फार सुंदर,, धावपळीच्या या जीवनात आपण आपली संस्कृती योग्य रित्या जोपासत आहात,, भक्तिमय वातावरण निर्माण करून दिवस आनंददायी बनवता,, आणि युट्यूब च्या माध्यमातून अगदी घराघरात पोहोचत आहात. आपले खूप खूप आभार, धन्यवाद. ईश्वर आपणा सर्वाँना उत्तम आरोग्य आणि उदंड आयुष्य देवो🙏🏻🙏🏻
कोणत ही अभंग समरुसून म्हणतात आणि साथ व उचल साधतात.प्रवास किती सुखावह व आनंदात पार पडत असेलं.कानावर रोज असे अभंग पडणारी मंडळी खरच खूपभाग्यवान आहेत.मुखात देवाचे नाव आणि कानावर ही .खूप छान.
खूपचं सुंदर गायन, वादन बांदल बुवा
भजन एकल्याने समाधान वाटते
Bhuva khup mast
आपला आवाज खुप खुप सुंदर आहे बुवा
खुपच सुंदर आवाज रामकृष्ण हरि माऊली
न ऐकलेल्या। अभंगाची। आपण। आम्हाला। जणू। मेजवानी। देताय। बुवांचा। आवाज। सुंदर साथीदारांची उत्तम। साथ। राम। कृष्ण। हारी
❤❤
❤❤❤❤❤
Ram Kishan Hari
फार सुंदर,, धावपळीच्या या जीवनात आपण आपली संस्कृती योग्य रित्या जोपासत आहात,, भक्तिमय वातावरण निर्माण करून दिवस आनंददायी बनवता,, आणि युट्यूब च्या माध्यमातून अगदी घराघरात पोहोचत आहात. आपले खूप खूप आभार, धन्यवाद. ईश्वर आपणा सर्वाँना उत्तम आरोग्य आणि उदंड आयुष्य देवो🙏🏻🙏🏻
सुंदर वादन आणि अप्रतिम आवाज माऊली राम कृष्ण हरी
पहाडी आवाजात कधी न ऐकलेले अभंग सादर केल्याबद्दल खूप आभार बांदल बुवा ❤❤❤
खूप छान आवाज आहे तुमचा. रामकृष्णहरी 🙏🏾
हो ,हे खरं आहे.नवनवीन अभंग ऐकून खूप आनंद वाटतो व मन ही प्रसन्न होतं आहे.
बांदल बुवांचा आवाज सुंदर आणि प्रकाश रामाणे यांचं वादन अतिशय सुंदर 0:33
कोणत ही अभंग समरुसून म्हणतात आणि साथ व उचल साधतात.प्रवास किती सुखावह व आनंदात पार पडत असेलं.कानावर रोज असे अभंग पडणारी मंडळी खरच खूपभाग्यवान आहेत.मुखात देवाचे नाव आणि कानावर ही .खूप छान.
छान बुवा तुमच्या कडून असे नवे अभंग आम्हाला ऐकायला मिळतात 👌👌👌❤️ आणी जे हे व्हिडिओ टाकतात त्यांना माझा मनापासून आभारी आहे 🙏🏻❤️
साथकरी आणि वादक किती भजनात एकरूप होतात ते पहा धन्य तो बुवा आणि त्याचा ग्रुप
मनाला आनंद देतो 🙏🏽🙏🏽
गणेश बुवा अतिउत्तम अभंग आपल्या मधुर कंठाने असे काही आम्हाला अभंग तुमचा गोड वाणीने देत राहावं ❤
लय भारी गणेश बुवा ❤❤❤
राम कृष्ण हरी माऊली
खूप छान बुवा असेच नवनवीन अभंग आम्हापर्यंत पोचवात राहा
खूप सुंदर,सोबत कोरस सुद्धा छान,
Khup chan Prakash vady Buvanchi gayki lajawab 🎉🙏
खूपच छान.... बुवा 👌👌👌👌👌
सुंदर बुवा
Khup chaan❤
Ram Krishna Hari mauli ❤
खुप छान अभंग आहे
राम कृष्ण हरी
Lai bhari
Khup sundar mauli 🎉
छान 👍
👌👌👌खूप छान
खूप छान सुंदर बुवा 👌👌👌
🙏🙏🙏🙏🙏🙏
Ek number❤
प्रकाश खूपखूप छान
👌👌👌👌
🎉chan dada🙏
Konti train aahe hi aani time ky aahe
डोंबिवली ते csmt सकाळी 7.47
Sir lihun patva please saglya chi magni aahe
Abhang send send sir
माझा नाम्या ज्ञानेश्वर ।।2।।
राहे आळंदी पंढरपुर।।2||
माझा नाम्या ज्ञानेश्वर ।।2।।
पुण्य भुमी ही ज्ञानेशाची ||2||
मुक्ताईच्या पावित्र्याची||2||
राहे आळंदी पंढरपुर ||2||
माझा नाम्या ज्ञानेश्वर ।।2।।
नीव्रुत्ती आणि सोपानाच्या ||2||
भक्ती मुक्ती घरी त्यांच्या ||2||
राहे आळंदी पंढरपुर ||2||
माझा नाम्या ज्ञानेश्वर ।।2।।
सकळस्रुष्टीच्या ज्ञानेश्वरा ||2||
जनी शरण तुज ईश्वराला ||2||
राहे आळंदी पंढरपुर ||2||
माझा नाम्या ज्ञानेश्वर ।।2।।
लिहिलेले पाठवा
बादल बुवाच मोबाईल नंबर पाठवा