👌👌👍🙏अप्रतिम माहिती सांगितली भाऊ तुम्ही,,, आज खरंच खऱ्या अर्थाने शेतकऱ्याला चांगल्या तंत्र शुद्ध माहितीची शेती करण्यासाठी खरी गरज आहे,, जी तुम्ही आपला अमूल्य वेळ काढून माहिती पुरवता.. खरच सलाम आहे तुम्हाला 👌🙏🙏जय जवान, जय किसान, जय महाराष्ट्र 🙏🙏
🍅 नमस्कार सर🍅 मी सर्वात प्रथम आपले आभार मानले कारण कोरोना काळात प्रत्यक्ष माहिती मिळणे कोणाकडून शक्य नाही त्यात आपण अतिशय उपयुक्त अशी माहिती पुरवतात आणि आपला वेळात वेळ काढून आपण व्हिडिओ बनवतात म्हणजे एक समाजसेवा करत आहात पण या धावपळीच्या काळात आपण आपली काळजी घेत चला आणि प्रत्येक व्हीडीओच्या सुरवातीला तुम्ही कशे आहात ते सांगत चला. अतिशय तंतोतंत आणि नियोजनबद्ध अशी माहिती व्यवस्थापनाविषयी आपण दिली त्यासाठी पुनश्च एकदा आपले आभार अशीच माहिती रोग व्यवस्थापन व कीड व्यवस्थापन या विषयी द्यावी ही माहिती देताना आपल्याला शक्य झाल्यास रोगाचे नाव त्यांची लक्षणे व त्यावर कोणतीही उपाययोजना करावी या प्रमाणे दिली तर आमच्यासाठी अतिशय फायद्याचे ठरेल असे मला वाटते
साहेब फर्टिगेशन 100 दिवसाचे नियोजन दिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार मानतो साहेब धन्यवाद. साहेब तुमच्याकडू आळवणी व फर्टिगेशनची माहिती पूर्ण मिळाली धन्यवाद. आता औषध फवारणी सुरवाती पासूनचे नियोजन दिले तर खुप मदत होइल साहेब.
सर टोमँटो फवारणी सुरूवाती पासुन कीटकनाशक, बुरशीनाशक, टाँनिक,संजीवक, लिक्वीड स्प्रे फर्टिलायझर यावर आणि विषेश तिरंगा वर शेड्युल द्या कारण तिरंगाने आम्हाला मोठ्ठा झटका दरवर्षी बसतो आहे
High nitrogen, unbalance nutriance,thrips in primary stage अशा kahi goshtimul tiranga yetoy as mla wattei ....सुरूवातीपासून 7day la mirconutrient dilech phjet tomato la
आभारी आहे सर, आमच्या commentala तुम्ही response देवुन सहकार्य करत आहेत सर तुम्ही fertigation ची अतिशय सुंदर आशी माहिती दिली ज्याप्रमाणे तूम्ही मातीचा कस चांगला राहायला हवा यासाठी विविध जीवाणू चा वापर कसा करावा हे सांगितलं तसेच सर . आता spraying cha सुद्धा video बनवा
टोमॅटो पिकावर येणारे रोग आणि त्याचे नियंत्रण यासाठी लागणारी कीटकनाशके व बुरशीनाशके यावरती व्हिडिओ बनवा. सर्वसाधारण फवारणीचे वेळापत्रक & स्वस्तातील पर्यायी औषधे याबद्दल माहिती द्यावी.
👌👌👍🙏अप्रतिम माहिती सांगितली भाऊ तुम्ही,,, आज खरंच खऱ्या अर्थाने शेतकऱ्याला चांगल्या तंत्र शुद्ध माहितीची शेती करण्यासाठी खरी गरज आहे,, जी तुम्ही आपला अमूल्य वेळ काढून माहिती पुरवता.. खरच सलाम आहे तुम्हाला 👌🙏🙏जय जवान, जय किसान, जय महाराष्ट्र 🙏🙏
टोमॅटो संपूर्ण फवारणी नियोजनाचा पण व्हिडिओ बनवा साहेब🙏🙏🙏
Ha sir fhvarnicha pn video bnva
Brobar
सर उन्हाळ्यात टोमॅटो 🍅 डाव कसा मारायचा ह्या वीडियो मधुन जि माहिती दिली त्यामधून मला खूप आनंद झाला
सर खूप छान माहिती दिली आपण.
सर खूप छान माहिती दिली तुम्ही खताची दिली
सर तुम्ही खूप चांगली माहिती दिली सर फवारणी करणे यावर एक व्हिडिओ बनवा ,,,,
खूप चांगली माहिती दिली
🍅 नमस्कार सर🍅
मी सर्वात प्रथम आपले आभार मानले कारण कोरोना काळात प्रत्यक्ष माहिती मिळणे कोणाकडून शक्य नाही त्यात आपण अतिशय उपयुक्त अशी माहिती पुरवतात आणि आपला वेळात वेळ काढून आपण व्हिडिओ बनवतात म्हणजे एक समाजसेवा करत आहात पण या धावपळीच्या काळात आपण आपली काळजी घेत चला आणि प्रत्येक व्हीडीओच्या सुरवातीला तुम्ही कशे आहात ते सांगत चला.
अतिशय तंतोतंत आणि नियोजनबद्ध अशी माहिती व्यवस्थापनाविषयी आपण दिली त्यासाठी पुनश्च एकदा आपले आभार अशीच माहिती रोग व्यवस्थापन व कीड व्यवस्थापन या विषयी द्यावी ही माहिती देताना आपल्याला शक्य झाल्यास रोगाचे नाव त्यांची लक्षणे व त्यावर कोणतीही उपाययोजना करावी या प्रमाणे दिली तर आमच्यासाठी अतिशय फायद्याचे ठरेल असे मला वाटते
नक्की
पावसाळी टोमॅटोचे स्पे शेड्युल पाठवा सर
खूप छान माहिती दिली दादा🙏
खूपच छान मार्गदर्शन
साहेब फर्टिगेशन 100 दिवसाचे नियोजन दिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार मानतो साहेब धन्यवाद.
साहेब तुमच्याकडू आळवणी व फर्टिगेशनची माहिती पूर्ण मिळाली धन्यवाद.
आता औषध फवारणी सुरवाती पासूनचे नियोजन दिले तर खुप मदत होइल साहेब.
Dilelya agadi sutsutit mahiti baddal agadi manapasun dhanyawaad sir...
Ata fakt Pest control vishayi mahiti dya ashi vinanti...
सर टोमँटो फवारणी सुरूवाती पासुन कीटकनाशक, बुरशीनाशक, टाँनिक,संजीवक, लिक्वीड स्प्रे फर्टिलायझर यावर आणि विषेश तिरंगा वर शेड्युल द्या कारण तिरंगाने आम्हाला मोठ्ठा झटका दरवर्षी बसतो आहे
High nitrogen, unbalance nutriance,thrips in primary stage अशा kahi goshtimul tiranga yetoy as mla wattei ....सुरूवातीपासून 7day la mirconutrient dilech phjet tomato la
फार महत्वाची माहिती दिली
Must mahiti sir spray shedule video pathava
आभारी आहे सर,
आमच्या commentala तुम्ही response
देवुन सहकार्य करत आहेत
सर तुम्ही fertigation ची अतिशय सुंदर आशी
माहिती दिली
ज्याप्रमाणे तूम्ही मातीचा कस चांगला राहायला हवा यासाठी विविध जीवाणू चा वापर कसा करावा हे सांगितलं
तसेच
सर . आता spraying cha
सुद्धा video बनवा
Satara chya pudhach borgaw ka
शिमला मिरची a to z माहिती देणारा व्हिडिओ बनवा.
टोमॅटो पिकावर येणारे रोग आणि त्याचे नियंत्रण यासाठी लागणारी कीटकनाशके व बुरशीनाशके यावरती व्हिडिओ बनवा. सर्वसाधारण फवारणीचे वेळापत्रक & स्वस्तातील पर्यायी औषधे याबद्दल माहिती द्यावी.
Chan,mahiti,dili,sr
Dada lokana organic,sendriy shetkde walva.cemical shetice dushprinam sanga
उन्हाळी varity कोणती चांगली आहे साहेब खूप सुंदर माहिती दिली
Srr amala tomatoes favarnichi mahit
@shri dattkrushi borgave टोमॅटो संपूर्ण फवारणी नियोजनाचा पण व्हिडिओ बनवा साहेब🙏🙏🙏
सर तुम्ही टोमॅटोला बेसल डोस मध्ये कोणती कोणती खते टाकायची याचा व्हिडिओ बनवा
Tomato lagvadi pasun te kadni paryant time table var video banva na
Sir tumhi sangital nahi kiti ekar sathi vaprayache khat
Pik wadhichya awasthet organic carbon kase wadhavta yeil.jar jamin sandy asel tar
Very nice
अवधूत चिंतन श्रीगुरुदेव दत्त🙏🌹
टमाटे फवारणी शेड्युल 1ते100दीवसाचे सर
Insprin madhe content kay aahe & company konti
Sukva yeto konti drenching karavi
Itka kharch shetila shetkari puren ka
Great sir
बेसल डोस मधील खते आणि कीटकनाशके बुरशीनाशके फवारणी सांगा की राव
Sir drroj driching karn sop nahi... Khup kharch yein
Mirachi ch saga sir
Mast bhau favarnich pan banva
Sir ji lots of thanks
Awesome information
Plz information " insprin "nutrition details
सर फवारणी नियोजन
सर खत दरवाढीचा भाजीपाला शेतीवर किती फरक पडेल?????....याबद्दल एक व्हिडिओ बनवा plZzzz.....today's big issue ....🙂
13.0.45, 24.24.0, 12.61.0, 13.40.13, 19.19.19 he grade kontya stage la use krave ani tyanch function ky ah... He plzzz sanga sir🙏
Sir je topic vidoe madhe aahe please te direct start karat जावा. ७ minute shuru che
सर हे प्रमाण कीती एकर साठी आहे
शेडनेटमधील टमाट्याची माहिती सांगा वरायटी कुठली
नाग आळी साठीचांगले मार्गदर्शन
दमण 47
हेच शेडुल शिमला मिरची ला चालेल का सर
सरजी फवारणी बद्दल पण सांगा
Rohit bhau kahi Verityna khup phale lagtat pan tyanchi size thodi Kami rahun jate tar tyanchi size vadhavnyasathi kay niyojan kele pahije
टोमॅटो साठी पुर्ण फवारणी नियोजन वेळापत्रक तयार करा साहेब.
Thanks
Dada he 5kg 19.19.19 per acre dose ahe ka??
Mi onkar rajput. Tomato lagvad zali 24 June la. Pan tomato vaad kart nahi Ani jade Mart aahe.
Nice nutrition
2048 variety changli ahe ka
मुरमाड जमिनीत च best आहे
अशी ही सर्व खते दोडक्याला सोडलीत तर चालतील काय सर
सर एक एकर टॉमाटॉ लागवडीसाठी किती खर्च येतो
रोहित सर कारले पिका साठी बनवा ना schedule
khup chan video rohit saheb .... khup upyogi mahiti ... dhanyawad ...
सर टोमॅटो स्प्रे शेडूल पाठवा लागन चालू झाली आहे
सर टोमॅटोचे संपूर्ण शेडूल पाठवा
फवारणीची माहिती टाका?
Virang vishayi mahiti santa
सर सांगली द्राक्ष संघ कुठे आहे तिथला नंबर मिळेल का असेल तर द्या.
पावसाली कोनती टोमाटी लावावी
Karle khat shedul var video banva sir pleas
फळ माशी बद्दल सांगा
टुटा नागआळी नियंत्रण कसे करावे
Sachin patil yanche keli pikache khat niyojan var detail video banava sir
देतो म्हणजे काय
Sir he kiti r la ahe
व्हिडिओ तील खत व औषध प्रमाण किती क्षेत्रासाठी वापरलेला आहे
Tomato spray niyojan pan dya bhau
पावसाळ्याच्या सुरुवातीला कोणती पीक घ्यावीत त्या बद्दल माहिती पाठवा
Pesticides var video banva sir
Praman 1 akkar ch ahe ka he
PDF मध्ये दिले तर बरं होईल
सर तुम्ही दिलेली माहीत किती ऐकरची आहे पिझ्झ सागा 🙏
स्प्रे चे माहिती द्या सर
आळवणी कि फवारणी
Mirachi Cha Jada sukuna jateya.
टोमॅटो स्प्रे नियोजन सांगा
Aaryman chi mahiti, bagayti jamin aahe
छान नियोजन ये पन हे 65दिवसा च्या वरय्ट्या म्हणजे अनिशा आणी ओस्रेलियन्ं केसर ह्या वरय्त्या मधी काही चेन्जेस करव्ये लागतील का
सर व्हीडीओ खूप छान आहे पण पीक पावसाळ्यात आहे त्यामुळे पाणी ज्यास्त होऊ शकते त्याचा काही परिणाम नाही होत ना
Sir tomato new plant ☘️ are burning the leaves and neck of tomato are down what should I take pestiside and spray
Amistar isabion is best for burning
ँलफफँफफस स .,.b s s. Zz z z z. X x x
जमिनीचा कच निघून जाते खतक बखर वापरल्याने जमीन नापीक होऊ शकते
ही खतांची मात्रा किती शेत्र करता किंवा किती झाडं करताय
He ekri paraman ahe ka
PDF bhetal ka khatanchi
फवारणीच नियोजन द्या सर
खताचे भाव गगनाला भिडलेत आता कस नियोजन शेतकरी करणार
सर आम्हाला 65 दिवसांनी कोणते खत सोडू
मिरची खत नियोजन टाका sir
या शेडयुल खर्च किती आहेत सर
सर आळवणी म्हणजे काय हे मला सांगचाल का
Driching
फवारणी ची माहिती दिली तर बरं होईल
He khat 1bighyache ahe ka EKAR CHE AHE??
1 ekar
म्हणजे भाऊ potaasium shonite सोडलं तर मॅग्नेशिअम sulphate नाही दिल तरी ते मॅग्नेशिअम sulphate चे पूर्तता करत का
Ho
Ho
Very nice mirchi pikache khat niyojan daywe
Nabr wn bhawa
टोमॅटो साठी मल्चिंग केले तर चालेल का
भाऊ शेडनेट मध्ये टोमॅटो जमते का
Tumachya mule nirasha dur hote ani part tyach joshamade kamala lagato