi lagvad ahe kay karave
Sundar
सर आता फक्त स्प्रे चं नियोजन चा व्हिडीओ लवकर बनवा प्लॉट लावायला सुरवात होत आहे कृपा करून👍
Ho nakkii bnanva
नक्की बनवा सर ह्या गोष्टीची खूप गरज आहे
Sir Tomato madil spray che niyogan kase karave te sanga plz 🙏🙏 fungicide and insecticide
धन्यवाद सर 🙏
Technical information
सर स्प्रे शेड्युल बनवावा टोमॅटोची लागवड चालू झाली आहे
Shimla mirchi sathi video taka
Boom
Osmanabad
usk company चे अंडी नाशक hint हे product आहे का
सर, आले, अद्रक पिकाबद्दल आळवणी, फवारणी बद्दल लवकर वीडियो बनवा प्लीज
Kiran ghode sonambe, sinner. माझे टोमॅटो वर वायरस आहे
PD Department Maharashtra Trail Speshalist
Hi Rich Seeds
पेगासासचे प्रमाण किती आहे
Drip vr soyben kse karat te sanga
👍👍👍
Virus sathi chari bajune maka ghatale tar chalel kay
Sir CMV virus attack jala Aahe
Aata kay krave lagel
माझं नाव कल्पेश रवींद्र जैन
मु पो नागद तालुका कन्नड जिल्हा औरंगाबाद
मी गुडी पडवायच्या मुहूर्तावर नवीन कृषी केंद्र सुरू केले आहे पण या क्षेत्रात येण्या साठी 6 वर्षे शेती केली ज्या मध्ये विशेष करून भाजीपाला आणि कलिंगड पिकात विशेष काम केले आहे
गेल्या दोन वर्षपासून एक्स्पोर्ट साठीही काम करत आहे तसेच आंब्याची UHDP ची 2 एकर ची बाग सुद्धा आहे
आता आनंद ट्रेडर्स नावाने दुकान सुरू केली आहे आणि शेतकऱ्यांसाठी विशेष भाजीपाला उत्पादक शेकऱ्यासाठी चांगले काम करण्याची इच्छा आहे
नंबर द्या
सर तुमच्या नंबर द्या
तुम्ही कुठल्या जिल्ह्याचे कन्सल्टान्सी करतात
सोयाबीन वर लवकरात लवकर व्हिडिओ बनवा 🙏
बनवलेला आहे दादा व्हिडिओ
Please Sir spray cha video lavkar banva
Tomato pesticides management plss
th-cam.com/video/DQFTinCCRrI/w-d-xo.html
Can I get spraying schedule for tomatoes?
Yeah sure i have best spraying for more details message me on my whatsapp 8918573796
Thoda late zala sir pan, thank you
Sir upay sangga baki badbad naka karu
औषध सांगा व्हायरस टोमॅटो
Cmv virus che closeup photo taka
Sir mala tamato chi changli varaiti sanga ... booking karaysathi please
सर टोमॅटो पिकाला वाट लागलेली आहे 2022 मध्ये तरी याच्या बद्दल तुम्ही काही सांगू नका शेतकरी मातीत गेले
Tomato lagvad kadhi karavi
प्रात्यक्षिकचे आहे न
हॅलो भाऊ कारले वरती व्हायरस येत आहे काय स्प्रे घाव्या प्लीज संगाचाल ..
खूप छान सर, atisay upaukta , व चांगली माहिती दिली, मी bsc agri student ahe , diploma pan kela ahe , Shetkari बांधवांसाठी तुमचे खूप चांगले कार्य चालू आहे ,👌 I am ,mohan prabhakr kurhade no-8308768049 mala pan eccha ahe aplay kartat sahbhagi होण्यासाठी , 🙏 whatsup gruop asel tar add kara
Sir RPS76 tonik wapretar chalel ka
Ho
पपईचे schedule
50.टके.बियाने चा दोष असतो
सर व्हाट्सअप ग्रुप लिंक द्या
Sir whatapp group link dya na please
सर वागें 🍆🍆पिकावर व्हिडिओ बनवा सर
Nutrient management madhe sagala pattern vegala ahe apala
Low budget madhe kay tari sanga
Result चेक करा ....त्याला अनुसरून घ्या त्यात मी मुद्दा नोंद केला आहे द्राक्ष बग्यदार मधून खते घेतो त्या मुळे आम्हाला परवडते
@@borgavetechonology dada hard fertilizer soluble karun tyala acids valancy dili tr apala kharch kami honar ani higher yield la janar
तसे तुम्ही करून यशस्वी झाल असला तर detils सांगा 1 दा पाहून मी इतर ही शेतकरी मित्रानं सांगतो, पण दादा टोमॅटो मध्ये स्प्रे चे कमी खर्च करू शकतो किंवा इतर ठिकाणी piase वाचवू शकतो पण nutrishan मध्ये ajjjibat नाही, तसेच जमिनीचे आरोग्य पण पाहिले पाहिजे ना ....
SAGAR rajage
तुम्ही अवषधा मधील घटक पन सांगा
Mahesh Dalvi
सर तुमचा मोबाईल नंबर सांगा
Tumcha no send kra
Name.Vishal Khedkar
Education.bsc agriculture
Work. Free Consulting
In all vegetables crop
Fulora Agriclinic, Mahendra M Dhame B.Sc (Agri) 7743850011
Pargaon tal Daund Dist Pune