श्रावण .....हिंदु धर्म, संस्कृती,रूढी परंपरा, चालीरीती जोपासणारा पवित्र मास.श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे,.....काय वर्णावे निसर्ग देवतेचे सुंदर रुप....आपण केलेल्या मेहनतीला वसुंधरेने जे भरभरून फळ भाज्यांची ओंजळ भरून दिली आहे त्यांतील पवित्र श्रावण महिन्यातील स्वाद म्हणजे पर्वणीच...पडवळ, दोडकी,भेंडी,गवार,काकडी,चिबुड,भोपळा, पालेभाज्या, रानभाज्या किती सुंदर आपलं कोंकण....❤

every konkan person doing that type hard work konkan become swarge
🏞️🏞️🏞️🏞️🍀🌱🌱🌨️🌧️🌦️⛈️
Pradnya halidi chy panatle patole nahi banvat aami mubaila haldichi pane vikat geun patoly Ani modak pan banvto
@@smitadalvi382 good maja sasri fakt modak ch banvtata aai kade maja banvtata patolya,karanji & all 😊
बाजार पेठेतील घरी कोण राहतात खूप छान घर आहे शंकराचे मंदिर पण खूप छान आहे सोमवारी तू गेली होती ते
@@bhagyashreejoshi5673 thankyou
Tiradha ce pule v santol nahit
Ran malavr yatayat video banva
@@ajayvishwasrao6916 ho